खरोखर तुमचे आभार कसे व्यक्त करू. यूट्यूब वर बरेच व्हिडिओ आहेत पण मी आजवर पाहिलेला सगळ्यात सुंदर आणि informative video.
Please continue your Nobel work.
I love shweta mam😘मला आता चौथा महिना सुरू आहे... मी खूप happy आहे, कारण हे सुख मला बारा वर्षानंतर मिळतयं🙏🙏so love u mam
Hello madam my amh is 0.77 and my husband count is 150 million so am i eligable for iui, my age is 36 please tell me 🙏
मला 2 month चालू आहे ....मला खूप त्रास होतोय खूप उलट्या होतायेत....आणि सकाळी उठल्या उठल्या खूप विकनेस येतोय ...आगदी उभ राहण्याची ताकद सुधा माझ्यात राहत नाही
Hello madam mala 16 September पासून पाचवा महिना सुरू होतो आहे तर माझा private part दुखत आहे .तर घाबरण्याचे काही कारण नाही ना
Some pain is common and normal. Meet you gynecologist if pain is excessive
We love Shweta mam
thank you