आईच्या हातचं वाळवण‌ | Aaichya Hatcha Valvan | Summer | Wafers

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • In Summer days most of the Indians celebrate vacations at their hometowns. The vlog is all about how we Indians do Indian sago- potato wafers in summer days.
    #sago #potato #potatorecipe #wafer #indianculture #konkan #summer #swanandisardesai

Komentáře • 384

  • @madhurigharpure645
    @madhurigharpure645 Před 4 měsíci +69

    तुझ्या सारखी लाखात एखादी मुलगी,असेल तरी आपली संस्कृती टिकून राहील.
    खूप गोड , आणि निरागस मुलगी आहेस तू😘

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Před 2 měsíci +13

    तुझ्यासारखी मुलगी असण म्हणजे आईबाबांच भाग्यच. उत्तम संस्कारीत आहेस तू.जुन्या नव्याचा संगम साधणारी.अशीच रहा बाळा.

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Před 4 měsíci +30

    तु आजच्या काळातली दैविक शक्ती आहेस ❤ तुझ्या कडून खूप काही शिकायला मिळतं आजच्या पिढीला प्रेरणा मिळते ❤

  • @anjalipatankar2855
    @anjalipatankar2855 Před 4 měsíci +29

    किती सुंदर निखळ vedio बनवतेस स्वानंदी .गावाकडची जीवनशैली कष्टातला आनंद मनला भावतो. आजकाल शिकलेल्या काही मुली घरकामाला तुच्छ मानतात , आजिबात मदत करत नाहीत. तू उत्तम रीतीन तुझ शिक्षण पूर्ण करते आहेस, रियाज करून आपली कला जोपासत आहेस. तरी तुझी नाळ मातीशी जोडलेली आहे. तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत त्यांना तुझ्यासारखी सर्वगुणसंपन्न लेक मिळाली.
    खूप प्रगती कर 👍❤

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 Před 4 měsíci +11

    आत्ताच्या आधुनिक काळात तू जुनी जीवनशैली जपण्याचा प्रयत्न करतेस आणि तुला स्वतःला हे मनापासून करायला आवडतं हेच महत्वाचं आहे तुझ्या आई बाबांना सलाम आहे ; तू एक हिरा आहेस अशीच राहा

  • @फक्त्तमराठी

    नेहमी प्रमाणे सुंदर व्हिडीओ. स्वानंदी तुझ्यापेक्षाही सुंदर तुझं बोलणं, हसणं आणि वागणं आहे. अशीच सदा हसत आणि गात रहा

  • @bhagyashreechouthai3978
    @bhagyashreechouthai3978 Před 4 měsíci +40

    स्वानंदी अग तू किती गोड गोड आहेस… ❤तू जिथं रहातेस, निसर्गाशी कनेक्ट आहेस, तेच तुझ्या वागण्या बोलण्यात & वावरण्यात झळकते आहे..
    सुखी रहा ❤

  • @vidyakashid3101
    @vidyakashid3101 Před 4 měsíci +98

    खरे तर आजकाल मुली खुप शिकतात पैसा कमावतात ...पण जीवनात सर्व सुखे पैशांनी विकत घेता येत नाही..कुंटंबव्यवस्था टिकवणे मुलींच्या गृहिणीच्या हातात असते ..प्रेमाने जेवन करणे पदार्थ करणे ते खावु घालणे ही आपली संस्कृती आहे .ती या धावपळीच्या युगात स्री यांनी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे..ग्रामीण जीवनात ही किती आंनद असतो हे शहरातल्या मुलींना स्वांनदीच्या जीवनशैली तून नक्की कळेल ...

    • @user-lf3rr4py8p
      @user-lf3rr4py8p Před 4 měsíci

      1no

    • @harshazhappiness1425
      @harshazhappiness1425 Před 3 měsíci +4

      Jevaylala saglyanach lagta..tar mag swayampak doghani shikayla hava..mulga mulgi bhed ka .

    • @user-wm5xs7ot9r
      @user-wm5xs7ot9r Před 3 měsíci +4

      तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते मुलगा आणि मुलगी दोघांनाही लागू होते, तुम्ही आता विचारसरणी सुधारा

    • @prabhakarnene6148
      @prabhakarnene6148 Před měsícem

      We want this chair.

  • @nileshp9216
    @nileshp9216 Před 4 měsíci +9

    घरो घरी तुझ्या सारख्या मुली जनमाव्यात . महाराष्ट्राची शान आहेस तू. सुंदर, शालीन आणि संस्कारी.

  • @ashwinideshpande6368
    @ashwinideshpande6368 Před 4 měsíci +9

    तुला पाहून खूप छान वाटते.तु शेण काढतेस हाताने अग मुलींना आज कालच्या किळस वाटते या सगळ्या ची पक्न तु किती सहज पणे करतेस सगळे

  • @aparnakulkarni4600
    @aparnakulkarni4600 Před 4 měsíci +14

    तु एकटी आहेस की भाऊ बहीण आहेत पण तुझा स्वभाव खूप छान आहे ❤

  • @shivajirokade9818
    @shivajirokade9818 Před 5 dny

    स्वानंदी तुझे बरेच vidio मी पाहतो खरंच खूपच छान तुझं बोलनं इतकं साधं व सात्विक आहे की ऐकतच राहावे व पाहतंच राहावं असं वाटतं
    धन्य आहे तू व तुझे माता पिता
    एकदा तुमच्या कोकणातील गावाला व घराला भेट देऊन कोकणच्या माणूसकी जपणाऱ्या माणसात मिसळून जावं असं वाटतं
    कधी योग येईल याची आतुरता आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @SuluSarangkar
    @SuluSarangkar Před 2 měsíci +2

    खरच नाही वाटत की तू हे करत असणार . शेन काढन ,गुर चारण चूल पेटवण, घरची सगळी कामे तू किती आवडीने करतेस my god . बोलतेस तर अगदी मधाळ 😊😊.कस जमत तुला .गान पण एकच no तुझ ❤ सहज सालस सुंदर गोड आहेस.तुला तर भेट्याच च आहे पण तुझ्या आई बाबांना पण भेत्याच आहे.तुला पाहिलं की वाटतं जिंदगी गुलजार है.❤स्वानंदी मी येणार आहे तुझ्याकडे. 🎉 तुझ शेत घर सगळी गुर झाड पहाची आहेत. गोडुली ग तू एकदम❤😊😊

  • @anandgangan8559
    @anandgangan8559 Před 4 měsíci +8

    स्वानंदी, तुमचे व्हिडीओ अतिशय सुंदर आणि माहितीपर असतात, ग्रामीण जीवनाशी जुळलेली नाळ आणि मराठी संस्कृती तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून दिसून येते, आजच्या व्हिडिओच्या उत्तरार्धाल तुमचं मनोगत हे मनाला स्पर्शून गेलं, मानवी मूल्यांवरची तुमची नितांत श्रद्धा, ग्रामजीवन, निसर्ग, आणि प्राणीजगत यांच्याशी तुमचं एक अनोख नातं जुळलं आहे, तुमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो....

  • @user-ul6gj6nn5x
    @user-ul6gj6nn5x Před 4 měsíci +12

    स्वानंदी तुमचे vedio बघून मन होते खुपच आनंदी🎉😊

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 Před 4 měsíci +8

    I T च्या काळातही जुन्या संस्कृती. चालीरिती शी नाळ जुडून आहे. खूप खूप अभिनंदन. 🙏🏻🙏🏻

  • @pradnyakulkarni9930
    @pradnyakulkarni9930 Před měsícem +1

    अतिशय गुणी आणि संस्कारीत मुलगी आहेस तू 😊😊😊great

  • @bharaticharekar6068
    @bharaticharekar6068 Před 4 měsíci +6

    किती छान सगळ्याची हौस आहे.किती व्यवस्थित करते सगळं कसला कमी पणा नाही

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 Před 4 měsíci +18

    Swanandi I think you are also one who thinks in this way of life is also unique .

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 Před 4 měsíci +6

    अगदी खर आहे स्वानंदी तुझ लोप पावत चाललेली ही खाद्य संस्कृती तुझ्या व्हिडीओ मार्फत तुमच्या पिढीला प्रेरणा देईल.
    खुप छान व्हिडीओ स्वानंदी तुझ कौतुक आहे.

  • @smile105
    @smile105 Před 4 měsíci +2

    खर आहे.तुझ्यासारखी सर्व मुलींना या गोष्टीची जाणीव असली तर शक्य आहेत या गोष्टी.अशीच हसत खेळत राहा.❤

  • @kalpanagaikwad5672
    @kalpanagaikwad5672 Před 4 měsíci +3

    स्वानंदी किती छान...अग बालपणीचे दिवस आठवले...आणि मज्जा आली..अर्धवट वाळवणं मजा येते ना खायला...मी गावी साताऱ्यात lockdown मधे अडकलेले तेव्हा हे सगळं पुन्हा चुलीवर केले...है शब्द ही कानावर पडत नाहीत आता...उन्हाळी सुट्टीत है सगळ्या आयांचे जोरात कार्यक्रम असायचे...आणि आम्ही चिल्लर गँग नुसती कावळ्या सारखी आजुबाजुला असायचो.😊

  • @sahebraodeore8758
    @sahebraodeore8758 Před měsícem

    सौंदर्य, बुद्धी, भाव आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेले ह्रदय यांचा संगम झालेला पाहून वाटते हीच ती भगवंताची उत्कृष्ट कलाकृती. तुझ्या जगण्याने कित्येक निराश जिवांना जगण्याची उमेद देतील. जिवेत शरद: शतम🎉

  • @sugdare
    @sugdare Před 4 měsíci +3

    खुप छान झालेत बटाटे साबुदाणा वाळवण‌/पापड अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून दाखवले मस्त 👌👍

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 Před 4 měsíci +5

    साबुदाणा बटाटे पापड खूप मस्त बनवले 👌👌👌 नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण 👌👌❤ व्हिडीओच्या शेवटी जे बोललीस ते अगदी खरे आहे स्वानंदी 👍👍❤❤

  • @user-lk9lp5qs1u
    @user-lk9lp5qs1u Před 2 měsíci +1

    तुला पाहून प्राजक्ता माळी च्या दिलखुलास हास्याची आठवण येते.खरंच किती गोड हसतेस,बोलतेस. आणखी विषय पण कीर्ती सुंदर आणखी अभिनव!! तुझ्या प्रयत्नांना अनंत शुभेच्छा....

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Před 4 měsíci +1

    कोकणी कष्टाळू पणा सोबत प्रेमाने सांडगे पापड, कोकम अन इतर बरेच काही ठेवणी चें खाद्य पदार्थ बनवून बाहेर गावी असण्याऱ्या सर्वाना भरभरून देणे... हा जीवनाचा अविभाज्य भाग 👌🏼👌🏼👌🏼vlog मध्ये बॅकग्राऊंड ला पक्षांचे सुंदर संगीत ❤️

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 4 měsíci +3

    खरं आहे जुनी जाणती माणसं, पिढी हळू हळू लोप पावत चालली आहे. 😟 हातांची जागा यंत्रानी घेतली आहे. पण तुझ्यासारखे काही अपवाद आहे जे आजही पारंपारिकता जपत एक शाश्वत कोकणी जीवन जगत आहेत. आणि स्वतः बरोबर त्याचा आनंद ते इतरांनाही देत आहेत. स्वानंदी अशीच आनंदी रहा.. 👌♥️👍

  • @gauripatil6944
    @gauripatil6944 Před 4 měsíci +2

    किती छान सुरेख व्हिडिओ बनवतेस ग....तुझा आवाज ही गोड आहे... कोणतेही काम सहज करतेस... नाहीतर आताच्या मुली... तुझ्या सारखी मुलगी प्रत्येक घरात असावी... धन्य ते आईवडील...

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 Před 4 měsíci +2

    पावसाळ्याच्या बेगमी ची लगबग.. खूप मस्त..समॄध्द जऻवनशैली... आजही ग्रामीण भागात बचतगटाच्या बायका असे पदार्थ बनवून विकतात..पण हे आल आज्या पणज्यांकडूनच..पण हे राखणीच काम सगळ्यात कठीण... स्वानंदी तू हे सगळ पोहोचवतेयस पुढच्या पिढीला.. व्ह्लाॅग स्वरुपात.. माऊली च्या चेहर्यावर परिक्रमेचे तापसतेज छान झळकतेय..दोघींना ही❤❤

  • @jotijirapure599
    @jotijirapure599 Před 3 měsíci +1

    स्वानंदी तू खूपच गोड मुलगी आहेस मला तू खूप आवडतेस तुला सगळ्याच गोष्टींची खूप आवड आहे गाई म्हशींचे तू किती प्रेमाने करतेस तुझं बोलणं हसणं खूपच गोड आहे

  • @snehalatapandit7877
    @snehalatapandit7877 Před 4 měsíci +2

    Swanandii तुझ्या सारखी गोड समंजस मुलगी सर्वांना मिळो अणि देव तुझे खूप खूप भले करो तुझे सर्व विडिओ मी बघत असते आई वडीलांन chi पुण्याई अणि परमेश्वरी कृपा म्हणून अशी गोड मुलगी आम्हालाही मिळाली

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 Před 4 měsíci +6

    छान! शेवटी स्वकष्टाची चव वेगळीच!

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 Před 4 měsíci +5

    Tuze video Khoop Chan ahet 👌👌👌 Khoop Anand gheta yeto sadhya goshti madhun, Great👍👍👍

  • @pba8625
    @pba8625 Před měsícem

    जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणजेच "आई".. ❤

  • @dhanshrimore2078
    @dhanshrimore2078 Před 3 měsíci

    किती छान मला पण खुप आवडते निसर्गाच्या सानिध्यात राहायला

  • @user-gs9tp4tw4z
    @user-gs9tp4tw4z Před 2 měsíci +1

    स्वानंदी तू आदर्श मुलगी तर आहेसच पण तू आदर्श गृहिणी होशिल यात शंका नाहि 🌺👍👍👌❤️

  • @bgprayalprayal4198
    @bgprayalprayal4198 Před 4 měsíci +1

    किती गोड अतिशय मेहनती हुषार मनाने श्रीमंत आमची स्वानंदी जुग जुग जीवो बाळा

  • @manikraosadar1783
    @manikraosadar1783 Před 2 měsíci +1

    स्वानंदी तू सर्वगुणसंपन्न आहेस. कौतूक करावे तेवढे कमीच.👌👌💐💐

  • @tusharpatil9874
    @tusharpatil9874 Před 4 měsíci +5

    स्वानंदी दीदी सारखा प्रत्येक मुलींने विचार केला..तर मराठी culture टिकून रहायला वेळ नाही लागणार..एकीकडे पुण्या मुंबईचं आकर्षण..एकिकडे गावाकडचा सुंदर निसर्ग आणि राहणीमान.. तुलना केली तर गावची सुंदर संस्क्रतीच सरस ठरते..पाेटापुरती जमीन असेल तरी सुखाने गावाकडची लाेकं जगतात...म्हणून विचार बदलायलाच हवेच.अनेक 5 ते 6 वर्षानी मुंबई पुणे वाला नवरा नकाे..शेतीवालांच गावाकडचा नवरा बरा असा येणारा काळ नक्कीच सांगेल..🙏🙏
    स्वानंदी दीदी तुझं खूप काैतुक वाटत आहे..😊

  • @vrushaliviratismyfavouritm5521
    @vrushaliviratismyfavouritm5521 Před 3 měsíci +1

    खर, आहे जुन्या आठवणी आता च्या काळात नाही बघायला मिळत पण मी मात्र, आवर्जून हे सर्व थोडया प्रमाणात बनवते मला आवडत हे बनवायला मला मी आणि माझे मिशटर, आवडीने सवड काढून बनवतो गोड तिखट लोनची पण हे सर्व वर्षातून, एकदा तरी बनवायला आवडत तूही ते आवडीने बनवतेस छान मस्त रहा आनंदी रहा

  • @mohangurav5920
    @mohangurav5920 Před 2 měsíci +1

    खुपच छान स्वानंदी . प्रत्येक घरी तुझ्यासारखी संस्कारी मुलगी हवी .

  • @ketanjoshi3858
    @ketanjoshi3858 Před měsícem

    Tu je mhntils te aagdi khr aahe aapli pidhi hi shevtchi pidhi jika asa smrudha varsa milala tu khup prytna krte aahes tula khup khup subhecha💐

  • @santoshshinde5233
    @santoshshinde5233 Před 21 dnem

    Great swanandi, mulgi.

  • @Indian_for_Indians
    @Indian_for_Indians Před 4 měsíci +2

    I love villages life... फक्त शांती असते गावात..❤❤

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Před 3 měsíci +1

    खरी संसारी कन्या दुर्मिळ. अभिनंदन 👌👍

  • @kavitagaikwad1229
    @kavitagaikwad1229 Před měsícem

    Khup मस्त मला आवडतात तुझे व्हिडिओ बघायलय

  • @neelapurohit1631
    @neelapurohit1631 Před 2 měsíci

    स्वानंदी सारखी मुलगी व सून सगळ्यांना मिळाली तर जिवन जगणे आनंदी होईल तूला खूप शुभेच्छा🎉🎉

  • @shantaramsawant9604
    @shantaramsawant9604 Před 3 měsíci +1

    आमच्या रत्नागिरी लांज्याची खरी संस्कृती
    स्वाआनंदी तुझ्या रूपाने साकार.

  • @avinashbhuwad4740
    @avinashbhuwad4740 Před měsícem

    शेवटच्या चार ओळी ज्या तुम्ही बोलल्या ना....ते एकदम खरं..मन भरून आलं..

  • @sudeepdongre
    @sudeepdongre Před 2 měsíci

    आम्हाला राखायला ठेवायची ! या वाक्यावर डोळ्यात पाणी आणलस बेटा , अप्रतीम ! लहानपणीची आठवण जागी झाली. शुभेच्छा.

  • @user-vk4bw7dy9q
    @user-vk4bw7dy9q Před 4 měsíci

    स्वानंदी ,तुझे व्हिडीओ पाहून खूप छान वाटतं.तुझ्या सारखी अगदी एखादी च असली तरी आपल्या परंपरा, संस्कृती निश्चित टिकून रहाणार याची खात्री वाटते गं.आजची पिढी तुझ्या कडून खूप काही शिकतील.
    तुझं खूप कौतुक वाटतं.

  • @bhaktisworld4247
    @bhaktisworld4247 Před měsícem

    स्वानंदीची आई खूप छान आहे

  • @vidyamalpure9194
    @vidyamalpure9194 Před 4 měsíci +1

    लहानपणी आम्हीपण आईला अशीच मदत करायचो. तुझे व्हिडीओ बालपणात घेऊन जातात. त्या आठवणी मनाला सुखावतात

  • @snehalatapandit7877
    @snehalatapandit7877 Před 3 měsíci +2

    तुझ्या सारखी गुणी मुलगी सर्वाना लाभो अणि तुझे कल्याण असो

  • @ujwalamore428
    @ujwalamore428 Před 3 měsíci +1

    Kiti chan great ahe hi mulgi salam ahe tula❤🙏

  • @mangalpatil1265
    @mangalpatil1265 Před 4 měsíci +1

    स्वानंदी खरच तू खूप गोड हसरी मुलगी आहेस.
    आणि खूप काही आहेस.

  • @maheshdattatrayapanditpand4963
    @maheshdattatrayapanditpand4963 Před 4 měsíci +1

    Swanandi, tumche gavatla jivan ani rahaniman simple asun heva vatanyasarakhe, all the best, keep it up.🎉🎉

  • @manishashirke7729
    @manishashirke7729 Před 3 měsíci

    स्वानंदीतुझा हा व्हिडिओ बघून मला माझ्या बालपणाची आठवण झाली मी पण आई बरोबर साबुदाण्याच्या कुरडया घालायची तू खूप गोड आहेस❤❤

  • @user-kw7ei3sx1l
    @user-kw7ei3sx1l Před 2 měsíci

    तू खूप छान दिसतेस.. सर्वगुण संपन्न आहेस.. तुझे बोलणे ऐकायला छान वाटते..

  • @snehalatapandit7877
    @snehalatapandit7877 Před 3 měsíci +1

    तुझे सर्व विडिओ पाहिले खूप छान

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 4 měsíci +3

    तुझ्या सारख्या स्वानंदी जीवन जगणाऱ्या मुलींचा अभिमान वाटतो-...आज तुझ्यासारख्या मुली खूप कमी आहेत🎉🎉

  • @shilpamore6892
    @shilpamore6892 Před 3 měsíci

    Tuzya sarkha nirmal man, tuzya sarkhya bhavana aajkalchya mulin madhe kwachit pahayla milata khup nashibavan aahe tuzi aai. Khuppppp aanandi sukhi raha beta ❤🧿😘😘😘😘 jagatil sagla sukh tula milude. ❤

  • @king_prashant
    @king_prashant Před 4 měsíci +1

    स्वानंदी सारखी मुलगी मिळाली तर जीवनाचे सोने होईल . मी पण आई वडिलांकडे कोरोना पासून संभाजीनगर ला गावी राहतोय असच आहे सगळा ,👍🙌

  • @sridharpasalkar9231

    ❤👌

  • @nishigandhalaghate7354
    @nishigandhalaghate7354 Před 4 měsíci +1

    Feeling nostalgic

  • @hemlatashukla9459
    @hemlatashukla9459 Před 2 měsíci

    खूपच छान दाखवता जुन्या पद्धतीचे पदार्थ

  • @ujwalapande7407
    @ujwalapande7407 Před 22 dny

    धन्य स्वानंदी!

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před 3 měsíci +1

    जीवन कसे स्वच्छंदी जगावे ते तुझ्या कडून शिकावे

  • @veenavatikawle1254
    @veenavatikawle1254 Před 4 měsíci

    Swanandi you are living the real essence of life amidst nature in the simple true way.Lucky girl.Keep going & inspire other girls to do it.God bless you ❤️

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 Před 4 měsíci +1

    तुझे तर रोजच नवीन विडिओ यावेत न कधी पाहते कधी विडिओ टाकटेस अस होत. खुप छान झालय. मस्त

  • @jairaazthandhara7898
    @jairaazthandhara7898 Před 4 měsíci

    I really appreciate you continuing the tradition which has been almost forgotten, you made me recollect my memories with my mom. God bless you beta❤

  • @netrakulkarni5253
    @netrakulkarni5253 Před 2 měsíci

    Wow what a video I truly went down memory lane with my mom when I was younger and my mom was still with me! Great Video keep up the good work and miss you आई!

  • @ParmeshwarPatwari
    @ParmeshwarPatwari Před 2 měsíci

    I really like yours video

  • @geetanjalidicholkar6220
    @geetanjalidicholkar6220 Před 3 měsíci

    👍

  • @sanjalterse1111
    @sanjalterse1111 Před 4 měsíci

    खूप छान....लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. खरंच...घरात केलेल्या वाळवणाची चव मशीन वरच्या वाळवणास नाही. स्वानंदी अशीच आनंदी रहा.

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Před 4 měsíci

    खुप च सुंदर अन मनाला भावनांर शेवटचं कथन... अगदी खरं बोललीस स्वानंदी.. तुझ्या सारख्या मुलींमुळे आपली परंपरा नक्की च जपली जाईल 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @jotijirapure599
    @jotijirapure599 Před 3 měsíci +1

    अशीच हसत रहा खुश रहा

  • @s-gbappa6198
    @s-gbappa6198 Před 2 měsíci

    मी तर व्हिडिओ पाहण्या आधी च लाईक करून टाकते कारण तुझे व्हिडिओ मला खूप आवडते त फार गुणी मुलगी आहे स तु लव यू बेटा तुझी काकू ❤

  • @user-jt6or8jp8q
    @user-jt6or8jp8q Před 2 měsíci

    छान

  • @birdsofindia
    @birdsofindia Před měsícem

    2:00 to 2:40 - Indian Pitta (नवरंग), Spotted Dove (ठीपक्या कवड्या), Brown-headed Barbet (तपकिरी डोक्याचा तांबट).

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 Před měsícem

    Mast.

  • @ParmeshwarPatwari
    @ParmeshwarPatwari Před 2 měsíci +1

    You doing good things superb

  • @Puneribhatnitz
    @Puneribhatnitz Před 2 měsíci

    True. ❤

  • @PrakashBhogale-dc6yc
    @PrakashBhogale-dc6yc Před měsícem

    ❤❤😊

  • @janhavidandekar5010
    @janhavidandekar5010 Před 3 měsíci

    अग किती गोड.. तुझा हा व्हीडिओ पाहून मी माझ्या लेकीला सोबत केल्या ह्या पापड्या... लहानपणी आई आजी सोबतची आठवण झाली... लेकीसोबत गप्पा मारत मस्त धमाल केली आम्ही.. अगदी पाट्या वर मिरच्या वाटून केल्या...स्वतः केलेल्याची मजा काही औरच... Thanks dear a lot... तुला खूप शुभेच्छा...
    एकत्र केलेले वाळवण
    अगणित आनंदाची साठवण
    We जस्ट enjoyed it ❤
    गायत्री दांडेकर

  • @krishnarajdesai1767
    @krishnarajdesai1767 Před měsícem

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 Před 3 měsíci

    स्वानंदा! सर्व बोलण कसं काना, मात्रा इकार, उकार शिवाय!👌👌👌

  • @manishawadkar6394
    @manishawadkar6394 Před 3 měsíci

    किती आवड आहे गं तूला सगळ्या कामांची great

  • @geetaparayane4964
    @geetaparayane4964 Před 2 měsíci

    ❤❤

  • @snehalatasarang4511
    @snehalatasarang4511 Před 3 měsíci

    God bless you स्वानंदी... खूप छान वाटत हे सगळं बघताना..माझ्याही गावच्या आठवणी मनात रुंजी घालू लागल्या..

  • @snehalatapandit7877
    @snehalatapandit7877 Před 4 měsíci

    😊

  • @poojanewalkar2145
    @poojanewalkar2145 Před 4 měsíci

    खूप छान स्वानंदी..आम्ही पण अशा पापड्या,बटाट्याचा खीस घालायचो.आईला मदत करायचो..पूर्वीची आठवण करून दिलीस.आणि किती प्रेमाने गाई म्हशींची काळजी घेतेस.खूप छान

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 Před 4 měsíci +1

    Kokan kanya swanandi mast mast vlog

  • @Shraddha935
    @Shraddha935 Před 4 měsíci +1

    Ho aplya aai chi pidhi hi sarva kama karnari shevatchi pidhi.. Ani apli he sarv anubhavanari shevatchi pidhi..😊 agadi kharay tujha

  • @anilgudekar4311
    @anilgudekar4311 Před 4 měsíci

    स्वानंदी, vlog सुंदर बनवला आहे.
    मस्त enjoy केला...

  • @eknathkhanvilkar7954
    @eknathkhanvilkar7954 Před 2 měsíci

    Mast 1no

  • @shriprasaddate4929
    @shriprasaddate4929 Před 4 měsíci

    लहानपणी वाड्यात बाजूची मदत केल्याचे स्मरते ती मजा आता मिळणं अवघडचं आहे

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 Před 4 měsíci

    जो असेल तो भाग्य वान ❤

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 Před 4 měsíci

    Swanandi very good vdo. I go back my childhood memories. My mother always do this in every Summer. 👌👌👍💯