लाईट आहे पण मोटर चालू होत नाही काय करावे?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024

Komentáře • 126

  • @manojanwane4022
    @manojanwane4022 Před 4 měsíci +1

    सर व्हिडिओ एकदम चांगला आणि उपयुक्त आहे. माहिती बद्दल धन्यवाद!

  • @deepakrokade5099
    @deepakrokade5099 Před rokem +3

    सर ,व्हिडिओ एकदम चांगल आणि उपयुक्त आहे माझा हाच प्रोब्लेम होता या बद्दल धन्यवाद

  • @akshayselokar6572
    @akshayselokar6572 Před 10 měsíci +3

    Tumcua mude mazi problems solve zali aahe sir khup khup dhnyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉

  • @shubhamwadurkar3575
    @shubhamwadurkar3575 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद खूप छान प्रकारे तुम्ही माहिती दिल्याबद्दल🎉

  • @shivarajpatil2421
    @shivarajpatil2421 Před rokem +3

    खुप छान माहिती दिली सर... 👍👍👍

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 Před rokem +4

    खूप उपयुक्त माहिती आहे

  • @chandupatil8045
    @chandupatil8045 Před rokem +1

    खूप सुंदर मित्रा खूप छान माहिती दिली

  • @prashantlandge3730
    @prashantlandge3730 Před rokem +5

    Thanks a lot sir, the same had happened with my starter 🙏🙏🙏🙏

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 Před rokem

    उत्कृष्ट माहिती दिली,,,, धन्यवाद

  • @prashantkulkarni5088
    @prashantkulkarni5088 Před 10 měsíci

    खुप खुप चांगली माहिती मिळाली....🙏

  • @sadashivmali3485
    @sadashivmali3485 Před 9 měsíci

    खुप खुप धन्यवाद खुप छान माहिती दिलीत

  • @akshayd95
    @akshayd95 Před 11 měsíci +1

    साहेब एक विचारायचं होत माझी थ्री फेज ची मोटर आहे सिंगल फेज केल्यावर स्टार्टर चालू होतो पण पाणी उचलत नाही आणि स्टार्टर मला १० ते १५ वेळा चालू बंद करावा लागतो तेव्हा कुठे तरी एकदा चालू होते मोटर आणि चालू झाली तरी वायर पण खूप तापते कधी कधी तर जाळून जाते
    तर असं होऊन नाही याच्यावर काही माहिती असेल तर द्या plz 🙏🏻

  • @rulefollow8203
    @rulefollow8203 Před rokem +1

    agr light hote huye bhi motor chalu na ho to Sir 1)3 phase check 2) button on off,3)patti vr uchlne,4)coil check kr ne jychat current dakhvat nahi tyala bdlne problem clear jay hind sir

  • @khedeaziz4902
    @khedeaziz4902 Před 10 měsíci

    Ati Uttam Nawin mahiti thanks

  • @dipakshantaramghatole4225
    @dipakshantaramghatole4225 Před 11 měsíci

    Super mahiti दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vijaybansode7829
    @vijaybansode7829 Před 2 lety +2

    छान माहिति दिल्याबद्दल धन्यवाद

  • @kapilramteke528
    @kapilramteke528 Před rokem +1

    खूप छान आणि मस्त आहे मला आवडलं

  • @vashishtkendhale9396
    @vashishtkendhale9396 Před měsícem

    खूप छान माहीती

  • @kakanaikwadi983
    @kakanaikwadi983 Před 4 měsíci

    🙏 aamachyat pan asacha problem zala. Asa video all you tube war nahi.

  • @onkaromase5558
    @onkaromase5558 Před 7 měsíci

    Thanks sir my problem solve 😊

  • @vilasgaware3052
    @vilasgaware3052 Před 6 měsíci

    1च नंबर दादा धन्यवाद

  • @satishkhandagale4848
    @satishkhandagale4848 Před rokem +1

    Khup Sundar sir

  • @PravinKhadse-l3n
    @PravinKhadse-l3n Před měsícem

    Motor ke wire card ki starter use to lagta hai

  • @dasharathjadhav4820
    @dasharathjadhav4820 Před rokem

    Khup upaukat mahiti milali

  • @shahajijadhavghotibk4325
    @shahajijadhavghotibk4325 Před 2 lety +1

    Nice information 👏👏👏👏🤝🤝🤝🤝 video🎥

  • @sudhakardandekar2175
    @sudhakardandekar2175 Před 2 lety

    सर मस्त माहीती दिलीत आम्हा शेतकरीवर्ग ला धन्यवाद सर👌👌🌹🙏

  • @krishnamali7603
    @krishnamali7603 Před 9 měsíci

    धन्यवाद दादा

  • @JayBajrangabali827
    @JayBajrangabali827 Před rokem +1

    button dable ki wire jalayla suru hote

  • @uttamgirhe9228
    @uttamgirhe9228 Před rokem +1

    Very good

  • @mukundkhandagale1728
    @mukundkhandagale1728 Před 8 měsíci

    धन्यवाद भाऊ 😊

  • @gorkahugale9041
    @gorkahugale9041 Před rokem

    अशी माहिती देत जा आम्ही आपले आभारी आहोत

  • @chhayachavan-od9lq
    @chhayachavan-od9lq Před 6 měsíci

    व्हिडिओ छान आहे

  • @arunbhute2977
    @arunbhute2977 Před 6 měsíci

    सर कमी voltage आहे starter बटन वर चालू होतो पण auto switch वर चालू नाही होत.auto switch पण दुसरा टाकून बघितला पण त्याच voltage वर शेजारच्या दुसर्या मोटरीचा starter auto switch वर चालू होतो हे अस का?

  • @balasahebkamble7672
    @balasahebkamble7672 Před 8 měsíci

    आमची बोरची मोटार दुसऱ्याच्या मोट्री चालू झाल्यावर चालत नाही त्यांच्या बंद असल्यास चालू होते त्या साठी काय करायला हवे मोटार पासून 100 मीटर अंतरावर लाईट ची तार आहे तर कोणते वायर घ्यावे जेणे करून holtej येईल

  • @krushanapawar1818
    @krushanapawar1818 Před rokem +1

    Good sir 👍

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 Před 2 měsíci

    मस्त सर

  • @sakshisasane3754
    @sakshisasane3754 Před 5 měsíci

    नमस्कार मी शेतकरी योगेश ससाणे,माझी डेक्कन ची 3hp उभी मोटर आहे, सद्या विहिरीला पाणी कमी आहे,नेहमी मोटर ayato वरती असते, हाल्ली वरचेवर स्टाटर कॉईल जलतेआहे काय कारण असू शकते

  • @kunalbahiram601
    @kunalbahiram601 Před rokem

    Thank you sir खूप मदत झाली

  • @rameshtalle5247
    @rameshtalle5247 Před 2 lety +3

    Sir motor bandh padto ani starter cha off button adakto tr kay karayche sarkh teach hot 30min motor chalu ast ani madhech band padto

  • @amoldhangar189
    @amoldhangar189 Před rokem

    Thanks sir....

  • @balasahebpund8098
    @balasahebpund8098 Před rokem

    Mast mahiti dili

  • @kishormali-mq6fn
    @kishormali-mq6fn Před rokem

    Dhanyavad sir

  • @sunilkamble234
    @sunilkamble234 Před rokem +1

    Excellent 😍👌

    • @balumawale5276
      @balumawale5276 Před rokem

      छानमा हितीदिलीअभार

  • @sachinkanawade3310
    @sachinkanawade3310 Před 5 měsíci

    माझा स्टार्टर ऑन बटण दाबल की सारखं स्पार्क होत आहे स्टार्टर उचलतो बटण सोडलं की पुन्हा पडतो काय झालं असेल

  • @yeD.k
    @yeD.k Před rokem +1

    No 1 ❤❤❤❤

  • @gorkahugale9041
    @gorkahugale9041 Před rokem

    धन्य वाद

  • @vinushreeerandoli8576
    @vinushreeerandoli8576 Před 10 měsíci

    Thanks sir

  • @ajitzambare2434
    @ajitzambare2434 Před rokem

    एक जंप काढा स्टार्टर मधला ऑटो वर चालू बंद होईल ऑटो बंद करण्याच्या वेळी स्टार्टर ची पण बटन दाबून बंद करावं लागत असते तुम्हाला

  • @pavangadade7630
    @pavangadade7630 Před 2 lety +1

    मस्तच आहे योग्य आहे

  • @chhayachavan-od9lq
    @chhayachavan-od9lq Před 6 měsíci

    व्हिडिओ खूप चांगला आहे व शेतकऱ्यांना

  • @vivekwadhai2829
    @vivekwadhai2829 Před rokem +1

    Good

  • @bhagwandhawale266
    @bhagwandhawale266 Před 10 měsíci

    स्टेटस मधला होल्टेज चेक करण्यासाठी कोणता बलपाच्या व्यतिरिक्त काय वापरावे

  • @BhushanPatil-mf8ep
    @BhushanPatil-mf8ep Před 2 měsíci

    Bhari

  • @balasahebshinde5430
    @balasahebshinde5430 Před 10 měsíci

    Farach chhan

  • @user-nq4lb6hw7k
    @user-nq4lb6hw7k Před 9 měsíci

    Chan

  • @nanasahebpaul435
    @nanasahebpaul435 Před 2 lety +1

    Good 👑💫

  • @panumalipm4747
    @panumalipm4747 Před rokem

    Digital Mobile Atuo jodyache kse tye video patva...

  • @nitinjagtap3659
    @nitinjagtap3659 Před 2 lety +1

    कोइलच्या दोन्ही साईडला लाईट लागते वायर साईटला केली तरी मग काय फॉल्ट असेल

  • @siddappagosabal4140
    @siddappagosabal4140 Před 2 lety +2

    Super sar 👍

  • @shahajijadhavghotibk4325
    @shahajijadhavghotibk4325 Před 2 lety +1

    ़सर माझी 5hp borvil motr 144ufd वरचालू होत नाही पाणी थोडे च येते स्टाटर लगेच पडतो?
    Voltage⚡️ 1fees 263
    2fees 144
    3fees 303
    लहान capecitar50mfd 144ufdला जोडला तर चालेल का❓

    • @yog-zj1mw
      @yog-zj1mw Před 2 lety +1

      Unique company च 2/3phase converter wapra

  • @vaibhavlad4277
    @vaibhavlad4277 Před rokem

    Sir coil badlun pan chalu hot nasel tar ky karave

  • @narayanshinde8998
    @narayanshinde8998 Před rokem +1

    भाऊ आमचं आटो स्विच टाईम घेत नाही काय करावे

  • @manoharagalavepatil3031

    खरं आहे. ओके🎉🎉

  • @pravingedam9692
    @pravingedam9692 Před rokem

    Veri good

  • @swapnaligawari5334
    @swapnaligawari5334 Před 2 lety

    Tyach internal wiring connection pahaycha hota

  • @mamidigudavillage6769
    @mamidigudavillage6769 Před 9 měsíci

    🎉

  • @vishukaingade7818
    @vishukaingade7818 Před rokem

    खुप छान

  • @machindragophane7832
    @machindragophane7832 Před rokem

    Ok

  • @pkallinone7279
    @pkallinone7279 Před 2 lety

    भाऊ माझ्या गावात, घरी सिंगल फेज light आहे आधी बोरवेल 160/170 volt असताना बोरवेल चालू व्हायचा पण एकदा मोटार जळली होती तेव्हा पासून 200 किंवा 200 पेक्षा जास्त volt असेल तरच पाणी येते नाही तर नाही येत याला काय उपाय करावा plz सांगा.

  • @akashrokade1970
    @akashrokade1970 Před rokem

    सर कधी कधी अॅटो स्विच चालु असले तरी मोटर चालू होत नाही सप्लाय तीन ही आहेत कॉईल पण चांगली आहे काय करावे

  • @shinndeankush6327
    @shinndeankush6327 Před rokem

    ७ . ५ हास पावर मोटर एक ते दोन तास चालून बंद होते याचे कारण काय आहे ते सांगतात का

  • @maheshjagtap5312
    @maheshjagtap5312 Před 2 lety

    Thmnq

  • @AkshayPatil-bi4fh
    @AkshayPatil-bi4fh Před rokem

    स्टाटर चं बंद चं बटन अडकुन राहत असल्याने स्टाटर बंद राहत आहे उपाय सांगा व यावर व्हिडीओ बनवावा🙏

  • @somanathpatil2917
    @somanathpatil2917 Před rokem

    Nice

  • @yog-zj1mw
    @yog-zj1mw Před 2 lety +1

    Unique 2/3 phase converter connections werre video banwa

  • @ajinatharde1141
    @ajinatharde1141 Před 2 lety

    Sir अपला टाटार शिगल फेस आहे आणि लाइट असुन सुधा असाचा तुमि सागितलाना असचा करतो

  • @bhushanbhusare6933
    @bhushanbhusare6933 Před rokem

    कॅपॅसिटर लावल्यावर वायर जळून का जातात काय करावे प्लीज कळवा

  • @jalindarphadatare1553

    सिंगल फेज मोटर 250 होल्ट मिळत आहे परंतु मोटर चालू होत नाही काय करावं.

  • @gym_addicted
    @gym_addicted Před rokem +3

    सर माझे कोमल टन चांगले आहे परंतु आटो s pp दाखवतो मी पुर्ण वायरीग बदमललून पाहिली तरी सुद्धा प्रोमलेन आहे माझा आटो आबांचा आहे

  • @avinashkokane2208
    @avinashkokane2208 Před rokem

    Tri pan chalu hot nahi sir

  • @shivharchapulkar264
    @shivharchapulkar264 Před 2 lety

    नंबर एक

  • @sudhakarmore5909
    @sudhakarmore5909 Před rokem

    सर मोटर स्टाटर बसवले आहे पण रिचार्ज टाकले आहे सर पण सुविच आफ मह्णतो काय करावे लागेलू प्लिज सांगा सर लवकर

  • @ramsukte6822
    @ramsukte6822 Před rokem

    आटोमेटीक फोलट दाखव आहे, नवा आटोमेटीक टाक ला तरी तोच लाल लाईट,दिखवतो काय करावे

  • @user-cg1fe3my7n
    @user-cg1fe3my7n Před 7 měsíci

    ऑटो चालू होत नाही आणि स्टार्टर 10Hp सप्लाय तर आहे सर व्हिडिओ पाठवा

  • @dattasonawane5459
    @dattasonawane5459 Před 2 lety

    सर 7.5hp मोटर 8 9 हजार फूट पाइपलाइन ला चालेल का 2 फेज वर

  • @chandrakantzinjade18
    @chandrakantzinjade18 Před 2 lety

    सर माझा बोर 400 fut आहे त्याला 144 mfd टाकलाय त्यावर टाटर चालु होतो पन मोटर चालु केल्यावर पाईप ला हिस काहीच बसत नाही ढेगळ्याला पाणी पन ओढत नाही

    • @Dnyaneshwargsahane1001
      @Dnyaneshwargsahane1001 Před rokem

      मोटर कोणती आहे सिंगल फेज या थ्रि फेज.व किती Hp मोटर आहे.

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 Před 2 lety

    No1

  • @shubhampaymal9546
    @shubhampaymal9546 Před 2 lety

    Meter kuthe aahe

  • @user-bq9nk3tu5g
    @user-bq9nk3tu5g Před 3 měsíci

    😢

  • @sangambalwantrao9844
    @sangambalwantrao9844 Před 2 lety

    3फेज ला होलटेज कमी येत आहे . होलटेज वाडवन्या साठी काय करावे

  • @nagnathdalve3849
    @nagnathdalve3849 Před 2 lety

    राम राम

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 Před 2 lety +1

    वारंवार मोटर ट्रीप होत असल्यास काय उपाय करावा

    • @Adarshsheti
      @Adarshsheti  Před 2 lety

      Next video त्याच विषयी येईल

    • @ajinatharde1141
      @ajinatharde1141 Před 2 lety

      तुमाचा रीले टाटरचा रीले वाद उन गया

  • @arunpatil56
    @arunpatil56 Před rokem

    स्टाटर चालू केल्यानंतर आवाज प्रमाणापेक्षा जास्त आवाज करतो

  • @shaileshbile3046
    @shaileshbile3046 Před rokem

    सर मधलं माझा मोठी मोटर स्टार्टर पाण्यामध्ये

  • @hiramanthakur4247
    @hiramanthakur4247 Před rokem

    लागलेला बल मेन कनेक्शन ला होता

  • @santoshpawar2077
    @santoshpawar2077 Před rokem

    भाऊ मला सुद्धा हा प्रॉब्लेम आला

  • @vaibhavjadhav4700
    @vaibhavjadhav4700 Před 2 lety

    👍

  • @sahilkosare6091
    @sahilkosare6091 Před 2 lety

    Kahil kiticha hoto te saga

  • @JagtapMohan-ol3vx
    @JagtapMohan-ol3vx Před 5 měsíci

    𝓓𝓪𝓷𝓮𝓿𝓪𝓭 𝓴𝓸𝓫𝓬𝓱 𝓶𝓪𝓱𝓼𝓽 𝓬𝓬𝓱𝓪𝓷 𝓱𝓸𝓽𝓪

  • @kailasshinde5501
    @kailasshinde5501 Před 11 měsíci

    1758😅😅