गवळण : परब्रह्म निष्काम तोहा

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 01. 2022
  • गायिका : श्रीमती वर्षा सोहोनी
    साथ संगत:
    ऑर्गन : श्री राहुल गोळे , संवादिनी : श्री विष्णू देशपांडे
    व्हायोलिन : श्री परशुराम बापट तबला : श्री विजय दास्ताने
    टाळ : श्रीमती उन्नती जावडेकर सूत्रसंचालन : श्री रवींद्र खरे
  • Hudba

Komentáře • 332

  • @bubbaashok108
    @bubbaashok108 Před 2 lety +21

    नामदेवाला साष्टांग नमन, मास्टर कृष्णरावाला नतमस्तक नमन, आणि सौ वर्षा सोहोनीला मनापासून अभिनंदन

  • @rohitdamle9947
    @rohitdamle9947 Před rokem +27

    अतिशय अप्रतिम सात्विक आवाज.. फार सुंदर. ऐकताना भगवंताच्या स्मरणाने डोळ्यात पाणी आले.. खूप धन्यवाद मनःपूर्वक वंदन 🙏

    • @vitthalawadhoot5050
      @vitthalawadhoot5050 Před rokem

      Khup bhavpurna gaayan, antaratil. Satvik bhav jagrutine dolyat paani aale, jai hari vitthal!

    • @avinashbendre6809
      @avinashbendre6809 Před 8 měsíci

      खूपच छान

    • @mangeshkhot1785
      @mangeshkhot1785 Před 6 měsíci

      मधुर स्वर डोळे मिटून श्रवण करावे असे गायन झाले आहे. साक्षात परब्रह्म दिसतो|

  • @milindlimaye1973
    @milindlimaye1973 Před 2 lety +15

    मी आत्ताच यु ट्युबवर आपण सादर केलेली परब्रह्म निष्काम तोहा गवळीया घरी ही मास्तर कृष्णराव यांनी स्वरबद्ध केलेली गवळण ऐकली.
    आपण अतिशय विलक्षण सहजसुंदर सादर केली आहे यात शंकाच नाही.
    आपले सादरीकरण आम्हांला बघायला/ ऐकायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत.
    मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.
    नमस्कार आणि आभार.

    • @dattatrydeahpande8735
      @dattatrydeahpande8735 Před 2 lety

      खुप छान हार्दिक शुभेच्छा

    • @prakashnkulkarni8206
      @prakashnkulkarni8206 Před 2 lety

      खूपच छान, वर्षाची.
      very nice, Varshaji.

    • @vitthalawadhoot5050
      @vitthalawadhoot5050 Před rokem

      Atishay sundar gaayan, Apratim! No words to say.

    • @shripaddessai7479
      @shripaddessai7479 Před 7 měsíci

      अप्रतिम गायन.‌ पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.खूप छान

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 Před 2 lety +16

    संत महात्मे यांनी अभंग तयार करून ठेवले अणि महान गायक/गायकी यांनी त्याचे अमृत रूपाने गायन करून गायले आहेत.

  • @shripadlele7933
    @shripadlele7933 Před 11 měsíci +2

    खरंच, संत नामदेवांचे सर्व भाव गाण्यात उतरवीले आहेत, तुम्ही! मंत्रमुग्ध!!

  • @vinaygandhi7375
    @vinaygandhi7375 Před 3 dny

    कला अमर आहे, फार सुरेख गायन 👍

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 Před 2 lety +2

    सर्व संत महात्मे अणि गायक गायकांना अणि भजन संगीत मंडळीस सप्रेम साष्टांग दंडवत आहे

  • @anjalipanchakshari6082
    @anjalipanchakshari6082 Před 2 lety +8

    खूपच सुंदर 👌👌👌 सादरीकरण केलं आहे.. सर्व कलाकारांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 👏👏👏👏👏🙏. वर्षा ताईंचं विशेष अभिनंदन 💐👌👍🙏. खूप सुंदर स्वर आहे तुमचा.

  • @prernaparanjape9030
    @prernaparanjape9030 Před rokem +3

    खूप सुंदर शब्द आणि गायकी पण.अशाच आणखी गाण्या ची अपेक्षा 👌👌👌

  • @shardgore6357
    @shardgore6357 Před rokem +3

    निवेदन सादरकर्ते यांचा आवाज ही खास आहे, छान

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před dnem

    🌹👌भगवंताचे बालरूप लाडीक सुमधूर यथार्थ अप्रतिम❤️👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️❤️🙏🕉️

  • @avinashmhaskar2285
    @avinashmhaskar2285 Před 2 lety +3

    सौ.वरषा सोहोनी अप्रतिम आवाज सादरीकरण आणि गवळणी ला साजेशी चेहरा वरील प्रसन्नता .

  • @anantshidhaye6013
    @anantshidhaye6013 Před rokem +4

    मंत्रमुग्ध करणारी स्वरांची वर्षा केलीत. ऐकताना कृष्णमय झालो. खूप खूप धन्यवाद. आयुष्यभर अशीच स्वरांनी उत्तम
    ईशसेवा घडो ही शुभेच्छा.

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 Před 2 lety +16

    भगवंताचे प्रेम भंडारी, संतश्रेष्ठ नामदेव महाराज की जय. , गायीकेच मनपुर्वक अभिनंदन .🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @pradnyaacharekar6952
    @pradnyaacharekar6952 Před 2 lety +2

    मोबाईल मुळे, इतकं जूनी गवळण ऐकायला मिळाली. गायिकेचा आवाज छान च

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 Před 24 dny

    Khup.sunder संगीत गायन होते धन्यवाद ताई

  • @NileshOak
    @NileshOak Před rokem +2

    Sundar. Sundar. Apratim. 🙏

  • @rameshlokhande2078
    @rameshlokhande2078 Před 2 lety +1

    Wa chan bagwan shri krisnachi gavlan sadar keli ahe ashech natyagit aekvit ja dhanyawad

  • @milindgirdhari6643
    @milindgirdhari6643 Před 2 lety +14

    मंत्रमुग्ध करणारे गायन !🌹🌹👏👏

  • @suryakanttembkar3347
    @suryakanttembkar3347 Před rokem +2

    सौ. सोहना ताई खूपच सुंदर गाईली गवळण तेच शब्द पुन्हा पुन्हा कानावर येतात. धन्यवाद.

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar Před 2 lety +1

    Farach sunder gayan kelet. Abhinandan.

  • @AdhiyogaSystem
    @AdhiyogaSystem Před 2 lety +5

    va va varshatai, may Krishna always bless you like this. May you practice till the end of your life. Ati Sundar.

  • @rameshkarkare177
    @rameshkarkare177 Před 11 měsíci +2

    अप्रतिम आवाज स्पष्ट उच्चार आणि सादरीकरण😊❤❤❤

  • @prabhakar284
    @prabhakar284 Před měsícem

    🙏🙏🙏
    खूपच भावपूर्ण - मनःपूर्वक अभिनंदन 👏👏👏👏

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Před rokem +1

    छान गायलंत ! एका सोहोनीचे दुसर्‍या सोहोनीकडून मनापासून कौतुक !🎉

  • @ushakulkarni313
    @ushakulkarni313 Před 2 lety +1

    गौळण फारच अप्रतिम गायीलेआहे खूप आवडली

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Před 2 lety +1

    अप्रतिम ,हा आवाज ,दैवी देन.राम कृष्ण हरी .

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 Před rokem +2

    वर्षा सोहोनी आपण फार छान गौळण सादर केली. जयमाला ताईची आठवण झाली .

  • @harshavardhankhare413
    @harshavardhankhare413 Před 2 lety +3

    फारच अप्रतिम ! कमाल गायलंय ! वर्णन करायला शब्द अपुरे आहेत.

  • @pratibhabavdekar2386
    @pratibhabavdekar2386 Před 2 lety +1

    Gavlan far sunder garlic ahe abhinandan shubhecchaya

  • @shantaramsawant4954
    @shantaramsawant4954 Před 8 měsíci

    Atishay Sundar awaj..he gaana sampuchnaye asa watala.

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 Před 2 lety +2

    Sapdla devhary Hary ha 🙏🙏 Maule 🙏🙏🙏☺️👍

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 Před rokem +1

    ❤अ प्र ति म....किती वेळा ऐकले तरी वेगळीच अनुभूती!!

  • @bhagyashrioke6085
    @bhagyashrioke6085 Před 2 lety +1

    आई पासुन हेगीत ऐकलेले खुप छान .बालमुकुंद लिलाव डोळ्यासमोर येतात .खुपच छान

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 Před 2 lety +1

    नामदेवांची गवळण गाताना वर्षा तुझा आवाज छान लागतो प्रसंगी ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात

  • @RadioImaging108-yd8df
    @RadioImaging108-yd8df Před 6 měsíci

    Marvellous•••MS Sohoni, Bhopal

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 Před 6 měsíci

    धन्य वाद फार सुंदर 😂😢😢😮

  • @shubhangikulkarni3536
    @shubhangikulkarni3536 Před rokem +1

    अतिशय सुंदर गवळण गायले आहे वर्षाताई तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्हाला

  • @jayshreekulkarni964
    @jayshreekulkarni964 Před 2 lety +1

    Avaj chan v gan pan chan zala.Kharach harichya namsmarnat magna zale🙏🙏

  • @gorakshanathinamdar939
    @gorakshanathinamdar939 Před 5 měsíci

    श्री. नामदेवांची ही अवीट गोडीची गवळण सातत्याने कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही. अजून ऐकावी असेच वाटत राहते.
    त्या परब्रह्माला अनंत कोटी प्रणाम!

  • @ratnakardhonddev4875
    @ratnakardhonddev4875 Před 2 lety +2

    फार उत्तम गायन 🙏🙏🙏

  • @sanjaydeshmukh2739
    @sanjaydeshmukh2739 Před 2 lety +2

    खूपच सुंदर सादरीकरण.

  • @rameshchintawar4233
    @rameshchintawar4233 Před rokem

    फार फार सुंदर गायलात वर्षाताई, धन्यवाद। आतापर्यंत 50 वेळा ऐकलं आहे।

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Před 2 lety +13

    आम्ही लहान असताना आकाशवाणी वर मंगल प्रभात ह्या कार्यक्रमात ऐकत होतो पण आज बरिच् वर्षांनी वर्षा ताई सोव्नि ह्यांचा सुरेल आवाजने गौळण परत एकदा ऐकली मन प्रसन्न झाले. आशिच् गाणी आम्हाला एइकवित् धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 Před 2 lety +1

    Aprateem Gayan ! Hardik ABHINANADAN!
    Me hee Gavalan 9 weet asatanaa shikalaey! Master Krushna rao hyaanchyaa Shishya Shrimati Lilatai Vaidya ( Sadhanatai Madhusudan Vaidya ) kadoon Master Krushnarao Fulambrikar hae Aurangabad zikyaateel Fulambrichae rahanarae hotae. Me pan Aurangabad chee aahae .Fulambri hae gao Aurangabad chya khoop jawal aahae. Me Lilataienchae Yajman Shi Nadusudan Vaidya hae Ot. Bharat Ratna Shri Bhimsen Joshichae Shishya aahaet hyaancha kadae me
    SHASTRIY SANGEET GAYAN 9 -10 washa shiklaey. gaelae 41 warsh USA ,Washington DC , MD madhae waastawya aahae.
    Toomachya Saangeeteek Pravasa saathi Anekottom Shubhechchyaa!
    😍😀🍎🙏🙏🙏🎶🎼🎵🎶🎼🎵🎹🎸📻🔊
    Bhavana

  • @milindmohare1808
    @milindmohare1808 Před 2 lety +1

    खूप छान गायकी. आवाजाचा टोन पण खूप छान. तसेच बाकीचे सर्व कलाकार पेटी, तबला, ऑर्गन, टाळ, तंबोरा हे सगळेच अप्रतिम.👍

  • @vinaykumarjoshi7231
    @vinaykumarjoshi7231 Před 2 lety +1

    मास्तर कृष्णराव आणि त्यांचे शिष्यवर राम मराठे यांचे पश्चात हे गाणं त्याच पद्धतीने ऐकून अतिशय आनंद झाला.जवळ जवळ ८० वर्षांपूर्वीचे गाणे ऐकून आश्र्चर्य आणि आनंद वाटला.गायिकेचे मनापासून अभिनंदन.
    .

  • @prasadsukhathankar4945
    @prasadsukhathankar4945 Před 2 lety +2

    वर्षाजी फारच छान गायलात. डोळे बंद करून ऐकत होतो. खूपच भावलं. पूर्वीच्या संगीत नाटकाची देखील आठवण झाली.

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 Před 2 lety +1

    🚩अतिशय सुंदर सादरीकरण.
    खुप गोड आवाज आणि अप्रतिम संगीत.सुंदर अभंग. सुरेख संगीत मैफल.
    👌👌🙏🙏⚘⚘⚘

  • @user-gf5ep2kv5n
    @user-gf5ep2kv5n Před 2 měsíci

    खुपं छान गायन 🙏🙏👍

  • @govindraopatil165
    @govindraopatil165 Před 2 lety +1

    Jay dyanoba mauli dyanraj mauli tukaram.

  • @mangalakhire4353
    @mangalakhire4353 Před měsícem

    नामदेवांची गवळण ही अतिशय सुंदर आहे आणि आपण खूप सुंदर गायली❤

  • @dattatrayasathe1499
    @dattatrayasathe1499 Před 2 lety +3

    अप्रतिम गायल आहे. सौ. दीपा साठे, पुणे. Hats off to you.

  • @nutanbapat2479
    @nutanbapat2479 Před 2 lety +1

    Sunder gayan ani uttam nivedan

  • @gopaldixit3754
    @gopaldixit3754 Před 6 měsíci

    अतिशय सुंदर व भावपूर्ण गायन !
    कितीदा ही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असेच वाटते !
    फार छान !

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 Před 2 lety +1

    खुप छान आवाज पण छान आहे धन्यवाद वर्षाताई आपणास खुप खुप शुभेच्छा.

  • @mukundrajgodbole9656
    @mukundrajgodbole9656 Před 2 lety +3

    गवळण फारच सुंदर सादर केली आहे. गाणे छान सुरेल झाले आहे, तसेच सर्व साथ-संगत अतिशय छान झाली आहे.

  • @shubhadatambe3511
    @shubhadatambe3511 Před 3 měsíci

    अप्रतिम सादरीकरण!

  • @udaygogate5536
    @udaygogate5536 Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @vidyakulkarni581
    @vidyakulkarni581 Před 2 lety +1

    गवळण गायन ऐकून मंत्रमुग्ध झाले , तसेच साथसंगतही अप्रतिम. मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @shubhangimarathe4881
    @shubhangimarathe4881 Před rokem +3

    SAIRAM 🙏🏻🌹 very precise singing, what a voice quality superb👌 soothing voice pleasing rendition 🎉 🌹

  • @narendrgawde9680
    @narendrgawde9680 Před 2 lety +1

    Best.
    God bless you. God aavaj
    Man trupt zaale.

  • @dilippune6592
    @dilippune6592 Před 2 lety +1

    बहुत खुब

  • @alkasohoni205
    @alkasohoni205 Před 2 lety +2

    अतिशय सुरेल झाले गाणे.

  • @minadalvi1014
    @minadalvi1014 Před 2 lety +1

    Apratim 👌👌👌👌👍 sunder sadarikaran.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Před 11 měsíci

    छान व गोड आवाज आहे.

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Před 2 lety +1

    अप्रतिम गायन
    खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 Před 2 lety +2

    किती छान आवाज आहे रोज तीन चार वेळा ऐकतो

  • @chandrakantkulkarni4823
    @chandrakantkulkarni4823 Před 2 lety +1

    Khup chan voice Abhinandan

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Před rokem

    फार छान गाैळण ऐकायला मिळाली पंडीत राम मराठे यांनी गायलेली आहे असे आठवते

  • @vijaygawde6865
    @vijaygawde6865 Před 2 lety +1

    Manpurvak Aabhari.khup chan

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 Před 9 měsíci

    जय श्री राम ताई खूप छान आवाजात गवळण गायली त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. जय श्री राम.

  • @prakashghag2215
    @prakashghag2215 Před rokem +1

    अप्रतिम मधुर गायन. नेहमी ऐकावं असं वाटतं

  • @sudhajoshi9841
    @sudhajoshi9841 Před 2 lety +2

    खूपच सुंदर 👌🏻👌🏻

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 Před rokem +1

    🌹अप्रतिम अभंग गायन, स्वर्गीय आनंद अनुभुती अनुभवत आहे🙏

  • @darshanlokhande2091
    @darshanlokhande2091 Před 5 měsíci

    खुप सुंदर आवाज 👏👏👏

  • @drsdkshirsagar5362
    @drsdkshirsagar5362 Před rokem +1

    Great singing🎤 with mesmerizing voice, which is highly suited for Abhang and Bhakti geet. Sing Always Abhang & Bhakti geet. One day you will get Padmashri award. Keep it up. All the best👍💯years to you always.
    🍉🍇🍊🍎🍍🥥🍌⛳🚩

  • @ushakulkarni3328
    @ushakulkarni3328 Před 2 lety +1

    आवाज आणि गायकी खूपच मस्त

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před 2 lety +3

    खुप सुंदर अप्रतिम

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 Před 2 lety +1

    अप्रतिम सादरीकरण केले आहे, संगीत आणि स्वर यांचा अनोखा संगम, शुभकामना.

  • @deepaknesrikar900
    @deepaknesrikar900 Před rokem +1

    खूपच छान... मंत्रमुग्ध गायन 👌👌 हार्दिक शुभेच्छा 💐

  • @rameshchugh1332
    @rameshchugh1332 Před 2 lety +1

    Far sundar aawaj ahe apla me applyala pranam karto asech gat raha

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před rokem

    खुप सुंदर अप्रतिम मंत्र मुग्ध करणारे 😊अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद

  • @dnyaneshwarpatil1139
    @dnyaneshwarpatil1139 Před 2 lety +1

    किती सुंदर आणि गोड आवाज मनस्वी आवडले

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 Před měsícem

    खूपच सुंदर शब्दरचना आणि सादरीकरण पण अप्रतिम . मा. कृष्णराव यांनी अजरामर करून ठेवलेली हि गवळण पूर्वी रेडियोवर आणि नंतर ध्वनीमुद्रीकेवर ऐकली होती .
    वर्षाताई, तुम्हांला खूप खूप शुभेच्छा .

  • @lavumulik9916
    @lavumulik9916 Před 10 měsíci

    केवळ अप्रतिम। निवेदकाचे रसवर्णन ,माहिती चार चांद।

  • @gopaldixit3754
    @gopaldixit3754 Před 9 měsíci

    अप्रतिम सुंदर गायन !
    मन तृप्त झाले.
    खूप खूप शुभेच्छा !

  • @AdhiyogaSystem
    @AdhiyogaSystem Před rokem

    janmo janmi dyavi hich charanaseva!

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 Před 8 měsíci

    लाजबाब--वारंवार ऐकावेसे वाटते--सर्व साथीदारना प्रणाम ❤

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před 2 lety +1

    मंत्रमुग्ध करणारे गायन !🌹🌹 ग्रेसफुल 🌹🌹🌹🌹

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 Před 11 měsíci

    खूपच सुंदर. मनातील भक्तिभाव आवाजात गोडवा आणि शुद्ध शब्दोच्चार याचा सुरेख संगम.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @digambarkango2298
    @digambarkango2298 Před rokem

    अप्रतिम सुंदर श्रावणीय शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐

  • @kamalakarjoshi2980
    @kamalakarjoshi2980 Před 11 měsíci

    🎉🎉अप्रतिम 🎉🎉

  • @9b21vihaanpatel6
    @9b21vihaanpatel6 Před 2 lety +2

    Khupach masst ma'am.. 👌🌹🌹गौळण pan chan aahe.. 👍Nayana.. 🙏

  • @raosahebpujari4064
    @raosahebpujari4064 Před 2 měsíci

    Sweet amrutabuni god god ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Před rokem

    अतिशय रंजक, मंत्रमुग्ध झालो आम्ही ! खरचं डोळ्यांसमोर, निष्काम परब्रह्म अवतरल्याचा, साक्षात्कार झाला..... धन्यवाद ताई....

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds Před 2 lety +2

    Waaaa kya baat hai bahot badhiya 👌👍🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 2 lety +1

    🌹👌🌹खूपच गोड, सुमधुर आवाज🌹👌🌹

  • @prabhakulkarni7556
    @prabhakulkarni7556 Před 46 minutami

    Aatishay गोड

  • @user-eg8yh1lg1e
    @user-eg8yh1lg1e Před 2 lety +2

    Superb presentation