काँग्रेस आणि मविआला महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवीत यशानंतर, Nana Patole यांचा tv9 मराठीशी संवाद
Vložit
- čas přidán 3. 06. 2024
- #loksabhaelectionresults #Nanapatole #congress #mva
#electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
काॅंग्रेस यशस्वी होण्यात शरदचंद्र पवार साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे...
नांनाच्या मागे पवार साहेब उद्धव साहेब आहेत म्हणून शक्य नाहीतर 0 होत आजवर..
Happy birthday Nana🥞🥞
नाही मुख्यमंत्रीपद फक्त ऊद्वव बाळासाहेब ठाकरे
Next chief minister reserve to Nana patole
काँग्रेसचे,मोठे यशात ठाकरेचे शिवसेनेचा वाटा आहे एकटे नानाभाऊचा नाही काही पवार साहेबाचा आहे
विदर्भात जाऊन बघा तिथं UBT आणि NCP चे काहीही अस्तित्व नाही तिथला विजय पूर्णपणे काँग्रेसचां आहे
१४ जागांपैकी एक kolhapur वगळता प्रत्येक जागेवर काँग्रेस स्वबळावर आली आहे
सांगली मधे काय झालं ते विसरू नका काँग्रेसला कमी लेखण्याची चूक करू नका
@@shishirsakhare22312014 2019 कुठे गेली होती काँग्रेस कुठे गेले होते वर्चस्व उद्धव ठाकरे आहेत म्हणून हे सगळे आहेत उद्धव ठाकरे शिवाय इतर सगळे शून्य
उद्धव ठाकरे ह्याच्या मिले कांग्रेस ला उभारी मिलाली आहे
तुमचा राजकीय अभ्यास कच्चा दिसतो
विदर्भात UBT चे काहीही अस्तित्व नाही तिथला विजय पूर्णपणे काँग्रेसचा आहे
काँग्रेसला आलेल्या १४ जागांपैकी kolhapur वगळता एकाही जागेवर UBT चां प्रभाव नाही.१३ जागा काँग्रेसने स्वबळावर आल्या आहेत
काँग्रेसला कमी लेखू नका सांगली मधे सर्वांनी बघितल काय झालं तर
Nana bhau na samjla ajun kay chij ahe r@@shishirsakhare2231
Ho 100% khare ahe
त्यांनी स्वतःचे १२ का निवडून आणले नाही
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाना साहेब पटोले। कांग्रेस पार्टी जिंदाबाद कांग्रेस कार्यकर्ता जिंदाबाद जय कांग्रेस विजय कांग्रेस
तुमचं यशाचा खूप मोठा वाठा उद्धव साहेब आहेत
Ho 100% khare ahe
Happy Birthday नाना
Future CM Maharashtra Only Nana bhau❤
Upcoming cm nana patole ji
Next cm Maharashtra ❤❤❤❤nana bhau patole
Congratulations happy birthday 🎈🎈🎂🎂
श्री.पटोळे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐. जय आदिवासी 🙏🙏🙏.
मामा साहेबांच खूप मोठे कार्य आहे महाराष्ट्र मध्ये
नाना भाऊ वाढदिवस चिरायू होवो अत्यंत सुदृढ ,उदंड आयुष्य लाभो. ही ईश्वरचरणी प्रार्थना. अत्यंत उत्तम संस्कारातून आपली जडणघडण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा कोणताही प्रश्न किंवा समस्या तुमचीच होऊन जाते आणि तिचा योग्य तो पाठपुरावा केला जातो. दिवसेंदिवस तुमची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच जाणार. आणि येत्या निवडणुकांमध्ये विजयी होऊन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच शपथ ग्रहण कराल.
विधानसभा स्वतंत्र लढा
ऊधव. ठाकरे. यात मदत केली आहे हे विसरून चालणार नाहीत
नक्की केली परंतु विदर्भातले यश हे पूर्णपणे काँग्रेसचे आहे तिथे UBT चे काहीही अस्तित्व नाही.
नाना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पन सगले पक्ष एकत्र होते
कांग्रेस पार्टी जिंदाबाद कांग्रेस पार्टी जिंदाबाद
मी काँग्रेस चा हितचिंतक आहे ,पण महाराष्ट्र मध्ये काँग्रेस ला जे यश मिळाले आहे त्यामध्ये शरद पवार साहेब आणि उद्धव जी चा खूप मोठे सहकार्य लाभले हे विसरून चालणार नाही .काँग्रेस च्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.नानांनी लगेच हुरळून जाऊ नये ❤
विदर्भात UBT आणि NCP चे तीळ मात्र ही अस्तित्व नाही ही वस्तुस्थिती आहे तिथला विजय पूर्णपणे काँग्रेसचा आहे.
एक kolhapur वगळता बाकी १३ ठिकाणीही काँग्रेसचे स्वतःचे बळ होते.
@shishirsakhare2231 As far as Vidharbh is concerned it is true 👍
@@deshbhushankorde19 लातूर नांदेड आधी पासून काँग्रेसचे गढ होते .
नंदुरबार धुळे इथे प्रियांका गांधीच्या प्रचारामुळे फायदा झाला.
पवार व ठाकरे यांनी प्रामाणिक साथ दिल्ली..... पण सांगली चा निकाल विधान सभा वेळी दिसून येईल 😂😂
भावी मुखयमंत्री
जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाना साहेब पटोले 🎂🎂💐💐
नाना भाऊ पटोले साहेब 2024 मुख्यमंत्री व्हावे सर्व महाराष्ट्रयाची इच्छा आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर 👑🎂🎂🍫🍫💐💐👌👌👌👌👌✌️✌️👍
लहान भाऊ कोण हे पण सांगून टाका
आधी विधानसभा निवडणु जिंका मग सरकार बनवण्याचे स्वप्न बघा
यश नेत्यांच नाही हे यश कार्यकर्ते व मतदारांच आहे म्हणून श्रेय घेऊ नका साहेब
नाना तुम्ही खूप मेहनत घेतली
Nanabhu, jindabad, happy, birthday, CM,
नाना पटोले लबाड बोलु नका, उध्दव ठाकरे यांच्या बद्दल जनतेच्या मनात आदर आहे, म्हणुन काँग्रेस च्या सिट निवडुन आल्या,
नानाला मुख्यमंत्री नाही उध्दव बाळासाहेब ठाकरे पाहिजे नाना तर वाट लावेल जनतेची 😅😂
नानाभाऊ तुम्हाला.वाढदिवसाच्या.हादिॅक.शुभेच्छा
Happy birthday Nana God Bless u will come up in power slow and steady
Very nice explanation Sir ❤
महाविकास आघाडी तील तिन्ही पक्षाला समान जागा आणि ज्यांच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री असावा विधानसभा निवडणुकीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤💐💐💐✌️✌️👍
Jai ho salute
आम्हाला जुनी पेन्शन योजना चालू करावी ही विनंती
❤❤ मुख्यमंत्री साहेब नाना ❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
Happy birthday to you sir
काँग्रेसचे खासदार निवडून आणण्यात, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हयांचे मोठा सहबाग होता, पटोले तुम्ही भाजप सारखा माज केलात तर शिवसेना उद्धवजी परत 2 वर आणून ठेवेल, हे लक्षात ठेवा.
वाढ दिवसाच्या शुभे्छा तुम्हाला
काँग्रेस आणि भाजप यांनी स्वतंत्र लढाव कळेल तूमचा वर जनतेच्या मनात किती प्रेम आहे
कोल्हापूर वगळता बाकी १३ जागा ह्या काँग्रेसने स्वबळावरच आणल्या आहेत
Happy birthday 🎂 God bless you 🙏💯
कार्यकर्ते नेत्यापेक्षा पुढे असतात, असुद्या नका नाराज करू इचछा असणं गैर नाही,
नाना हे यश तुमच्या एकट्याच नाही. सोबत ठाकरे आणि शरद पवार नसते तर कदाचीत कॉंग्रेस ला हे यश संपादित करता आले नसते त्यामूळे डोक्यात हवा जावू देवू नका. लहान भाऊ मोठा भाऊ करत बसलात तर पुन्हा माझ्या मागल्या असे व्हायला नको. नाना थोड सबुरिना घ्या.आघाडीच सरकार यायला पाहिजे
🎊🎉💐Happy 😊 birthday 🎂🎈🎈
Happy birthday nana
नाना पटोले यांना ही विनंती आहे तुम्ही जरा विचार करा तुमचा क्रॉग्रेस चा १च खासदार होता . हे फक्त उधवजी ठाकरे साहेत व पवार साहेब यांच्या मुळे तुम्ही १३ खासदार वर गेलात . उगीच क्रॉग्रेस . संपवु नका . नाहीतर परत १ खास दार सुद्धा निवडून येनार नाही . हा .. माज मस्ती बरोबर नाही तुम्ही भाजप मधे जावा . पन महाराष्ट्र . मधुन . ठाकरे व पवार यांना दुखवुन . कॉग्रेस संपवू नका .
२०१९ ला काँग्रेसचे अध्यक्षपद अशोक चव्हाण सारख्या निष्क्रिय नेत्यांच्या हातात होते.नाना पटोले हे ground level वरून इथपर्यंत आलेले नेते आहेत त्यांना राजकारण चांगले कळते.
कोल्हापूर आणि मुंबई सोडून बाकी १२ जागाही काँग्रेसने स्वबळावर आणल्या आहेत
विदर्भात UBT आणि NCP चे काहीही अस्तित्व नाही तिथला विजय पूर्णपणे काँग्रेसचा आहे
He chukicha ahe bhau
Happy birthday
WISH YOU HAPPY BIRTHDAY NANA SAHEB LORD BUDDHA BLESS YOU ENJOY YOUR SPECIAL DAY
Congratulation happy birthday 🎂💐
काँग्रेस पार्टी जिंदाबाद 🇮🇳🇮🇳💪💪⚔️⚔️
Happy birthday 🎉🎉
Jai Bhim Nana Bhau...
Happy Birthday Nana 🎉❤
Thackare mule aalyat visaru naka. Nahitar aahech vidhan sabha 😂😂😂
याच्या मुळे महाराष्ट्रात शिंदे आला
नाना भाऊ पावर🎉
एक्टा नाना चा नाव CM मध्य नाव आपण देऊन मवि आला तोड़ता येऊ नये
एक आमदार स्वताहाच्या जिवावर निवडुन आणता येत नाही आणि चालले मुख्यमंत्री बनायला.
आगगाडी सरकाराचे फक्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच होतील
Nana Patole Best President Of MPCC.........
Nana patole yana jast pahil navt pn ya mahinyat tyanchee interview baghitle...kharch saral manus watto
7:17
Congress la janta ne mate dili aahe cm pan thaycha honar Rahul gandhi chi yatra zali Bjp modi nakara le aahe Modi sarakar banakar per gir jayengi Rahul gandhi pm banenge
राहुल गांधी ची लोकप्रियता उध्ववसाहेब पवारसाहेबांची मनापासुन ची साथ
Uddhavji balasaheb Thakre ❤
Ekach nana
Uddhav thakrey only
श्रेय जात नाही. श्रेय फक्त. राहुल गांधी. प्रियांका गांधी पवार साहेब. उद्धव ठाकरे.
Fakt Sc, St che candidates nivdun aale aahet obc Ani Maratha samaj che ekhi khasdar nivdun aale nahit
Only congress
Thorat saheb cm hotil
नाना भाऊ मुख्यमंत्री सोनार
Bhavi Chief Minister Nana 🎉🎉🎉
ना नाभाऊ लोक नेता हैं
Happy Birthday nana saheb 🎉🎉🎉🎉🎉
Nana patole he pan changale bolatat v changale niyojan karatat khup chan pude jave india gatabhandan sarkar yenar maha vikas aaghadi sarakar naki yenar
Pradesh president mula nahi sharad pawar thakre mule ani amhi loka mule yash Aahe
Sagali punyai uddav thakare hi mharatra sukhi 2014 purvi HOTA tevada dukhi nahi
Only congras 🔥
Nana
Happy Birthday nana
Congress la janta ne mat dile aahe cm hobaar
नाना भाऊ मुख्यमंत्री होनार
Ya charade pahun koni mat dile
Mikhayamantri flat uddav thakare
Congress Vijayi Honyat Sharad pawar saheb v thakre saheb yancha vata ahe...
Nana cha nahi ahe
विदर्भात UBT आणि NCP चे काहीही अस्तित्व नाही तिथला विजय पूर्णपणे काँग्रेसचा आहे.फक्त kolhapur वगळता एकाही जागेवर UBT किंव्हा NCP ची विशेष मदत झाली नाही बाकी १३ जागाही काँग्रेसने स्वबळावर आणल्या आहेत
@@shishirsakhare2231 ho manya ahe.... But Nana patole cha kahihi vata nahi ahe tymdhe...
@@prafuljadhav3349
१) आधी काँग्रेसमध्ये बापाच्या भरोशावर ticket मिळायची आता कामाच्या भरोशावर मिळते.
२) काँग्रेसमध्ये गट तट चे राजकरण चालायचे म्हणून काँग्रेस हरयची परंतु आता ते फार कमी प्रमाणात आहे.
३) ह्या वेळेस सर्व तरुण आणि नवीन चेहऱ्यांना काँग्रेसने संधी दिली.
४) काँग्रेसचे सर्व उमेदवार आणि त्यांचे मागे उभे असलेले नेते त्यांचे Management सुध्धा फार तगडे होते. उदा भंडारा गोंदिया नाना पटोले, गडचिरोली वडेट्टीवार,रामटेक सुनील केदार,लातूर देशमुख बंधू,अमरावती यशोमती ठाकूर.
५) अनेक वर्षांनी काँग्रेसने अपसातली भांडणे विसरून एकजुटीने ground level वर जाऊन पक्षासाठी काम केले आहे
हे सर्वांचे credit नाना पटोले ह्यांनाच जाते.
खरच नाना तुम्ही cm व्हायला पाहिजे
Ghamand jyada ahe Nana la
वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा नानाभाऊ
पुढील टार्गेट मविआ ने महाराष्ट्र मधून हिंदुत्व संपवून टाकावं ✨
Mag muslimatv, bautdhtv aanave
भावी मुख्यमंत्री नाना भाऊ होणार
नाना पटोले का कोणी विचारत नाही
मग कोणाला विचारतात।
कोणी नाही विचारत यांचा तोड़ पाहुंन नाही तर कांग्रेस कड़े पाहुन वोट मिळतो @@yog7640
भंडारा मध्ये नाना भाउ एकट्यानेच नवखा माणूस खासदार निवडून आनला इथे राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल यांनी बीजेपी चा प्रचार करून सूदधा बीजेपी माणूस निवडून आला नाही
कांग्रेसला सर्वाधिक यश नाना पटोलेसाहेब यांनी मिळून दिलय,, आतापर्यंत सर्व निवडणुका त्यांनी जिंकून दिल्यात,,थंड कांग्रेसला पुनः संजिवनी मिळवून दिली,, नक्कीच नाना पटोलेसाहेब मुख्यमंत्री होतील❤
Happy birthday nana