डाळिंब बागेत अन्नद्रव्याची कतरता कशी ओळखावी..? || Pomogranate Nutrient Deficiency Symptoms..
Vložit
- čas přidán 28. 11. 2022
- डाळिंब पिकातील अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे.
डाळिंब पिकामधे अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे जाणून वेळेवर त्यांची पूर्तता केल्यास चांगले व दर्जेदार उत्पादन मिळवता येते.
#pomogranate
#dalimb
#krushi
#fertilizer
कृषी टॉकीज
Good one.
Nice information
मस्त वोडिओ
Dalimb bagewar water soluble fertilizer fawaralyawar kiti diwasat lagu hote ani kiti diwas kayrrat rahate ya badal sudha video banawawa
sagle aana drvya kontya khata made aahe
sagle aana drvya kontya( spre sathi )
phavarni tun miltil
नवीन डालिंब लागवड आणि खत यावर एक व्हिडीओ बनवा
Ok
सगळ्याच घटकामुळे पाणी पिवळे पडतात असे तुम्ही सांगता मग कोणते अन्नद्रव्य द्यायचे ठरवायचे काय
या सर्व कमतरते साठी कोणते सेंद्रिय खत वापरावे ...
चांगले कुजलेले शेणखत
डाळिंब बाग विश्रांती काळ नियोजन या विषयावर व्हिडिओ बनवा 🙏🙏
Number dya