Vavtal (1965) - वावटळ - Shravana Bala Pani Aan - Sulochana - Asha Potdar - Marathi Classic Movie
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- Your one-stop destination for authentic Indian content now with the biggest cashback offer! Get upto 100% Paytm cashback on purchasing any pack worth Rs.129 or more! Hurry & subscribe now: shemaroo.com/S...
Join this channel to get access to perks:
/ @shemaroomarathibana
Watch Shemaroo MarathiBana On:
- TATA SKY - CH No. - 1230
- AIRTEL DIGITAL TV - CH No. - 531
- DISH TV - CH No. - 4016
- FREE DISH - CH No. - 88
- IN DIGITAL MUMBAI - CH No. - 536
- UCN - 270
- HATHWAY - 518
- GTPL - 474
- DEN - 834
- SCOD 18 - 468
बस स्टॉप ,रझाकार,कट्टी बट्टी , लॅन्ड १८५७, कॅपेचिनो आणि दर महिन्याला बऱ्याच पॉप्युलर मूवी, नाटक आणि टॉक शो (जे कुठेच उपलब्ध नाही ) पाहण्यासाठी JOIN वर क्लिक करा..
सदस्यता घेण्याच्या पायर्या : -
१) सदस्यता घेण्यासाठी इथे क्लिक करा - bit.ly/Shemaroo...
२) शेमारू मराठी चॅनेल वरील जॉईन बटण दाबा.
३) ₹ ११९ चे देय द्या आणि प्रीमियम मराठी चित्रपटांचा आनंद घ्या.
#ShemarooMarathiBana #Marathi #Movies #Comedy #Entertainment
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on:-
Facebook - / shemaroomarathibana
Follow us on Instagram - / shemaroomarathibana
Follow us on Twitter - / marathibana_ / @shemaroomarathibana
Watch Shemaroo MarathiBana On:
Tata Play - CH No.- 1230
D2H - CH No.- 1483
Airtel - CH No.- 529
Dish Tv - CH No.- 1212
GTPL - CH No.- 474
Nxt Digital - CH No.- 244
UCN - CH No.- 244
Free Dish - CH No.- 20
In Digital - CH No.- 522
Hathway - CH No.- 518
SCOD 18 - CH No.- 478
Den - CH No.-808
Siti - CH No.- 765
Shemaroo MarathiBana is an Indian General Entertainment Channel, that presents our audience with the values, versatility, and vibrance of authentic Maharashtrian culture and customs. The channel aims to present our audience with new and contemporary offerings to ignite the spirit of authentic Maharashtrian diversity. From captivating stories of Marathi cinema to divine kirtans of Lord Vitthal, Shemaroo MarathiBana fulfills the dose of entertainment for every Maharashtrian household. Get ready to be thrilled with the new and original offerings of Shemaroo MarathiBana, and bring home the rich, diverse, and contemporary Maharashtrian culture.
SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family. Connect with us on:-
Facebook - / shemaroomarathibana
Follow us on Instagram - / shemaroomarathibana
Follow us on Twitter - / marathibana_
shemaroome.one... - Zábava
वा खरच असे जुनं चित्रपट पाहुण मन अगदी प्रसन्न होते जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे 🙏🙏🙏🙏🙏👍👌
काय चित्रपट आहे राव, नाद नाय करायचा मराठमोळी चित्रपटांचा
जुने मराठी चित्रपट आणि गावरान कोल्हापुरी ग्रामीण बोली भाषा हा एक अप्रतिम संगम होता... सिनेसृष्टी ने कोल्हापुर सोडलं आणि ग्रामीण बाज नष्ट झाला
Agadi barobar aahe dada
बरोबर आहे तुम्ही बोललात ते
अगदी मन प्रसन्न करणारा चित्रपट .. यातून नाती कशी टिकाऊन ठेवावी याची उत्तम शिकवण मिळते... आपली मराठी मायबोली भाषेचा उत्तम गोडवा तिचा आस्वाद या चित्रपटातून अनुभवायला मिळतो... यातील भाषा ऐकतच राहावे वाटते .... मनमोहक निसर्ग दृश्य मनमोहक भाषाशैली अशी कितीतरी गुणवैशिषट्ये या चित्रपटा ची आहेत... खूप खूप खूप सुंदर movie aahe
खरे आहे खूप छान आहे हा चित्रपट
एवढ्या जुन्या काळातला चित्रपट असूनही वावटळीचं आणि वादळी पावसाचं चित्रण उत्कृष्ट!! खऱ्या वादळी पावसातीलच चित्रीकरण आहे बहुतेक. त्यामुळेच एवढे प्रत्ययकारी झाले आहे. साऊंड इफेक्ट्स सुध्दा छान. रात्री अंधारात ती बाईचा सीन मात्र खरेच हॉरर!!🫣😱😱 बाकी अभिनय, कथा, संवाद, गाणी, दिग्दर्शन वगैरे तर एकदम ok.
सुंदर चित्रपट!!❤
किती भारी वाटतंय कोल्हापुरी भाषा ऐकायला.
किती गोडवा, किती माणुसकीचा आणि प्रेमाचा ओलावा... खूप छान काम केलंय सगळ्याच कलाकारांनी..... धन्य वाटलं, मन प्रसन्न होऊन गेलं ❤
शंकर पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली पटकथा आहे. शंकर पाटील कोल्हापूरचेच त्यामुळे भाषेला कोल्हापूरी साज आहे. त्यांच्या आवाजात त्यांच्या कथा ऐकाव्यात.लई बेस हाययी बघा. एक डाव ऐकाच.
अप्रतिम मराठी सिनेमा
जुनं ते सोनं
अप्रतिम सिनेमा डोळे आणि मन प्रसन्न झालं♥️🥰आई
सुंदर मराठी गावची भाषा वापरली ऐकून मन प्रसन्न होते
खूप दिवसांनी मराठी चित्रपट पहायला मिळतोय छान जुन्या काळातील अनेक आठवणी मनात आल्या आहेत
श्रावणा बाळा पाणी आण....
अप्रतिम..!!!👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
सुंदर आणि सोज्वळ चित्रपट पण एका गोष्टीचे नवल वाटते ते हे की 76525 views आणि फक्त 616 जणांनीच like केले आहे हे एक आचर्य आहे.Thanks shemaroo for sharing this rare मूवी.
खूप छान आहे... जुने चित्रपट खूप काही सांगून जातात
जुनं ते सोनं खूप छान मराठी चित्रपट आहे
Really a Love of mother for son, love of son for mother and love of wife to her husband, love of all to each other. !!! I can't stop my cry. !!!
अप्रतिम सिनेमा आहे.
अशी मराठी भाषा 2024 मध्ये मराठी सिनेमात का बोलत नाहीत .किती सुंदर ग्रामीण भाषा. ऐकताना कानाला गोडवा वाटतो
What type of they people and story and actors !!! Really amazing. ?!! No words for them at all. !!!
खूप सुंदर चित्रपट 👌👌👌
👍👍👍👍खूप छान चित्रपट 🙏🙏🙏
अप्रतिम शेवट.
अतिशय छान कलाकृती.
एकच नंबर चित्रपट आहे खूप छान आहे आवडला आता असे चित्रपट पहायला मिळत नाहीत भावना प्रधान चित्रपट आहे
खूप छान चित्रपट, सगळ्यांनी बघा ❤
मोटे वरच गाण्याच दृश्य पाहून बालपणीची शाळेतील एक कविता आठवली. " मोट चालली मळ्यात माझ्या चाक वाजतय कुई कुई!बांधावरनं गीत ऐकूया चला राव खिनभर! (क्षणभर).यंत्र युगात मोट लोप पावली.
33:14 my favourite song ❤❤❤❤
Khup Chan shinema🙏
खूप छान
खूप सुंदर चित्रपट आहे , या चित्रपटातून एक नविनच गोष्ट कळली बाळाचं जावळ टोचायला लागले की गरोदर स्त्रियांना जळजळतऺ 🤔
शंकर पाटलांची कथा म्हणजे आ हा हा हा काय सांगावी. जूंन ते सोन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान आहे मराठी चित्रपट जुने ते सोने ते हेच आहे
खुपछान
जुनं ते सोनं!
मानीनी जयश्री गडकर यांचा चित्रपट अपलोड करा please
जुनं ते सोनं
कोर्टाची पायरी हा सिनेमा प्रदर्शीत करावा.
Old is gold
Please note lead and main role in this movie is of Natvarya Shri Krishnakant Dalvi his first movie and his name is missed in your blog and post please add it. One should honor mentioning name of Main actor in movie. Missing it is against ethics. He was famous Marathi actor and given hit dramas and movies to Marathi film industry.
Super movie 🙏
Shri aaram kara tumhi tumchi.bilkul kalaji ghet nahi ek suti ghyachi hoti na aaj pts samjun ghetale asate ba tyana pan kalate. Shri brs dekhil manusach aahe eka devasane kahi farak padala nasta shri
Zaaiche pay Chemung dene kevdha man hota aayana tyakali aaj kay challay. Hum do hamara ek .ate kuthe geli nati.goti..😢😢
खुप खुप छान
जुने ते सोने.........
Chan👌👌
Mn
Juni marathi movie,pahuni ani jayshree gadkar yancha manini ha cinema taka CZcams la l
Bichara navara aai aani baykochya madhye navaryacha bali baykone tari navaryala samjun ghyala nako tyala kon samjun ghenar
नाव मोठं लक्षण खोटं अपलोड करा प्लीज
Shri aaj suti hoti ka ki haspital .adhun aalat aaj nahi ka suti .
Mag ghyachi hitina ek devàs ghetalyane kay bighadnar hote pts na sangun thevayache ki hospital banda rahil mhanun wka devsane kay ase kiti nukasan honar hote
Tila lavte mi raktach a ha shinema Palos kara Saheb
Hi vinati🙏🙏
Laichan chitrapat
नाव मोठ लक्षण खोट चित्रपट दाखवा
Tila lavite mi rakactacha cinema up load kara
𝓢𝓐........ 𝓟
9700
Really a Love of mother for son, love of son for mother and love of wife to her husband, love of all to each other. !!! I can't stop my cry. !!!