रंगपंचमी साजरी करताना चेहऱ्याची काय काळजी घ्यावी ? Best skin care tips for Holi by Dermatologist

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • सृष्टीच्या सर्व पदार्थांचा एकत्रीकरण करण्यासाठीचा रंगीबेरंगी सण म्हणजे रंगपंचमी.
    आयुष्यात जसे प्रत्येक क्षणाचे एक वेगळे महत्व असते तसेच ह्या रंगांचे सुद्धा.
    हिरवा रंग आपल्या सभोवताली असणाऱ्या निसर्गाचा, पांढरा रंग शांततेचा, लाल रंग प्रेमाचा. असे प्रत्येक रंगाचे आपले एक वैशिष्ट्य आहे.
    त्यातल्या त्यात प्रत्येक रंगाच्या अनेक छटा सुद्धा आहेत.
    उदा. हिरवा रंग, पोपटी रंग, गडद हिरवा (बॉटल ग्रीन )
    ह्या अशा अनोख्या , मनमोहक सणाच्या वेळेस घरात बसून राहणे हे जरा अवघडच. पण ह्याच रंगांमुळे , खरंतर त्यात असणाऱ्या केमिकल मुळे, चेहऱ्याला अनेक प्रकारचा damage होत असतो.
    त्याच damage ला कसं टाळावं हे आपण बघुया.
    The best skin care tips for Holi by Dermatologist.
    _______
    #skincaretips #dermatologist #Holi #skincareforholi #holiskincare #drketanwagh
    _______
    Music :- www.bensound.com

Komentáře •