सोयाबीन+तुर लागवड करताना या चुका आजीबात करू नका,दोन्ही पिकाचं भरघोस ऊत्पादन मिळेल(सोयाबीन,तुर लागवड)

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2021
  • सोयाबीन+तुर लागवड करताना या चुका आजीबात करू नका,दोन्ही पिकाचं भरघोस ऊत्पादन मिळेल.सोयाबीन,तुर लागवड.

Komentáře • 126

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 Před 2 lety +6

    तुम्ही महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..शेतकऱ्यांकडून बऱ्याच चुका ,त्यांच्या अनेक अडचणी मुळे येतात...निव्वळ शेतीवर प्रगती होत नाहीत...शेतीवर शासनाकडे ठोस उपाय नाहीत ,व शेतकरी एकत्र नाहीत....

  • @gajanandolas4328
    @gajanandolas4328 Před 3 lety +1

    धन्यवाद भाऊ खूब छान वीडियो

  • @dnyaneshwarmutthe523
    @dnyaneshwarmutthe523 Před 3 lety +2

    खुप छान असा सल्ला दिला त्या बद्दल धन्यवाद

  • @ramravsawade1497
    @ramravsawade1497 Před 3 lety +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shantirammule2519
    @shantirammule2519 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 Před 3 lety +6

    सटिक जानकरी के लिये धन्यावाद!......🙏🏻

  • @rajendrakarale3595
    @rajendrakarale3595 Před 3 lety

    Khup Chan mahiti sar amhi asech karnar

  • @gopalbunde4342
    @gopalbunde4342 Před 3 lety +4

    खूप छान माहिती दिली सर आपण 👍

    • @drakte2716
      @drakte2716 Před 3 lety

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे? 🌺
      खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      czcams.com/video/M5JWyyTAqkI/video.html

  • @shivajikharat7229
    @shivajikharat7229 Před rokem

    Hallo.sir.
    Aapan.yogya.mahiti
    Dili.aahe.tya.baddal.
    Dhanyawad.

  • @bapuborase3823
    @bapuborase3823 Před 3 lety +3

    खरोखर खूप छान अस मार्गदर्शन लाभले

  • @shriramhange7357
    @shriramhange7357 Před 3 lety +1

    👍Nice information..

  • @vitthaldawand7035
    @vitthaldawand7035 Před 3 lety +2

    Thanks

  • @nitinmunde9079
    @nitinmunde9079 Před 3 lety +1

    Chan mahiti dada

  • @sureshbelkone8434
    @sureshbelkone8434 Před 3 lety +1

    Nice

  • @achiketjadhav319
    @achiketjadhav319 Před 3 lety +9

    100%success hote good idea

    • @basidsk3139
      @basidsk3139 Před 3 lety

      Mla yeah sml nahi parcticaly kel tr smjl bhau...tuza number de mi tula whats aap la bolto ...tu mla sang ks aahe aahe...

    • @sahebraobodkhe3685
      @sahebraobodkhe3685 Před 2 lety

      Far changali mahiti Dili.

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 Před 3 lety +1

    🎯

  • @ratansuradkar117
    @ratansuradkar117 Před 3 lety +2

    Very good friends

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 Před rokem +5

    खुप छान मार्गदर्शन साहेब फक्त व्हिडीओ लाबतजाऊनका कार एक शब्द तिन तिन वेळा वापरुन आमचा वेळ वाया घालवू नका

  • @vishnukavar581
    @vishnukavar581 Před 3 lety +2

    Thanks 🙏👍

    • @drakte2716
      @drakte2716 Před 3 lety

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे? 🌺
      खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      czcams.com/video/M5JWyyTAqkI/video.html

  • @digambardhaware914
    @digambardhaware914 Před 3 lety +1

    धन्यवाद सर खूप छान छान माहीती देतात

  • @puroshottammore3420
    @puroshottammore3420 Před 3 lety +1

    👍👍👍

    • @drakte2716
      @drakte2716 Před 3 lety

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे? 🌺
      खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      czcams.com/video/M5JWyyTAqkI/video.html

  • @dnyaneshwarmagar9700
    @dnyaneshwarmagar9700 Před 3 lety

    Best verity of SOYABEEN

    • @sandeepkharad4733
      @sandeepkharad4733 Před 3 lety

      Ahende khudni यन्त्र कुठे milel phone no dyava

    • @sandeepkharad4733
      @sandeepkharad4733 Před 3 lety

      Shende khudni यन्त्र कोठे milel phone no द्या

  • @shaileshsawai6099
    @shaileshsawai6099 Před 3 lety +1

    साहेब छान माहिती दिली

  • @sanjivani9879
    @sanjivani9879 Před 3 lety +4

    Wah wah

  • @achiketjadhav319
    @achiketjadhav319 Před 3 lety +3

    Brobr ahe sir hac same v4r mi pn kla..

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před měsícem +3

    ज्याला घरात बायको बसू देत नाही त्याने सोयाबीन करावं

    • @SanSal-wp1wk
      @SanSal-wp1wk Před měsícem

      Aani modi baherun gharat basayla lavtoy y re😂😂😂

  • @n.k6327
    @n.k6327 Před 3 lety +2

    Turiche Utpadan Yeil Pan Soyabean Che Utpadan Yenar Nahi

  • @basidsk3139
    @basidsk3139 Před 3 lety

    Sir kordwahi aahe...tr shende khudne Compelsary aahe ka...aani khat takne pn..... aani sr he paracticaly krun dkhawa........tr thod smjayla mdt hoil🙏🙏

  • @mangeshshikhare9699
    @mangeshshikhare9699 Před 3 lety

    Sir mazi koradvahu sheti ahe tar mi kashya prakare niyojan karu

  • @Rahul13579
    @Rahul13579 Před 3 lety

    भाऊ खरीप मका नियोजन वर VDO बनवा!

  • @navanathdalave8464
    @navanathdalave8464 Před 3 lety +8

    तुरीचे शेंडे किती दिवसांनी खुडावेत आणि त्या यंत्राचे नाव काय? कारण आमच्याकडे ही शेंडे खुडण्याची पध्दत नाही. तुमच्या मार्गदर्शनाने ते करायचं आहे

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  Před 3 lety

      25-30 दिवसाला....क्रुषी केंद्रावर चौकशी करा मिळेल.....🙏🙏

  • @dayanandrajnor4983
    @dayanandrajnor4983 Před 3 lety

    Soyabean + sunflower suryful chalel ka

  • @basidsk3139
    @basidsk3139 Před 3 lety

    4 soyabin + 1 Tur hich type system aahe na sir...

  • @svuppuwar
    @svuppuwar Před 3 lety +2

    Sir chakribhungya sathi kahi upay?

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  Před 3 lety

      सविस्तर व्हिडीओ येईल...

  • @aniruddhbudde9039
    @aniruddhbudde9039 Před 3 lety +2

    Ya type chi perani kashi karanar Sar

    • @drakte2716
      @drakte2716 Před 3 lety

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे? 🌺
      खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      czcams.com/video/M5JWyyTAqkI/video.html

  • @Dnyaneshwarnannaware_6277

    8 footavar us aahe

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 Před 3 lety

    दादा तुर सोबत मूंग आंतरिक पिक कस घेता येईल

  • @ramprasadmane6432
    @ramprasadmane6432 Před 3 lety

    तूर सोयाबीन मध्ये तुरीचा जोड पाटा घेतला तर चालेल का आणि आंतर किती ठेवावे

  • @user-yx7cm5ql4x
    @user-yx7cm5ql4x Před 3 lety

    Turicha konta van chhan aahe

  • @rajendrakadam7450
    @rajendrakadam7450 Před 3 lety

    MAdha sidela soyabin yet Nahi ka

  • @sahebraochakranarayan2974

    सर ह्या पद्धतीने पेरणी कशी करावी, त्या करिता पेरणी यंत्रात काय बदल करावे लागतील !

  • @aniruddhagadewar4129
    @aniruddhagadewar4129 Před 3 lety

    सोयाबीन च्या दोन ओळीतील अंतर किति आहे
    BBF पेरणी केली आहे का

  • @poonamwadafale5811
    @poonamwadafale5811 Před 3 lety +2

    Sir soyabin ch van kont aahe

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 Před 3 lety +1

      सबस्क्राईब करा युटुब चॅनल
      🌾आम्ही शेतकरी 🌾
      दर रोज सोयाबीन व तुर बाजारभाव तसेच पिक व्यवस्थापन याबद्दलची माहिती घेण्यासाठी.
      सबस्क्राईब करा czcams.com/channels/b_HYtyrDgpIZrClcDgeviw.html

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 3 lety +1

    ऊत्तम सोयाबिन आहे.तुम्ही हे सोयाबिन लावली की पातळ पेरली?

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 Před 3 lety

      सबस्क्राईब करा युटुब चॅनल
      🌾आम्ही शेतकरी 🌾
      दर रोज सोयाबीन व तुर बाजारभाव तसेच पिक व्यवस्थापन याबद्दलची माहिती घेण्यासाठी.
      सबस्क्राईब करा czcams.com/channels/b_HYtyrDgpIZrClcDgeviw.html

  • @prafultaiskar6884
    @prafultaiskar6884 Před 3 lety +3

    सोयाबिन खोड किड्यावर उपाय योजना कशी करावि ते सांगा खोड किड्यन सोयबिन नाही होत

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  Před 3 lety +1

      यावर आपन सविस्तर व्हिडीओ टाकनार आहोत..।।🙏🙏

    • @pratikwarulkar8121
      @pratikwarulkar8121 Před 3 lety

      Pernichy 10-15 divsani...emmamectin kiva Solomon cha spray ghy

  • @pravinkadam6174
    @pravinkadam6174 Před 3 lety

    हात लागवड कशी करावी लागेल,,

  • @pravinthokal460
    @pravinthokal460 Před 3 lety

    तुरीचे शेंडे किती दिवसांनी खुडायचे

  • @santoshbevanale5000
    @santoshbevanale5000 Před 2 lety

    सोयाबिन ची कोणती जात आहे सर

  • @rakshapazare6592
    @rakshapazare6592 Před 3 lety

    सर सोयाबीन ला मुळकुज येत आहे, पाणाच्या चाळण्या होत आहे,

  • @gps8029
    @gps8029 Před 3 lety

    6-6footavar bed kadlel hote tyavar turiche bi dobale aahe 2foot var bi yapramane tar 6 footachya madhe soyabin laavaych mhanl tas kase lavave lagel🙋🙋🙋🙋🙋

    • @drakte2716
      @drakte2716 Před 3 lety

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे? 🌺
      खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      czcams.com/video/M5JWyyTAqkI/video.html

  • @nandkishortoshniwal1215

    Tar soyabinche pik kami hoel

  • @Dnyaneshwarnannaware_6277

    Us + soyabin yeu shakte ka sir

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  Před 3 lety

      जागा आसेल तर घेता येईल पन ,ऊस पुर्वपश्चीम आसेल तरचं

  • @user-mk4nq1uo7v
    @user-mk4nq1uo7v Před 3 lety +1

    Yacha perni sathi tractor perni yantra madhe Kashi setting kraichi

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  Před 3 lety +2

      पेरनी यंत्राचे दोन्ही साईडचे फन (नळ्या)बंद करा...
      चार किंवा पाच तासं पेरले जातील ....(सोयाबीन bbf पेरनी)
      (सोयाबीन+ तूर)👇
      वरीलप्रमाणे च साईडचे फन बंद करून ठेवायचे...
      रिटर्न येताना थोडा फट्टा पाडत ट्रँक्टर चालवायचं
      यामुळे चार किंवा पाच सोयाबिनच्या तासानंतर दोन रिकामे तासं शिल्लक राहतील...(पेरनी यंत्रावर आवलंबून आहे चार किंवा पाच तासं.)
      रीकाम्या तासांच्या मध्ये तूर लावा...योग्य आंतर सुटेल.

    • @user-mk4nq1uo7v
      @user-mk4nq1uo7v Před 3 lety +1

      @@user-yd3sy6tx9u thanks

  • @aniketgawai147
    @aniketgawai147 Před 3 lety +1

    6 soyabeen 1+ tur ashi perni keli jate

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 Před 3 lety

      सबस्क्राईब करा युटुब चॅनल
      🌾आम्ही शेतकरी 🌾
      दर रोज सोयाबीन व तुर बाजारभाव तसेच पिक व्यवस्थापन याबद्दलची माहिती घेण्यासाठी.
      सबस्क्राईब करा czcams.com/channels/b_HYtyrDgpIZrClcDgeviw.html

  • @amolrokade2942
    @amolrokade2942 Před 3 lety +1

    Don turicha ओळींतील अंतर किती ठेवावं

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 Před 3 lety

      सबस्क्राईब करा युटुब चॅनल
      🌾आम्ही शेतकरी 🌾
      दर रोज सोयाबीन व तुर बाजारभाव तसेच पिक व्यवस्थापन याबद्दलची माहिती घेण्यासाठी.
      सबस्क्राईब करा czcams.com/channels/b_HYtyrDgpIZrClcDgeviw.html

  • @pravinmane9870
    @pravinmane9870 Před 3 lety

    Sir khar

  • @nikeshthakare6912
    @nikeshthakare6912 Před 3 lety

    Tur bed vr lavaychi ahe v madhat soyabin peraychi ahe tr turichya olimadhil antr kiti asave

    • @drakte2716
      @drakte2716 Před 3 lety

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे? 🌺
      खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      czcams.com/video/M5JWyyTAqkI/video.html

  • @manojvelanjkar6711
    @manojvelanjkar6711 Před 3 lety +2

    Sri no dya

    • @drakte2716
      @drakte2716 Před 3 lety

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे? 🌺
      खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      czcams.com/video/M5JWyyTAqkI/video.html

  • @mayurdahule9705
    @mayurdahule9705 Před 3 lety

    शेण खत टाकल्यावर खोल नांगरणी(ट्रॅक्टर)ने केली तर चालेल काय सर? की नाही करावी

    • @drakte2716
      @drakte2716 Před 3 lety

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे?
      खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      czcams.com/video/M5JWyyTAqkI/video.html

  • @nitinsalve7383
    @nitinsalve7383 Před 3 lety +1

    सर सोयाबीन आणि तूर आंतर पीक उगवल्या नंतर कोणते तणनाशक वापरावे please sanga

  • @bhujangmethe
    @bhujangmethe Před 3 lety

    सोयाबीन +तुर BBF पद्धतीने कशे पेरणी करता येईल?

    • @drakte2716
      @drakte2716 Před 3 lety

      #सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
      👉मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?
      कोणते निवडावे? 🌺
      खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      czcams.com/video/M5JWyyTAqkI/video.html

  • @mr.ganesh2017
    @mr.ganesh2017 Před 3 lety +2

    आम्ही सीडचे कृषी सेवा केंद्र तून सोयाबीन चे बियाणे आणले तर त्याला बीजप्रक्रिया करावी का

  • @aniketingale3065
    @aniketingale3065 Před 3 lety +2

    तूर शेंडी खुडणी किती दिवसांनी करावी.. पूर्ण माहिती सांगा.

    • @pravinmane9870
      @pravinmane9870 Před 3 lety +1

      1 mahina bhau fool garntiy

    • @DD-dd9mg
      @DD-dd9mg Před 3 lety +1

      तूर खुडणी केल्या नंतर बुरशी नाशकमारा

  • @sachinlondhe1097
    @sachinlondhe1097 Před 3 lety

    साहेब तूर व सोयाबीन पे रणी करताना कोणते रासायनिक खत टाकावे...

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 Před 3 lety

      सबस्क्राईब करा युटुब चॅनल
      🌾आम्ही शेतकरी 🌾
      दर रोज सोयाबीन व तुर बाजारभाव तसेच पिक व्यवस्थापन याबद्दलची माहिती घेण्यासाठी.
      सबस्क्राईब करा czcams.com/channels/b_HYtyrDgpIZrClcDgeviw.html

  • @ramakantgarad5740
    @ramakantgarad5740 Před 3 lety +1

    तुर लागवडीपासून किती दिवसांनी शेंडे मारावी

    • @rajdigitalkarmala4646
      @rajdigitalkarmala4646 Před 3 lety

      पहीली 45 दिवसांनी व दूसरी 85 दिवसांनी

  • @achiketjadhav319
    @achiketjadhav319 Před 3 lety +2

    Shende khudi kamit Kami 2 Vela pahij

  • @aniruddhbudde9039
    @aniruddhbudde9039 Před 3 lety +3

    4 - 1- 4

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  Před 3 lety

      Video madhe 4:1 चा फोटो आहे...
      लागवड पद्धत practical व्हिडीओ मी लवकरच टाकन्याचा प्रयत्न करीन🙏🙏🙏

    • @balirampatilkapse2210
      @balirampatilkapse2210 Před 3 lety

      सर तुम्ही दाखवत आहेत ते सोयाबीनची जात कोणती आहे.

    • @balirampatilkapse2210
      @balirampatilkapse2210 Před 3 lety

      सोयाबीनचे अधिक उत्पन्न देणारे वाण कोण कोणते आहे त्याबद्दल व्हिडिओ प्रसारित करावा धन्यवाद.

    • @shivajipatil7964
      @shivajipatil7964 Před 3 lety

      Pdf aahe ka

  • @swapniltakale4479
    @swapniltakale4479 Před 3 lety +1

    बेड वर हाताने तुर लागवड करायची आहे आंतर पिक सोयाबिन घ्यायच आहे ट्रॅक्टर ची पेरणी आहे दोन बेड मधील अंतर किती घ्यायच

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  Před 3 lety

      मध्ये सोयाबीन कीती तासं पेरनार,जमीन कशी आहे.....

    • @swapniltakale4479
      @swapniltakale4479 Před 3 lety

      @@user-yd3sy6tx9u 7 तास पेरणार सोया बिन जमीन हलकी आहे

    • @swapniltakale4479
      @swapniltakale4479 Před 3 lety

      @@user-yd3sy6tx9u तुरीची तुम्ही सांगितल्या प्रमाणे नियोजन कराचे आहे ओलीत तुरीच पिक साधारण चांगल येते

  • @sudarshanchaudhari2411
    @sudarshanchaudhari2411 Před 3 lety +1

    रान डुक्कर सोयाबीन ची नुकसान करतात का

  • @viveknarad6079
    @viveknarad6079 Před 3 lety +2

    Sir seta madhe udari/ burshi ahe tr tya sathi Kay krave

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  Před 3 lety

      शेनखत आहे का आपल्याकडे.....
      आसेल तर शेनखतात ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक मिसळून शेतात टाका....
      ट्रायकोडर्मा हे बुरशींवर उत्तर नियंत्रण करते...

    • @viveknarad6079
      @viveknarad6079 Před 3 lety

      @@user-yd3sy6tx9u shekhat tar nahi ahe pn ankhi upay asel tr ..

    • @vijaymastud6428
      @vijaymastud6428 Před 3 lety

      खुप छाण माहीती सागितली भाऊ

    • @user-yv8kb6rx9t
      @user-yv8kb6rx9t Před 3 lety

      कीती उत्पादन होत जीराईत व बागायती

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 Před 3 lety

      सबस्क्राईब करा युटुब चॅनल
      🌾आम्ही शेतकरी 🌾
      दर रोज सोयाबीन व तुर बाजारभाव तसेच पिक व्यवस्थापन याबद्दलची माहिती घेण्यासाठी.
      सबस्क्राईब करा czcams.com/channels/b_HYtyrDgpIZrClcDgeviw.html

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před měsícem

    12 हजाराचा सोयाबीन 4 हजारावर आल्यावर सोयाबीन पेरणेच चुकीचा आहे

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před měsícem

    शेती हटाव जीवन बचाव

  • @gauravpohokar6142
    @gauravpohokar6142 Před 3 lety +1

    पहिली कीटकनाशक फवारणी किती दिवसांनी करावी व कोणते औषध मारावे ?

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  Před 3 lety

      चँनलवर सविस्तर माहीतीसह व्हीडीओ टावलेला आहे..

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 Před rokem

    तूर दाखवत नाही फक्त सोयाबीन चे झाड च वाकवून दाखवतो

  • @balutupe6916
    @balutupe6916 Před 3 lety

    एकच वाक्य पुन्हा पून्हा सांगून विडिओ लांबवतात मूर्ख

  • @RHvideos2
    @RHvideos2 Před 3 lety

    Nice