लाजा सोडल्यात हाल्या बिमार आणि पखालीला इंजेक्शन | Sushil Kulkarni | Analyser | Pune Accident

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 05. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 1K

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann Před 24 dny +503

    प्रत्येक छोट्या गोष्टीला "फड़नवीस राजीनामा दया." असे बोलणारी सुसु बाई आणि काका ह्या एक्सीडेंट वर शांत का आहे. काय लागेबांदे आहे का.? 🙏 ये रिश्ता क्या कहलाता हैं.

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann Před 24 dny +35

      सुशील जी तुम्ही फक्त पोराना म्हटल मी म्हणतोय आज च्या मूली पण स्वयराचाराचा चुकीचा फायदा घेतात. 🙏

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z Před 24 dny +33

      तीन मिनिटांत बाबत ही सुसू व काका ने तोंड उघडले नाही,,,,

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 24 dny +28

      राष्ट्रवादीचे उद्योगपतींशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.
      ते दोघे आपल्या कार्यकर्त्यांएवढे मूर्ख नाहीत. 😂😂

    • @kimphilbi9109
      @kimphilbi9109 Před 24 dny +23

      माननीय पोलीस आयुक्त, आपण जनतेच्या पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत,
      १. आमदार टिंगरे रात्री ३ वाजता पोलीस स्टेशन मध्ये काय करत होते ?
      २. मद्यपी चालक वेदांत अगरवाल याची अल्कोहोल टेस्ट करण्यासाठी काही तासांचा विलंब का केला गेला ? एकसिडेन्ट रात्री २.३० ला झाला, मग अल्कोहोल टेस्ट दुसऱ्या दिवशी दुपारी ३.०० वाजता का केली ?
      ३. नॉन बेलेबल ३०४ कलम पहिल्यांदा न लावता, ३०४ अ हे बेलेबल कलम का लावले ?
      ४. मृत युवक व युवतीच्या नातेवाईकांना "या दोघांमध्ये काय नाते होते?" "हे दोघे रात्री बाइक वर का फिरत होते ?" असे असंवेदनशील प्रश्न का विचारले ?
      ५. मृत युवक व युवतीच्या मृतदेह बर्फाशिवाय का ठेवले ?
      6. वेदांत अगरवालला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा खायला कसा मिळाला ?
      ७. वेदांत अगरवाल साठी आरामात झोपण्याची सोय पोलीस स्टेशन मध्ये कशी काय केली गेली ?
      8. आपण आश्वासन दिले कि, आरोपीला VIP ट्रीटमेंट मिळाली आहे का ते CCTV फुटेज पाहून सांगू. मग या विषयी अजून स्पष्टीकरण का दिले नाही ? CCTV फुटेज तपासायला २ दिवस लागतात का?

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann Před 24 dny

      @@user-lg3qt5zw7z चांगले फळ मीळणार ना त्याचे. 🙏

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Před 24 dny +183

    फडणवीस हे फडणवीस आहेत, ते अशा फालतू गोष्टींना बळी पडत नाही.

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 Před 24 dny +439

    पालघर साधु हत्याकांड झाल त्या बद्दल ऊद्धट ठाकरे नी सलिम राऊत नी कीती आरडा ओरडा केला हे जनतेला दाखवा

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 Před 24 dny +21

      काय कारवाई केली, मुख्यमंत्री असुनही

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 24 dny

      ​@@dnyandevgaware8623ते बंगले विकत घेत होते.

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Před 24 dny +8

      He doghehi mahanalayek ahet
      He jana sazt nahi te yache bap ahet

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 Před 24 dny +10

      त्यांच्या राज्यात ज्या मोठमोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडल्या त्याबद्दल भाजपने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता तुम्ही सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले आहात म्हणुन असले प्रश्न विचारता असे उत्तर दिले जायचे कारण का तर म्हणे बडे बडे शहर मे ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है ..

    • @user-lf8fs7sx1d
      @user-lf8fs7sx1d Před 24 dny

      Hya udhatt janab ne tyachya kalat khup pape kele ahet ek numbercha nich manus ahe 🤬🤬🤬

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 Před 24 dny +173

    सुशील जी,या माजलेल्या नेत्यांना फक्त फडणवीस खटकतात कारण ते एकटेच या सर्व माजलेल्या रेड्यांना पुरुन उरतात.

  • @sanjaybhilare416
    @sanjaybhilare416 Před 24 dny +118

    पुण्यातील पब,गांजा, एमडी,कोयता गँग,गुन्हेगारी,भ्रष्टाचार,महिला असुरक्षितता याला अधिकारी नेते जेवढे जबाबदार आहेत तेवढे नागरिक ही आहेत.आता वेळ आली आहे की या विरोधात एक सक्षम बिगर पक्षीय जनआंदोलन / चळवळ उभारणे आवशक्याता आहे.

    • @ajitthakur3917
      @ajitthakur3917 Před 23 dny

      अगदी बरोबर आता तीच वेळ आली आहे . त्याशिवाय या पक्षीय कुरघोड्या थांबणार नाही .

    • @narendrakumartalwalkar597
      @narendrakumartalwalkar597 Před 23 dny +1

      मी आज वयाच्या 67 व्या वर्षी आपल्या या प्रस्तावाला नुसता पाठिंबाच नाही तर प्रसंगी सक्रिय सहभाग देण्याचे वचन देतोय ....!!

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w Před 24 dny +325

    वॉंटेड वाधवानला मोकाट फिरायची परवानगी देणारा हाच अनिल देशमुख...

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Před 24 dny +10

      अनिल देशमुख किती दिवस जामिनावर सुटले आहेत? नबाब मलिक पण किती काळ जामिनावर????

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 Před 24 dny

      महाबळेश्वर ला ‌गुन्हेगाराला कोरोना काळात व्हीआयपी सेवा पुरवणाऱ्या उबाठा सरकारने पुर्ण पणे लाज सोडली होती

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 24 dny

      ​@@bharatithakar8247बरोबर

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 Před 24 dny +2

      Barobar.aahe.sushlji

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Před 24 dny +6

      अनिल देशमुख हा गृहमंत्री नावाला होता , खरे तर तो पवार साहेबांचा घरगडी.
      आणि अनिल देशमुखचा वाझे हा घरगडी.
      पूर्वी कलमाडी म्हणून पुण्यातील एक घरगडी होता.
      पोलिस कमिशनर ला कोणाचे फोन गेले होते त्याची चौकशी झाली पाहिजे.

  • @nandkumarhalbe9192
    @nandkumarhalbe9192 Před 24 dny +242

    सुशीलजी खरोखरच तुमच मनापासून कौतुक आहे. तुम्ही निर्भीडपणे मांडतात. आंम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 Před 24 dny +183

    याचा अर्थ फडणवीस साहेब ग्रेटच आहेत जनता अशा लोकांना ओळखून आहे

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 Před 24 dny +66

    चाय बिस्कीट पत्रकारांना १ जुन पर्यंत विषय मिळाला टाईमपास करण्यासाठी.

  • @mnk1964
    @mnk1964 Před 24 dny +17

    ह्या रविंद्र धंगेकरला, आमदार झाल्यावर जबरदस्त माज आला आहे.
    देवाभाऊ एकटे सगळ्यांना..अगदी काका बारामतीकरांना पण भारी पडतात म्हणून काहीही निमित्त करुन त्यांना टार्गेट करायचं हा एकच धंदा आहे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před 24 dny +195

    इथे योगीजीच आवश्यक आहेत सर्व प्रकारच्या माफियांना ना जेल ना बेल सीधा प्रभूसे मेल

  • @EknathPole
    @EknathPole Před 24 dny +59

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लाज वाटली नाही त्याने अनिल देशमुख सर राजीनामा सुद्धा घेतला नाही आणि ती गोष्टी अरतका आत उध्वस्त गाखरे

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Před 24 dny +3

      उद्धव हा नामधारी मुख्यमंत्री होता.
      खरे कोण मुख्यमंत्री होते ते जनतेला माहीत आहे. त्याचीच दोघेही फळे भोगू लागलेत.

  • @user-db7hn7bi2h
    @user-db7hn7bi2h Před 24 dny +51

    देशमुख साहेब तुमचा वाजे कुठे गेला कुठे?

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 Před 24 dny +144

    अतिशय खुलासेवार प्रत्येक बाबी च विश्लेषण करून उठ सुठ मा .देवेंद्र जी फडणवीस साहेबांना कस टारगेट केल जात आहे हे जनतेच्या निदर्शनास आणून दिल्या बद्दल धन्यवाद सुशील जी 🙏🏻🙏🏻

  • @user-db3sg8yl8o
    @user-db3sg8yl8o Před 24 dny +104

    फडणवीस च्या मागे जनता आहे, अशीच चपराक ह्या लोकांना दिली पाहिजे सुशीलजी 👍👍👍

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Před 24 dny +13

    आदरणीय वंदनीय सुशिलजी तसें तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहात पण बुड्डीमातेने खुप श्रेष्ठ आहात काय बोलताय राव 1000% सत्य पण या सत्यतेने तुम्हाला काही धोका वाटत नाहीका या दुस्ट नराधमांकडून पण आपल्यावर अभिमान आहे 👌👍👏

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 Před 24 dny +38

    कोण होतीस तू काय झालीस तू..अशी अवस्था पुण्यनगरीची केली आहे.ते शांत सुंदर आणि थंड हवेचे पुणे कधीच भूतकाळात गेले आहे.आता तर पार वस्त्रहरण केले आहे.

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Před 24 dny +33

    केजरीवाल ला कसा जामिन मिळाला हे ही सांगा न्यायालय कधीही चुकीचा निर्णय देत नाही हे सांगणारे आता लगेच न्यायालय चुकले म्हणतात

  • @vitthalbokil5138
    @vitthalbokil5138 Před 24 dny +5

    चांगलं फोडलं, तोडलं आणि तुडवलंस मित्रा आणि खरा आजार काय आहे ते सांगितलंस 👍अभिमान वाटतो तुझा

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před 24 dny +22

    एकदम परखड प्रश्न विचारले, एका तरी प्रश्नाला उत्तर द्यायची कुणाची हिंमत होणार?? अगदी पोट तिडकेने केलेलं विश्लेषण 👍👍👍👍🙏

  • @hemanttokekar1170
    @hemanttokekar1170 Před 24 dny +55

    सुशीलजी या आधीही मी न्यायालयाच्या पक्षपाती पणावर काॅमेट केल्या आहेत. पण न्यायालयाचा अपमान झाल्यास शिक्षेची भीती होती, आता मात्र बिनधास्त पणे बोलता येईल कारण माफी किंवा निबंध लीहीला की झाले, हे न्यायालयाने च सिद्ध केले आहे

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 24 dny +4

    सुशीलजी, अप्रतीम विवेचन, हजार टक्के योग्य. महाराष्ट्रात आणि देशात दुतोंडे विषारी साप खूप झाले आहेत, त्यांना ठेचायला पाहिजे.

  • @manasigokhale2880
    @manasigokhale2880 Před 24 dny +42

    सुशिलजी अतिशय करेक्ट मुद्देसूद मांडलेत सगळ.

  • @anandkulkarni7417
    @anandkulkarni7417 Před 24 dny +39

    अगदी वास्तव परखड मत व्यक्त केले आहे सुशील जी .

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 Před 24 dny +29

    मोदी असोत कींवा फडणवीस हे विरोधकांच्या बाबतीत अत्यंत सौम्य भुमिका घेतात.त्याचाच फायदा घेऊन विरोधक खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत.विरोधकांशी जश्यास तसे न वागल्यास तुम्हाला याची जबर किंमत मोजावीच लागेल.

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 Před 24 dny +6

    मला सर्वात जास्त आश्चर्य वाटले जेव्हा माजी गृहमंत्री जेलवासी अनिल देशमुख फडणवीस यांचा राजीनामा द्या असे ट्विट करतो अन् भिकारी मराठी मीडिया खुश होवून बातमी लावते.

  • @pundalikgawande7030
    @pundalikgawande7030 Před 24 dny +26

    महान आम. घंगेकरांच्या महाज्ञानी शहजाद्याने तर मोदींजीनाच दोषी ठरवले, जबाबदार ठरवले.

  • @sudhirpande2841
    @sudhirpande2841 Před 24 dny +13

    खरेतर कारवाई या सर्व मुला मुलींच्या आई वडिलांवर कारवाई होणे अगत्याचे आहे.....सामाजिक भान सुटलेले, पैशाच्या मस्तीत असणारे हे आई वडील...त्यांच्याच कर्माची फळे भोगत असावीत असे वाटते...ईश्वराचा न्याय निर्दोष असतो...हे नक्की सत्य आहे!!

  • @manojbendre4754
    @manojbendre4754 Před 24 dny +80

    न्यायालय हलकट आणि विकले गेले धनदांडग्यांना

    • @user-xl1wv5en8s
      @user-xl1wv5en8s Před 24 dny +1

      अगदी बरोबर आहे

    • @kimphilbi9109
      @kimphilbi9109 Před 24 dny

      माननीय पोलीस आयुक्त, आपण जनतेच्या पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत,
      १. आमदार टिंगरे रात्री ३ वाजता पोलीस स्टेशन मध्ये काय करत होते ?
      २. मद्यपी चालक वेदांत अगरवाल याची अल्कोहोल टेस्ट करण्यासाठी काही तासांचा विलंब का केला गेला ? एकसिडेन्ट रात्री २.३० ला झाला, मग अल्कोहोल टेस्ट दुसऱ्या दिवशी दुपारी ३.०० वाजता का केली ?
      ३. नॉन बेलेबल ३०४ कलम पहिल्यांदा न लावता, ३०४ अ हे बेलेबल कलम का लावले ?
      ४. मृत युवक व युवतीच्या नातेवाईकांना "या दोघांमध्ये काय नाते होते?" "हे दोघे रात्री बाइक वर का फिरत होते ?" असे असंवेदनशील प्रश्न का विचारले ?
      ५. मृत युवक व युवतीच्या मृतदेह बर्फाशिवाय का ठेवले ?
      6. वेदांत अगरवालला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा खायला कसा मिळाला ?
      ७. वेदांत अगरवाल साठी आरामात झोपण्याची सोय पोलीस स्टेशन मध्ये कशी काय केली गेली ?
      8. आपण आश्वासन दिले कि, आरोपीला VIP ट्रीटमेंट मिळाली आहे का ते CCTV फुटेज पाहून सांगू. मग या विषयी अजून स्पष्टीकरण का दिले नाही ? CCTV फुटेज तपासायला २ दिवस लागतात का?

  • @devendramittal5773
    @devendramittal5773 Před 24 dny +16

    सुशील जी आपण अत्यन्त परखड आणि पोट तिडकीने बोललात 🙏🏻🚩🕉️

  • @user-tv7fr8wz4t
    @user-tv7fr8wz4t Před 24 dny +5

    आ.कुलकर्णी साहेब मजबूत ठोकलं राव तुम्ही.
    आपली बेधडक विश्लेषण शैली मला खूपच आवडते. असेच एका एकाचे वस्रहरण करीत जा.🙏👌🙏🇨🇮

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 Před 24 dny +98

    ऊबाठा ने सत्तेसाठी ठेकेदार कंपनी मालक आपल्या पक्षात सामील केले

  • @svnrm2004
    @svnrm2004 Před 24 dny +9

    उद्धट, छोटू, सीनिअर, वांगिताई,... सगळेच शांत... भीषण शांतता. पुण्यातील महा(अ)ग्यानी गुंडेकर जोरात.

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 Před 24 dny +100

    सगळी जनता जागी झालीये.... Story मागची story कळतीये 👍🏻. फडणविसांन बरोबर बाप्पा आहे 🙏🏻

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl Před 24 dny +48

    हे सर्व नॉर्मल करायचे असेल तर तुकाराम मुंडे साहेबांना पुण्याचे कमिशनर पदावर नेमणूक करा.6 महिन्यात सर्वकाही ok होणार.
    फक्त राजकीय हस्तक्षेप करू नका.

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 Před 24 dny +9

    नुसतंच लाईक नाही हे *मंथन* घराघरात पोहोचलं पाहिजे सुशिलजी मास्तर 🙏👌👍🚩

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j Před 24 dny +5

    चांगलीच चपराक दिलीत. जामिनावर असलेले कुठल्या तोंडाने बोलतात देव जाणे!

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Před 24 dny +97

    तुम्ही सुशांत /. दिशा ला विसरलात. वाटतं ? ते निलेश ओझा ज्यांच्या बरोबर व्हिडिओ केलात , निलेश ओझा बोलत होते त्या नरमांस खाणाऱ्या लोकां बद्दल आणि बलात्कार बद्दल वगैरे !!! 😐

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 24 dny

      Hona GM ni Sit Lavli Aahe Yeil Result GM CM Hotil Tenvva 😂😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 24 dny +4

      आमदार त्या अपराधी मुलाची बाजू घेऊन,त्याला सोडवायला पोलिस स्टेशन मधे गेला होता,तो पुण्याचा आमदार कोणत्या पक्षाचा आहे,हे सुशिलजी तुम्ही
      नाही सांगितले. मोरचुद काकांच्या पक्षाचा आहे तो...सगळे दुर्व्याव्हारी यांच्याच पक्षाचे कसे असतात हो...???

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 Před 24 dny +110

    कुठे काहीही झालं की राजीनामा द्या असे माजी गृहमंत्री सुद्धा बोलले मात्र स्वतः वसुली, हिरेन, वझे, पालघर, वाढवान बंडू हे सर्व घडत होते तेव्हा कोठे गेला होता राधासुता असे म्हणावे लागेल,तसेच जुविनाईल जस्टिस बोर्ड ह्यांची भूमिका सुद्धा वादाचीच आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 24 dny +7

      बरोबर

    • @kimphilbi9109
      @kimphilbi9109 Před 24 dny +5

      माननीय पोलीस आयुक्त, आपण जनतेच्या पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत,
      १. आमदार टिंगरे रात्री ३ वाजता पोलीस स्टेशन मध्ये काय करत होते ?
      २. मद्यपी चालक वेदांत अगरवाल याची अल्कोहोल टेस्ट करण्यासाठी काही तासांचा विलंब का केला गेला ? एकसिडेन्ट रात्री २.३० ला झाला, मग अल्कोहोल टेस्ट दुसऱ्या दिवशी दुपारी ३.०० वाजता का केली ?
      ३. नॉन बेलेबल ३०४ कलम पहिल्यांदा न लावता, ३०४ अ हे बेलेबल कलम का लावले ?
      ४. मृत युवक व युवतीच्या नातेवाईकांना "या दोघांमध्ये काय नाते होते?" "हे दोघे रात्री बाइक वर का फिरत होते ?" असे असंवेदनशील प्रश्न का विचारले ?
      ५. मृत युवक व युवतीच्या मृतदेह बर्फाशिवाय का ठेवले ?
      6. वेदांत अगरवालला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा खायला कसा मिळाला ?
      ७. वेदांत अगरवाल साठी आरामात झोपण्याची सोय पोलीस स्टेशन मध्ये कशी काय केली गेली ?
      8. आपण आश्वासन दिले कि, आरोपीला VIP ट्रीटमेंट मिळाली आहे का ते CCTV फुटेज पाहून सांगू. मग या विषयी अजून स्पष्टीकरण का दिले नाही ? CCTV फुटेज तपासायला २ दिवस लागतात का?

    • @srikantgovilkar4475
      @srikantgovilkar4475 Před 24 dny

      ....म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 Před 24 dny +1

      आता अनिल देशमुख ची तब्येत एकदम ठणठणीत आहे

  • @user-qg7gx8ti1e
    @user-qg7gx8ti1e Před 24 dny +56

    भाजपाचे नेते लोक मिडिया मधे पुढे येऊन बोलत नाहीत.. मराठी मीडिया नेहमी भाजपाच्या विरोधातील मतांना जास्त पुढे करतो 🤔🚩

    • @somnath9337
      @somnath9337 Před 24 dny +3

      अगदी बरोबर, पण हे बीजेपी वाल्यानं समजले पाहिजे

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 Před 24 dny +7

    फडणवीस साहेब अशा फालतू गोष्टींना बळी पडत नाही.
    अकेला फडणवीस सबको भारी है

  • @shripadapte258
    @shripadapte258 Před 24 dny +17

    RTO कायदे कडक करण्याचे विधेयक आणले होते.ट्रक ड्रायव्हर संप केला त्याला समर्थन कोणी केले.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před 24 dny +92

    महाराष्ट्रात तरी संस्कृती राहिलेले नाही बरे झाले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री झाले महाराष्ट्र ठिकाणावर आला आहे

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 Před 24 dny +51

    हलकट पणाला पर्याय नाही,अशी मविआ ची स्थिती आहे.

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před 24 dny +1

      धंगेकर यांना फक्त धंगा करणंच माहीत आहे.

  • @jayantraikar8802
    @jayantraikar8802 Před 24 dny +14

    तुम्हचे बोलणे यैकले पाहिजे.....
    देशमुख , आणि धगेंकर , राऊतांनी......
    झोबेंल चांगले

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz Před 24 dny +31

    हि घटना म्हणजे अत्यंत दुर्दैवी, यावर योग्य कारवाई झालीच पाहिजे, होणारी घटनेस शासन जबाबदार नाही परंतु सामाजिक जबाबदारी आहे राजकारण करु नये

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 24 dny

      Gunhegarala Aaramat Bail Milto Punha Aat Janyach Naav Naahi
      Noughty
      Pappu Pappu chi Ammi
      P Chidambaram
      Wadra
      Ase Kiti tri lok
      Lokana Kaydhyachi Bhiti Raahili Naahi
      Aata Sanga Chooka Konachya 😢😂😮

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před 24 dny +82

    काहीही असो आमचा विश्वास फडणवीसांवर आहे व राहील!

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Před 24 dny +28

    लाजा कोळून प्यालेले हे निर्लज्ज महाराष्ट्र नासवत आहेत, सुशीलजी या विडिओ बद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @jidnyakarve7910
    @jidnyakarve7910 Před 24 dny +19

    Fadnavis sir is father of Maharashtra politics

  • @jayantrege4284
    @jayantrege4284 Před 24 dny +3

    सुशीलजी धन्यवाद! आमच्या मनांतील खळबळ तुमच्या परखड बोलण्यातून बाहेर येते.
    सुप्रीया सुळे येतील उद्या देवेंद्र जींचा राजीनामा मागायला.

  • @jyotisales3964
    @jyotisales3964 Před 24 dny +5

    सुशील जी वाटच पाहत होतो, या भाषेतच अपेक्षा होत्या, hatts up, लगे रहो

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 Před 24 dny +10

    लय टरटर फाडलय

  • @sachiensonar4727
    @sachiensonar4727 Před 24 dny +10

    लाज च सोडली आहे या लोकांनी,
    चागलं केलत कुलकर्णी फडणवीस बोलणार नाहीत ती त्यांची संस्कृती नाही म्हणुन तुम्ही असं कडकडीत प्रत्युत्तर दिलं च पाहीजे

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 Před 24 dny +5

    सुशीलजी शाब्बास 👍👍
    चोरांच्या उलट्या बोंबा expose. करायलाच पाहिजेत.

  • @pramodkotalwar7684
    @pramodkotalwar7684 Před 24 dny +18

    तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande8430 Před 24 dny +6

    आपलाआवेश सर्व सांगुन जातेय धन्य धन्य वाद

  • @madhurishah6239
    @madhurishah6239 Před 24 dny +16

    100% सही.

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w Před 24 dny +48

    टिका करणारे स्वत:च आपल्या दहा-बारा वर्षाच्या पोराला गाड्या घेऊन देतात..

  • @padminijadhav9372
    @padminijadhav9372 Před 24 dny +9

    💯 right ✅️ बोलता आपण सर

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 Před 24 dny +3

    सुशील जी एकदम परखड विश्लेषण पूर्वीचे सत्ताधारी मंत्री सद्यस्थिती त किती दिवस जामिनावर बाहेर राहणार त्या लोकांना लवकर आत पाठवा ती लोक आपली स्वतःची काळी कृत्य कशी विसरून वर तोंडाने बोलतात

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 Před 24 dny +22

    हा तर महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. जनता बघते आहे. अहो हा लोकशाहीचा अपमान आहे. पब बंद केले की हप्ता बंद. मग भाई लोकांच काय. त्यांचे काय करायचे. अशा खूप घटना आहेत. जिथे भाई टॅक्स द्यावा लागतो
    त्यांचे काय. काहीही बंद होणार नाही. कारन पुन तिथे काय उन.

  • @bhaskarcharkhe282
    @bhaskarcharkhe282 Před 24 dny +11

    केंद्र मधे नरेन्द्रजी व राज्यात देवेंद्रजी बेस्ट

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 Před 24 dny +8

    हा अनिल देशमुख अजून किती दिवस जामीनावर रहाणार आहे? हीच काय आपली न्यायव्यवस्था? लालूप्रसाद च्या बाबतीत हेच आहे.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 Před 24 dny +95

    यांच्या वागण्या बोलण्यात एकवाक्यता आहे. फक्त आणि फक्त फडणवीस. शेजारी देश असाच बडबड करतो की त्याच्या देशात लोकसंख्या वाढली की हिंदुस्थान जबाबदार. तसे राज्यात काही झाले की फडणवीस जबाबदार......

  • @ajagtap976
    @ajagtap976 Před 24 dny +15

    राम कृष्ण हरी ll
    अप्रतिम विश्लेषण ❤❤

  • @sharadkanade5524
    @sharadkanade5524 Před 24 dny +5

    वस्त्रहरणं.... एकदम खटाखट.. खटाखट.. खटाखट....

  • @pratibhapatke4005
    @pratibhapatke4005 Před 24 dny +12

    आठवी पास आमदाराची बुद्धी ती काय ! सतत नशेत असल्या सारखे बोलत असतो तो!
    फडणवीस सापडत नाही म्हणून अगदी कोणी ही उठतो आणि मग बोंबलत बसायचे.

  • @chandrashekharchaudhari.7001

    योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात पाहिजेच

    • @nileshpol8005
      @nileshpol8005 Před 24 dny

      महिना भर द्या साहेबांना

  • @nehapradhan242
    @nehapradhan242 Před 24 dny +9

    या घटनेत राजकारण नको, मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय आणि ज्यांनी हे केले त्याला योग्य शिक्षा द्या. पब, मद्य, ही पुण्याची ओळखं नाही.

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 Před 24 dny +6

    लिब्रांडुंच्या डोळ्यात अंजन घालणारे विश्लेषण...👍👍👍👍👍

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 Před 24 dny +38

    लाजा सोडल्या रे लाजा सोडल्या या हालकट राजकारणांनी स्वार्थीपनासाठी कि खालची पातळी गाटतोय याचा जरा तरी विचार करा

  • @paragkulkarnni5426
    @paragkulkarnni5426 Před 24 dny +4

    घडलेली घटना अतिशय ह्रदयद्रावक आणि भीषण आहॆ. पण पुण्यात रहादारीतले किती नियम पाळले जातात. 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @santoshkudale1483
    @santoshkudale1483 Před 24 dny +25

    सगळ्या विरोधकांचा फडणवीसांवरच नेम आहे यांच्या घरचा पाळणा हालला तरी?????????????

  • @dattatraymore4925
    @dattatraymore4925 Před 24 dny +43

    सुशील भाऊ, पखालीचे चित्र टाकायला पाहिजे.बघा जमतंय का?

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Před 24 dny +6

    सडेतोड विश्लेषण.
    आपले अभिनंदन.
    नमस्कार धन्यवाद
    जय श्रीराम

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 Před 24 dny +3

    महाराष्ट्रात योगीजी यांचा बुलडोझर आणि योगीजी यांचे गुन्हेगारांना ठेचण्याचे धोरण आलेच पाहिजे. हाच एकमेव उपाय आहे महाराष्ट्रात सुख शांती आणण्यासाठी. 🚜🚜🚜🚜

  • @manojbendre4754
    @manojbendre4754 Před 24 dny +28

    हलकट ज्या धंगेकर आणि देशमुख

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před 24 dny

      धांगडधिंगा दंगा धंगा धंगे

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 Před 24 dny +26

    आज फडणविस साहेबांसारखी व्यक्ती महाराष्ट्रात एकही नाही .फडणविस साहेबांचे खच्चीकरण करणारे लोक महाराष्ट्र द्रोही असावेत .जो माणुस सतत महाराष्ट्राची प्रगती कशी होईल याचा विचार करतो त्याला लक्ष्य करू नका.

  • @vilasshinde503
    @vilasshinde503 Před 24 dny +5

    या सगळ्या प्रकारात सलीम राऊत आणि ऊबाठा जबाबदार आहे जय श्री राम

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 Před 24 dny +35

    आता बेताल आरोप करतील त्यांना आत टाकायला सुरुवात केली तरच हे थांबेल.

  • @vrv4762
    @vrv4762 Před 24 dny +21

    सुशील कुलकर्णी साहेब .
    तुम्ही छान वाजवल्या बेशर मी .बे शूट आरोप करणाऱ्या बेशरम पार्टीच्या हलकट पुढाऱ्यांची .
    पुणेकर जनतेने च नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जनतेने .
    या अशा प्रकारच्या राजकारण्यांपासून सावध राहून त्यांना कायम घरचा रस्ता दाखवला पाहिजे

  • @user-re7em7vl5i
    @user-re7em7vl5i Před 24 dny +4

    आपण पोटतिडीकेने जे उदाहरण दिले त्यामुळे त्यांचे नकली बुरखे फाटणारच❤❤❤

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Před 24 dny +3

    खूपच निर्भीड विश्लेषण चांगलेच धुवून काढले सुशीलजी धन्यवाद

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 Před 24 dny +57

    आजकाल न्यायालय व पोलीस पण धनदांडगे व सामाजिक प्रतिष्ठा पाहूनच कार्यवाही करतात नाहीतर न्यायालयाने निबंध लीहा व वाहतूक सांभाळा अशी शिक्षा दिली नसती.

  • @padmajapatki-wd4rd
    @padmajapatki-wd4rd Před 24 dny +11

    अप्रतिम विश्लेषण

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 Před 24 dny +7

    सुशील जी हे सर्व निर्लज्ज आहेत ह्याना
    हजार लाथा घालून एक मोजावी लागेल

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 Před 24 dny +1

    एकदम पर्फेक्ट सुशीलजी!

  • @antypg5486
    @antypg5486 Před 24 dny +1

    अतिशय परखड विश्लेषण

  • @madhuvantidandekar4917
    @madhuvantidandekar4917 Před 24 dny +37

    निर्भीड पत्रकार माननीय सुशीलजी नमस्कार ! जीते रहो , काय मर्मावर बोट ठेवून वाभाडे काढता .. धन्यवाद

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 Před 24 dny +12

    फक्त पोटदुखी, बाकी काही नाही.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 Před 24 dny +2

    सुशील जींनी घणाघाती वार केला उत्तम विश्लेषण

  • @geetakapileshwar2411
    @geetakapileshwar2411 Před 24 dny +1

    छान सुनवलंत सुशीलजी. अगदी आमच्या मनातलं बोललात. धन्यवाद.

  • @vibhakarpatil8991
    @vibhakarpatil8991 Před 24 dny +8

    जबरदस्त सुशीलजी 👌👌

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 Před 24 dny +3

    Many thanks sir. Very strong message to mischief mongers.

  • @namratapethe5779
    @namratapethe5779 Před 24 dny +1

    फारच छान व खरेपणाने सांगता

  • @pramodpujari-fr6xc
    @pramodpujari-fr6xc Před 24 dny +22

    दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांचे अपघात वा घाततच्या वेळी जर फडणवीस गृहमंत्री असते तर तेंव्हा देखील अग्रवाल केस प्रमाणे तत्पर कारवाई झाली असती. त्यावेळी आता फडणवीसांचा राजीनामा मागणारे झोपले होते किंवा त्यांचा बाब्या होता म्हणून मुग गिळून गप्प बसले होते.

  • @arunpatil3580
    @arunpatil3580 Před 24 dny +7

    उत्तम विश्लेषण

  • @shilpak26
    @shilpak26 Před 24 dny +3

    सुशिलजी ह्या खोट्या गोष्टी दिवसभर दाखवून गावागावातल्या लोकांच्या भावना भडकवायची कामे हे चॅनेलवाले करतात आणी हा खोटेपणा उघड करणारा एकही चॅनेल महाराष्ट्र भाजपाला आता इतकी वर्षे झाली तरी देता येऊ नये हे भाजपचा ओव्हर कॉन्फिडन्स की उदासीनता.
    महागात पडणार आहे भाजपाला.

  • @pravinbasmatker8489
    @pravinbasmatker8489 Před 24 dny +2

    धणगेकर आणी पवारनी त्या अग्रवाल बाप लेकाला सहीसलामत सोडवून देण्याची सुपारी घेतली तरी आश्यर्य नाही.

  • @shantashankarsthalekar5277

    वाह, फारच सुंदर विवेचन ! सुशील कुलकर्णी आपले मनापासून अभिनंदन