Dasara Melava Shiv Sainik: Beed वरुन तब्बल 400 KM चालत शिवतीर्थवर, Uddhav Thackeray यांचं भाषण ऐकणार
Vložit
- čas přidán 2. 10. 2022
- #dasaramelava #ShivSena #marathinews #abpmajha #maharashtrapolitics
Dasara Melava Shiv Sainik: Beed वरुन तब्बल 400 KM चालत शिवतीर्थवर, Uddhav Thackeray यांचं भाषण ऐकणार
शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या होतोय आणि यामध्येच ठाकरे गटाचे शिवसैनिक बीडमधून 400 किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास पायी करत नवी मुंबईत पोहोचले आहेत
उद्या शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी बीड जिल्ह्यातील दोनशे ते अडीचशे शिवसैनिक मागील 19 दिवसांपासून पायी यात्रा करत मुंबईत आलेत
उद्याचा शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा हा निष्ठावंतांचा दसरा मेळावा आहे म्हणून आम्ही निष्ठावंत शिवसैनिक बीडमधून आला असल्याचं त्यांनी सांगितलं
सानपाडा मधील दत्त मंदिरात त्यांच्या जेवणाची पंगत बसली असताना त्यांच्याशी संवाद साधलाय
ABP Majha LIVE TV | Navrati Utsav 2022 | Navratri Dandiya | Navratrotsav 2022 | नवरात्र उत्सव | नवरात्रि पूजा विधी | Maharashtra Politics | Dasara Melava | Shiv Sena Melava | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Tanajai Sawant | Santosh Bangar Car Attack | संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला | Marathi News Live Updates | CM Eknath Shinde | DCM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | शिवसेना दसरा मेळावा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | तानाजी सावंत वादग्रस्त विधान | मराठी बातम्या लाईव्ह | महाराष्ट्र राजकारण अपडेट्स | Supreme Court Hearing On Shiv Sena Rebel MLA | Shiv Sena V/S Shinde Camp | Eknath Shinde V/S Uddav Thackeray | उद्धव ठाकरे गट | शिंदे गट | शिवसेना बंडखोर आमदार | सुप्रीम कोर्ट सुनावणी | शिवसेना धनुष्यबाण चिन्ह | NIA PFI Raid Update | Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचा युक्तीवाद
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
हि खरी ताकद आहे, आणि ज्यांच्याकडे अशी ताकद असते त्यांना बस बुक करायची गरज पडत नाही.
निष्ठावंत शिवसैनिकांना नमस्कार 🙏
एकच साहेब उद्धवसाहेब👑👑
मुंबई आमच्या साहेबांची
नाही कोणाच्या बापाची
सर्व निष्ठावंत शिवसैनिकाचे हार्दिक स्वागत💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩💪💪💪🤜🤛🚩🚩🚩
याला बोलतात निष्ठा...
नुसत्या बस, पैसे देऊन चालत नाही...
निष्ठा लागते.,. 🚩🚩🚩
जय शिवसेना....
वसुली मधुन काही तुकडे मिळतील 😆😝
@@AN-uf7mk shat bas
👉🏼जबरदस्त 👍
👉🏼धन्यवाद निष्टेला 👍
याला माणुसकी म्हणता 🤔
कट्टर शिवसैनिकाला मानाचा मुजरा 👍🏻👍🏻
पैसे देऊन गर्दी कराल पन 🚩🚩🚩 निष्ठावंत फक्त शिवसैनिक माझा मानणीय 🚩🚩🚩🚩 श्री ठाकरे साहेबांबरोबर 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
Right maruti
स्वतःहून आलेले लोक आणि गोळा केलेली गर्दी यात खूप फरक आहे.हीच खरी निष्ठा.हीच खरी शिवसेना.
हे प्रेम फक्त ठाकरेंना मिळू शकते बाकी कोणालाच नाही ......
शिव शेना हे ऐक नाव बाळासाहेबांनी जिवंत ठेवले ते कर्तव्य उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहुन आम्ही पुढे नेनार जय शिवाजी महाराज जय शिव शेना
हे खरे निष्ठावंत शिवसैनिक,उद्धवसाब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
He Mazi khari Shiv Sena Jai bhavani jai shivaji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सलाम तुमच्या निष्ठेला जय महाराष्ट्र
खरे शिवसैनिक , निष्ठावान शिवसैनिक .उद्धव ठाकरे जिंदाबाद
हया निष्ठावंत सैनिकांना मानाचा मुजरा.जय शिवसेना जिंदाबाद जय उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद.
40 गदारानो बगा ही आहे बाळासाहेब व उद्धवसाहेबांची खरी शिवसेना तुम्ही बस ने लोक आणता हे बगा पाई चालत मेळाव्याला येतात .हाच मोठा आभिमान आहे.. जय महाराष्ट्र..
ठाकरे साहेब जिंकणार
निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा मुजरा..🙏🚩
सैनिक हो ..... तुम्हास कोटी कोटी जय महाराष्ट्र 🙏🙏🙏👍
हेच खरे निष्ठावंत शिवसैनिक
एकच साहेब ठाकरे याचा नाद करायचा नाही🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सच्या शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक
शिंदे च्या मेळाव्याला जेवढे लोक बस ने येतील तेव्हढे तर उद्धव ठाकरे साहेब यांच्या दसरा मेळावा la पायी चालत येत आहे
सच्चा शिवसैनिक जय महाराष्ट्र
निष्ठावंत शिवसैनिक अभिनंदन
Ye Thackeray gat naka mhanu ORIGINAL SHIVSENA 🚩🚩🚩🙏👍👍👌
Yalach nishta mhntat 🙏jay Maharashtra🚩🚩🚩🚩🚩
हेच खरे शिवसैनिक, हिच खरी निष्ठा, जय भवानी, जय शिवाजी, हिंदू हृदय शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांची प्रेरणा. चलो शिवतीर्थ.
🚩Jay Shivray🚩🚩 Jay Maharashtra 🚩only Thakre 🚩
Only Uddhav saheb 🚩🙏🙏🙏👍👍👍🙏👍
भावांनो जयमहाराष्ट्र
Jay Maharashtra
Uddhav ji is great
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Jay Maharashtra Jay Shivsena Jay Balasasaheb jai uddao saheb.
अभिमान वाटतो आपल्या निष्ठेचा.
Salute जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
सलाम तुमच्या निष्ठेला जय महाराष्ट्र जय Shivsena
Are bahano dole bharun aale re salute aahe tumhala radu aale jai Maharashtra only Uddhav saheb 🚩🚩🙏👍👍👍
Only Shivsena
अभिनंदन जय महाराष्ट्र
Hats off🙏🚩🚩♥️♥️ Only one Shivsena 🙏🚩.. Thackeray=Shivsena=Thackeray 💯♥️🚩🙏
🙏🙏 एक नंबर जय महाराष्ट्र सर्व कट्टर शिवसैनिकाना
खरे शिवसैनिक.
छान जय महाराष्ट्र 🚩📿
Uddhav Thackeray 🇮🇳🇮🇳Uddhav Thackeray 🇮🇳🇮🇳Uddhav Thackeray 🇮🇳🇮🇳Uddhav Thackeray 🇮🇳🇮🇳
Great 👍👏
All Shivsainik full support of only one Shivsena Uddhav Balasaheb Thakre Shivsena 🚩🏹 Great bhavano we support you 🚩 Jay Maharashtra 🚩
😮😅😮
😊
खरी निष्ठा ही असते काहीही पद नसताना निर्धाराने काम चालू आहे.कसलीही पर्वा नाही
गद्दाराच्या चमच्यानो
हा बघा खरा शिवसैनिक
पाई वारी करून येतंय शिवसैनिक
जय शिवराय🚩
Eknishtha shivsainik 🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🏹🏹🏹
Are va very nice thought ahet
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
खरी ही आपली शिवसेना .
जय महाराष्ट्र भावा नो. 🙏🙏🚩🚩🏹🏹
जय महाराष्ट्र जय जय जय भवानी उध्दव ठाकरे यांना मानाचा मुजरा
निठावंताला।जय। महाराष्ट्र
एकनिष्ठ शिवसेना..एकनिष्ठ शिवसैनिक... जय भवानी.. जय शिवाजी.
Salute to all shivsainik 💐👍
Chalo shivaji park 🚩🚩🚩🚩🚩🚩
He ahe khare shivsainik... Kay tya gadya kay te paise kay ti gardi
जे आज बिडपासून चालत आलेले शिवसैनिक आहेत, ते उगाच इथे आले आहेत असे त्या गद्दाराना वाटते आहे कां ? अरे गद्दारानो, याला म्हणतात निष्ठा..! त्या निष्ठेमुळे १९ दिवस सतत चालत येणे ही केवढी मोठी निष्ठा आहे. सलाम माझ्या बहाद्दर शिवसैनिकांनो....!
शिवसैनिकांनो तुम्हाला माझा मनाचा मुजरा
🙏🙏
We all support only Original Shiv Sena...Great Udhavji Thackeray brand jo Delhiswara pudhe zukat nahiye Maharashtra vaachva Mumbai vaachva...Jai Maharashtra Maharashtra swabhimaan japa
जय महाराष्ट्र ठाकरे
ताई आपल्या एकूण खरोखर भावना अनवर झाल्या जय महाराष्ट्र खरोखर शिवसेना एक कुटुंब आहे ताईंना सलाम
खरोखर खूप खूप अभिनंदन सलाम खरे निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचे जय महाराष्ट्र
🙏🙏🙏👌
शिवसेना मनजे मराटि मानसाचि ओळख शिवसेना जिदाबाद
Even TV anchor is happy ❤
जय महाराष्ट्र माझा भावांनो कट्टर शिवसैनिकांना बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे स्वप्न साकार कराल 🙏
याला म्हणतात एकनिष्ठ शिवसैनिक 👍 जय महाराष्ट्र
पैसे देऊन काहीही मिळू शकते जगात पण निष्ठा मिळत नाही सलाम या निष्ठावंत शिवसैनिकाचा
🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️✌️✌️🏹🏹🏹💯💯💯 ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे 👍👍
धन्यवाद 🚩🚩🚩
खरे शिवसैनिकांनी उदव ठाकरे झिंदाबाद
मिपरभणीकरजय। महाराष्ट्र
आभिनंद,मि,परळी,चा,जय,महाराष्ट़,बीडकराचा,आभीमान
उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद
🚩Jay ShivSena 🚩 UDHAV TAKHARE SAHEB 🚩
Khare shivsainik. Jay maharashtra
जय महाराष्ट्र साहेब
Mahashakti che khokde vikat nahi gheu shakat👍😊🚩 Uddhav Thakre saheb 🙏🚩
गर्दी नाही दर्दी पाहिजेत फक्त खरा शिवसैनिक
ना पैशाने विकत घेता येत ना हि जुमानत कोणाला
छत्रपती शिवाजी महाराज मैदानात निष्ठावान चा मेळावा भरणार
निष्ठावंत शिवसैनिकांना सलाम... 🏹🚩
बाळासाहेब आमचे विठ्ठल
दसरा आमची आषाढी
अशा निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना पुन्हा उभारी घेईल
खोके वाले पुढच्या तीन वर्षाच्या आत भाजपमध्ये किंवा घरी दिसतील
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩समस्त निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩
I support uddhev shaeb only shiv sena
Gor Garib Janata UDHAV TAKHARE SAHEB 🚩 yancha patishi ahe🚩
Jai Maharashtra. Maharashtra chi Takat disnar. Gujarati ghabarnar 👿
Great and thanks
खऱ्या शिव सैनिक काना बस ची गरज नाही
याला म्हणतात खरी निष्ठा..
जय महाराष्ट्र जय मल्हार
हे निस्तवन्त खरे शिवसैनिक चलत जाता त आनि गद्दराचे एसी बस jatat 50khokhe yakdam ok Jai महाराष्ट्र
गर्व आहे आपल्या सगळ्या वर 🙏
Only Udhav saheb ❤