Video není dostupné.
Omlouváme se.
Jivdhan fort | जीवधन किल्ल्याची Hidden वाट केली Explore | jivdhan killa | jivdhan fort trek
Vložit
- čas přidán 13. 09. 2023
- किल्ले जीवधनच्या वाटेचा जीवघेणा थरार!
जीवधन किल्ला हा जुन्नर तालुक्यातील घाटघर येथे आहे.जीवधन किल्ल्याची निर्मिती प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती.जीवधन गड किल्ल्याला पूर्वी 'जुधान' असं नाव होतं,पुढे जाऊन त्याच 'जीवधन' असं नाव झालं.
घाटघर गावातून जुन्नर दरवाजा मार्गे आणि नाणेघाटातुन reverse waterfall जवळून जाणाऱ्या वाटेने कल्याण दरवाजा मार्गे आपण या जीवधन किल्ल्यावर जाऊ शकतो.naneghat jivdhan fort trek म्हणजे पर्यटकांचा आवडीचा विषय आहे त्यामुळे असंख्य पर्यटक दरवर्षी जीवधन किल्ल्याला भेट देत असतात.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवधन किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि जीवधन किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत तसेच आज आपण जीवधन किल्ल्यावर जाणारी एक hidden वाट explore केली आहे हि वाट बहुतांशी लोकांना माहिती नसणार हे नक्की आहे.
जीवधन किल्ल्यावर कसे याल ? / how to reach jivdhan fort.
१)जुन्नर तालुक्यातील घाटघर हे जीवधन किल्ल्याचे पायथा गाव आहे. जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर सर्वात आधी जुन्नरला यावं तिथून घाटघर २०-२५किमी अंतरावर आहे.
२)जर तुम्ही मुंबई वरून येणार असाल तर तुम्ही नाणेघाटामार्गे जीवधन किल्ल्यावर येऊ शकता,त्यासाठी मुरबाडला आल्यानंतर कल्याण-नगर रस्त्यावर वैशाखरे गावापासून थोडं पुढे नाणेघाटाची कमानी लागते.
३)जर तुम्हाला मुंबईहून थेट घाटघरला यायचं असल्यास तुम्ही माळशेज घाटमार्गे घाटघर/नाणेघाट जाऊ शकता.
पुणे ते जीवधन किल्ला अंतर - १५० कि.मी.
मुंबई ते जीवधन किल्ला (माळशेज घाट मार्गे) अंतर- १७० कि.मी.
Checkout Our Recent Stuff :
१)विसापूर किल्ला संपूर्ण माहिती
• Visapur fort | विसापूर...
२)राजगड किल्ला संपूर्ण माहिती
• Rajgad fort | स्वराज्य...
३)तोरणा किल्ला संपूर्ण माहिती
• तोरणा किल्ला “शिवरायां...
४)तिकोना किल्ला संपुर्ण माहिती
• Tikona fort | तिकोना क...
५)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
• माहुली किल्ला “ज्याने ...
६)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
• सिंहगड किल्ला | sinhag...
Contact Us :
instagram : spo_bhramanti
gmail : spobhramanti@gmail.com
Videography By : Pratham Desale, Rohan Chaudhari.
Logo Designed by : @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari, Pratham Desale, Dakshata Gandhe, Roshan Bhande, Rohan Dhanke & all team.
Sound used in this video :-
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name. - background cinematic epic music by infraction [No Copyright Music] / Mercury
jivdhan fort trek
jivdhan fort
jivdhan fort trek monsoon
jivdhan killa
jivdhan
jivdhan vanarlingi valley crossing
jivdhan trek
jivdhan fort to vanarlingi
jivdhan killa junnar
jivdhan naneghat trek
jivdhan fort history in marathi
jivdhan fort zipline
jivdhan fort trekking
jivdhan fort in monsoon
jivdhan fort reverse waterfall
jivdhan fort status
jivdhan fort rappelling
jivdhan fort history
jivdhan killa
jivdhan killa junnar
jivdhan killa video
kille jivdhan
kille jivdhan in marathi
jivdhan gad trek
jivdan gad
jivdhan gadh
jivdhan ghat
jivdhan fort junnar darwaja
jivdhan fort junnar
jivdhan fort kalyan darwaja
jivdhan naneghat trek
jivdhan naneghat reverse waterfall
jivdhan naneghat waterfall
jivdhan fort naneghat
jivdhan fort ghatghar
जीवधन किल्ला
जीवधन किल्ला माहिती
जीवधन फोर्ट
जीवधन
जीवधन नाणेघाट
जीवधन किल्ला इतिहास
जीवधन गड
जीवधन ट्रेकिंग
#jivdhanfort
#jivdhanforttrek
#jivdhanforthistory
#jivdhankilla
#जीवधन_किल्ला
#जीवधन_फोर्ट
#जीवधन_किल्ला_इतिहास
#hiking
#forts
#fortsofmaharashtra
🚩जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय🚩
Khup chhan
धन्यवाद 🚩❤️
Ekdam mast
❤️🚩🚩🙏🏻
Khup Chan
धन्यवाद..जय शिवराय🚩
जय शिवराय
जय शिवराय🚩
Apratim. Khoop. Sundar 💓
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
🚩
🚩
Lay bhari .....swapnil sheth
धन्यवाद🚩
Jay shivray
जय शिवराय🚩
❤❤❤❤❤❤
❤️
Khup chhan jayche amhlapn😊
नक्की भेट द्या❤️
Khup chan
धन्यवाद🚩❤️
❤
❤️🚩
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
धन्यवाद..जय शिवराय🚩
Khupa mast....❤ ani Informative video ahe Bhai...👍
धन्यवाद..जय शिवराय🚩
👍❤🚩🙏
🚩🚩
🚩🚩जय भवानी जय शिवराय🚩🚩
जय शिवराय🚩
very nice video
धन्यवाद..जय शिवराय🚩
❤❤❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
❤❤👍
❤️❤️
Nice
धन्यवाद..जय शिवराय🚩
छान अभ्यास, छान शब्दांकन, छान व्हिडीओ देखील❤ keep Growing
धन्यवाद..जय शिवराय🚩
जय शिवराय🚩
धन्यवाद..जय शिवराय🚩
अप्रतिम
धन्यवाद..जय शिवराय🚩
Bright future...
धन्यवाद..जय शिवराय🚩
छान मित्रा
धन्यवाद..जय शिवराय🚩
खुप छान माहिती दिली मित्रा❤❤❤❤❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
Good job 👍
धन्यवाद..जय शिवराय🚩
bhari re🎉
धन्यवाद..जय शिवराय🚩
keep it up bhawa
धन्यवाद..जय शिवराय🚩
Good job 👏
धन्यवाद..जय शिवराय🚩
Jay shivray bhava❤️ keep it up...
धन्यवाद..जय शिवराय🚩
Good job...🎉
धन्यवाद..जय शिवराय🚩
❤🎉❤🚩
❤️🚩
Superb experience broo ❤❤❤❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
1 no bhau🥰
धन्यवाद..जय शिवराय🚩
😮 💥🔥🔥
❤️🚩
Khup chaan video ❤🫶💕
धन्यवाद..जय शिवराय🚩
@@spobhramanti jay shivraj jai bhim 💙❤️
Khup Sundar video dada ❤️ keep it up 🙌
धन्यवाद..जय शिवराय🚩
एक नंबर भाऊ❤❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
Full support ahe bhawa ❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
Mast bro ❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
आम्हीं पण जाऊन आलो दादा ...
🥰 जय शिवराय❤️🚩
Mast swapnil .. ❤
धन्यवाद..जय शिवराय🚩🚩
भावा तुमच्या कार्याला सलाम
धन्यवाद..जय शिवराय🚩❤️
❤ chan
धन्यवाद..जय शिवराय 🚩
Mast dada keep it up ajun killanche vlogs kara 😊😊😊
हो नक्की..असंच सहकार्य कायम राहूदे..जय शिवराय🚩
❤️🌎🚩🚩🚩🚩🚩🚩
❤️🚩
Gadh tr thrilling hota ch pn purn vel te kutr tumchya mage aly kiti vishesh ahe 🤩👌.. asha thikani jatana purnpne khbrdari,kalji ghya🙏🏻
😄💯
मित्रा आपली या धान्य कोठराजवल भेट झाली होती छान अनुभव आहे जीवधन किल्ल्याचा
होय..जीवधन किल्ल्यावरील धान्यकोठार खरच पाहण्यासारखं आहे..
जय शिवराय 🚩🚩
जिवधन किल्ल्याची विडिओ करत असताना मी spo टीम सोबत होतो. परंतु गडाचा प्रवास करत असताना आम्ही वाट चुकून अतिशय खडतर मार्गाने प्रवास करू लागलो आणि त्यानंतर आम्ही काही वाट पार करून पुन्हा खाली उतरून जुन्नर दरवाज्या ने प्रवास केला आणि जिवधन किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला. जिवधन किल्ल्यावर असलेली धान्यकोठार बघण्या योग्य आहे.
तुझ्या हिंमतीला पण दाद द्यावी लागेल मित्रा,पण वाट चुकून आपण ज्या खडतर मार्गाने प्रवास करू लागलो होतो ती वाट नक्कीच पूर्वी वापरात असावी,तिथे असणाऱ्या मातीत गाडल्या गेलेल्या कातळकोरीव पायऱ्या त्याचीच साक्ष देतात.चुकून का होईना आपण प्राचीन वाट आपल्या परीने उजेडात आणली,बहुतांशी लोकांना ही वाट माहिती नसणार एवढं मात्र नक्की..🙏🏻
जय शिवराय 🚩🚩
Great experience .....khupach hard aahe jivdhangad
धन्यवाद..जय शिवराय🚩
एकदम मस्त व्हिडीओ भावा कॅमेरा कोणता आहे
मोबाईल मधे शूट करतो,IP13 आहे..
धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय🙏
Bharichhh!! Thrilling, funny nd informative vidio♥️
धन्यवाद..जय शिवराय🚩
जय शिवराय ♥️🚩🚩
जय शिवराय🚩
जय जिजाऊ जय शिवराय 💖🚩
जय जिजाऊ ..जय शिवराय 🚩
Comment
😂😂
Mama te dog la gada khali bisikit cha ek paket dila aahe ka prateck shot madhi aahe
हो😂 गडाखाली,वाटेत,गडावर सगळीकडे बिस्किट खात होत ते😂🤭
Dada ghatghar madhun naneghat ani tithun riverese waterfall varun jivdhan var jau shakto ka??
हो नक्कीच,घाटघर पासून नाणेघाट २ किमी वर आहे.तुम्ही नाणेघाट करुन रिवर्स वॉटरफॉल करत कल्याण दरवाजा च्या मार्गे जीवधन किल्ल्यावर जाऊ शकता.💯
जय शिवराय🚩
Jai Shivaray 🚩🙏🚩🚩 asech Maharashtratil sarv Gadanche trekking karun navin videos tayar kara 🚩🚩🚩🚩🚩
नक्कीच प्रयत्न राहिल यासाठी..तुमचा पाठिंबा असाच कायम राहूद्या..
धन्यवाद..जय शिवराय 🚩
आम्ही जुन्नर कर
😍
Hey, it's a really nice video.
Keep it up!!!
❤❤❤❤❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
जय शिवराय
धन्यवाद..जय शिवराय🚩
❤
❤️🚩
Nice
धन्यवाद..जय शिवराय🚩
❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
❤
धन्यवाद..जय शिवराय🚩
❤
❤️🚩
❤
❤️
❤
❤️🚩