42.Narmada Prikrama with Prashant Mane/नर्मदा परिक्रमा प्रशांत माने सोबत : मैय्याने किती करावे? दिले

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • पायी नर्मदा परिक्रमा करताना मैय्या कोणाच्या रुपात तुमची मदत करेल हे काही सांगता येत नाही. बहुतेक सर्वांना तसाच अनुभव आहे.
    मला आजही आश्रमातील/देवळातील महाराजांच्या रुपाने मैय्याने काय काय मदत केली हे या भागात सांगितले आहे.
    या व्यतिरिक्त दिवसभरात आणखी काय काय घडले हे देखील या भागात सांगितले आहे.
    माझा संपर्क नंबर व व्हाॅट्स ॲप नंबर ९७३०३०५४५७ आहे. जर फोन उचलला गेला नाही तर मेसेज करुन ठेवावा म्हणजे मी तुम्हाला परत फोन करु शकतो.

Komentáře • 63

  • @shrikantmalve
    @shrikantmalve Před 5 měsíci

    🙏🏻नर्मदे हर 🙏🏻 खूप छान वाटला दादा ऐकून वर्णन

  • @suhasgodbole1590
    @suhasgodbole1590 Před 2 lety

    ॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏
    ॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ॥🌷🌺🌷🙏

  • @pramodbhoi9393
    @pramodbhoi9393 Před 2 lety

    Narmade har har har🙏🙏🙏

  • @dhanajiardalkar6832
    @dhanajiardalkar6832 Před 2 lety

    नर्मदे हर माने बाबाजी

  • @dineshshingare9170
    @dineshshingare9170 Před 2 lety

    🚩🙏🌺 नर्मदे हर हर 🌼🙏🚩🚩🚩

  • @chandrakantkulkarni1920

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 2 lety

    narmade har har har

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před 2 lety

    🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 2 lety

    Narmade har babaji🙏🙏🙏🌷🚩

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Před 2 lety

    बळीराजा हा फार तपस्वी हेाता व शुर हाेता परंतु ताे उन्मत्त झाल्यामुळे भगवान विष्णुने बटुचे रूप घेवुन पाताळात पाठविले ताे दानशुर हाेता

  • @sangitakalbhor8252
    @sangitakalbhor8252 Před 2 lety

    आपण जे आपले अनुभवाचे वर्णन करताय ते खुप अप्रतिम असतात 👌

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      🙏 नर्मदे हर 🙏

    • @Prashant_Mane
      @Prashant_Mane  Před 2 lety

      जे काही करतोय ते मैय्या करवून घेते.🙏

  • @purushottamdandale9400

    जयनर्मदे हर💐💐

  • @vaishalikubair3050
    @vaishalikubair3050 Před 2 lety

    Narmade Har 🙏

  • @dvp322
    @dvp322 Před 2 lety

    🙏 नर्मदे हर 🙏

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 Před 2 lety

    नर्मदे हर

  • @chandrakantsupekar999
    @chandrakantsupekar999 Před 2 lety

    Narmade har

  • @sudiphunnur5502
    @sudiphunnur5502 Před 2 lety

    छान

  • @trendingone6242
    @trendingone6242 Před 2 lety

    अतिशय सुंदर

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर आहे छानच वाटत होते ऐकायला मन प्रसन्न झाले नर्मदे हर हर 🙏🙏💐💐

  • @ajaykale6344
    @ajaykale6344 Před 2 lety +1

    . 🚩||शुभ्ं भवतू||🚩
    बंधू प्रशांतराजे,
    🙏🏼 नर्मदे हर🙏🏼
    आजचा भाग सुद्धा नेहमीप्रमाणे सुंदर...!!
    मैया आपणांस् ठाईठाई तिचा चराचरात भरून पावलेल्या अस्तित्वाचा विविध रूपात दाखलाच देत आहे वारंवार जणू...
    अतिशय समर्पक आणि ओघवते वर्णन...
    👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽
    नेहमीप्रमाणे पुढील भागाची उत्सुकता...
    ||नर्मदे हर||
    ⚜️🚩⚜️

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 Před 2 lety +1

    Naman

  • @sunilkulkarni979
    @sunilkulkarni979 Před 2 lety

    " नर्मदे हर " आपण जे वर्णन करता ते खुपच सुंदर आहे.ते सतत ऐकावेसे वाटते. आप‌ली भाषाशैलीही उत्तम आहे. तुमच्या वर्णनामुळे प्रत्यक्ष नर्मदा भेटल्याचा भास होतो. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. " नर्मदे हर ".

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 Před 2 lety

    🙏नर्मदे हर 🙏

  • @user-pz9sk2sb6f
    @user-pz9sk2sb6f Před 2 lety

    नर्मदे हर।💐💐💐💐💐श्री राम जय राम जय जय राम।

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 Před 2 lety

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🌹🌹🌹

  • @ajaypol6612
    @ajaypol6612 Před 2 lety

    नर्मदे हर हर. नर्मदे हर हर 🙏🙏

  • @malini7639
    @malini7639 Před 2 lety

    नर्मदे हर 🙏🙏

  • @seemapatharkar6341
    @seemapatharkar6341 Před 2 lety

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🌹🙏🌹

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar Před 2 lety

    Narmade har Kaka :) Narmade Har.
    Video chi survat khup chhan kelit :) har har narmade.
    Nehmi pramane video apratim astoch.

  • @prakashmahakal5237
    @prakashmahakal5237 Před 2 lety

    Narmade Har

  • @anujakulkarni9402
    @anujakulkarni9402 Před 2 lety

    Narmade har