कॉलेज मधले पोरं 👌 शिवलीला ताई पाटील किर्तन | Shivlila Tai Patil Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 04. 2021
  • #CZcamsShorts
    #ShortsVideo
    #Shorts
  • Zábava

Komentáře • 2,3K

  • @gopalshinde143
    @gopalshinde143 Před 2 lety +641

    हिचा आवाज जरी ऐकला तरी तळपायाची आग मस्तकाला जाते

  • @jayeshb290
    @jayeshb290 Před 3 lety +1967

    सर्व मुलांनी पण असंच करायचं मुलगी बोलली की आई वडिलांना सांभाळणार नाय तिथंच कमरड्यात लाथ घालायची अनं माघारी यायचं..

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo Před rokem +54

    ताई तु महान आहेस इतर महाराजांची कीर्तने अभंग,दृष्टांत,धार्मीक कथा हे ऐकायला मिळतात मात्र तुझे किर्तन काही वेगळेच असतात.

  • @sachinchavhan3493
    @sachinchavhan3493 Před rokem +70

    अतिशय कर्णकर्कश आणि चिरक्या बंबू सारखा आवाज आहे ईईईईई

  • @pravinsgaikwad2086
    @pravinsgaikwad2086 Před 3 lety +505

    हिचा आवाज ऐकला तरी मला राग येतो...
    नको ती अक्कल शिकवते...

  • @dhirajkhandagle8598
    @dhirajkhandagle8598 Před 3 lety +170

    ताई आई जिजाऊ जी शिकवण आमच्या राज्याला दिली तेच आम्ही शिकतो तुम्ही सांगून फक्त पब्लिक सिटी साठी तुम्ही हा धंदा मांडलाय

    • @chandanshirsat9777
      @chandanshirsat9777 Před 3 lety +4

      १no

    • @anilwalunj4326
      @anilwalunj4326 Před 2 lety +1

      Yavarun.samajate dharmik Kshetra nivadun sudhda tumhla samaj aali nahi.

    • @swamisamarthfabrication4771
      @swamisamarthfabrication4771 Před 2 lety +3

      Saglech indurikar banayla lagle

    • @rockysattya9463
      @rockysattya9463 Před 2 lety +1

      अगदी बरोबर बोलले भाऊ

    • @poonampatil3352
      @poonampatil3352 Před 3 měsíci

      जेथें कीर्तन करावें - संत तुकाराम अभंग - 1130
      जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
      बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
      तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
      तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
      अर्थ
      जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.

  • @sunildushing701
    @sunildushing701 Před 2 lety +10

    😂🤣🤣👌👌 कमेंट खुप छान आहे ताईनी एकदा कमेंट वाचायला हव 😜

  • @pratikmisal4878
    @pratikmisal4878 Před 2 lety +37

    भरपूर अनुभव दिसतोय तुला

  • @varshajadhav7309
    @varshajadhav7309 Před 3 lety +598

    असली फालतु कीर्तन ऐकण्यापेक्षा माता सावित्री, आई जिजाऊ यांच्यावरील ग्रंथ, व्हिडिओ पहा,इतकी ऊर्जा मिळल की आयुष्याच सार्थक होईल....

    • @maymauli9267
      @maymauli9267 Před 3 lety +12

      Kay khoti bolli tai ti

    • @satishgite5
      @satishgite5 Před 3 lety +5

      Right

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 Před 3 lety +6

      Are pan Tila Mahapurush Aani Rashtra Santanadfal Knowledge tari Aahe kay ? paise kase kamwayche hach ticha dhanda.tawal kirtan karte.faltu udaharan dilua pelsha Rashtra Dant Tukdoji Maharaj,Savitribai Fule, Babasaheb Ambedkar.,Gadge Maharaj,Shivaji Maharaj baddal sanhawe.

    • @anujarajguru2743
      @anujarajguru2743 Před 3 lety

      अगदी बरोबर

    • @jaykumarlondhe2740
      @jaykumarlondhe2740 Před 3 lety +3

      अगदी बरोबर आहे भाऊ तुमचे मत

  • @pranitapagar28
    @pranitapagar28 Před 2 lety +245

    म्हणून तुम्ही चंद्र तारे शोधण्यासाठी बिगबॉस मध्ये गेलात होतात 🙏🙏

  • @SupriyaWakde-uo2sc
    @SupriyaWakde-uo2sc Před 4 měsíci +4

    राम कृष्ण हरी माऊली ❤❤

  • @sadashivadkine4549
    @sadashivadkine4549 Před 15 dny +1

    Thanks for advice ❤

  • @appakarad4471
    @appakarad4471 Před 3 lety +115

    पैशासाठी किरतन करु नकु बाई आम्हाला कळते कोनाला सभाळायचय आणि खोनला नाही

    • @amolgadekar2870
      @amolgadekar2870 Před rokem

    • @LokeshPatil-gw8xj
      @LokeshPatil-gw8xj Před rokem

      Are porrinmulech aaivadilanna sodav lagte porranna

    • @poonampatil3352
      @poonampatil3352 Před 3 měsíci

      जेथें कीर्तन करावें - संत तुकाराम अभंग - 1130
      जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
      बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
      तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
      तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
      अर्थ
      जेथे किर्तन करावे तेथिल अन्न देखील खाऊ नये .तेथील बुक्का देखील कपाळाला लावून घेऊ नये .आणि फुलांची माळ देखील घालून घेऊ नये .आपल्या घोड्यासाठी बैलासाठी वैरण गवत दाना देखील मागू नये किर्तनाला जात असताना आपण घोडे बैल गाडी वगैरे काही नेली तर त्याचा चारापाणी देखील आपण बरोबर घेऊन जावे .तुकाराम महाराज म्हणतात कीर्तन करून जे द्रव्य घेतात आणि देतात त्या दोघांनाही नरक प्राप्त होते.

  • @vishaljadhav8842
    @vishaljadhav8842 Před 3 lety +101

    पहिलं स्वतः तस नीट वागायला शिका म्हणावं मुलींना मग दुसऱ्या ना न्यान शिकवा

  • @SanjayBhasinge
    @SanjayBhasinge Před 4 dny +1

    Tai tu khup chhan kirtan kartes❤

  • @kiranakhade4056
    @kiranakhade4056 Před 4 měsíci +2

    छान एकच नंबर ताई माऊली राम कृष्ण हरी

  • @nileshmalgunde8127
    @nileshmalgunde8127 Před 3 lety +65

    प्रेम करणं वाईट नाही आहे ताई पण तू बोलते ते खरं आहे एक वेळेस पोर पोरीला सुटतील पण आई बापाला नाही

  • @SP-hg1xi
    @SP-hg1xi Před 2 lety +102

    इंदुरकर महाराजांचा परिणाम आहे हा..कीर्तन फक्त विनोद म्हणून राहिले आता.

    • @shraddhaumap3228
      @shraddhaumap3228 Před 2 lety +5

      Maharaj kdhich cukich bolt nhi hicha zarkh

    • @carotid8210
      @carotid8210 Před 2 lety +5

      @@shraddhaumap3228 sonography baddal chukle te... Medical confidentiality release keli hoti.. Tya mule te ya thikani chukle

    • @sanjaydhumal7909
      @sanjaydhumal7909 Před 2 lety

      अगदी खरं 💯😔

  • @radhikatak2948
    @radhikatak2948 Před 2 lety +71

    बाई जेव्हा bigboss मध्ये गेलीस तेव्हाच कळलं तू काय आहेस ते...
    लोकांना ज्ञान सांगते आणि स्वतःहा कोरड पाषाण

    • @Mahi_rox_all_shocks
      @Mahi_rox_all_shocks Před 7 měsíci

      Svtah chya nakacha shembud pus agodr mg shivlila tai la mhn thuuu

    • @rsgamingpe2309
      @rsgamingpe2309 Před 4 měsíci

      Barobar aahe big boss mde radnya shivay dusra kay kel yani

    • @gunjangaikwad5357
      @gunjangaikwad5357 Před 4 měsíci

      ​❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

    • @user-lq5ix6qc5k
      @user-lq5ix6qc5k Před 3 měsíci +1

      Hine shivlila kade class laavla hota ka
      Doghachya bolnyat kahich farak naahi
      Laaj vaatate asle joke kartaat awaj kaay kadhtaat shobhat nahi mimikri kiwa naatak company madhe shobhtaat he
      Paar vaat lavun thevliy vaarkari sampradayachi

    • @GodlgamingYt00
      @GodlgamingYt00 Před 2 měsíci

      Tula mahit ahe na

  • @ashwinisonawane61
    @ashwinisonawane61 Před 2 lety

    Sarv mule tashi shivali tai

  • @swapnilkudale84
    @swapnilkudale84 Před 2 lety +48

    आई वडलांन पासुन दुर करण्याच कारण मुलगिच असते ताई कुठला ही मुलगा स्वतः हुन वेगळा होत नाही त्यामुळे आई वडलांपासुन मुलाला वेगळ करू नका ही शिकवण मुलिंना पहिली द्या.. 🙏🙏

    • @anilcahavan4653
      @anilcahavan4653 Před 2 lety

      बरोब्बर बोले भाऊ

    • @shivshankarmule5841
      @shivshankarmule5841 Před 2 lety +2

      सर्व मुली तसं नसतात

    • @shivshankarmule5841
      @shivshankarmule5841 Před 2 lety +2

      मुलांना कळायला पाहिजे आपण काय करायचं काय नाही करायचं कोणाच ऐकाच

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Před 2 lety

      Mulina sagal sodayachya lagananantar aai vadilanshi kahiki sambandh thevayach nahi mobile var bolayach nahi ashe barech niyam astat konatich mulagi aai vadil sod as nahi mhanu shakat pan mulagi sagal sodun yetech ki

    • @shri75430
      @shri75430 Před 2 měsíci

      Bapre mhnje mulala akkal navachi gost ky lagn zalyv येते की काय..
      2 बाजू समान सांभाळता येत असेल तरच लग्न करावे

  • @prabhulohakare1331
    @prabhulohakare1331 Před 2 lety +21

    हेच झालाय आत्ता सांप्रदायिक कीर्तनात
    प्रेम कॉलेज यानी तर विचार केला पाहिजे
    सर्वांचा विषय एकच ......

  • @bvijay270
    @bvijay270 Před 2 lety +28

    Big boss मधून हाकलून दिलंय तुला.
    फेमस होण्यासाठी गेली अन लाज घालवून आलीस.

  • @vilashingankar3708
    @vilashingankar3708 Před 2 lety +14

    बाई जरा comments वाचा एक जरी कंमेट तुमच्या बाजुने असेल तर जगात कुठेही तुमच किर्तन होऊ दया मि प्रत्यक किर्तनऐकायला येईल

  • @aniketnarwade8666
    @aniketnarwade8666 Před 3 lety +174

    तुम्हाला खूपच अनुभव दिसतोय
    यवडा अनुभव आला कुठून 🤔🤔🤔

  • @jadhavsuresh11
    @jadhavsuresh11 Před 3 lety +63

    अनुभव लई दांडगा हाय हिचा...
    बुआ च के हाल असतील देव जाणे..

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 Před rokem

    अगं शिवलिला. फारच जुने झालं. ,,,, लग्न करुन घे

  • @padmakarsonawane1846
    @padmakarsonawane1846 Před 2 měsíci

    जयभिम नमोबुध्दाय
    एक महार लाखो ठार
    ❤❤ 😂😂 ❤❤

  • @prashantpatil116
    @prashantpatil116 Před 2 lety +72

    शिकवता शिकवता कधी बाई बिघडली आणि Big boss च्या नादाला लागली कळलच नाही..... 😅

  • @maheshtumdam296
    @maheshtumdam296 Před 2 lety +14

    आम्ही आई वडिलांना सोडू शकत नाही ताई साहेब 🙏🙏🙏

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 Před 2 lety +2

    तुम्ही बिगबॉस मध्ये जर नसत्या आल्या तर कदाचित मला तुमच्या बद्दल प्रेम निर्माण झाले नसते ताई मी ही माळकरी आहे माझ्या ही गळ्यात माळ आहे पण खरा माळकरी हा कुठे ही गेला तरी हरी भक्त च राहतो हे तुम्ही जगला दाखवलं, भरला हरी घटी ,हरी दिसे चोहीकडे, हे खरे, श्री कृष्णा ने ही हेच केलं होतं प्रत्येक ठिकाणी देव आहे हे खरे, बघण्याची नजर हवी

  • @pradeepkamble4049
    @pradeepkamble4049 Před 7 měsíci

    बरोबर.आहे. तुमचं. शिवलीला.बेटा.छान.उदहरण
    देता. तुम्ही.

  • @ranvirka1080
    @ranvirka1080 Před 3 lety +81

    तुला खुप शहनी आहे अस वाट त काय तुझ सारख्या हजारों मिलतिल पन आई वडिल नाही

  • @bhaiyyasahebdeshmukh9602
    @bhaiyyasahebdeshmukh9602 Před 3 lety +262

    🙏🙏🙏🙏तुम्हीच तेव्हडी अक्कल शिकवायचे राहिले होते.

  • @janvideshmukh2121
    @janvideshmukh2121 Před 2 lety +1

    Khup chhhan boli g di tuu 💯 khrchhh bolli tuuu

  • @vikasdhankar73
    @vikasdhankar73 Před rokem +6

    हाम इंडियन army वाले बंदे हें जनाब हम लाडकीयो के पीछे नही Army के लीये मरते हें 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳⚔️💯⚔️

  • @Omiee537
    @Omiee537 Před 3 lety +218

    च्यायला, सांप्रदायातील लोक या ताईला कसे किर्तनाला परवानगी देत असतील

    • @hemantgaikwad7884
      @hemantgaikwad7884 Před 3 lety +3

      Tai yevadhe bhashan naka deu

    • @user-sv9zl7kk4w
      @user-sv9zl7kk4w Před 2 lety

      माझी टीपनी वाच भैया

    • @sandipkhandagle4595
      @sandipkhandagle4595 Před 2 lety +1

      Ay kutrya tula aai bahini nagit ka shivya dyayla laaj nahi vaat aani tas hi tai chukich kahich nahi bolaylya

  • @pradipkshirsagar1646
    @pradipkshirsagar1646 Před 3 lety +33

    चांगला धंदा सोडला पोरीने,कॉलेज सोडून.अक्कल तर कवडीची नाही त्यात आवाज मुंगीवानी

  • @drkrantisinhas6163
    @drkrantisinhas6163 Před 2 lety +3

    दुसर्यांचा डोळ्यातले कुसळ बघण्या पेक्षा स्वताच्या डोळ्यातले मुसळ बघा (बोध घ्या नाही तर सोडुन द्या )

  • @sanjaychougule-cr4mw
    @sanjaychougule-cr4mw Před měsícem

    East or west boys are the best ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @virendrapatil1200
    @virendrapatil1200 Před 2 lety +68

    ही कीर्तनकार आहे की प्रेमात मूल मुली एकमेकांना काय म्हणतात ती सांगणारी आहे 😂😂😂😂

  • @dattabagal6187
    @dattabagal6187 Před 3 lety +43

    कीर्तनाला सागणारे लोक मूर्ख आहेत आणि अकणारे पण काय बोलतो याची अक्कल पाहिजे या मुलीने एकदा कमेट वाचावी

  • @DikshaGowardhan-pq4bb
    @DikshaGowardhan-pq4bb Před rokem +1

    Suppprb lines sister 👌👌👌👌

  • @sangetamali5114
    @sangetamali5114 Před 2 měsíci

    Jay hari tai bra br 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chemistrywithwiley
    @chemistrywithwiley Před 3 lety +9

    ताई... फुकटच प्रवचन देण धंदा झालाय हल्ली

  • @bharatkhot451
    @bharatkhot451 Před 3 lety +18

    आता पोरी पुढ आहेत मुलांनपेक्ष्या माऊली

  • @user-fi7kz2px5l
    @user-fi7kz2px5l Před 8 měsíci +2

    Nice mam 😊😊

    • @user-fi7kz2px5l
      @user-fi7kz2px5l Před 8 měsíci +1

      Ami pan pailaa mam Tumi lihigoan Manda Ali hota manun

  • @sunadmhatrejasai1307
    @sunadmhatrejasai1307 Před 2 lety +21

    लोकांना चांगली शिकवण द्या आणि नसेल जमत तर उगाच असले किर्तन करू नका.
    तुम्ही काय आम्हा पोरांच मन आणि प्रेम ओळखणार

  • @nityanandmhatre3694
    @nityanandmhatre3694 Před 2 lety +7

    आता बिग बॉस स्पर्धक म्हणून सहभागी झालात हे ही नमुण्यातलाच आहे

  • @user-nn4ee8dr1j
    @user-nn4ee8dr1j Před měsícem

    U are best ❤❤

  • @siddesh-jc2mr
    @siddesh-jc2mr Před 2 lety +1

    ताई आतिशय सुंदर

  • @nj4414
    @nj4414 Před 3 lety +52

    थंड घ्या जरा.....चांगल सांगा मुला मुलींना लाथा माराय आपण गाढव नाही...माणूस आहो हे ध्यानात असूदे.....😡

  • @angadpatil8901
    @angadpatil8901 Před 2 lety +9

    निसर्गाचे नाहीत ग बाई...चंद्र ताऱ्या मुळे निसर्ग आहे आपली पृथ्वी आहे... तुम्ही आम्ही सर्व आहोत✌️

  • @gsadventure4106
    @gsadventure4106 Před 3 měsíci +1

    आई वडीलांना सांभाळत नाही म्हणून एकाही मुलाने बायको सोडलेली मी पाहिले नाही ......

  • @surekhahiwale5639
    @surekhahiwale5639 Před 3 měsíci

    बरोबर आहे ताई तू मंच

  • @mere_sur
    @mere_sur Před 3 lety +46

    आणि पोरगा नाही म्हणला तर ....कुणाच्या कंबरड्यात लात घालायची हे समजुन घ्या

  • @sunillangotwad7291
    @sunillangotwad7291 Před 3 lety +42

    ताई तुमचं क्षेत्र सोडून बाहेर बोलू नका, बाहेरचे गोष्टी बोलायला खुप आहेत, तुम्ही अध्यात्माच ज्ञान द्या त्यातून लोकांना काहीतरी चांगल शिकायला भेटेल, हे जमत नसेल तर समाजसुधारक, शिक्षणसुधारक यांची माहिती सांगा....

  • @kanchanwankhade3760
    @kanchanwankhade3760 Před 2 lety

    ताई.वा.कीती.सुदंर.

  • @sanskrutinavale6193
    @sanskrutinavale6193 Před 2 lety +1

    Khup mast 👌👌

  • @dhirajkhandagle8598
    @dhirajkhandagle8598 Před 3 lety +6

    ताई तू जर लोकांना चांगला शिकवत आहेस तर अस करून तू तुला च कमी पण आणते आणि तुझे किर्तन खूप बागितले लोकांना मनोरंजन होईल असे न बगता तू जर लोकांना काय चांगला वाटत आणि आणि समाज कास सुधारेल या वर थोड लक्ष दे तुझ्या प्रत्येक कीर्तनात तू दुसऱ्या किर्तन करणा नाव ठेवत असतेस तास कारण हे संप्रदाय मध्ये नाही ना कोणाची निदा ना कोणाचं अपमान आपला एक च धंदा हरी विठ्ठल हरी गोविंदा मी तुला दुसरा सारखे नाय शिकवणार मी एकच किर्तन कर आजुन प्रयंत बागितल तो म्हणजे इंदूर कर महाराज ते जे बोलतात ते कठोर असतो कानाला आईकला पण जे बोलतात ते सत्य असते आणि ते कधीच दुसऱ्या महाराजांना नाव ठेवत नाय जो तो आपल्या परीनं सांगण्याच प्रयत करत असतो

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 Před 3 lety

      Are to hi toch Aahe Indorikar.tuach baghun hi shikli pan tohi fail.tyalahi sampradayik dnyan Nahi.Indurikar Nasun to aek Taporikar Maharaj Aahe kirtan Sadhu Santache ,Maha Purushache dakhle, udaharan dyawe pan To Indorikar tawalki kirtan karto.Mahilachi tar kadhto,

  • @sandipbabar5815
    @sandipbabar5815 Před 3 lety +9

    म्हणजे तुम्हाला पण नमुना भेटलाय बहुतेक...

  • @chaitali3211
    @chaitali3211 Před rokem

    Baro bar ahe tai

  • @user-bl5ft9qd9r
    @user-bl5ft9qd9r Před rokem +2

    Khup chan

  • @sudhakarpawar1657
    @sudhakarpawar1657 Před 3 lety +12

    अभंग रचना त्याच मर्म कीर्तनात सांगीतले पाहिजे. असे फालतूक बोलणयावर गुन्हे दाखल केले पाहिजेत.

  • @gurukulenglishmediumschool1942

    समाज प्रबोधन करा... असल्या फालतू गोष्टींवर बोलू नका.

  • @user-tb5dw4tb1r
    @user-tb5dw4tb1r Před rokem +2

    बरोबर आहे

  • @dhananjaydoifode445
    @dhananjaydoifode445 Před 2 lety +1

    बर ठिक आहे ताई.....अता येक गोष्ट मला साग जर तूझा भावानी जर कुटल्या मुली वर प्रेम केल त्रर तिन मठल की तूझा आई बाबा ला सोड तर चालेल का तूला....न्यान मस्त देत तू
    या बेकशा त्या मुलीना साग निट रहा निट कपडे घला बलकी लोकचे घर फोडण्याचे न्यान ना देऊ

  • @pramodrajadhyax9286
    @pramodrajadhyax9286 Před 2 lety +36

    😂😂big boss 😂😂

  • @vishalghodke9009
    @vishalghodke9009 Před 3 lety +40

    खूपच अनुभव आहे वाटत महाराजांना.

  • @ShubhamZinepatile
    @ShubhamZinepatile Před 5 dny +1

    ❤...

  • @angadyadav2724
    @angadyadav2724 Před 3 lety +13

    हीला एकदा भेटल पाहीजे

  • @monupagar9746
    @monupagar9746 Před 3 lety +16

    तमासगीरीन कुठली

    • @sugandhapote4113
      @sugandhapote4113 Před 3 lety +1

      चांगलं बोलता येत नसेल तर वाईट बोलू नये

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 Před 29 dny

    हीच हे रिकामे भारुड थांबवून हिच्या आई वडिलांनी हीचे लग्न लावून द्यावे.

  • @AayushiOw
    @AayushiOw Před 4 měsíci

    Gapp g bai

  • @gayatripawar2005
    @gayatripawar2005 Před 2 lety +7

    बिग बॉस मध्ये गेल्या आणि इज्जत घालवली वारकरी संप्रदयाचि😔

  • @beardbull6331
    @beardbull6331 Před 2 lety +56

    काहीही फेकते ही.. कोणी उठतं सुटतं, अन् शिकवतं.. अगोदर स्वतः चे शिक्षण पूर्ण करा.. 🙏🏻

  • @manojgaikwad2986
    @manojgaikwad2986 Před rokem

    He khar aahe tai tumch

  • @dipalisolase1192
    @dipalisolase1192 Před 2 lety +1

    Big boss Marathi

  • @balajiekbote7442
    @balajiekbote7442 Před 3 lety +4

    अहो, जग कुठे जात आहे, आणि तुम्ही .…...
    फार मतलबी आहात आपण!
    जमल्यास नक्कीच उत्तर द्या, ही विनंती
    वाट पाहतो!!!!!!!!

  • @umeshjogdand5489
    @umeshjogdand5489 Před 2 lety +43

    Songadi

  • @krishnamangate1481
    @krishnamangate1481 Před 2 měsíci

    छान आहे उतर

  • @Monali-qp1ev
    @Monali-qp1ev Před 2 měsíci

    Nice👌👌👍 tai

  • @manojkharat3568
    @manojkharat3568 Před 2 lety +68

    "जेवढी शिकलीस तु...
    तेवढी हुकलीस...🙏"तुझी आणि अकलेची गाठभेट नाही झालेली वाटत अजून...कारण असल्या छप्री विषयावर कीर्तन सांगत बसतेस...👎👎👎

  • @sandipade9318
    @sandipade9318 Před 3 lety +6

    पोरींना पण विचारायचं....तिथं नाही म्हटली की कंबर ड्यात दोन लाता घालायचं आणि निघ शेंबडे म्हणायचं

  • @Nagnathkshirsagar-uc7rm
    @Nagnathkshirsagar-uc7rm Před 7 měsíci

    सुपर

  • @antanbonder674
    @antanbonder674 Před 10 měsíci +1

    खुप छान

  • @avinashpatole2109
    @avinashpatole2109 Před 3 lety +15

    पोरीना चांगल सांगतेय का आईडीया देतेय बगा पोरीनो जाऊ ंआका कीरतनाला 😂😂😂😂

  • @vishwadipsawant1110
    @vishwadipsawant1110 Před 3 lety +8

    ताई ला कमेंट ची खूप गरज आहे वाटत 😂

  • @anuragnirbhavne349
    @anuragnirbhavne349 Před 2 lety

    Khara bollya tai tumi 🙏🙏🙏🙏🙏

  • @itstixyosyodyosyodyodhoc1795

    I didn't expected that 🤣🙏

  • @S.dtta96
    @S.dtta96 Před 2 lety +3

    बोलण्याचं जग वेगळं..आन वागण्याचं जग वेगळं..कोण कोणाला कोणाशी संबंध तोडायला भाग पाडतं हे अख्या जगाला माहीत आहे..
    ( काही सन्माननीय अपवाद वगळता )

  • @pragatimore6304
    @pragatimore6304 Před 3 lety +8

    Navin sanga kahi tari ani mulagi ahes na mag ghar colleges abhyas ya kade laksh de kirtan ani lecture dyayvhe vay nahi tujhe

  • @bhagyashrltathe-nb4mf
    @bhagyashrltathe-nb4mf Před rokem +1

    छान

  • @sanjaymahale9554
    @sanjaymahale9554 Před měsícem

    Ok good 1000 point tai

  • @sammupatle7460
    @sammupatle7460 Před 3 lety +3

    ताई आज कलाच्या मुलींनाचा मुलानाची अवस्यकता असते

  • @mukeshdevrajbalajiphotogra1519

    Kahi Pan sagati je Mula sime var jatat bharat mate Sathi aai vadilana sodun tyanchya Kay mag prem asata te kuni deshavar karata kuni pranyanvar karatat kuni mulinvar tar kuni kashavar

  • @sharadjogdand2677
    @sharadjogdand2677 Před 2 měsíci

    समज जर मुलगा म्हणाला भवाने जा तुझ्यासाठी मी आई-वडील सोडत नाही❤ सर्व मुलं सारखे नसतात😊

  • @kailasmane3626
    @kailasmane3626 Před rokem

    LAI BHARI TAISAHEB

  • @rbd143
    @rbd143 Před rokem

    हीच कीर्तन भांगर हे

  • @vinodsapkale6739
    @vinodsapkale6739 Před 3 lety +9

    Tumche lagin zalie ka🙄🙄

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 Před 3 lety

      Ti aekdam kuwari Aahe. lagna karta kay ? Ti Tujhich wat pahat aahe 😁😁😁