Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
अरे व्वा! क्या बात है. खरंच अभ्यासु माणसाचा इंटरव्ह्यू घेतला. अभिनंदन मराठी महाराष्ट्र 🎉🎉
भसटाचारी सरकार जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी भाजप
लहान लेकराची चिक्की खाल्ली आहे पंकजाताई ने त्यामुळे तिला निवडून द्या
😂
पंकजा येत नाही,बस् झालं परत तेच तेच नको बदल हवा आहे त्यामुळे बजरंग सोनवणे यांना निवडून द्या
फक्त बजरंग बप्पा सोनवणे 🚩🚩
पाटलांच मी खुप खुप अभीनंदन करतो का हे स्पष्ट बोलायला वाघाच काळीज लागते पाटील खरंच पण आजे बोल्लात ही आपल्या महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती आहे
बजरंग बप्पा 100 % विजय होणार आहे
वाघ आहे राव पाटील😂
जर चिकी ला मत टाकलो. तरच चिकी देण्यात येईल
खुप छान असा इंटरव्यू दिला
बजरंग बली की जय
दादा एकच नंबर इंटरव्यू दिली तू
भाऊ एक नंबर दहा कामे पटलं??????
भावा एकच नं भाजप सरकार ची विकास कामे सांगीतली. येणार बजरंग बप्पा च. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी.
100% bharang sonwane
बजरंग बाप्पा
100%खर आहे
वारे दादा छान बोलला दादा
सलाम आहे या महा व्यक्तीला जय महाराष्ट्र
खूप छान विश्लेषण अभिनंदन भावा
चिक्की खाऊन सुध्दा ताठ मानेने उभ्या आहेत.
हा भाऊ एकदम सत्य बोलत आहे .
शबाश भावा
बपा येणार
Only Bappa
लहान लेकराची चिक्की खाल्ली कसे निवडून येईल शिल्पकार
भाऊची चांगली तयारी करून घेतली होती
भरपूर अभ्यास केलेला आहे या माणसाने झालेला विकास का नाही सांगत
आयुष्यात पहीलं असं कुणीतरी खरं बोलून. इंटरव्ह्यू दिल छान बोललं भाऊसाहेब. कौतुक करावे तुमचं
चक्की ताई 😊
खरं बोललात राव
मजा आली राव. असेच शालितून जोडे मारा अजून. 🙏
आता चिक्की मावशी , 😅 कारण आता चिक्की ताईचे प्रमोशन झाले आहे . आणी आता मावशी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहे .
Great Bhawa
Mi OBC ahe pn Mat Tutari la❤🎉🎉🎉
Love you kolkande beed super
100% खरं बोलले
राजकारणात श्रीमंत झालेत .
vahreewagha
ताई शिवसेनेत जाणार हे कळल्यावर सर्व जातीचे लोक खूष पण ED आणि चक्की आडवी आली
अगदी बरोबर आहे
फडणवीसांनी महाराष्ट्राची कसी वाट लागली हेच यांनी सांगितले आहे.
Ek nambar bolle rao
वा लय भारी जय मल्हार भाऊ
लय भारी
एक नंबर बोलें राव भाऊ
ताई ला पाडा म्हणजे धनु भाऊ ला आनंद होईल
खर बोलून दाखवलदादान
Chili ghotla
Nice 1
Correct kame sangtaya bhau.
जाळच काडला राव
Ek number Raja.👌👌🙏
वेरि नाईस
गुड brother
वा दादा
नवा रे माझ्या पट्ट्या सत्यता आहे तुझ्या बोलण्यात एक मराठा लाख मराठा
फिक्स खासदार पंकजाताई मुंडे
Shabbash re bhava
हिला कशाला देता निवडून आले की सगळ्या चा वि सर पटोतो😅
जय बजरंग
खूप छान बोले बंधु❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
BAJRANG BALI KI JAY
Khup chan mulakhat
बजरंग बप्पा
फक्त बजरंग बाप्पा
धन्यवाद
1 no
बोल बजरंग बली की जय
दादा
Only bajarang Dada sonvane zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🎉🎉
वाघ माणसाची प्रतिक्रिया.
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
बदल पाहिजे, मुंढ्यासनी जनता कंटाळली
👌👍💪💯🌹🙏
Ekmaratha koti maratha jarange patil
संग्राम सर हे शहाणे सूर्ते मानस ढल ढल लबाड बोलू लागले म्हणजे अजून कलयुग संपलेल नाही .
Bappa
😮😮
समर्पक उत्तर 🎉🎉
भाजप ला पाडा मराठयाची विनंती आहे
लय भारी दादा
Salam kaka❤
अरे वा 🍉🍉ने खूपच छान कामे केले आहेत😂😂😂😂😂😂
Ok
खरच अभ्यासू माणसाचा इंटरव्ह्यू घेतला
मस्त माणूस डोकेबाज
Tarbujyacha tarbuj jorat phoda. Dheri lai vadhali aahe.
Right 👍 mama
क्लीन shaving, आणि बुरखा बंदी cha निर्णय आपण घेणार ?............🎉
शाब्बास पट्टया बीडकर शोभलास
सोनवणे यांनी मत
कारण मीडिया वाले पण परेशान झाले असते काम विचारले असते
🤣🤣🤣🤣🤣🤣👍
संग्राम सर आज पर्यंत तुम्ही चांगले काम केले असून मतदानाचे आगोदर जरा एकतर्फी काम दिसत आहे
मामा एवढे उत्तर द्यायला कवा देवाची पट्टी पडली का😅😅
हे बीड आहे सर ... 😅😅😅
औरंगाबाद he शहर कोणी बसवलेले आहे ? हे हि aapan sagave............🎉
देव बाप्पा निवडून येणार
चंदन चोरा विषयी पण बोला की
काटा मारणे,चंदन चोरणे भरपूर कामे करतो बहुरंगी
व😊😊
Chikki taeche 10 kame changali hoti

vahre
ewagha