श्रीमंत पेशव्यांचे वंशज सध्या काय करतात? प्रवास शनिवार वाड्याचा

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • शनिवार वाडा आणि बाजीराव पेशवे यांचे सध्याचे वंशज

Komentáře • 310

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 Před 3 lety +41

    स्वराज्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले इमान राखले, शिवरायांच्या चरणी निष्ठा अर्पन केल्या अश्या मावळ्यांचे कर्तुत्व आपण जगात पुढे आणत आहात. आणि या पुढेही हिच अपेक्षा आपणा कडुन करतो.
    आपणास मानाचा मुजरा सर. धन्यवाद.

  • @vijayowal7912
    @vijayowal7912 Před 3 lety +22

    पेशवा हा शब्द परकीय आहे म्हणजे फारसी आहे , अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधान म्हणजेच पेशवा .

    • @psm4727
      @psm4727 Před 3 lety +6

      येड्या त्या काळी फारसी ही एक राजभाषा होति मराठीतील अनेक शब्द उर्दू, पारशी ,अरेबिक आहेत

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 Před 3 lety

      Why this foreign word so celebrated by Marathas of today? Shivaji Maharaj wouldn't bother about it.
      It slavery, reminds you of Muslim slavery and you take it as respected and honour? What Muslim rulers gave India after their slavery for 500 years? British at least built all infrastructure and laid the foundation of modern India! He who 'Pesh' the case is Peshwa, It is lawyer who represent. Stupid people! Taking pride in slavery.

  • @ajde69
    @ajde69 Před 3 lety +28

    सध्या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून सुरु होतो आणि छत्रपती संभाजीला संपतो. महाराष्ट्राला किमान 2000 वर्षाचा इतिहास आहे आणि त्याकाळात अनेक पराक्रमी योद्धे होऊन गेले आहेत ज्यांनी त्याकाळातील आपले मराठी सामराज्य वाढवले आहे त्यांचाही उचित गौरव होणे गरजेचे आहे.

    • @ganeshkadam6962
      @ganeshkadam6962 Před rokem

      होय खरं आहे,आता जे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज समजतात ते सर्वजण दत्तकपुत्रांचे वंशज आहेत आणि आम्ही आणि जगातील सर्व‌‌‌ इतिहासकार त्यांना खरे वंशज मानत नाही आणि कधीच मानणार नाही.

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 Před rokem +1

    श्रीमंत बाजीराव पेशवे
    आपल्या त्याग, शौर्य आणि बलिदान बद्दल सदैव ऋणी

  • @panditbedis3912
    @panditbedis3912 Před 3 lety +8

    उत्तम माहिती दिली एैतिहासिक स्थळे पहाण् हा वेगळाच आनंद आहे यासंबंधी पुस्तक हवे

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z Před 3 lety +33

    जय जिजाऊ-जय शहाजीराजे-जय शिवराय-जय शंभूराजे- जय बाळाजी पेशवे-जय बाजीराव पेशवे 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yashvijaymuley3551
    @yashvijaymuley3551 Před 3 lety +7

    शनिवारवाड्या प्रमाणेच नागपूरच्या राजे भोसल्यांचा पण वाडा अर्धा अधिक जळून खाक झाला आहे , प्रामुख्याने सागाच्या लाकडाचे बांधकाम असलेल्या सदरेचा भाग पूर्णच जळाला

  • @nandkumarjoshi9970
    @nandkumarjoshi9970 Před 3 lety +6

    वंशज असावे तर असे, नाम मोह नाम माया

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Před 3 lety +54

    महाराष्ट्रात पेशव्यांनी इतका पराक्रम करुनही पेशव्यांचे इथल्या बऱ्याच लोकांना वावडे का ..?हेच कळत नाही ....जय शिवराय ...जय महाराष्ट्र ...जय हिंद .....

    • @ravindrapabale2214
      @ravindrapabale2214 Před 3 lety +5

      पराक्रम हा कागदावरचा आहे पहीला बाजीराव पेशवे सोडले तर म्हणून सर्व समाजाला पेशव्यांचे वावडे आहे

    • @neeleshnt
      @neeleshnt Před 3 lety +1

      कृपया सांगोला करार वाचावा ...

    • @jalgaondance1631
      @jalgaondance1631 Před 3 lety +11

      बुधवार पेठ व घट कुंचिकी खेळ व नग्न शर्यत यात फार मोठा पराक्रम केला..!! तसाच गणेश दरवाजा हा पण.पराक्रम केले..! हाच त्यांचा "जन्म सिद्ध हक्क" टिळक ने गाजवला..जेव्हा महात्मा फुलेंचा जन्म झाला त्याच दिवसी शनिवार वाडा जाळला हा योगायोग नव्हे..!
      शिवाजी कोण होते हे गोविंद पानसरे यांचे एकच पुस्तक वाचा..! म्हणजे कोणाचा काय पराक्रम होता ते समजेल..! एकबोटे, संभाजी भिडे, खोटारडा पुरंदरे हे त्यांचे वंशज आहेत..!

    • @surendramore6097
      @surendramore6097 Před 3 lety +6

      Peshvyache vaade bhimtyana ani divya vicharsarnichya lokana ahe

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 Před 3 lety +13

      @@ravindrapabale2214 नानासाहेब, सदाशिवभाऊ, चिमाजीअप्पा, माधवराव, राघोबादादा (दुष्ट असले तरी अटकेपार नेणारे तेच), शमशेरबहादूर हे सर्व काय गोट्या खेळत होते काय?

  • @kailassuryavanshi6533
    @kailassuryavanshi6533 Před 3 lety +55

    तुम्हाला श्रीमंत पेशवे दाखवायला सिनेमाच्या नटांचेच फोटो मिळाले काय? त्या नशेखोर सिनेमावाल्या लोकांचे फोटो अशा गौरवशाली पुरुषांचा इतिहास सांगतांना वापरणे कटाक्षाने टाळाल हि अपेक्षा.

    • @gopalparkhe5124
      @gopalparkhe5124 Před 3 lety

    • @vikaspuranik2255
      @vikaspuranik2255 Před 3 lety +2

      Chatrapati nantar tyanche sardar srimant Bajirav peshve naste tar saglyanca sunta zalya astya v dokyavar gol topi ali asti dhanya te peshve

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 Před 3 lety +8

    ।।दैवत माँ साहेब जिजामाता।।
    ।।दैवत छत्रपती शिवाजी महाराज।।
    ।।दैवत छत्रपती संभाजी महाराज।।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Khup धन्यवाद Video sathi
    Khup chan kaam sir
    Full Support, chalu theva sir

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 Před 3 lety +31

    २० वर्षाच्या कारकीर्दीत सर्व ५६ लढाया जिंकल्या.जगामध्ये एकमेवा द्वितीय. आज ही जगामध्ये त्यांची युध्दनीती वाखाणली जाते.त्यांची घोडदौडही तितकीच कौतुकास्पद. व गतीमान.

    • @jitendragamare5328
      @jitendragamare5328 Před 2 lety

      अरे त्या बाईल वेड्या पेशव्यात कसली मर्दुमकी होती, ह्या रंडीबाज, सत्तेसाठी फंद फितुरीकरून आपला पुतण्या म्हणजे नारायणराव पेशव्याचा खून करणारे पेशवे. अशा नालायक लोकांचा काय इतिहास मांडणार. ह्या हरामखोर पेशव्यांनी स्वराज्य बुडवलं. इतका पराक्रमी होता तर मग महाराणी येसूबाईंची मोगलांच्या कैदेतून का नाही सुटका केली

  • @funnypranks9246
    @funnypranks9246 Před 2 lety +1

    श्रीमंत बाजीराव साहेब यांना मनाचा मुजरा
    यमुना तापी बाजीराव महाप्रतापी 🚩🚩🚩

  • @sonalp621
    @sonalp621 Před 3 lety +3

    Video history सांगण्या साठी बनवलात, त्यात रणवीर सिंह कशाला? की बाजीराव हे असेच होते असं वाटतय? जरा research करायला हवा असतो, इतिहास सांगायचं असेल तर. 👎👎👎

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 Před 3 lety +4

    Jai Shrimant Peshva Sarkar...

  • @Pravin-xs7pn
    @Pravin-xs7pn Před 3 lety +3

    Har har mahadev. Jay shivaji maharaj.Jay bajirav peshve.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 3 lety +1

    पेशवे हे पारंपारीक राजघराणे नव्हते।

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura

    Thanks again for your This Very informative video

  • @manohardeshpande2714
    @manohardeshpande2714 Před 3 lety +9

    खुप छान माहिती दिली,
    तथापि पुणे येथील वंशज कोणत्या पेशवे यांचे आहेत त्या बद्दल सविस्तर वंशावळी सह व्हिडिओ तयार करावा ही विनंती व अपेक्षा

    • @latachaudhari2220
      @latachaudhari2220 Před 2 lety

      डेक्कन वर प्रभात रोडला रघुनंदन म्हणून एक पेशवे राहात होते 1972 सुमारास .

  • @sAjitP
    @sAjitP Před 3 lety +19

    पहले बाजीराव पेशवे यांचे मस्तानीच्या बाजूचे म्हणजे बाजीराव -मस्आतानी यांचे पुत्र कृष्णराव उर्फ समशेर बहादूर यांची १४-१५ वी पिढी इंदौर, भोपाळ आणि सिहोर येथे रहातात.. ..

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 Před 3 lety +8

      या पेशव्यांना राजघराने म्हणून पुन्हा चुक करु नका ते छत्रपतीचे चाकर होते.

    • @sAjitP
      @sAjitP Před 3 lety +5

      @@tularammeshram6578 ओके.. तुमचे म्हणणे योग्य आहे...

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 Před 3 lety +1

      @@sAjitP धन्यवाद साहेब!🙏🙏🙏

    • @vaibhavjoshi62
      @vaibhavjoshi62 Před 3 lety +3

      Meshram.. te chakar nahi ..Pantpradhan hote..
      Peshva aani chakar ya madhil farak kalto ka ??????

    • @vaibhavjoshi62
      @vaibhavjoshi62 Před 3 lety +3

      Peshve he Hindvi Swarajyache Pant Pradhan hote....

  • @vaishalipawar5938
    @vaishalipawar5938 Před 3 lety +5

    khup sunder mahiti. Thorle Bajirao Peshve hyancha parakram mhanje tykalatil ek utkrusht yudhha kaushalltacha kalas hota. Tyanchya aaj aslelya pidhila nishit abhiman asel. Amhalahi hya pidhi la bhetnyas avdel.

  • @neeleshnt
    @neeleshnt Před 3 lety +15

    पेशव्यांचे राज्य मोठे करण्यात बरेच योगदान आहे परंतु मराठा राजघराण्याऐवजी सर्व सत्ता पेशव्यांकडे कशी आली याच्यावर एखादा विडीओ बनवावा ...

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 Před 3 lety +9

      जो कर्तृत्ववान असतो त्याच्याकडे हळू हळू सर्व सूत्र आपोआप येतात.
      मी दोन वर्षांपूर्वी एक कंपनी मध्ये कामाला लागलो आणि प्रचंड मेहनत (इतरांपेक्षा खूप जास्त) करून आज जवळपास कंपनीचे अनेक महत्वाचे निर्णय हे माझ्या सल्ल्यानुसार घेतले जातात कारण माझे हात कंपनीत खोलात रुतलेले आहेत.
      त्यामुळे आपसूकच सर्व सूत्र आज माझ्या हाती आली आहेत. परंतु ह्याचा अर्थ मी मालक झालोय असा नाहीये.

    • @neeleshnt
      @neeleshnt Před 3 lety +2

      @@shreyastamane9696 तानाजी मालुसरे .. बाजी प्रभू देशपांडे ... संताजी.. धनाजी हे पण कर्तृत्ववान च होते ... व स्वामिनिष्ठ सुद्धा...

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 Před 3 lety +8

      @@neeleshnt निश्चितच ते कर्तृत्ववान होते, पण हे सर्व रणांगणावर कर्तृत्ववान होते. पेशवाचं तसं नव्हतं. एका पेशवाला रणांगणासोबतच फडावरचे कामसुद्धा व्यवस्थित येणे गरजेचे होते. आणि ते काम सोपे नव्हते. पेशवा म्हणजे डेप्युटी छत्रपती होते. त्यांच्या हाताखाली सात मंत्री आणि इतर असंख्य अधिकारी होते ज्यांच्या सर्व कामकाजावर लक्ष ठेवणं आणि छत्रपतींना त्याचा हिशोब देणं अनिवार्य होतं. त्यामुळे छत्रपतींच्या गैर हजेरीत स्वराज्याची कमान हातात येणं एका पेशवा साठी सहज शक्य होतं, जे कि बाजीप्रभू, तानाजी, संताजी-धनाजी ह्या सगळ्यांसाठी तितकंसं सोपं नव्हतं.
      संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराज खूप लहान असल्याने त्यांना राजकारण-सत्ताकारण ह्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण बाळाजी विश्वनाथ ह्यांनी दिले व स्वराज्याची कमान देखील प्रामाणिकपणे सांभाळली, कारण ती काळाची गरज होती. तेव्हापासून आपसूकच पेशव्यानकडे स्वराज्याची बरीच सूत्र गेली.

    • @neeleshnt
      @neeleshnt Před 3 lety +2

      @@shreyastamane9696 माझ्या माहिती नुसार शाहु महाराजांचे लहानपण औरंगजेबच्या छावणीत गेले ... बाळाजी विश्वनाथांचे कार्य कौतुकास्पद आहेच पण सत्ता आपसुक कशी आली याची माहिती मिळावी असे म्हणतोय ... आणि एवढेच प्रामाणिक प्रयत्न होते तर सांगोला कराराची कलमे वाचावीत

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 Před 3 lety +5

      @@neeleshnt लहान होते म्हणजे त्यांना औरंग्याने अर्थात कुठलेही प्रशिक्षण दिले नव्हते. त्याबाबतीत शाहू महाराज नवखे होते असे म्हणायचे होते मला. त्यामुळे सर्व सूत्र हाती घेणे अनिवार्य होते आणि ते बाळाजी विश्वनाथ ह्यांच्यापासून सुरु झाले. आपसूक हातात सत्ता आली म्हणजे जेव्हा तुमचा अनुभव, कर्तृत्व आणि हुशारी आतमध्येपर्यंत रुतलेली असते तेव्हा साहजिकच निर्णय घेण्याची क्षमता देखील तुमच्याकडे येते. मला सांगोला कराराची कलमे माहिती नाहीत, पण ह्यामध्ये ऐतिहासिक संदर्भ बघण्याची गरज नाही, हा कॉमन सेन्स आहे.
      आणि कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण सत्ता छत्रपतींकडून पेशव्यानकडे कशी आली हा प्रश्न शाहू महाराजांनंतरच्या छत्रपतींनी स्वतःला विचारायला हवा.
      उद्या उठून विराट कोहलीकडून कप्तानी रोहित शर्माकडे गेली, तर विराटने स्वतःला प्रश्न विचारायला हवा, ना कि रोहित शर्माला दोषी ठरवण्यात यावं.

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Před rokem

    जय श्रीबाजीराव

  • @yashyash12
    @yashyash12 Před 3 lety +1

    नमस्कार असो श्रीमंत पेशव्यांना

  • @sanilmore5982
    @sanilmore5982 Před 3 lety +15

    तुम्ही जर पेशवाई म्हणजेच शिवाजी महाराजांच राज्य मानत असाल तर शिवरायांची समाधी शोधायला महत्मा फुलेंना का जन्माव लागलं?

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Před 3 lety

    फारच छान माहिती मिळाली .
    हार हार माहादेव

  • @sgs9183
    @sgs9183 Před 3 lety +1

    खूप छान माहीती होती सर धन्यवाद

  • @devraolone5953
    @devraolone5953 Před 3 lety +3

    1818मधे हाच तो पेशवा ज्या
    सिध्द नाक महाराने बाजिराव पेशव्यांचा शेंडि सगट तुरा कापला
    आणि मानवाला मानवते चि
    जान करुन दिली माहार मांग ही
    मानस आसतात त्याना ही मानव
    म्हणून जगण्याचा अधिकार आहे
    ज्या शिव छत्रपती ना
    शुद्र म्हणून राज यज्ञ करण्यास
    नकार दिला तेच पेशवे वंश शिव छत्रपती राज्ये आणि मां जिजाऊ च्या चरणि लोंटागन घालत आहेत
    आणि हामाच्या पुर्वजा नी केलेल्या
    चुका साठि क्षमा याचना करत आहेत समय मानवाला कुठे कसे
    ठेवेल काय माहित तरि पण जर
    बाजिराव पेशव्यानी सिधनाक या विराला मानसन्मान दिला असता
    या सर्व हिन दिनना रदयि कवटाळले असते तर बाजिराव पेशव्यांचि प्रतमा या हिनदिनांच्या
    काळजात कोरलि असति आणि
    छत्रपती वंश जसे आमचे पुजनिय
    स्थान आहे आम्हाला वरवरच प्रेम
    नको आहे राजे शिवछत्रपती, राजपुत्र संभाजी राजे मां जिजाऊ
    हे सर्व आमचे रक्तांचे आहेत मां
    जिजाऊ चि समाधि महार वाड्यात
    छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी बांधनारे गोपाळ गोविन्द
    गायकवाड हे आमच नात आस आहे पेशवे वंश ला किति हि दुःख झाले तरी पुर्वजांच्या झालेल्या चुकांचे परिणाम तुमच्या हाजारो
    पिढ्या ना भोगावे लागनारच कारन तूम्ही कोनति पुजा करता
    कोणत्या देवाची पूजा करता हे
    मानवा शि काही घेनेदेने नाही कारण जर त्या पुजे मध्य मानवता
    नसेल दया क्षमा शांती प्रेम समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्वातंत्र्यता
    शील सदाचार करुणा अहींसा जियो और सबको जिने दो जर
    बुद्ध भगवंताचि शिकवन नसेल तर
    त्या पुजेचा आणि त्या मंदिराचा
    काय उपयोग कारण आमचा
    पेशवे वंशासि काही वैर नाही पण
    जुन्या आठवणी आल्या म्हणजे दुःख होनारच कारन सर्व मिटवता येते पण इतिहास नष्ट करता येत नाही. आम्ही भगवंतांच्या चरणि
    अशि याचना करतो कि हे देवा
    अशि अन्याय आणि विषमता वादि
    मानवाला मानुस न माननारी पेशवाई या मातृभूमी भारता मध्ये
    परत कधी ही आनु नको
    जय शिवराय जय छत्रपति शाहु महाराज जय शंभुराजे जय
    मां जिजाऊ जय माय सावित्री माय
    रमाई आमचा बाप डॉ भिमराव बाबा साहेब आंबेडकर आणि
    करुणा अहींसा शांती प्रेम समता स्वातंत्र्य बंधुता न्याय दया क्षमा मैत्री सर्व विश्व व्यापी जे चरण ते
    बोधिसत्व या सर्व पवित्र चरणि
    आमचे कोटी कोटी वंदन आहे
    सबका मंगल हो धन्यवाद

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 Před 2 lety

    जय पेशवा छत्रपति बाजीराव पेशवे जय हिंद जय स्वराज्य

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 Před 3 lety +3

    Nice Video...
    👌👌👌👍👍👍

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 3 lety +2

    सुंदर माहिती 🙏🙏🙏

  • @santoshdahale8986
    @santoshdahale8986 Před 3 lety +2

    Khup Chan peshave

  • @arvindnerekar5860
    @arvindnerekar5860 Před rokem

    सिनेमातील छायाचित्रे दाखवू नयेत.

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 Před 3 lety +3

    पुणे ही आमच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजानची जहागिरी आहे, पेशवे वैगेरे कोण नाय

    • @sparkwithtejal2777
      @sparkwithtejal2777 Před 3 lety

      Ho tar...

    • @sanketkarmarkar1439
      @sanketkarmarkar1439 Před 3 lety +2

      Are pora.... peahwa yevdi yuddha tar aurangzeb pan jinkla nahi... Alexander nantar fakta bajirao sagle yuddha jinkla...

    • @nngmaharashtra530
      @nngmaharashtra530 Před 3 lety +1

      @@sanketkarmarkar1439 काय सांगतोस खरंच की काय , तू बगायला गेला होतास की काय,

  • @tusharlagadpatil
    @tusharlagadpatil Před 3 lety +10

    Marathyanche peshve....... Bajirao peshve..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kirankashinathdiwate3404
    @kirankashinathdiwate3404 Před 3 lety +3

    आज डाकडूजी सुद्धा होत नाही कलर मारायची गरज आहे

  • @ArunGM
    @ArunGM Před 3 lety +12

    Mahiti parakrami peshvyanchi tyamule Jai Bajirav ase lihaychi pan konachi danat disli nahi. Jai Shivaji, ani Jay Bhavani tar ahech ani nehemich rahil. Pan jyanni he samrajya 100 varshe swatahachya Kartrutvavar rakhal tyancha koni jayjaykaar kartana disat nahi he rajkarani lokanchya natadrast panache fal ahe

    • @krishnanathkulkarni710
      @krishnanathkulkarni710 Před 3 lety +1

      याविडीओला आपला अभिप्राय लवकर देता येत नाहीत ही खेदाची बाब आहे मी मराठी माझी मराठी मंडळ खारघर कृष्ण नाथ कुळकर्णी आपल्या जपून ठेवले द्या माहिती ला शतशः प्रणाम

  • @user-bq1nf3xb9p
    @user-bq1nf3xb9p Před 3 lety +3

    अप्रतिम... धन्यवाद...🚩
    जय जिजाऊ...जय शिवराय... जय शंभुराजे....

  • @santoshkulkarni8255
    @santoshkulkarni8255 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @jacksamuel8897
    @jacksamuel8897 Před 2 lety

    Shanivaar wada parat sarkarne lokakadun madat gheun bandhala pahije

  • @swapnilbalde
    @swapnilbalde Před 3 lety +3

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराजान बदल छोट्यात छोटी माहिती वाचायची असल्यास कोणती पुस्तके योग्य ठरतील, आणि ती पुस्तके कोठे भेटतील हे पण सांगा......🙏🙏🙏

    • @jalgaondance1631
      @jalgaondance1631 Před 3 lety +2

      गोविंद पानसरे यांचें "शिवाजी कोण होते* व मराठा सेवक संघ व BAMSEF ची पुस्तके वाचा. !

    • @prakashmane6511
      @prakashmane6511 Před rokem

      Chotya pustkat mavnar character nhavata te

    • @mahadevgiri5766
      @mahadevgiri5766 Před rokem

      ​@@jalgaondance1631 गोविंद पानसरे यांनी शिवरायांचा ऐकेरी उल्लेख केला आहे

  • @Maharastra555
    @Maharastra555 Před 3 lety +6

    मस्तानी व पानिपत चा रणसंग्रम यावर पण व्हिडिओ पाठवा.....

  • @vasantikhange5043
    @vasantikhange5043 Před 3 lety

    खूप सूंदर ... आभारी आहोत ..

  • @shekharaai
    @shekharaai Před 3 lety +7

    Jay Shivaji Jay mahayoddha Bajirao Peshawa

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 Před 3 lety

    धन्यवाद !

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 Před 3 lety +1

    जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩

  • @sameerpednekar
    @sameerpednekar Před 3 lety +3

    Jai Shivaji

  • @mithila1405
    @mithila1405 Před 2 lety

    👌👌👌👌 छान 👌👌

  • @radhabhatikar8927
    @radhabhatikar8927 Před 3 lety +2

    Salute manacha

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 Před 3 lety +1

    Sarpriceing information sir thanks.

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 Před 2 lety

    जय जिजाऊ वजय शिवराय विजय शंभूराज

  • @bhushanpatil8459
    @bhushanpatil8459 Před 2 lety

    स्वराज्यातील पेशवे पद वंशपरंपरा गत कधीच नव्हते...

  • @tusharlagadpatil
    @tusharlagadpatil Před 3 lety +2

    Jay bhavani 🚩🚩🚩🚩🚩🚩
    Jay shivaji 🚩🚩🚩🚩
    har har mahadev 🚩🚩🚩
    Jayostu maratha🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 Před 2 lety

    छानच माहिती

  • @balasahebkhaire9670
    @balasahebkhaire9670 Před 3 lety +4

    खुपच छान माहिती,,,
    धन्यवाद 🙏🙏

  • @nitinkulkarni956
    @nitinkulkarni956 Před 3 lety +1

    Chhan mahiti

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Před 3 lety +3

    इंग्रजाचा राग तर आसणारच
    कारण आख्य भारतात त्याना शह देणार पेशव्याशिवाय दुसरा नव्हता ना .
    छान माहिती मिळाली १८२७ ला शनिवार वाडयावर युनियन जैक फडकला ही छान माहिती मिळाली .
    जय पेशवा
    जय शिवराय .

  • @sanjaydeshpande2777
    @sanjaydeshpande2777 Před 2 lety

    वंशावळ मिळेल का?

  • @aniketrokde2401
    @aniketrokde2401 Před 3 lety +7

    Peshwa, scindhia ,holkar,gaekwar, Bhosale , etc ...he sagle khare Chatrapatinche sevak...khota itihaas kiti jari lihilaat,tari khara tar Maratha samrajya mhanunach olakhla jayil...peshwe rajya kinva scindhia rajya nahi...mhanun ajun hi lokancha manaat fakta chatrapatich

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 Před 3 lety +2

    Thks for inf.

  • @gajananbhoite2757
    @gajananbhoite2757 Před 3 lety

    क्षत्रियकुलावतंस महाराणा प्रताप की जय.⛳⛳
    क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की जय. ⛳⛳
    क्षत्रियकुलावतंस छत्रपती संभाजी महाराज की जय. ⛳⛳

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 Před 3 lety +7

    यात महत्वाची माहिती देणे आवश्यक आहे. इतेहासिक माहिती असते पण ही परिपून माहिती ध्यवी

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale7445 Před 3 lety +2

    मी ही माहिती कोरा मध्ये वाचली होती.

  • @adityakale3575
    @adityakale3575 Před 3 lety +1

    Peshwa hai raj pariwar nahi karan te adhikari hote raja nahi mhanun tyanchi aaj hi vhyata a

  • @Kelkar23
    @Kelkar23 Před rokem

    Peshwa (Raghoba dada) ni Maratha samrajya Attock (Pakistan) paryant pasravla hota. Attock was briefly captured on 28 April 1758 by the Maratha Empire and became the northern boundary of the Maratha Empire. Delhi madhe Mughalan chya Rajgaadi var kon Baadshah bannar he Peshwa/Maratha tharvay che.

  • @gajananbhoite2757
    @gajananbhoite2757 Před 3 lety +3

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा.

    • @gourihalde8672
      @gourihalde8672 Před 3 lety +1

      Peshavyanna nahi ka manacha mujra?
      Ek kal hota jevha peshvyani bharatbhar marathi samrajya pasaravile hote....

    • @gajananbhoite2757
      @gajananbhoite2757 Před 3 lety +2

      @@gourihalde8672 पेशवे छत्रपतींचे नोकर होते.

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 Před 3 lety +2

      @@gajananbhoite2757 तुमच्या पेक्षा तर श्रेष्ठ आहेत ना

    • @onkarparanjape9777
      @onkarparanjape9777 Před 3 lety +1

      @@gajananbhoite2757 nokar navte

    • @gajananbhoite2757
      @gajananbhoite2757 Před 3 lety

      @@akshaysathe1457 मंदिराच्या दानपेटीतील पैशावर पोट भरणारे श्रेष्ठ. 😄😄

  • @rajendrabansode2163
    @rajendrabansode2163 Před 3 lety

    Chhan mahiti baddal dhanyawad

  • @srushtipurandare224
    @srushtipurandare224 Před 3 lety +1

    Maharajani aplyas hi shikvan nahi dili na ! Tyani fakata hindvi swarajya sathi phakata ek cha gat tayar kela hota to manjhe MAVLA! Ek saccha MAVLA jaycha angat phakata swaraja che rakta vahate! Jya virani aplyas he swaraaj milvun dile tynche jativarun apan jativad karato! Kahicha laaj vatat nahi ka😡😠 apan jya Maharashtra raha to to milvinasathi aplya sarva purvajani tyachya pranache balidaan dile hetch divas pahanyasathi ka? 😔🥺 ulat maharajani je aplyas shikvan dili aahe ti palavi tyacha prachar karava jativadacha nahi! Maharaj, shabhuraje bajirao, malharrao, ani ajun ashi anek nave aahet ki jyani tyanche rakata sandle aahe aplya maibhumi sathi! Mag apan sarva ekjut honyapeksha ase ka ladhat aahot, hya maharajachya swapanas apan ka pudhe net nahi aahot aplya Maharashtra chi shan ka nahi vadhvat! Ha jativad, bhrashtachari, ghune he sarva aple shatru aahet na! Pharak phakata evadhcha aahe ki maharajani ani anek shur virani aplya mughal shatruna ranbhumit harvale ani apan ya mansik swaroop cha shatruna apan aplya manchya ranbhumit harvo shakat nahi ka! Vichar kara apan tech mavale aahot la jyani sarva junya parampara todun ek navin hindvi swaraaj sthapan kele? Jara tari sharam balga! Maharajani hi shikvan nahi dili aplyala🚩 virancha adar kara tyavarun jariya rajkaran nako! Maharajani aplyala apla samman japayala sanigatla aahe jati nahi 🚩 aapan sagle phakata ek sacche mavale aahot baki kahi nahi🚩apan tar sarva bhagvantachi lakare aahot mug ase ka varatan karayache ki jyamule aplya shurvirana vait vatel🚩🚩

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Před 3 lety +1

    Jay maharashtra

  • @pravinzagade3405
    @pravinzagade3405 Před 3 lety +3

    मानाचा मुजरा 🙏

  • @MAHENDRANAIK18
    @MAHENDRANAIK18 Před 3 lety +6

    कृपया हिंदी नटांचे फोटो निरर्थक आहेत

  • @rameshmishra8743
    @rameshmishra8743 Před 3 lety

    🚩🚩🙏🚩🚩

  • @SK-df3hb
    @SK-df3hb Před 3 lety +1

    mala ek kalat nahi ek picture kai kela hya bhadwyane tar tumhi tya nashedi ganjedicha haramkhoracha photo ka takava hya clip madhe ? Krupa karun tya ganjesicha photo kadhun takava .

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 Před 3 lety +10

    Peshwai la manacha mujra 🙏🙏

  • @ramgaikwad8242
    @ramgaikwad8242 Před 3 lety +3

    झांबरे पाटलांकडून जागा विकत घेऊन बांधलेला विस्तीरण असा लाल महाल होता. आज जो लाल महाल म्हणून दाखवतात तो चार खोल्यांचा आहे.
    शाहिस्तेखान आणि त्याची सर्व जनानखाना लाल महालात होते. विस्तीर्ण भाग होते. पण आज जे छोटे दुमजली इमारत लाल महाल म्हणून दाखवतात तो नक्कीच नाही.

  • @kunalmachivale1053
    @kunalmachivale1053 Před 3 lety +1

    Mast aahe shanvar vadaycha purn hetehas var video kara sir

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 Před 3 lety +6

    या प्रश्नांची उत्तरे कोणी देऊ शकतो का?
    (1)छत्रपतीचे चाकर असलेल्या पेशव्यांनी श्रीमंत हे बिरुद कसे काय लावले?
    कारण श्रीमंत हे बिरुद छत्रपती करीता होते.
    (2)पहिले बाजीराव पेशवे वगळता उर्वरित पेशवे खरचं कर्तबगार होते काय?
    (3)नारायणराव पेशव्यांच्या खुनाचे मुख्य कारण काय ?
    (4)छत्रपतींच्या अखंड मजबुत राजगादीचे कमकुवत दोन राजगाद्यामध्ये रूपांतर करणारे पेशवे नव्हते काय?
    (5)दोन राजगाद्याचे दोन छत्रपती मग पेशवा एकच का?
    (6)सत्तेची केंद्र छत्रपती असायला पाहिजे होते. पंरतु सत्ताकेंद्र पेशवा कसे झाले?
    (7)शिवशाही म्हणजे पेशवाई काय?

    • @kedarpatwardhan7943
      @kedarpatwardhan7943 Před 3 lety +6

      २) होय. बाजीराव पुत्र बल्लाळ बाजीराव उर्फ नानसाहेब हे अत्यंत कर्तृत्ववान होते. तसेच नानासाहेबांचे पुत्र माधवराव हे देखील कर्तबगार होते.
      ४) दोन वेगळ्या गाद्या झाल्या यात पेशव्यांचा काहीच हात नाही. पहिले पेशवे (भट घराण्यातील) बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई च मुळे दोन गाद्या वेगळ्या झाल्यावर मिळाली.
      ५) पुण्यातील पेशवे हे सातारकर छत्रपतींचे नौकर होते. त्यांचा कोल्हापूर गदिशी थेट असा काही संबंध नव्हता. राजकारणा निमित्त काही प्रसंगी संबंध आला असेल. पण थेट संबंध नाही.
      ७) मुळात पेशवाई म्हणजे वंश परंपरागत चालत आलेले पेशवे पद. शाही आणि वाई ह्या शब्दांमध्ये थोड यमक आहे म्हणून काही लोकांना पेशवाई ही कोणीती तरी वेगळी शाही होती की काय असे वाटते. आपण आजही साधं गूगल केलत तर आपल्याला सर्व पेशव्यांच्या मुद्रा पाहायला मिळतील. त्या मुद्रेत पेशवा हा छत्रपतींचा नोकर आहे हे अगदी नीट लिहिलेलं आहे. फक्त नंतर च्या काळात ( छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात आणि नंतर ही) ह्या पदाला विशेष महत्व प्राप्त झाले इतकेच. त्यामुळे पेशवाई आणि शिवशाही याची तुलनाच होऊ शकत नाही. छत्रपती हेच मालक होत. पेशवे हे नोकर.

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 Před 3 lety +1

      @@kedarpatwardhan7943 तरी काही प्रश्न हे अनुत्तरीतच आहेत की!

    • @kedarpatwardhan7943
      @kedarpatwardhan7943 Před 3 lety +8

      @@tularammeshram6578 महत्त्वाच्या जवळ जवळ सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे. ६) चे ही उत्तर देतो.
      ६) शाहू छत्रपतींनी आपल्या मृत्यु पत्रात नमूद केले होते की राज्यकारभार हा नानासाहेबांनी करावा त्या मुळे सत्ता पेशवे यांच्या कडे गेली.
      बाकीचे दोन प्रश्न तितकेसे महत्वाचे वाटत नाहीत.
      राहील श्रीमंत उपाधीच तर ऐैकीव माहिती प्रमाणे ती उपाधी बाजीरावांना शाहू छत्रपतींनी च दिली होती बक्षीस म्हणून अर्थात ही ऐैकीव माहिती आहे.
      अजून एक गोष्ट अशी की पूर्वी अनेक बादशाह, सरदार स्वतः ला पदव्या, किताब, उपध्या लावुन घ्यायचे. काही काळा करता असं समजा की पेशव्यांनी ती उपाधी स्वतः ला लाऊन घेतली असेल ( फक्त समजा! याचा कुठलाच पुरावा माझ्या कडे तरी नाही) तर त्यात फार गैर काही नाही. आणि असेल तर मग अश्या सर्व लोकांबद्दल शंका का नाही घेतली जात; फक्त पेशवेच कायम शंकेचे धनी का?

    • @Anshul.Sharma.983
      @Anshul.Sharma.983 Před 3 lety

      Tujhya aadnavavarun tujhi layki kalali 🤣🤣🤣

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 Před 3 lety +3

      @@Anshul.Sharma.983 तुला आडनाव तरी आहे का?😁😁😁

  • @alkamulay4662
    @alkamulay4662 Před 3 lety

    वा

  • @MarathiDesha982
    @MarathiDesha982 Před 3 lety +2

    आपण माहिती उत्तम प्रकारे समजावून सांगता...
    #मराठीदेशा कडून शुभेच्छा

  • @umapatil3288
    @umapatil3288 Před 3 lety +1

    तुमचा आवाजच मला खुप आवडतो 👌

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 Před 3 lety

      अजून त्यांचा काय काय आवडतो😆😆😆😉

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 Před 2 lety

    छान

  • @pushkarpatil2931
    @pushkarpatil2931 Před 2 lety +2

    पेशवाई अमर रहे..🚩🚩

  • @kabirthorve1047
    @kabirthorve1047 Před 3 lety

    Amhi Atmsamanasaathi Ha vada Jalun takla Bhima koregao lakshat ahena

  • @jagdishraut9741
    @jagdishraut9741 Před 3 lety +4

    पेशव्याना मोठे करू नका
    सनातनी व्रुत्तिच्या घटकांना महत्व का
    हि कोणाची चाल
    विचार करा

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 Před 3 lety

      👍👍👍🙏

    • @nanditakulkarni3067
      @nanditakulkarni3067 Před 3 lety +1

      कोणाला मोठे करा अथवा नका करू सूर्य सूर्य असतो आणि तो प्रकाश देतो बुद्धिवंत असतो त्याच्यासमोर जळती काडी ही कज असते

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 Před 3 lety

      पेशवे आणि सूर्य! 😁😁😁😁मग
      आमचे शिवछत्रपती कोण?

  • @ganeshsalunkhe9223
    @ganeshsalunkhe9223 Před 3 lety

    Nice voice.

  • @srushtipurandare224
    @srushtipurandare224 Před 3 lety

    Apanas aata eka navin swaraaj achi sthapana karayachi jaraj aahe ti manje striyana aplya aai bahini pramane manane, tyancha maan rakhne, jatiyavad talane, bhrashtaachaar talane shikshanacha prachhar, andhashraddha na palane jar apan he sarwa kele taracha maharajache hindvi swaraaj khrya arthane ubhe rahil🚩🚩 tyamule ek saccha mavla, deshbhakt honyacha prayatna kara🚩🚩 hitch vinanti. Har har mahadev

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 Před 3 lety +5

    पेशव्यांचे वंशज सोलापुरात पण आहेत .त्यांचे आडनाव चाटी आहे . सध्या सोलापुरचे पहिले नगराध्यक्ष नरसू चाटी हे त्यांचे वंशज आहेत .

    • @navendumarathe5996
      @navendumarathe5996 Před 3 lety

      अधिक माहिती द्यावी ही विनंती

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 Před 3 lety +2

      भाऊ मी हि माहिती पेपर मध्ये वाचली होती .मला ऐतिहासिक माहिती वाचायचा नाद आहे. ग्रंथ कादंबर्या पण बर्याच वाचल्या आहेत .

  • @smitashah3927
    @smitashah3927 Před 3 lety +1

    Evdha video kartay pan tumhala kothehi netvar original bajirao pashvyancha photo milala nahi tar video phol aahe

  • @sourabhpadgaonkar5160
    @sourabhpadgaonkar5160 Před 3 lety +2

    Bajirao peshwe ki jay🚩🚩🚩

  • @narayansawant4346
    @narayansawant4346 Před 3 lety +1

    shevti engarj chorch na , Chorte engraj

  • @namdevbhandare8153
    @namdevbhandare8153 Před 3 lety +7

    peshwai la manacha mujra

  • @surendramore6097
    @surendramore6097 Před 3 lety +8

    Comemet karnaryapaiki kahi bhimte ahet tyana nehami pramane brahman krantikaryani a santani keleli changali kame avadat nahit he bhimate Maratha ani bramhmanana jativadi mhanatat ani swata krantikari, sant samjsevak yanchyat bhramhmanichi jat shodhatat
    Ya bhimatyani swatcya jativyatirikt deshasathi konta tyag kelela itihaas disat nahi mhanun britishavirudha ladhanarya peshvyana koni changel bolalyavar hyachya potato dukhat

  • @kabirthorve1047
    @kabirthorve1047 Před 3 lety

    Amhi galyatil madke Ani pathivaril jhadu kadhla

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Před 3 lety +6

    सध्याच्या पेशव्यांना मानाचा मुजरा. कालाय तस्मै नमः.

  • @jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153

    17 व्या शतकादरम्यान जगण्याची किंमत किती होती?आणि दरडोई उत्पन्न किती होते?

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Před 3 lety +2

    Khup chaan maahiti.

  • @prasadjoshi4610
    @prasadjoshi4610 Před 3 lety +8

    peshwan var ajun videos banava karan tencha khara itihas lapun tenha badnam karnyacha prayanta kela jaat ahe.

  • @sparkwithtejal2777
    @sparkwithtejal2777 Před 3 lety

    Peshave maratha navhatech...chukich kahitari sangu naka..plz

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Před 3 lety +6

    शिवाजीराजे च्या स्वराज्याची वाट लावली ।
    आपसातील भाऊबंदगी व सत्तेचा स्वार्थासाठी पेशव्या नी स्वाहा केले ,
    आज फडणवीस तेच करत आहे हिंदुत्वा ला तुकड्यात विभागात आहेत ।

    • @Anshul.Sharma.983
      @Anshul.Sharma.983 Před 3 lety +2

      Bhimta sala 🤣🤣

    • @gourihalde8672
      @gourihalde8672 Před 3 lety +1

      Patil, chhateapati shivrayana 🙏🙏🙏
      Pan shivaji maharajanche rajya keval Pune aani aajubajucha parisar (4-5 jilhe) evdhech hote.... Marathi rajya hindusthanbgar aani Atak paryant nenare peshwe hote...
      Jatiywad pasarvinare tumchyasarkhe nalayakanchya budala mhanun tar 🔥🔥🔥 laagte....

  • @vidyachitnavis5467
    @vidyachitnavis5467 Před 3 lety +2

    Very bad marathi