Komentáře •

  • @prashantjare6311
    @prashantjare6311 Před 2 dny +109

    पैलवान दादा तुमच्यावर खुप विश्वास आहे तुम्ही न्याय मिळवून द्याल हीच अपेक्षा 🙏😔

  • @pravinmhatre2020
    @pravinmhatre2020 Před 2 dny +82

    तुम्ही त्यांना न्याय द्या बस्स बाकी लोक काय बोलतात ते नका विचार करू संघटनेची ताकत दाखवून द्या सर्वांनी

  • @pravinmhatre2020
    @pravinmhatre2020 Před 2 dny +59

    संघटनेने त्यांना न्याय द्या खरी श्रद्धांजली राहील सरांना 💐

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 Před 2 dny +33

    पैलवान तुमचं काम चांगलाच आहे तुमची गरज आहे संघटने मध्ये तुम्ही नसाल तर खूप फरक पडेल

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 Před 2 dny +78

    पैलवान एक चूक झाली आहे संघटनेकडून गौतम भैया च्य मैदानाचे पैसे मिळाले नाहीत तर संघटनेने कारवाई केली पण तीच बातमी CZcams ल टाकायला हवी जेणेकरून लोकं माणूस ओळखायला चुकणार नाही

  • @dadabhaiji5132
    @dadabhaiji5132 Před 2 dny +32

    पैलवान तुमचं काम चांगलं आहे,, आमचां तुमच्यावर विश्वास आहे, लोक भावनेच्या भरात बोलत आहेत.... तुम्ही संघटनेचे काम व्यवस्थित करत आहात,,

  • @Pkanna.
    @Pkanna. Před dnem +14

    पैलवान तुमचं काम खूप छान आहे तुमच्यावर आमचा विश्वास आहे तुम्हीच निंबाळकर सर यांना न्याय देऊ शकता 🙏

  • @surajlatke_1001_
    @surajlatke_1001_ Před dnem +8

    पैलवान तुम्ही आणि संघटना आणि राहुल भाई अंकिता वहिनींना नक्कीच न्याय मिळवून द्याल याची खात्री आहे.

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 Před dnem +2

    पैलवान तुम्ही कोणावर लक्ष देऊ नका संघटनेचे काम अतिशय उत्तम रित्या आणि स्वच्छ चाललेला आहे त्यामुळे या घटनेला न्याय मिळवून द्या तुमचं कार्य अतिउत्तम आहे

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z Před dnem +10

    पैलवान दादा मी सुध्दा घटना जशी माहीत झाली तसं दोन दिवस अक्षरक्षा झोप लागली नाही ओ तुमची प्रतिक्रिया ऐकली जरा धीर वाटला धन्यवाद पैलवान दादा

  • @Nisargmaharashtracha
    @Nisargmaharashtracha Před dnem +5

    पैलवान साहेब तुम्ही पाठीशी रहा .
    सरना तुम्ही न्याय देऊ शकता . कोणीही काही म्हणून द्या . आमचा एका फौजी वर विश्वास आहे.

  • @sandipahirekar9126
    @sandipahirekar9126 Před dnem +10

    पैलवान आम्ही तुमचा पाठीशी आहोत तुमचे काम खरोखर चांगले आहे जो व्यक्ती देशसेवा करून सेवानिवृत्ति होऊन येतो तो माणूस खरोखर प्रमानीक काम करणार मला विश्वास आहे

  • @premkumarnawadkar2351
    @premkumarnawadkar2351 Před dnem +3

    मोठ्याने नाही पण सर्वसामान्यांना तुमची गरज आहे पैलवान तुम्ही तुमचं कार्य करत राहा आम्ही तुमच्या बाजूने आहोत आम्हाला तुमच्या वरती विश्वास आहे आम्हाला तुमच्या वरती विश्वास आहे.

  • @user-dt9sx4oz2w
    @user-dt9sx4oz2w Před 2 dny +18

    पैलवान आम्ही तुमच्या पाठीशी आहे.

  • @Ganesha-on2li
    @Ganesha-on2li Před dnem +4

    पैलवान दादा तुम्हाचावर ताईचा आमचा विश्वास आहे तिरी ताईला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो

  • @Nad_bailgadyacha_447
    @Nad_bailgadyacha_447 Před dnem +2

    संघटनेला आमचा पाठिंबा आहे तुम्ही तुमचं काम करत रहा

  • @swapnilmadane8422
    @swapnilmadane8422 Před dnem +6

    सरांना न्याय मिळाला पाहिजे,सुंदर पुन्हा मागारी आणा

  • @PrakashPhadke-ri8rz
    @PrakashPhadke-ri8rz Před dnem +2

    सरांना श्रद्धांजली वहायची असेल तर ती म्हणजे मारेकरांना फाशी हीच खरी श्रद्धांजली

  • @ashokkakde9839
    @ashokkakde9839 Před dnem +4

    तुमच्यावर खूप विश्वास आहे आमचा तुम्ही सरांना न्याय मिळेल हे आम्हाला माहित आहे

  • @umeshdhadave5652
    @umeshdhadave5652 Před 18 hodinami

    पैलवान तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे.आई व मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी खारी चा वाटा का होईना उचलावा.हि एकच नम्र विनंती

  • @HarshadDombale
    @HarshadDombale Před dnem +10

    पैलवान बोलणार्याच तोंड धरु शकत नाही तुमच काम चांगल आहे त्यांना मदत करा लोक देवालापण नाव ठेवतात

  • @user-by2qc8cl4f
    @user-by2qc8cl4f Před dnem +3

    पैलवान तुमचं कार्य बैलगाडी शर्यत क्षेत्रासाठी खूप मोठ आहे.आमचा तुम्हाला कायम पाठिंबा असेल.तुम्ही आमच्या सारख्या सर्व सामान्य बैलगाडी मालकांन साठी झटत आहात

  • @vaibhavsawant7179
    @vaibhavsawant7179 Před dnem +1

    न्याय मिळाला पाहिजे सरांना

  • @gunvantsabale9816
    @gunvantsabale9816 Před 8 hodinami

    पैलवान खूप चांगले काम करत आहेत असेच काम करा तुम्ही 😊

  • @PrafulMhatre-2028
    @PrafulMhatre-2028 Před dnem

    तुम्ही त्यानां न्याय मिळून द्या लोकांकड नका लक्ष देऊ 🙏भावपूर्ण श्रधांजली सर🙏💐💐

  • @DadabahuDighe-oi1zi
    @DadabahuDighe-oi1zi Před dnem +2

    दादा तुम्ही बारक्या चीमुकली साठी लढ कुणी नसतं दादा कुणाच आपल्याला पण मुल आहे दादा एक कल्पना करा की आपण मुल बारीक अस्ताना सोडून जाऊशी वाटतका दादा पाया पडून सांगतो तुम्ही दादा न्याय त्या लेकराला लय वाईट टाईम आहे त्या कुटुंबावर दादा तुम्ही लाईव्ह पाहिलंय तुम्ही आम्ही तर हिडीऔ पाहतोय तरी डोळ्यात पाणी येतंय दादा

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 Před dnem +2

    पैलवान बैलगाडी संघटनेचा पदाधिकारी असे करत असेल तर बाकी बैलगाडी मालकाकडून काय आपेक्षा करावी.

  • @bhanudasbansode1461

    पैलवान दादा आपण देखील सरांच्या सारखेच रोखठोक अन निर्भीडपणे विचार मांडणारे आहात यात शंकाच नाही. आपण संघटनेतील सर्व पदाधिकारी मिळून सरांच्या कुटुंबियांना सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करावा हिच विनंती आणि आपणां सर्वांकडून अपेक्षा आहे. 👏🏻👏🏻 कांही विश कालावणारे बोलले तरी कृपया त्याकडे दुर्लक्ष करावे आपण या घटनेचा सोक्ष मोक्ष लावल्या शिवाय सदर प्रकरणातून कृपया बाहेर पडण्याचा विचार करू नये हि हात जोडून नम्र विनंती आहे. धन्यवाद.🙏जयहिंद.🙏

  • @rajendrapalve7960
    @rajendrapalve7960 Před dnem +3

    खूप छान सर काम करत आहात

  • @user-ru8kw9ii2r
    @user-ru8kw9ii2r Před dnem +5

    पैलवान दादा तुम्हीच न्याय मिळवून देऊ शकता तुम्ही च दबावाला बळी पडणार नाही

  • @pratikdeshmukh9492
    @pratikdeshmukh9492 Před dnem

    पैलवान तुमचं कार्य खूप मोठं आहे.. तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका.. तुम्ही आहात म्हणून बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी चांगलं वळण लागत आहे.. तुम्ही माघार घेऊ नका.. भुकणारी भुकु देत

  • @kailasdeshmukh2130
    @kailasdeshmukh2130 Před dnem

    सन्मानिय पै. विलास दादा.. तुम्ही पूर्ण ताकदीने या प्रकरणात लक्ष घालून इवलुशी छोटी अंकुरण आणि विधवा पत्नी अंकिता ताई.. समस्त निंबाळकर कुटुंबीय व रणजित सरांवर प्रेम करणारे तमाम चाहते..या सर्वांना .. आदरणीय पैलवान विलासदादा तुमचं वर आणि शेवाळे अबा राहुल पाटील यावर पूर्ण विश्वास आहे .. तुम्ही च न्याय देण्यासाठी झटत रहा.. परमेश्वर तुम्हाला त्या साठी बळ शक्ती देवो.. एवढीच विनम्र अपेक्षा... 😢

  • @Rahultawate8374
    @Rahultawate8374 Před dnem +2

    पैलवान दादा तुमच्यावर खूप विश्वास आहे तुम्ही न्याय देणार

  • @subhashrandive5438
    @subhashrandive5438 Před dnem +1

    पैलवान तुम्ही कोणाचा टीका विचार करत बसू नका, तुमची कामे चांगली आहेत , असेच करत रहा , तुमची बैल गाडी क्षेत्राला खूप गरज आहे. टीका करणारे खूप असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नसते

  • @ajinkyathorat5721
    @ajinkyathorat5721 Před dnem +5

    संघटनांनी गौतम वर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे..
    Sarjya la घेऊन या माघारी..
    Jay झाले tay बदलू शकत नाही पण न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा 😢😢😢

  • @sanketkadam5009
    @sanketkadam5009 Před dnem +1

    संघटना बरोबर चुकीची काय पण असो आम्ही कायम संघटनेबर राहू💯✌

  • @AkshayB982
    @AkshayB982 Před dnem

    सरांना न्याय मिळाला पाहिजे . 😢😢

  • @user-vq7lg9vx8g
    @user-vq7lg9vx8g Před dnem +1

    वस्ताद तुम्ही एक दम बरोबर बोललात ❤

  • @akshaypawar7470
    @akshaypawar7470 Před dnem +2

    पैलवान तुम्ही माघार घेऊ नका नाहीतर या क्षेत्राच वाटोळं होईल कोणी चार दोन बोलली म्हणून टोकाचा निर्णय घेऊ नका दत्ता शिंदे पाटकळ आहे का मग तुम्हाला नक्की कसं पाहिजे आणि संघटना मैदानातच काम करणार तुमचा व्यवहार वैयक्तिक आहे त्यात संघटनेची काय चूक आहे रे तुमच्या व्यवहारात पण संघटनेची भूमिका असावी का तो तुमचा तुम्हीच करणार ना पैलवान तुम्ही गरिबांसाठी थांबा या भिकार चोटांच नका ऐकू कारण सरांची ईच्छा होती संघटना असावी

  • @santoshjagtap2826
    @santoshjagtap2826 Před dnem

    पैलवान जाऊद्या आडीत एखादा आंबा नासका असतो तुम्ही निंबाळकर वहिनीला न्याय मिळाला पाहिजे एवढीच इच्छा

  • @sagarhange6590
    @sagarhange6590 Před dnem +4

    पैलवान तुम्हीचं फक्त न्याय देऊ शकता

  • @sunnychavan7479
    @sunnychavan7479 Před dnem +4

    1 number pailwan kharach bahu manal tumhala

  • @SanjayGaikwad-v9p
    @SanjayGaikwad-v9p Před dnem +1

    पैलवान तुमी बाकीच्या कडे लक्ष नका देऊ आमच्या तुमच्या वर विश्वास आहे फक्त तुम्ही न्याय द्या त्या लहान मुली साठी तिच खुप वाईट वाटे

  • @user-gt5rl1rj6h
    @user-gt5rl1rj6h Před dnem +1

    सर तुम्हाला सलाम❤

  • @NaagVanshee
    @NaagVanshee Před dnem +5

    जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 Před 12 hodinami

    लेट पण थेट मुद्देसूद 👍🙏

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 Před dnem +3

    घेतलेली मदत परत करा हे खंर आहे.

  • @KrushnatSawant-s1n
    @KrushnatSawant-s1n Před dnem +2

    बरोबर बोला दादा

  • @sushant-rane
    @sushant-rane Před dnem +5

    बस आता कोणी सर्जा विठ्ठल नाना कडून नेऊ नका प्लिज v विकू नका. तो विठल नानकदे राहून sirancha नावाने पलुद्या हीच विनंती करा सर्वांनी

  • @mangeshnimbalkar3849
    @mangeshnimbalkar3849 Před dnem +1

    खर आहे तेच बोलला पहेलवान साहेब तुम्ही

  • @bantysawant418
    @bantysawant418 Před dnem +1

    पैलवान तुमच्या वर संघटनेवर खूप विश्वास आहे

  • @siddhnathgaikwad4062
    @siddhnathgaikwad4062 Před dnem +1

    आमचा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही लवकर न्याय द्या त्यांना...

  • @amolrao1137
    @amolrao1137 Před dnem +1

    💔..😭..सरं

  • @mayurkale481
    @mayurkale481 Před dnem +2

    सर त्या काकडे च्या बैलांवर बंदी घाला डायरेक्ट इथून पुढे त्याच्या सोबत कोणी ही फेरा घेयचा नाही आणि त्यांच्या बैलावर डायरेक्ट बंदी म्हणजे बंदी इथून पुढे काकडे कोठे मैदानात दिसला नाही पाहिजे

  • @ajitdongare8128
    @ajitdongare8128 Před dnem +1

    सामान्य बैलगाडा मालक तुमच्या कायम पाठीशी राहणार आपण सगळी त्या वहीनी ला न्याय मिळवून देवू 🙏🙏🙏

  • @Dhiraj_Salunkhe
    @Dhiraj_Salunkhe Před dnem +2

    पैलवान आणि संघटना न्याय मिळवून देणार आम्हला विश्वास आहे . 👏

  • @RahulJadhav-pl9pe
    @RahulJadhav-pl9pe Před 2 dny +1

    ❤❤❤

  • @suhaspatil6180
    @suhaspatil6180 Před 2 dny +3

    दादा नमस्कार

  • @akashmane8341
    @akashmane8341 Před dnem

    पैलवान तुम्ही लक्ष देऊ नका कोणाकडे तुम्ही तुमचं काम सातत्याने चालू ठेवापैलवान तुम्ही लक्ष देऊ नका कोणाकडे तुम्ही तुमचं काम सातत्याने चालू ठेवा लोक काय दुखत राहणार तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले तर संघटनेचे कसं होणार सांगा तुम्ही प्रामाणिक आहे हे आम्हाला माहिती आहे बाकीचं ना काय सांगून उपयोग आहे

  • @PS-zx3ck
    @PS-zx3ck Před dnem

    💯💯

  • @ganeshubale7656
    @ganeshubale7656 Před dnem +2

    Pilwan tumhich nyay denar vishwas aahe aamcha tumchyvarti

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 Před dnem +2

    संघटना ला दोष देउ नका सर गेले हे सगल्याना वाइट वाटल पन व्यवहार हा त्याचा दोगांचा होता त्यामूल संघटना ही चांगली आहे निट काम करत आहे

  • @omkarkamthe5066
    @omkarkamthe5066 Před dnem +2

    👑

  • @saurabhkadam5207
    @saurabhkadam5207 Před 2 dny +7

    पैलवान तुम्ही लक्ष देऊ नका दाखवून द्या ताकद

  • @rushikeshdevkate2043
    @rushikeshdevkate2043 Před 5 hodinami

    Pailvan Tumhi Royal Ahe Nirawagaj kr tumhala kym Support krnar

  • @akshaymohite4099
    @akshaymohite4099 Před dnem +5

    तुम्ही काकडे ला मैदानात येऊ देऊ नका बस एव्हढच करा

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 Před dnem

    तुम्ही परत बैल आणुन द्या फक्त दादा तुम्ही सुंदर ला

  • @shrimantjagtap6495
    @shrimantjagtap6495 Před dnem +4

    पैलवान तुम्ही सरांना न्याय द्या बाहेर पडू नका संघटनेतून.

  • @Un_viral_historyTV
    @Un_viral_historyTV Před dnem +1

    ज्याची भिती होती तेच झाल.... संघटनात्मक वादात बैलगाडा शर्यतीला ग्रहण लागणार आगामी काळात?

  • @salterupesh9426
    @salterupesh9426 Před dnem

    विलास पैलवान तुम्ह्याच्वर टीका झलितर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही चांगलं काम करत आहात तुम्ही आणि संघटना न्याय देऊ शकते सरांना , वैभव दादा जरी काय बोला असेल तो त्या सराच्या टेन्शन मधे बोला असेल ,तरी त्याला मोठ्या मनाने माफ करून तुम्ही खंभिर त्या अंकिता वैनिंच्या मागे उभ राहून त्यांना न्याय मिलाऊन द्या . आणि जे लोक गौतम बैयाचे फॅन आहेत ते लोक च तुमच्यावर टीका करणार कारण तुमच्यावर टीका करून तुम्हाला या प्रकानातून बाहेर पडावं म्हणजे यांच्या मनासारखं होईल ना मनहुन ते गौतम चेच मानस टीका करतायत रांजित सरांच एक माणूस तुम्हाला चुकीच बोलणार नाही सो या सगळ्याकड दुर्लक्ष करून तुम्ही त्यांना न्याय मिळावा हा प्रयत्न करावा अशी अश्या बाळगतो🙏 एक सर्ज्या सुंदर फॅन ,🙏

  • @AkashSuryavanshi-uq2iv

    पैलवान तुमचे काम तुम्ही करत राहा आणि हे पॉन्सर्ड मैदाणे सगळी बंद करा. ही सगळी स्वतःची लाल करतेत आणि बक्षीस जास्तीत जास्त 51000 असायला पाहिजे

  • @siddhnathgaikwad4062
    @siddhnathgaikwad4062 Před dnem +2

    संघटना काम चांगला करतेय..आमचा विश्वास आहे तुमच्यावर गौतमला सोडू नका पण

  • @atishandhare6235
    @atishandhare6235 Před 2 dny +3

    Aaho live video dakhawa

  • @deepakpatole2724
    @deepakpatole2724 Před dnem

    Satya Satya aste pealvan thoda teanshan deanar pan tumi tham rahava aplya sagtnevar

  • @sagardhotre4871
    @sagardhotre4871 Před dnem +3

    अहो पैलवान घडलेला प्रकार काय तुम्ही बोलतात काय....
    फक्त एक मागणं तुमच्या संघटनेचे कडे त्या ताई ना न्याय मिळवून द्यावा.

  • @Prashantkhare-xz2yj

    Dada vaine naya miloun day

  • @Nad_bailgadyacha_447
    @Nad_bailgadyacha_447 Před dnem +1

    पैलवान तुम्हीं सराना आणि वहिनी ना त्याना न्याय मिळवून दया... तुम्हीच आहात जो न्याय मिळवून देऊ शकतो... तुम्ही अस बोललो तर आमच्यावर खुप वाईट वेळ येईल...

  • @user-jp8hc8ug2s
    @user-jp8hc8ug2s Před dnem

    काकडे ला मरेपर्यंत शिक्षा झालीच पाहिजे. नाही तर बैल गाडी शर्यत बंध करा.

  • @amol-q2g
    @amol-q2g Před 2 dny +4

    Sagatana kahi Karu sakat nahi

  • @akshaymohite4099
    @akshaymohite4099 Před dnem

    काकडे ने पण पहिल्यांदा सेवा निवृत्त झाला परत आला आणि काय केलं bga

  • @sahilsande9330
    @sahilsande9330 Před 2 dny +2

    Band Kara sagl bandi hothi te cha br mg

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 Před dnem

    बर,हे शर्यती मधील अडी अडचणी ,सुधारणा वगैरे ठीक आहे ,पण जी दुर्दैवी घटना घडली त्यात संघटना आता काय मदत करणार ,कशा प्रकारे न्याय मिळवून देणार हे महत्वाचे आहे ,आणि पैलवान मग बघतील सर्व जण संघटना काय करते ते

  • @user-nr3xg5dw5c
    @user-nr3xg5dw5c Před dnem +2

    Gautam kakdena golya gala

  • @rushirajgenjage3585
    @rushirajgenjage3585 Před dnem +2

    सर तो दैवत गोवेकर तेला नागडा करुन हाना

  • @sbwbbsjkaakeiheh72727

    राहुल दादा वर विश्वास आहे

  • @papputodkarfitnessfriends1591

    Tyanni maidanache paise dile nhi tevhach bandi ghatli asti tr ha prakar zala masta

  • @stagestudioproductions7872

    Khasdar amol kolhe kade jaa

  • @Dspbloger1291
    @Dspbloger1291 Před dnem +1

    Pailvan plz tumhich sirana nyay milvun deu shakta nahi tr kakde matter dabun takel pahilyanda coment Keli aahes tumcha shivay kon ch mana pasun madat Karu shakto nahi

  • @amol-q2g
    @amol-q2g Před 2 dny +1

    Kuthe gela gavtm

  • @user-hc4fx4dr2w
    @user-hc4fx4dr2w Před dnem

    .रागाच्या भरात बोलल असेल एखाद

  • @shubhamkumbhar4960
    @shubhamkumbhar4960 Před dnem

    Kahi astat edzave lok tyanchykade laksh naka deu

  • @amol-q2g
    @amol-q2g Před 2 dny +1

    Tumi tumca sunsar bagah tumcah krjam smpla aahe

  • @abhijeetgadhire8592
    @abhijeetgadhire8592 Před dnem +2

    बैलगाडा शर्यत बंद करा 🤬🤬🤬

  • @amol-q2g
    @amol-q2g Před 2 dny

    8 mhinaycy mula nay day

  • @sagar_pawar_7494
    @sagar_pawar_7494 Před dnem

    पहिली गौतम काकडे वर बंदी घाला.

  • @user-ey7cb6te6r
    @user-ey7cb6te6r Před dnem

    Pahelwan tyala tumi fashi dya janta tuchya pathishi ahe

  • @PappuGethe
    @PappuGethe Před dnem

    Pailwan tumhi tumch kam chalu theva lok ky lokani devala ny sodl to bghtoy aapn ky krtoy lokanch mnavar gheu nka

  • @amol-q2g
    @amol-q2g Před 2 dny

    Nay day mothi pana dakhu na

    • @bsgshsbsbbshs
      @bsgshsbsbbshs Před dnem

      Tu ghari basun comment kar fakt baki Kahi nako karu

  • @dhananjayadhav6967
    @dhananjayadhav6967 Před 18 hodinami

    गरिबाचा संसार उध्वस्त झाला दादा कोण देणार भरपाई करून बंद करा सगळं

  • @surajghodake1153
    @surajghodake1153 Před dnem

    बंद करा बैलगाडा शर्यत.