मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत! एकनाथ शिंदेंची अशी थाटात एन्ट्री! Z Plus ताफ्यात सुसाट

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 03. 2024
  • #BaramatiAirport CM EKNATH SHINDE AND DEVENDRA FADNAVIS AT BARAMATI | Z plus security | Maharashtra Police | SPU PUNE | #POLICE
    Namo Maharojgar Melava 2024 Baramati | बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित आहेत. स्वत: शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्री पवारही मंचावर आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांच लक्ष आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले आहेत
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बारामती मधील ताफा
    अजित पवारांनी कुठली इच्छा व्यक्त केली?
    “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी स्क्रिनवर जी काम पाहिली, ती त्यांनी प्रत्यक्ष येऊन पहावी अशी माझी इच्छा होती” असं अजित पवार म्हणाले. “बराणपूरला 66 एकर जागा पडून होती. तिथल्या जनतेला विश्वासात घेतलं आणि 132 कोटी रुपये खर्चून पोलीस उपमुख्यालय उभारलं” असं अजित पवार म्हणाले.
    फुशारकी नाही मारणार असं अजित पवार का म्हणाले?
    “आज बारामतीमध्ये नंबर 1 च बस स्थानक उभ केलं. करायच तर काम एक नंबर, नाहीतर भानगडीत पडायच नाही” असं अजित पवार म्हणाले. “राज्य सरकारच्या मदतीने बारामतीमध्ये चांगल्या वास्तू उभ्या केल्या. अजून अनेक काम पाइपलाइनमध्ये आहेत, त्यासाठी राज्य सरकारच सहकार्य लागेल” असं अजित पवार म्हणाले. “मी फुशारकी नाही मारणार, पण पायाभरणी झाल्यानंतर मी प्रत्येक इमारतीच काम सुरु असताना तिथे 40 वेळा जाऊन भेट दिलीय” असं अजित पवार म्हणाले. विकासाच्या बाबतीत बारामतीला एक नंबरचा तालुका बनवीन अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी दिली.
    . #BARAMATI #AJITPAWAR #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHARADPAWAR #SUPRIYASULE #SUNETRAPAWAR #VIDYAPRATISHTHAN #VPCOLLEGE #NAMOROJGARMELAVA
    Baramati Namo Rojgar Melava :
    Baramati Police | Pune Police | Sharad Pawar | Sunetra Pawar
    #BARAMATI
    Baramati Bus Stand
    नमो रोजगार मेळावा
    पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा बारामती आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. पण या कार्यक्रमाला स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार उपस्थिती लावणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला शरद पवारांना या कार्यक्रमाच्या निमंत्रण नसल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाने सारवासरव करत नव्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचंनाव नमूद केलं.त्यानंतर आता आजच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित #1
    मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर
    येत्या दोन तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. निमित्त आहे पुणे विभागाच्या नमो रोजगार मेळाव्याचे. हा रोजगार मेळावा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 43 हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.
    बारामती बस स्थानक आणि पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन
    या नमो मेळाव्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचं पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलं आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाचं वातावरण आहे. या कार्यक्रमावरून शरद पवार गटाने टीका केली आहे.
    नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहणार
    बारामतीत नमो रोजगार मेळावा होतोय. हा रोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या मैदानात पार पाडतो आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा कार्यक्रम पार पाडतो आहे, ही संस्था 50 वर्षपूर्वी शरद पवारांनी बांधली आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांना निमंत्रण मिळालं नसल्याने टोला लगावला होता. मात्र, शनिवारी दिलेल्या नव्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवाराचं नाव होतं.
    .
    Keywords ;
    ja
    #Maratha #Live
    obc h
    मनोज जरांगे पाटील भाषण
    मनोज जरांगे लाईव्ह
    jarange patil live news today
    jarange patil live
    jarange patil speech
    antarwali sarathi live
    antarwali sarathi live news today
    antarwali sarathi live batmya
    chhagan bhuj
    #tv9
    #EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
    #Beed #Dhule
    Aurangabad
    Beed
    Jalna
    Osmanabad
    Nanded
    Latur
    Parbhani
    Hingoli
    Ahmednagar
    Dhule
    Jalgaon
    Nandurbar
    Nashik
    Mumbai City district
    Mumbai Suburban district
    Thane
    Palghar
    Raigad
    Ratnagiri
    Sindhudurg
    Akola
    Amravati
    Buldhana
    Yavatmal
    Washim
    antarwali sarathi sabha
    antarwali sarathi live
    Antarwali Sarathi
    Village in Maharashtra
    Wadigodri , Nalewadi
    Jalna Beed Highway
    Dhule Solapur Highway
    Ambad
    Georai Gevrai
    Beed
    अंतरवालि सारथी
    #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1
  • Hudba

Komentáře • 44

  • @rahulwankhede3429
    @rahulwankhede3429 Před 2 měsíci +8

    शरद पवारांच्या प्रयत्नांनी बारामतीत विमानतळ..
    म्हणून तुम्ही अशी एन्ट्री करू शकले..

  • @rajendracholake5797
    @rajendracholake5797 Před měsícem +7

    हिन्दु हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद अजित दादा जिंदाबाद सुनेत्रा मेम जिंदाबाद

  • @user-oj6fh7jv7m
    @user-oj6fh7jv7m Před 2 měsíci +16

    आता बसा हेलिकॉप्टर मधे नंतर पुढची 5 वर्ष पायीच चालायचे आहे😂

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey Před 2 měsíci +4

    फिरा थोडेच दिवस बाकी राहिलेत तुमचे 😂😂😂😂

  • @sharadshirke6258
    @sharadshirke6258 Před 2 měsíci +11

    येणाऱ्या निवडणुकीत याची जागा दाखवून द्या मराठ्यांनो,,,💪💪💪🚩🚩

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Před 2 měsíci

      काळा दिवस आठवा मराठ्यांनो

    • @amanmohite6701
      @amanmohite6701 Před měsícem

      एकनाथ शिंदे जिंदाबाद

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před 2 měsíci +8

    मराठेच तुमचा गेम करणार

  • @arjunvolg07
    @arjunvolg07 Před 2 měsíci +20

    मतदानाला जाताना डोक निट ठिकान्यावर ठेवा समोरचाने 4 पक्ष बदलले त्याचा साठी तुमच्या आमच्या साठी नहीं हे लक्षात आसूद्या . . . . .जय महाराष्ट्र

  • @vijayhibare9841
    @vijayhibare9841 Před měsícem +2

    W have invested our money for them so they r enjoing

  • @firojinamdar5446
    @firojinamdar5446 Před 2 měsíci +4

    Suprya tai

  • @milifestylemarketing4290
    @milifestylemarketing4290 Před 2 měsíci +2

    Ok

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 2 měsíci +18

    बारामती मधुन सुप्रिया सुळेच निवडून येणार

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav Před 2 měsíci +2

    जनतेचा ऐक मत किती महत्वाचे आहे

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 Před 2 měsíci +3

    Yaala Mhantat Dhabdhaba.Akach Vadha Ajit Dada Sabka Sath Sabka Vikas.Namo, Namo.

  • @sachinjagdalepatil3622
    @sachinjagdalepatil3622 Před 2 měsíci +2

    आता खेळ खल्लास आता फक्त मनोज जरांगे पाटील साहेब

  • @user-lk7ql4mo5g
    @user-lk7ql4mo5g Před 24 dny

    Samlyat jama he sagle kahi divas thamba

  • @user-ki5rq8pg9s
    @user-ki5rq8pg9s Před 2 měsíci +2

    Cm.dcm.swagat

  • @AshokKadam-df8vb
    @AshokKadam-df8vb Před 2 měsíci +1

    Aryan kadam

  • @yogeshdoifode2566
    @yogeshdoifode2566 Před 2 měsíci +1

    👏👏

  • @onkarshipate8090
    @onkarshipate8090 Před 2 měsíci +1

    Kay kautuk vatat nahi.... pawar sahebani kal saglyanchi layki dakhvun dili

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan Před 2 měsíci +2

    सुळे सोडून बाकी कोणीही चालेल ,पण नाटकी बाई नको😅😅

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Před 2 měsíci

      काय नाटक केली ते जनतेला कळुं देत.

    • @tufan_bebhan
      @tufan_bebhan Před 2 měsíci

      @@ASGXYZ 1.नवऱ्याला कॅन्टीन ला ठेवतो
      2. भाषण करण्याचा गर्व , खासदार म्हणजे केवळ भाषण नाही.जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता असावी लागते
      3. बापाच्या नावाने निव्वळ भावनिक राजकारण येन निवडणुकीच्या तोंडावर पुढे आणणे
      4. प्रत्येक निवडणुकीत शेवाळे सारखे प्रकरण घडून, स्वतः किती कणखर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणे
      5. खाजगी संसदरत्न पुरस्कार सरकार देते असे भासवणे....

  • @ajinkyakondhare7707
    @ajinkyakondhare7707 Před 2 měsíci +1

    Lokanchya paisavar kiti majja kartat na hi loka rajkarnachya navakhali

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Před 2 měsíci

      या आधी मज्जा कोणी केली?

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 Před 2 měsíci

    पवार फक्त बारामतीत निवडून येतात पण आख्खा महाराष्ट्र हा मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री व रुलिंग पार्टीचा असतो तेंव्हा पवारांचा बारामती बालिश विधान...जरा राजकारण करा पण नको ती अक्कल पाजळू नका..

  • @nitinwadia7981
    @nitinwadia7981 Před 2 měsíci +1

    Palpute n co.

  • @user-he6qs2ww4r
    @user-he6qs2ww4r Před 2 měsíci

    1shivasena sharadchi chatato sharad 1shivasenechi chatato

  • @vishnukale1905
    @vishnukale1905 Před 2 měsíci

    दादा तुम्ही शिंदे व फडणवीस हे नेते तुमच्या बरोबर आहेत पण दोन्ही नेते तुमच्या वजना कमी आहे दादा तुम्ही पवार साहेब नंतर तुम्ही मराठ्यांच्या नेता आहेत ❤❤

  • @startriumph4059
    @startriumph4059 Před 2 měsíci

    aika ho marathi manus...like it or not...Brahma Vishnu Mahesh...u decide who's who, barr ka? aaleaahet...like it or not...bola toh bola toh toh toh

  • @learnings.com.
    @learnings.com. Před 2 měsíci +1

    70k crore aahet...Ajit pawar kade...tyatle 70 lac udawale....tar tyala Kay farak padtoy