भजनी ठेक्यातील राम कृष्ण हरी भजन वेगवेगळ्या लग्गी लावुन l चौपट लग्या शिकुन घ्या l bhajani theka

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024

Komentáře • 42

  • @mahendrasurve7731
    @mahendrasurve7731 Před 3 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏
    मी रत्नागिरी जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहात असतो. माऊली ज्या दिवसापासून व्हिडिओ पाहात आलो आहे तेव्हा पासून मी भजन वळवण्यात बरीच प्रगती केली आहे.
    धन्यवाद माऊली 🙏

  • @VithalShelke-ej2gt
    @VithalShelke-ej2gt Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-ny2ey3bc8p
    @user-ny2ey3bc8p Před 3 měsíci

    खुप छान माऊली ❤

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Před 3 měsíci

    रामकृष्ण हरि माऊली

  • @shivajinavather1895
    @shivajinavather1895 Před 3 měsíci +5

    तुमच्या चैनल मुळे मी भजन वाजवायला शिकलो महाराज तुमच्या चैनल ला भरभरून यश येऊ तुमच्या कुठल्याही कार्यात तुम्हाला अपयश न येऊ हेच माऊली चरणी प्रार्थना

  • @sunnyshinde8834
    @sunnyshinde8834 Před 2 měsíci

    Khup chhan mauli

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Před 3 měsíci

    खुपच छान आवडले रामक्रुष्ण हरि धन्यवाद नमस्कार खुपचछान आनंद वाटतोय आपल्या मुळे मी खूप शिकलो धन्यवाद.

  • @ganeshbeloshe2235
    @ganeshbeloshe2235 Před 3 měsíci +2

    राम कृष्ण हरी लय भारी लगी आहे माऊली

  • @bhushanbhoyar6659
    @bhushanbhoyar6659 Před 3 měsíci

    खूप छान गुरुजी.....🥰

  • @mukunddhole1764
    @mukunddhole1764 Před 3 měsíci

    खुप सुंदर महाराज

  • @barekraochaure4207
    @barekraochaure4207 Před měsícem

    🙏🏻🙏🏻🙏🏻खुप छान गुरूजी ❤😊🙏🏻🙏🙏🙏🏼🙏🏻

  • @pravinwankhede3332
    @pravinwankhede3332 Před 3 měsíci +1

    वाह माऊली सुंदर लग्गी खुब मोठी सेवा आहे माऊली

  • @DharmaBudhwant
    @DharmaBudhwant Před 3 měsíci

    अप्रतिम बाबा.....

  • @ganesh_garje_122
    @ganesh_garje_122 Před 3 měsíci

    गुरुजी मी भजन वाजवायला शिकलो असेच तुमचे आशीर्वाद राहुदया हिच प्रार्थना ईश्वर चरणी प्रार्थना करतो ❤🙏👌✨

  • @ShyamGondge
    @ShyamGondge Před 3 měsíci

    अप्रतिम

  • @yogeshpingat7468
    @yogeshpingat7468 Před 3 měsíci

    शेवटच्या लाग्गीचे बोल

  • @Kiratankar_Shubham_bandgar
    @Kiratankar_Shubham_bandgar Před 3 měsíci

    खूप सुंदर महाराज मी शुभम महाराज बंडगर पंढरपूर खूप शिकायला मिळतं पखवाज

  • @devidassalunke8803
    @devidassalunke8803 Před 3 měsíci +1

    गुरुजी मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो मी पाचवीत आहे मी पखवाज शिकत आहे कृपया त्रिताल बोलांचा व्हिडीओ बनवा गुरुजी राम कृष्ण हरी

  • @vaibhavsangle1597
    @vaibhavsangle1597 Před 3 měsíci

  • @marutiumate8859
    @marutiumate8859 Před 3 měsíci

    Ram Karshana Hari 😅

  • @BapusahebPanchmedhe-vu3qk
    @BapusahebPanchmedhe-vu3qk Před 3 měsíci

    बापुसाहेब पंचमेढे किरतपूर ता.वैजापुर जिल्हा संभाजीनगर येथून तुमचा व्हिडिओ बघतो

  • @babanraskar7528
    @babanraskar7528 Před 3 měsíci

    अतिशय सुंदर माऊली

  • @vijaykopare8697
    @vijaykopare8697 Před 3 měsíci

    छान माऊली खूप भारी चाल म्हणून वाजवुन दाखवला

    • @vijaykopare8697
      @vijaykopare8697 Před 3 měsíci

      मी विजय कोकरे आपला शिष्य

  • @MangeshHulawale-lk7yx
    @MangeshHulawale-lk7yx Před 3 měsíci

    खूप छान माऊली

  • @ganpatkalambe4344
    @ganpatkalambe4344 Před 3 měsíci

    अप्रतिम माऊली❤

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u Před 3 měsíci

    छान माऊली..

  • @pandurangdevrukhkar8282
    @pandurangdevrukhkar8282 Před 3 měsíci

    चौपट लगी

  • @datturajput4941
    @datturajput4941 Před 3 měsíci

    Maharaj घिघिला बोल चा विडीवो पाठ

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Před 3 měsíci

    खूप छान गुरुजी 👌🏽👌🏽

  • @vijaykumartodkar675
    @vijaykumartodkar675 Před 3 měsíci

    महाराज लगी कोणती आहे खूप छान आहे

  • @kakasahebbankar5116
    @kakasahebbankar5116 Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी.....❤❤❤

  • @SagarGore-vz6mb
    @SagarGore-vz6mb Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @sushilpatil2316
    @sushilpatil2316 Před 3 měsíci

    Mharaj khup devsani video ❤❤

  • @oparmy7816
    @oparmy7816 Před 3 měsíci

    महाराज कतीटतागेन चे नवीन प्रकार शिकवा

  • @cobragamingyt1732
    @cobragamingyt1732 Před 3 měsíci

    माऊली मी नंविन शिकत असल्यामुळे पहिला जे बोल वाजवला ते बोल कृपया सांगावे

  • @policebhartimargdarshanbya8187

    एक नंबर ❤

  • @parmeshwarAwate-b1q
    @parmeshwarAwate-b1q Před měsícem

    जे तुम्ही बोल वाजवत आहे तो कोणता आहे

  • @GajanangirnareMadhvravgirnare

    आम्हाला लगी समजली नाहीर

  • @user-un8iq9qs6l
    @user-un8iq9qs6l Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी 😂