गाथा चिंतन_दिवस १। १६५१ उठाउठीं अभिमान_भाग १। श्रीगुरु राऊत बाबा। चातुर्मास २०२४

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #राऊत_बाबा
    #रामभाऊजी_महाराज_राऊत_बाबा
    #RAUTBABAOFFICIAL #rautbaba #shreevithalashram #livestream
    श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
    आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
    Facebook Page
    www.facebook.c...
    Instagram Account
    ...
    सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
    कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    धन्यवाद....

Komentáře • 97

  • @vilasmeghe1086
    @vilasmeghe1086 Před měsícem +4

    जय जय श्री राम जय जय श्री सदगुरू राऊत बाबा चरणी साष्टांग दंडवत जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.....

  • @pralhaddhale6580
    @pralhaddhale6580 Před měsícem +2

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 Před měsícem +2

    त्या सर्वांचे धन्यवाद जे चॅनल चालवण्यासाठी कार्यरत आहेत बाबांच्या चरणी नतमस्तक👏👏👏

    • @Rautbabaofficial
      @Rautbabaofficial  Před měsícem +1

      धन्यवाद तुकाराम बाबा

  • @Shivamgawade459
    @Shivamgawade459 Před měsícem +3

    🚩🚩राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 Před měsícem +2

    राम कृष्ण हारी सा.दंडवत बाबा.विठ्ठल विठ्ठल केशवा.विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला

  • @maheshmehasare6278
    @maheshmehasare6278 Před měsícem

    खुप आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पाहत होतो ते मनोरथ आज पुर्ण झाले रामकृष्णहरी माऊली रामकृष्णहरी.

  • @USKARBHAR
    @USKARBHAR Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Před měsícem

    RAM KRISHNA HARI MAULI 💐💐

  • @bhagwankhot8451
    @bhagwankhot8451 Před měsícem

    गुरुवर्य बाबांच्या चरनी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी आज पाहीले चिंतन ऐकुन खूपच आनंद झाला

  • @vijaybhere5980
    @vijaybhere5980 Před měsícem

    श्रीगुरु राऊत बाबांच्या चरणी दंडवत 🎉🎉रामकृष्णहरि

  • @DnyaneshwarLanke-bj2do
    @DnyaneshwarLanke-bj2do Před měsícem

    राम कृष्ण हरी हरी

  • @rohitthorat297
    @rohitthorat297 Před měsícem

    श्री सद्गुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏🚩🚩

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 Před měsícem +3

    गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @vaijinathardad950
    @vaijinathardad950 Před měsícem

    श्री गुरूवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत राजाटाकळी ता घनसावंगी जी जालना

  • @shalinishinde9204
    @shalinishinde9204 Před měsícem

    गुरुवर्य बाबा चरणी साष्टांग दंडवत 🙏 पुणे

  • @krishnaraomahalankar7341
    @krishnaraomahalankar7341 Před měsícem

    रामकृष्णहरि 🙏🚩
    माझा आवडता अभंग 👌
    श्रवण भक्ति पर्वणीला सुरुवात झाली.😊
    श्री.ह.भ.प.कृष्णदास महाराज महाळंकर सताळा.ता.अहमदपूर जि.लातूर. 🌹💐

  • @sambhajichaudhari6736
    @sambhajichaudhari6736 Před měsícem

    Ram krushan hari ..apegaon vidnyanewar jalna babachya charni mastak. Ram krushan hari

  • @GahininathSarde-ki6ey
    @GahininathSarde-ki6ey Před měsícem

    माऊली ची कृपा रामकृष्ण हरी बाबा श्रीविठ्ठल 🥀🙏🚩⚘️

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Před měsícem

    रामकृष्ण हरि

  • @user-tr5xx3oi2v
    @user-tr5xx3oi2v Před měsícem

    रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला निवघा बा ता हदगाव जि नांदेड यतुन श्रवण करीत आहोत जय हरी विठ्ठल विठ्ठला🙏🙏🙏

  • @ganpatigund2821
    @ganpatigund2821 Před měsícem

    राम कृष्ण हरि,

  • @babanpokharkar4919
    @babanpokharkar4919 Před měsícem +1

    गुरुवर्य राऊत बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
    ज्ञानोबा माऊली तुकाराम
    ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @gangaburange8945
    @gangaburange8945 Před měsícem

    राम कृष्ण हरी

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 Před měsícem

    जय.जय.राम कृष्ण हरी माऊली

  • @ShahajiNarute-mo7sf
    @ShahajiNarute-mo7sf Před měsícem

    श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम

  • @tusharmobileappa
    @tusharmobileappa Před měsícem

    गुरूवर्य बाबांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @annasahebrothe5207
    @annasahebrothe5207 Před měsícem

    जय हरी बाबा

  • @shridharpatil2900
    @shridharpatil2900 Před měsícem

    हरी हरि 🌹🌹तुकाराम तुकाराम तुकाराम महाराज

  • @pgkiranshelar22
    @pgkiranshelar22 Před měsícem

    किरण शेलार नाशिक बाबा साष्टांग दंडवत

  • @dr.sanjivingale7277
    @dr.sanjivingale7277 Před měsícem

    Shri vitthal Rakhumaiaaisaheb Jagadguru Tukobaraya v Aadarniya Raut babanche charni trivar sashtang dandavat

  • @gajanankondamangal2301
    @gajanankondamangal2301 Před měsícem +1

    श्री विठ्ठल तुकोबा राया

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Před měsícem

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय सद्गुरू माऊली बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @SurendraGhanwat
    @SurendraGhanwat Před měsícem

    राम कृष्णा हरी

  • @vitthalkhaple
    @vitthalkhaple Před měsícem

    राम कृष्ण हरि

  • @parshramtote5148
    @parshramtote5148 Před měsícem

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @sudhakarpatil8126
    @sudhakarpatil8126 Před měsícem

    गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
    सुधाकर पाटील ,चाळीसगाव

  • @user-zm9fs7mf3r
    @user-zm9fs7mf3r Před měsícem +1

    राम कृष्ण हरि

  • @user-kk4hc4hb8f
    @user-kk4hc4hb8f Před měsícem

    राम कृष्ण हरी

  • @mandakinimurkute2398
    @mandakinimurkute2398 Před měsícem

    श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @arungadade2525
    @arungadade2525 Před měsícem

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी बाबा टाईम सागा.पुणे यथून श्रवण करीत आहे.💐

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 Před měsícem +1

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @user-ds2uu6dc7m
    @user-ds2uu6dc7m Před měsícem

    Ramkrishna Hari Baba

  • @user-fk1ww6io1m
    @user-fk1ww6io1m Před měsícem

    जय जय राम कृष्ण हरी

  • @SheshnaraynJavkar-kg4of
    @SheshnaraynJavkar-kg4of Před měsícem

    श्री रामकृष्ण हरि बाबा चरणी साष्टांग दंडवत

  • @sulochanabiradar3860
    @sulochanabiradar3860 Před měsícem

    रामकृष्णहरी

  • @prakashk5819
    @prakashk5819 Před měsícem

    Srikrishna Govind hare Murari.Ram Krushna hari Vithhal Keshawa🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @user-xe9pg2ol1e
    @user-xe9pg2ol1e Před měsícem

    राम कुष्ण हरि माऊली🙏

  • @pushamadhukarkadam9546
    @pushamadhukarkadam9546 Před měsícem +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @amolawalkar8558
    @amolawalkar8558 Před měsícem +1

    👏👏

  • @minalmahajan2502
    @minalmahajan2502 Před měsícem

    राम कृष्ण हरी बाबा

  • @ajitkadam3933
    @ajitkadam3933 Před měsícem

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @user-cc3gp4nt3m
    @user-cc3gp4nt3m Před měsícem

    रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @babasahebshinde3945
    @babasahebshinde3945 Před měsícem

    गुरुवर्य बाबाच्या चरणी सा. दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhagwanbhere8699
    @bhagwanbhere8699 Před měsícem

    गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @parmeshwar.maharaj.
    @parmeshwar.maharaj. Před měsícem +1

    श्री विठ्ठल

  • @Deveshghule7363
    @Deveshghule7363 Před měsícem

    श्रीविठ्ठल❤🙏🚩🌷

  • @tusharmobileappa
    @tusharmobileappa Před měsícem +1

    shri vithal🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @balkrushnalande7734
    @balkrushnalande7734 Před měsícem

    🙏🙏

  • @ravsahebmusale9603
    @ravsahebmusale9603 Před měsícem

    🙏🙏🙏🙏🙏

  • @minakshit.4363
    @minakshit.4363 Před měsícem

    साष्टांग दंडवत

  • @rushikeshgadhave8962
    @rushikeshgadhave8962 Před měsícem

    श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल

  • @atharvatat9104
    @atharvatat9104 Před měsícem

    रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राऊत बाबांच्या चरणीं सीरसाष्टांग दंडवत

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Před měsícem

    श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @kailasdolas9386
    @kailasdolas9386 Před měsícem +1

    गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत कैलास डोळस वडाळी कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा

  • @maheshmaharajmane825
    @maheshmaharajmane825 Před měsícem

    || राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा ||

  • @subhashkhandagale3319
    @subhashkhandagale3319 Před měsícem +1

    Shri vittal 🚩🙏

  • @saraswatirokade9026
    @saraswatirokade9026 Před měsícem +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @user-ed1dh8ov3d
    @user-ed1dh8ov3d Před měsícem +2

    श्री विठ्ठल🙏🙏🙏

  • @satyanarayangujalwar1453
    @satyanarayangujalwar1453 Před měsícem

    SHRI NIVARTI DNYANDEV SOPAN MUKTABAI EKNATH NAMDEO TUKARAM.

  • @madhavvarle2631
    @madhavvarle2631 Před měsícem +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @user-xu8sm7zx5r
    @user-xu8sm7zx5r Před měsícem

    श्रीविठ्ठल जय विठ्ठल

  • @ShankarGore-hn7gm
    @ShankarGore-hn7gm Před měsícem +1

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @venkatmane3615
    @venkatmane3615 Před měsícem +2

    आज पासून पर्वणी.. श्रीगुरु बाबांच्या चरणीं साष्टांग दंडवत... नांदेड जिल्हा हाळणी येथुन श्रवणाचा लाभ घेत आहोत ‌‌.

  • @VivekHudekar
    @VivekHudekar Před měsícem

    ओम नमो भगवते वासुदेवाय❤❤विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887 Před měsícem

    रामकृष्ण हरि बाबांना दंडवत प्रणाम खूप छान चिंतन मी कोण हेच माहीत नाही. आणि शरीर मी वाटणें हेच अभिमानाचे कारणं आहे. शरीराला मी समजून काही केलें तरी ते अहंकाराला च कारण आहे. मग धान,काय तीर्थयात्रा काय ज्ञानेश्वरी पारायण केले किती काही उपयोग होत नाही. मी हा कोण आहे हे समजून सांगण्या साठी च गुरूंची व संतांची सेवा ही महत्त्वाची आहे. पण सेवा कोणती हे ही कळले पाहिजे

  • @kashinathwarpe8169
    @kashinathwarpe8169 Před měsícem

    काशिनाथ वरपे मंगरुळ बुलढाणा

  • @Rudra_________
    @Rudra_________ Před měsícem +1

    उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥१॥
    तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥
    अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥२॥
    तुका म्हणे काला । कोठें अभेद देखिला ॥३॥🙏🙏

  • @ganeshdeshmukh4640
    @ganeshdeshmukh4640 Před měsícem +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 Před měsícem

    पर्वणीची वाट पाहात होतो.

  • @navnathgadekarofficial9782
    @navnathgadekarofficial9782 Před měsícem

    3:08

  • @krishnachaudhari8033
    @krishnachaudhari8033 Před měsícem

    राम कृष्ण हरी

  • @user-kk4hc4hb8f
    @user-kk4hc4hb8f Před měsícem

    राम कृष्ण हरी

  • @krishnakhedkar6845
    @krishnakhedkar6845 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी ❤

  • @Patil9527
    @Patil9527 Před měsícem +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @user-cc3gp4nt3m
    @user-cc3gp4nt3m Před měsícem

    रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @ramkrishnakaranjkar
    @ramkrishnakaranjkar Před měsícem

    रामकृष्ण हरी

  • @vitthal_mauli
    @vitthal_mauli Před měsícem

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @jyotigarud8772
    @jyotigarud8772 Před měsícem

    श्री विठ्ठल

  • @KeshavPowar-yc2wq
    @KeshavPowar-yc2wq Před měsícem +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @gangaburange8945
    @gangaburange8945 Před měsícem

    राम कृष्ण हरी

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Před měsícem

    श्री गुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @krushnamaharajpatilofficia9021

    राम कृष्ण हरी

  • @MauliHajare-tf9yj
    @MauliHajare-tf9yj Před měsícem

    श्री विठ्ठल

  • @kishorjadhav-to1lw
    @kishorjadhav-to1lw Před měsícem

    श्री विठ्ठल

  • @ShankarShinde-kd4vp
    @ShankarShinde-kd4vp Před měsícem +1

    श्री विठ्ठल

  • @surekhashelke151
    @surekhashelke151 Před měsícem

    राम कृष्ण हरी 🙏🌹🙏