Mns | रात्री जे घडल ती संपुर्ण घटना पहा | Avinash Jadhav यांनी Jitendra Avhad यांचा डाव उधळवून लावला

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #mns #rajthackeray #avinashjadhav #jitendra #maharashtra #harharmahadev #bedhadakmaharashtra #Thane

Komentáře • 2K

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Před rokem +494

    अविनाश भाऊ तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळे मनसे सामान्य माणसांना एक आधार वाटते. तुम्हांस लक्ष लक्ष शुभेच्छा 🙏🚩🕉️

  • @maheshganve6782
    @maheshganve6782 Před rokem +400

    आवाडांच्या दादागिरीला असंच उत्तर दिलं पाहिजे वाह अविनाश जाधव मानलं तुम्हाला

  • @dipmhadlekar6639
    @dipmhadlekar6639 Před rokem +140

    अविनाश दादा यांची धमक आणि त्यांचं बोललेली वाक्य ह्यांना हिम्मत तोंड देण्याची असेल धमक असेल तर नक्की भेट द्या
    जय मनसे

  • @pramodshelke5213
    @pramodshelke5213 Před rokem +28

    शब्बास, शाबास *अविनाश दादा* , आयोधेला एकटा जानारा ही हाच पठा होता.......!!!!

  • @ajaykshirsagar6903
    @ajaykshirsagar6903 Před rokem +40

    अविनाश दादा मी मराठवाड्यातील आहे तुम्ही जेंव्हा अयोध्येला गेलात आणि प्रभू श्रीराम यांच दर्शन घेतल तेंव्हा आपली महाराष्ट्राची अस्मिता उत्तर प्रदेशात वाढवली आणि महाराष्ट्राची शान वाढवली ... त्यानंतर तुम्ही जेवढी आंदोलने केली तेंव्हा तेंव्हा मराठी माणूस आपल्या आणि राज साहेबांच्या पाठीशी खंबीर पने सोबत राहिला..
    आणि हा आव्हाडांच्या कार्यकर्त्याने अशी दादागिरी केली ती बरं झाली तुम्ही बंद केली 👌👌👌👌🙏🙏 जय मनसे

  • @katta893
    @katta893 Před rokem +1242

    सोबत बायका पोर असताना अंगावर हात टाकतात आणि दुसर्याना चालेत इतिहास शिकवायला. चांगल काम केल दादा तुम्ही.

    • @tejasnakti136
      @tejasnakti136 Před rokem +25

      एकदम बरोबर 👍

    • @SOVEREIGN__4
      @SOVEREIGN__4 Před rokem +36

      Awhad la aat taka gunda ahe

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 Před rokem +24

      @@SOVEREIGN__4 तो गरीब मराठी माणसावर हात ऊचलतो

    • @kailasdahale6947
      @kailasdahale6947 Před rokem +27

      मराठी माणसांना वाचवा हो गुंडांपासून.

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 Před rokem +5

      Barobar 👍

  • @roasterraja741
    @roasterraja741 Před rokem +213

    अविनाश दादा असे काम बघितले की हजारो लोकांना तुमच्या सोबत काम करू वाटत असेल नक्कीच.. लय भारी दणका दिला तुम्ही . जय मनसे..

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 Před rokem +95

    धन्यवाद अविनाश जाधव ! 🙏🏻 विचार करा असा कोणीतरी जीतूद्दीन येतो आणि तुमच्यावर तुमच्या कुटुंबासमोर हात टाकतो. अतिशय वेदनादायी क्षण असेल त्यांच्यासाठी. अविनाशजी तुम्ही त्या कुटुंबाला आज ज्ञाय दिलात.

  • @rajeshjadhav5787
    @rajeshjadhav5787 Před rokem +142

    एक नंबर दादा जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩💪💪

  • @Sparkle_097
    @Sparkle_097 Před rokem +90

    एका मराठी मानसा च्या रक्षणा साठी मनसे चे कार्यकर्ते पाठवले , बघून खुप अभिमान वाटला राज ठाकरें चा . शिवाजी महाराजांची आठवंन झाली बघून 🙏🙏 जय शिवराय 🚩

  • @onkarshipate8090
    @onkarshipate8090 Před rokem +369

    जितेंद्र आव्हाड जे काल बोंबलून बोंबलून महिला सन्मानाबद्दल बोलत होते.... त्यांचेच कार्यकर्ते एका महिलेसमोर तिच्या नवऱ्याला मारतायत.... लाज वाटली पाहिजे

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 Před rokem +4

      Atta ti Sulebai gappa basnar, nahi tenvha alkal shikvayla yenar barobar...

  • @hemantgangurde2326
    @hemantgangurde2326 Před rokem +208

    धन्यवाद जाधव साहेब, जय मनसे.💪💪👌👌💪💪

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 Před rokem +155

    एकदम सही जय मनसे

  • @omkarkolhe1749
    @omkarkolhe1749 Před rokem +22

    आमचा एकटा अविनाश दादा या आव्हाडला पुरून उरेल..♥️🔥🔥💪

  • @saptshrungigoatfarmdashrat2216

    अविनाश जाधव आले आहे आता या म्हणा आता राष्ट्रवादी वाल्यांनो बघतो तुमच्याकडे जय मनसे 👍🥰 हर हर महादेव आम्ही तर बघितला सर्वांनी बघावा अशी आशा बाळगतो जय हिन्द जय महाराष्ट

  • @bhavikakini1008
    @bhavikakini1008 Před rokem +77

    Onli mns राज ठाकरे जिंदाबाद Very good अविनाश 👍👍

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 Před rokem +60

    श्री .अविनाश जाधव ह्यांनी न्यायासाठी प्रयत्न केला, न घाबरता, कोणालाही न जुमानता ! स्व .दिघेसाहेबांसारखा !

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 Před rokem +166

    दादा ग्रेट आहे . या जातीयवादी लोकांना मनसे च जागा दाखवून देईल . सद्य परिस्थितीत मनसे हा पर्याय आहे .

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Před rokem +40

    धन्यवाद अविनाश भाऊ आपण प्रेक्षकांसाठी सामोराला छत्रपतींच्या इतिहास साठी सामोराला त्याबद्दल आणि ज्यांनी कधी मराठी माणसाची अस्मिता जपली नाही हिंदूंची अस्मिता जपलीने काय मुस्लिमांच्या दावणीला बांधलेले ते आणि त्यांचा पक्ष आहे ते म्हणजे जितेंद्र आव्हाड शरद पवार साहेब पूर्ण पक्ष ह्या लोकांना त्यांच्या वाईट कृत्याची शिक्षा ही झालीच पाहिजे

  • @dilippradhan1105
    @dilippradhan1105 Před rokem +6

    खरच आहे... आता कुठे गेला ताे जोश आव्हाडांचा. मनसेच्या फक्त एका माणसाने आव्हाडांनी बंद पाडलेला सिनेमा सुरू केला पण आव्हाडच्या एकाही मर्दाला तिथे ययेण्याची हीम्मत झाली नाही. पुढील निवडणूक आव्हाडांना भारी पडेल व सीटही कदाचित गमवावी लागेल. अविनाश जाधवांचा जोर वाढलेला दिसेल व कदाचित ते ठाण्याचे आमदार ही होतील. जे होईल ते होईल पण आव्हाडांची ही क्रूती कोोणालाच आवडली नाही.

  • @kalpanakadam5234
    @kalpanakadam5234 Před rokem +278

    मस्त ! मोठं मोठं बोलणारे खूप राजकारणी आपण बघितले . कृतीत निर्भिडपणे जनतेसाठी उभे राहणारे फार कमी . महाराष्ट्राला एकच पर्याय म्हणजे मनसे!

    • @softpro1177
      @softpro1177 Před rokem +1

      चुकीच्या इतिहासाला support करतात ही लोक

    • @kno5643
      @kno5643 Před rokem +2

      खोका खोका खोका.....khokaaa

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl Před rokem +1

      100%

    • @chetanshelavale4797
      @chetanshelavale4797 Před rokem

      100℅

    • @CARobaarr
      @CARobaarr Před rokem

      Tai je vichar krtes te khup chaan ahe pn manse ajun tevdhi saksham zali nahiye

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 Před rokem +624

    अविनाश दादा येयाच्या आधीच पळून गेले आव्हाड साहेब त्यांचे चेले घेऊन... आव्हाड साहेबांच्या घरासमोरील thether मध्ये येऊन बसला मनसे चा वाघ 🙏🙏🙏अविनाश जाधव साहेब बोलते 👌👌👌👌👌

  • @Hindu.k...2254
    @Hindu.k...2254 Před rokem +134

    हर हर महादेव हर हर महादेव 🙏🚩 मणसे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nivan231
    @nivan231 Před rokem +73

    Great work Avinash Dada.. 👍

  • @ramakat2901
    @ramakat2901 Před rokem +23

    अविनाशदादा सॅल्युट 🙏🙏
    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @rajeshshedge5412
    @rajeshshedge5412 Před rokem +415

    अविनाश दादा, तु खरच ग्रेट आहेस. जय मनसे

    • @40436
      @40436 Před rokem +12

      Cukichaa hitihas dakhawat aahe tyala samarthan

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 Před rokem +1

      दादाला सांगा मला पन बघायचं आहे पन मी वरली मढे राहतोय मी आज सुट्टी घेतली होती फेमीली साठी पन मी पाने लाल येऊ शकत नाही दादर मढे असेल तर पैसे खर्च करून येऊ

    • @abhaypatil2093
      @abhaypatil2093 Před rokem +2

      Afjal Khan palala.

    • @vishalgaikwad5275
      @vishalgaikwad5275 Před rokem +1

      Chukicha Itihas Kasa Kay Manya Hou Shakto....

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 Před rokem +1

      @@abhaypatil2093 🤣🤣😂😂

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Před rokem +300

    प्रेक्षकांना मारणारे हे कोण? आव्हाड इशरत जहाँ ला अतिरेकी मानत नव्हते. तिच्या घरी गेले होते.

    • @ParabAmol
      @ParabAmol Před rokem +17

      जितू खान आहे तो

    • @riteshpimputkar8325
      @riteshpimputkar8325 Před rokem

      Gaddar ahe awadh

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 Před rokem +12

      त्याची वोट बैंक आहे ती.

    • @ramsawle2818
      @ramsawle2818 Před rokem +10

      अफजल खान ची अवलाद तशीच असनार दादा......

    • @Prof.Manohar-Suryavanshi
      @Prof.Manohar-Suryavanshi Před 4 měsíci +3

      जितेंद्र आव्हाडने इस्लाम धर्म स्वीकारला

  • @sachindrazarkar7836
    @sachindrazarkar7836 Před rokem +84

    अविनाश दादा आपलं अभिनंदन....छान काम केलात ...हे आव्हाड नालायक आहेत .... प्रेक्षक लोकांना मारून लोकांना घब्रवयचा प्रयत्न करत आहेत
    .पण तुम्ही त्यांना जशास तसं उत्तर दिलंय आता ते हिम्मत करणार नाय....

    • @cherryoct12
      @cherryoct12 Před rokem +1

      नालायक तर आहेच, पण शेपूट पण आखूड आहे, कायम उघडं

  • @vinayakkulkarni4562
    @vinayakkulkarni4562 Před rokem +42

    राज ठाकरे साहेब अविनाश जाधव आणि मनसे चे शेकडो कार्यकर्ते चे मनापासुन आभार गुंडगीरीला दिलेली चपराक दीर्घ काळ जनतेच्या डोक्यात तर राहील व मनात सुध्दा आपल्या ला रामराम हरहर महादेव सनातनी

  • @satish5521
    @satish5521 Před rokem +36

    Sher Avinash Jadhav proud of you sir. Keep going firebrand leader of the common man. Our Blessings with you.

  • @sdartworld6665
    @sdartworld6665 Před rokem +81

    दादा तुमच्या सारखे नेते हवेत आम्हाला....
    जय महाराष्ट्र.
    ठाण्याचा वाघ अविनाश दादा.....

  • @vishaldhote7620
    @vishaldhote7620 Před rokem +65

    अविनाश दादा खूप खूप छान जय महाराष्ट्र या अशा बावळट लोकांमुळे हिंदू संस्कृती दुब द चालली आहे

  • @aniketsawant421
    @aniketsawant421 Před rokem +81

    अविनाश जाधव साहेब खूप छान केलात जय मनसे (सिंधुदुर्ग)

  • @user-ix3ti9bz9s
    @user-ix3ti9bz9s Před 27 dny +9

    अविनाश जाधव साहेब ग्रेट माणूस. जय महाराष्ट्र

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 Před 7 měsíci +5

    राजसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @umeshchavan3317
    @umeshchavan3317 Před rokem +150

    आविनाश दादा जय महाराष्ट्र जय मनसे ग्रेट आविनाश दादा गर्व आहे मला मी मनसैनिक आसल्याचा 🚩🚩🚩

  • @ashokchitre1300
    @ashokchitre1300 Před rokem +102

    अविनाशजी, तुम्ही एकदम बरोबर आहात. एका गरीब माणसाला मारला हे बरोबर नाही केले. ह्याला कोण आळा घालणार आहे की नाही. का ही अशीच दादागिरी चालू राहणार ?

  • @milindmestri3263
    @milindmestri3263 Před rokem +102

    प्रस्थापित राजकारण्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे. महाराष्ट्राला नवनिर्माण आंदोलनाची गरज आहे

  • @durgeshpawar9830
    @durgeshpawar9830 Před 17 dny +3

    अविनाश दादा आप तो ग्रेट आप सभी को हिंदू समाज के वारिस दार हो

  • @SSS-xm2dh
    @SSS-xm2dh Před rokem +28

    महाराष्ट्र मध्ये खरंच अविनाश दादा सारखे नेते पाहिजेत कारण हे नागोबा सारखे राजकारण करणारे लोकांना धडा शिकवला पाहिजेत

  • @jayu5137
    @jayu5137 Před rokem +71

    Avinash Dada jindabad

  • @devendrasadashivbhagwat1314

    खुप छान काम केलेत. धन्यवाद.
    तसल्या चाटुगिरी करणार्यांमुळेच आपल्या देशावर विदेशी आक्रमकांनी 900 वर्ष राज्य केली.

    • @prakashdesai1696
      @prakashdesai1696 Před rokem

      जाधव साहेब तुम्ही जे केलात ते फार छान मीएक माजी सैनिक आहे माझा तुम्हाला फुल पाठीबा जय दिंद

  • @mohitdhangda2229
    @mohitdhangda2229 Před rokem +99

    जय मनसे जय महाराष्ट्र🚩🚩🚩👍👍👍👌👌👌

  • @ruleordie9681
    @ruleordie9681 Před rokem +161

    Salute to that theatre owner he is a real warrior 🙏🙏🙏
    Jai Hind 🇮🇳🇮🇳🚩🚩
    Bharat Mata Ki Jai🙏🙏🙏

    • @indian9459
      @indian9459 Před rokem

      Are mumbra me bhonga nikalne wala tha gaya hi nyi 🤣 dar ke

    • @kantaramjadhav5796
      @kantaramjadhav5796 Před rokem

      Dili icha. Gulam raj thakare

    • @kantaramjadhav5796
      @kantaramjadhav5796 Před rokem

      Auranjebachi. Aulad. Shivaji maharajanchi badnami karanare chalke

    • @dapoliplotsatparnakutir1166
      @dapoliplotsatparnakutir1166 Před rokem

      यांच्या राजकारणात थिएटर वाल्याचा मालमत्तेचे नुकसान व्हायचे.हे आता सगळंच थांबलं पाहिजे.जो काही इतिहास भूगोल आहे तो पुस्तकातून शिकवा,उगाच चित्रपट बनवू नका आणि बेगडी प्रेम पण आम्हाला नकोय,,,रोजचे रस्त्यावरचे आंदोलन,एक सत्तेत आला की त्याचे पाय खेचून दुसरा येतो,पुन्हा तेच घाणेरडं राजकारण करून पुन्हा काहीतरी लचांड मागे लावायचं.बस झालं,,आम्ही जनता काय ते पाहू,उगाच तमाशे करून समाज जीवन गढूळ करू नये कुणीच.

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 Před 18 dny +10

    राज साहेब ठाकरे यांचा कट्टर समर्थक म्हणजे अविनाश दादा ❤ आमचा आत्मसन्मान म्हणजे महाराष्ट्र नव निर्माण सेना

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 Před rokem +42

    एकनाथ शिंदे च्या सरकारने याच्यामध्ये लक्ष देण्याची नितांत गरज आहे

    • @DipeshNaik-zo2ln
      @DipeshNaik-zo2ln Před rokem +1

      आव्हाड यांना अटक... 14 diwas पुलिस kothadi

    • @NirmalaZore-ih6kz
      @NirmalaZore-ih6kz Před 11 měsíci

      Jana CM padavar basvl jata tyanchyt yevdhi himmat naste
      Tyana aapli khurchi jayil ya chi bhiti aaste mothya ghrache pokal vashe Kay kamache

  • @kokanimulgaabb..5997
    @kokanimulgaabb..5997 Před rokem +43

    Great 👍💯 Dada एकच वादा अविनाश दादा......❤️❤️ अविनाश दादा येत आहे समजताच पळ काढला ....भीती बाळगली पाहिजे कारण एक मर्द समोरून येत होता .जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🙏🚩

  • @Talents22
    @Talents22 Před rokem +18

    अविनाश जाधव साहेब ह्यांचापुढे आव्हाड काय बाकीच्यांची पण नाहीं चालणार
    वाघ आहे ठाणेचा

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před rokem +4

    अविनाश जाधव खरंच तुम्ही ग्रेट आहात. माज आलेल्या अशा नेत्यांना असेच जनतेने ताबडतोब जागच्या जागी, तीव्र प्रतिक्रिया दिली पाहिजे. आता जनताच रस्त्यावर उतरून प्रतिक्रिया दाखवणारच.

  • @bhagwannagare8805
    @bhagwannagare8805 Před rokem +7

    ग्रेट अविनाश दादा सॅल्यूट तुझ्या कामाला आणि डेरिंगला

  • @ganeshthorat8907
    @ganeshthorat8907 Před rokem +157

    झुंड मे तो कुत्ते आते हैं...🐶. आव्हाड......
    🦁 शेर अकेला आता हैं...... अविनाश दादा जाधव..
    🚩🚩जय मनसे 🚩🚩

  • @AJ2creater
    @AJ2creater Před rokem +56

    अविनाश दादा पुढे व्हा आम्हीी तुमच्या सोबत आहोत
    🚩 जय महाराष्ट्र जय मनसे 🚩

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 Před rokem +54

    Hats off to you Avinash. You gave appropriate responses to the gang of thugs.

  • @dhanrajdevkar697
    @dhanrajdevkar697 Před rokem +25

    या महाराष्ट्राला राज साहेबांची गरज आहे

  • @dipakc4617
    @dipakc4617 Před rokem +172

    मराठी चित्रपट यशस्वी होतोय हे कस कळत नाही आव्हाड ला 🚩🚩

    • @shrinandpimpalkar5089
      @shrinandpimpalkar5089 Před rokem

      हा आव्हाड मुसलमान चा चाट्या आहे

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před rokem +4

      नंबर एक चाटू

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před rokem +2

      @@Beke-kg5li Barapur Gajanar kon
      vicar to awhed la

    • @mahi7g440
      @mahi7g440 Před rokem +7

      मित्रा माफ कर पण...आपल्या महाराजांचा असा खोटा इतिहास दाखवून फक्त पैसे कमावण्याचा धंदा चालू आहे यांचा.

    • @dipakc4617
      @dipakc4617 Před rokem

      @@mahi7g440 मित्रा, छत्रपतींचा इतिहास कोणीच खोटा सांगू शकत नाही, कुणाचे मत थोडे वेगळे असेल, महाराज अष्टपैलू,कर्तबगार, विचार करण्या पलीकडील व्यक्तीमत्व आहेत 🚩चित्रपट मनोरंजन आहे, थोडया गोष्टी कमी जास्त होतील, जसाच्या तसा इतिहास कोणीच अचूक सांगत नाही, पणं या चित्रपटात अपमान होईल असे काहीच नाही, आणि चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला आणखी स्पष्ट होईल 🙏

  • @advaitiya3329
    @advaitiya3329 Před rokem +54

    राष्ट्रवादी पक्षाने नेहमी हेच केलंय. जातीय तेढ निर्माण करतात. 1 आठवडा झालंय movie release होऊन आणि त्यांना कळतंय का

  • @arunlakde3294
    @arunlakde3294 Před rokem +20

    दादा तुम्ही खरच सच्चे सैनिक आहात जय शिवराय 🙏🏼🙏🏼

  • @swapnilkulat5990
    @swapnilkulat5990 Před rokem +5

    One man Army..
    Tiger in real Life....
    Jordar, Jabardast, Shandar....

  • @uttammore143
    @uttammore143 Před rokem +35

    अविनाश भाऊ तुम्ही बरोबर बोलथाय साहेब
    त्या जितेंद्र आव्हाड बेवड्या ला जागा दाकवा

  • @shrirajholkar3586
    @shrirajholkar3586 Před rokem +21

    तुमच्या सारखं माणूस कोल्हापूर मध्ये पाहिजे साहेब,
    अविनाश जाधव साहेब

  • @user-hw3nl4pu1d
    @user-hw3nl4pu1d Před rokem +73

    शेपूट घालून पळाले, मनसेचा वाघ येताच. जय महाराष्ट्र जय मनसे.

  • @cap.shree-nath
    @cap.shree-nath Před rokem +5

    एक दम खतरनाक काम केलय अवीनाश दादा🔥💥

  • @deepaghag5510
    @deepaghag5510 Před rokem +67

    Once I really want to meet avinash sir,,,,,nice daring hats off 🙏

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 Před rokem

      Me too....

    • @ashokrawool6169
      @ashokrawool6169 Před rokem +2

      असल्या दादागिरीला मतपेटीतून उत्तर द्या

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 Před rokem +19

    आता राष्ट्रवादी संपत आली म्हणून असे त्यांचे हिंदूद्वेष्टे बायले नेते शेवटचे तडफडत आहे, यांना कोण विचारात नाही त्यांची जागा आता जेल मध्येच, आमचे मराठी माणसांचे कैवारी फक्त श्री. नमो नमो आणि देवेंद्र आणि राज साहेब बास..

    • @mukeshkamble4391
      @mukeshkamble4391 Před rokem +3

      अविनाश दादा तूम्ही आगे बढो हम तूमारे सात हो हा आव्हाङ आपला नाही आहे

    • @milindchavan6779
      @milindchavan6779 Před rokem +1

      Jai MNS
      Avhad laaj aahe Kaa re tula

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 Před rokem

      @@mukeshkamble4391 तो गुंड आहे

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Před rokem +116

    An action against Awhad is must.

  • @VijayPatil-vm9re
    @VijayPatil-vm9re Před rokem +54

    12 दिवस आव्हाड झोप घेत होते का? प्रेक्षकाला बायको मुलगी सोबत असताना मारहाण करून काय दाखवलं? प्रेक्षकानी पोलिस complaint करायलाच पाहिजे.

  • @prashantpatil0101
    @prashantpatil0101 Před rokem +12

    One & Only Avinash Dada Jadhav👑❤

  • @allaboutmotivationlovegym7322

    Last dialogue...🔥❤️❤️

  • @bhushanpawar7001
    @bhushanpawar7001 Před rokem +66

    जय मनसे

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 Před rokem +37

    जितुद्दीन

  • @saching8086
    @saching8086 Před rokem +28

    एका नागरीकाला मारहाण होते . पोलिस काय करत आहेत?

  • @jyotiparab5754
    @jyotiparab5754 Před rokem +3

    राजकारण्यांची शिसारी येते, अशा घटना पाहून. आम्ही टीव्ही वर बातम्या पाहणे सोडुन दिले आहे.

  • @dattatraygavali8363
    @dattatraygavali8363 Před rokem +7

    जय महाराष्ट्र... अविनाश दादा कडक..... हा आहे आमचा नेता.... खूप छान

  • @ashokrawool6169
    @ashokrawool6169 Před rokem +305

    Avinash Jadhav a real hero.
    Hands up to him.
    Hum tumhare sath hai.

    • @saudaminikachare9046
      @saudaminikachare9046 Před rokem +2

      Hands up Har har Mahadev

    • @rashmimalkar7312
      @rashmimalkar7312 Před rokem +2

      आता फक्त मनसे 🇳🇪🚩🙏🙏 धन्यवाद

    • @vishnunandurkar6950
      @vishnunandurkar6950 Před 7 měsíci

      वंदेमातरम. भारत माता की जय
      अविनाश जी मै आपके साथ जरूर रहुंगा.
      आपको बहुत बहुत शुभ कामनांए.

    • @vijayshetty4673
      @vijayshetty4673 Před 7 měsíci

      10% Right

  • @vinodpol3814
    @vinodpol3814 Před rokem +35

    1 न काम सलाम महाराष्ट्राचा मित्रा तुला खरा राज ठाकरे कार्यकरता सलाम

  • @ganeshbhagat5239
    @ganeshbhagat5239 Před rokem +21

    हर महादेव 🔥 वाघ आला की ...... पळतीलच 😂😂धन्यचवाद अविनाश जी 👍🙏🙏

  • @sangramsinghpardeshi6366

    Ekach 1 no kaam Avinash dada tumhi chan kaam kela🙏🙏 jai maharashtra 🙏🙏jai manase

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 Před rokem +4

    शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासापासून आम्ही खूपच अनभिज्ञ आहोत

  • @rajeshshedge5412
    @rajeshshedge5412 Před rokem +88

    प्रेक्षकांना मारणारे हे नामर्द आहेत, हिम्मत असेल तर आमच्या अविनाश दादावर हात टाकून बघा

    • @chetandhavan6486
      @chetandhavan6486 Před rokem +10

      दादा यायच्या आधी पळून गेले 😂

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 Před rokem +10

      भावा मराठी चित्रपट ला तेहटर मीलत नव्हते आता मीलाय लागलेत पन यांच्या पोटात कावळे उडाले

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 Před rokem +12

      जनतेने ठोकले पाहिजे अशा फलतूना..

  • @Bhagwan_Gurav_
    @Bhagwan_Gurav_ Před rokem +24

    ♥️💯👍 गर्व आहे मला मी महाराष्ट्र सैनिक असल्याचा सदैव मनसे 👍💯♥️अविनाश दादा राजसाहेब ठाकरे♥️

  • @krishnasolanke4007
    @krishnasolanke4007 Před rokem +30

    Avinash Dada जय मनसे 👑✌️🚩

  • @manjirikalgutkar7019
    @manjirikalgutkar7019 Před rokem +1

    अविनाश जाधव मस्त काम एक नंबर. चांगला थोबडवायला पाहीजे त्या नागाला ज्या लोकांना त्रास झाला आहे त्यांनी पण तक्रार करायला पाहिजे होती

  • @sagarware6338
    @sagarware6338 Před rokem +10

    हर हर महादेव
    जय शिवराय
    जय मनसे

  • @user-yv8fr2im8p
    @user-yv8fr2im8p Před rokem +16

    🙏हर हर महादेव 🚩
    जय श्रीराम 🙏 जय बजरंग बली 🚩

  • @TheRnpd
    @TheRnpd Před rokem +23

    अविनाश जाधव सारखी माणसे हवीत ह्या महाराष्ट्राला 👍

  • @Prakash-bs5td
    @Prakash-bs5td Před rokem +47

    हर हर महादेव जय महाराष्ट्र जय मनसे.💪💪✌️

  • @shivajikawde4904
    @shivajikawde4904 Před rokem +4

    Great work avinash bhau🚩

  • @MukeshChauhan-lt8ml
    @MukeshChauhan-lt8ml Před rokem +2

    Avinash jadhav ji.we proud to you support hindusam.jai maharashtra

  • @me_Marathi1
    @me_Marathi1 Před rokem +24

    काल सुप्रिया सुळेना सत्तार काही तरी बोल्ले म्हणून महाराष्ट्र भर गदारोळ घातला ह्या राष्ट्रवादी ने आता व्हिडिओ च्या सुरवातीला बागा कशा आई बहिणी वरून शिव्या घालतायेत वा रे काकांची शिकवण शेवटी

  • @chandrakanthajare1131
    @chandrakanthajare1131 Před rokem +27

    हर हर महादेव जय मनसे. 🚩🚩

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Před rokem +7

    अविनाश दादा खरंच एकदम बरोबर 👍👍

  • @vaibhavashtekar3495
    @vaibhavashtekar3495 Před rokem +4

    Avinash Jadhav proud of you ........well done

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 Před 7 měsíci +2

    अविनाश भाउ आमदार झाले पाहिजे

  • @bharatpatil3387
    @bharatpatil3387 Před rokem +6

    गर्व आहे आम्हाला मनसैनिक असल्याचा. जय मनसे.

  • @mahendrajogale3462
    @mahendrajogale3462 Před rokem +24

    अविनाश दादा 👍

  • @mahendrapangale6667
    @mahendrapangale6667 Před rokem +14

    दादा १ नंबर जय मनसे

  • @everythingistemporary8848

    Wright 💯 Avinash jadha 👍 great work 💯

  • @sudhakarprabhu619
    @sudhakarprabhu619 Před rokem +4

    जय हो जय भारत जियो भारत💪🙌🌷

  • @digvijaypatil8903
    @digvijaypatil8903 Před rokem +9

    Ek no Avinash Saaheb and all MNS team ...

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 Před rokem +86

    पब्लिक ला मारणे हे चुकीच आहे