Vetoba devsthan Aravali## गावच्या रक्षणासाठी वेतोबा देव देवळातील चप्पल घालून फिरतो #

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 06. 2022
  • श्रीदेव वेतोबा मंदिर वेंगुर्लेपासून १२ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान आहे. श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीत नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक, रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यान पिढ्या भाविक जनतेचे श्रध्दास्थान आहे. संकटसमयी भक्ताच्या हाकेनुसार धावून येऊन संकट निवारण करणारा देव तसेच नवसाला पाहणारा देव अशी या श्रीदेव वेतोबाची ख्याती आहे. वेंगुर्ले-शिरोडा-रेडी रस्त्यावर आरवली येथे श्रीदेव वेतोबाचे पुरातन देवस्थान आहे. रस्त्यावरुनच श्रीदेव वेतोबाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभार्यात श्रीदेव भूमय्या, देवपूर्वस, श्री देव रामपुरुष, देव बाराचा ब्राह्मण, देव भावकाई या देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. वेतोबाची मूर्ती भव्य मानवाकृती आहे या द्विभुज मूर्तीच्या उजव्या हातात विक्रोश खड्ग असून डाव्या हातात कणीपात्र आहे. वेतोबाचे मंदिर प्रशस्त व दुमजली असून सुमारे दोन हजार लोक सहज बसू शकतील. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य देतात तर भल्या मोठ्या चामड्याच्या चपलांच्या जोडांचा नवस बोलतात. श्री वेतोबाच्या वर्षातून दोनदा कार्तिक शुध्द १५ व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होतात. श्री वेतोबास सालई झाडाच्या पानाचे ३३ प्रसाद लावण्याची वहिवाट आहे. योगी राज बापूमामा केणी महाराजांचे आरवलीच्या या श्रीदेव वेतोबास श्रीदेव विठ्ठल मानून भजत असत. आरवलीच्या वेतोबा देवस्थानात योगीराज बापूमामा केणी यांचा पाडवा नावाचा समारंभ ज्येष्ठ शुध्द प्रतिपादेस करतात. जेव्हा वेतोबा देवस्थानात काही अडचण किंवा संकट निर्माण होते तेव्हा बापू मामांना हाक मारुन त्यांचा अंधार उभा राहिल्यावर त्यांचा सल्ला घेतला जातो. श्रीदेव वेतोबाचे देवालय इ.स. १६६० मध्ये बांधण्यात आले. या देवालयाचा सभामंडप सुमारे इ.स. १८९२ ते १९०० च्या दरम्यान बांधला गेला. श्रीदेव वेतोबाचे देवालयाचा नगारखाना तीन मजल्यांचा आहे. तर देवालय दुमजली आहे.
    • राहण्यासाठी खोल्या :
    • कसे जावे :
    • विमान :
    दाबोलीम , गोवा
    • रेल्वे :
    सावंतवाडी रेल्वे स्टेशन
    • बस :
    वेंगुर्ला पासून १३ किमी , शिरोडा पासून ३ किमी
    • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
    शिरोडा वेळागर समुद्रकिनारा , मोचेमाड समुद्रकिनारा , सागरेश्वर समुद्रकिनारा , रेडी गणेश
    Say Hi on Instagram : / abhi_pednekar30
    Say Hi in Facebook : / abhijeet.b.pednekar
    CZcams Channel I'd: / @abhijeetpednekar4879
    बाइक रायडींग / व्लाॅग वापरतो ते साहित्य :
    My Bike : Honda CB Unicorn 150
    My Action Camera : SJ Cam 6 Legend
    My Helmet : Axor Hunter
    My Riding Jacket : Rynox Urben X Camo Grey Blue Riding
    My Mobile : Samsung Galaxy A52
    Music : www.bensound.com/royalty-free...
    #konkan #marathiyoutuber #vetobamandir #sindhudurg #maharashtratourism #vengurla #aravali
    vetoba mandir aravali,
    vetoba mandir aravali jatra,
    vetoba mandir ajgaon,
    vetoba mandir,
    vetoba mandir parule,
    vetoba mandir vengurla,
    dev vetoba-aravali,
    shri dev vetoba aravali
  • Zábava

Komentáře • 13