Video není dostupné.
Omlouváme se.

Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 160

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2023
  • #rajashivchhatrapati #राजाशिवछत्रपती #episode #fullepisode #amolkolhe #mrinalkulkarni #rujutadeshmukh #chhatrapatishivajimaharaj #jijabai #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #indianserial #episode160
    सारांश
    ---------
    राजा शिवछत्रपती
    आपल्या या भारतभूमीवर राजा शिवछत्रपतींचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या जन्माने ही मराठमोळी माती पावन होऊन गेली, मराठी मनाचे प्रेरणास्थान म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावतंस ...सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज...
    छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले(१६३० ते १६८०)
    हे लोक कल्याणकारी महान राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. माता जिजाबाईंकडून मिळालेली शिकवण, लोककल्याणाची आस आणि आई तुळजाभवानी कडून मिळालेल्या प्रेरणेतून शिवरायांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. जाणून घेऊया हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजा शिवछत्रपतींची अलौकिक गाथा
    Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
    Connect with Star Pravah on Social Media
    Hotstar : www.hotstar.co...
    Facebook : / starpravahofficial
    Instagram : / star_pravah
    Twitter : / starpravah
    Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 160

Komentáře • 17

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 Před rokem +6

    मिर्झा राजे जयसिंग राजपुत असुनही हिंदूंच्याच विरोधात उभा राहिला

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 Před rokem +7

    भाऊ सगळे episode टाका ना, महाराजांचा इतिहास कळू द्या, जय शिवराय जय, शंभू राजे......

  • @ashokmane4508
    @ashokmane4508 Před rokem +1

    भाग१६१ वा पाठवा.

  • @sunilchavan4812
    @sunilchavan4812 Před rokem

    राजा हो तो ऐसा....... जय शिवराय

  • @devanandmunde5420
    @devanandmunde5420 Před rokem

    🌺🌺🙏जय भवानी जय शिवाजी🙏 🌺🌺

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Před rokem

    जय शिवराय

  • @prakashpatil6279
    @prakashpatil6279 Před rokem +2

    161 पाटवा

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Před 8 měsíci

    🙏🔥💯

  • @nileshberde1492
    @nileshberde1492 Před 10 měsíci

    पूर्ण भाग कधी येतांत मी वाट बघतोय, कृपया लवकर पाठवा

  • @ashokmane4508
    @ashokmane4508 Před rokem

    भाग १६१ वा पाठवा

  • @user-eg7oj8fj1f
    @user-eg7oj8fj1f Před rokem +1

    161

  • @abhijitsable5481
    @abhijitsable5481 Před rokem +1

    161, episode

  • @prakashpatil6279
    @prakashpatil6279 Před rokem

    162 पाटवा

  • @nileshberde1492
    @nileshberde1492 Před 10 měsíci

    दादा पूर्ण भाग पाठवा ना, काही भाग येत नाही,

  • @avinashjadhav4271
    @avinashjadhav4271 Před rokem

    EP161 plz

  • @sandeeppawar5662
    @sandeeppawar5662 Před rokem

    Aukadi war aanla mirza la😅