पहिला दिवस--> czcams.com/video/BvJCLMFOM3k/video.html तिसरा दिवस--> czcams.com/video/uk4y6BFqj_I/video.html चौथा दिवस--> czcams.com/video/W3X35vptOok/video.html
मी शिवण क्लास ला जायचे तेव्हा मला वाटले होते की हे खूप अवघड आहे मला जमणार नाही म्हणून मी जाणं बंद केले पण तुमचे व्हिडिओ पाहून मी आता कोणतेही ब्लाऊज शिवते तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवता ते लगेच समजते 🙏
मी सोनाली मी आज पासून तूमचा क्लास जॉईन केला आहे तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली आणि माझ्या लवकर ध्यानात पण बसल थँक्यू तुम्ही इतकं सुंदर समजून सांगता येईल किती दिवसाचा क्लास आहे
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे मी तुमचे जे आधीचे व्हीडियो आहे म्हणजेच ऑनलाईन बेसीक शिवणवलास तिथून सुरुवात केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खुप समजवून सांगतात थँक्यू ताई❤
Tai Tumchi shikvnyachi paddhat khup chan ahe.. Maz pn 1 year ch fashion designer zal ahe. But 4 year cha gap padlyamule thod visarli ahe.. So tumchi video bghun punha pryatn krt ahe. Thank u Tai...
सायली खूप सुंदर तु छान शिकवते आहे आमच्या भाषेत सांगते त्यामुळे खूप छान समजते तुझे मनापासून धन्यवाद सायली असेच सांगत जा आम्हाला थोडी मापे चुकतात सुरुवातीला पण मी करत आहे
Hi ताई मी श्रेया... माझा 6 वर्षांपूर्वी क्लास झाला होता 1 महिनाच केलता काही कारणास्तव पूर्ण झाला नाय... पण तुमचा video बगुन परत करावासा वाटतोय....खूप छान शिकवता thank you so much
पहिला दिवस-->
czcams.com/video/BvJCLMFOM3k/video.html
तिसरा दिवस-->
czcams.com/video/uk4y6BFqj_I/video.html
चौथा दिवस-->
czcams.com/video/W3X35vptOok/video.html
छान ताई नक्की प्रयत्न करेन
@@nikitadeore6906 thanks 😊
Nice work
खुप छान शिकवले सायलीताई
Kalpana
मी शिवण क्लास ला जायचे तेव्हा मला वाटले होते की हे खूप अवघड आहे मला जमणार नाही म्हणून मी जाणं बंद केले पण तुमचे व्हिडिओ पाहून मी आता कोणतेही ब्लाऊज शिवते तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवता ते लगेच समजते 🙏
Thank you so much 🥰
मी सोनाली मी आज पासून तूमचा क्लास जॉईन केला आहे तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली आणि माझ्या लवकर ध्यानात पण बसल थँक्यू तुम्ही इतकं सुंदर समजून सांगता येईल किती दिवसाचा क्लास आहे
माझे कडे फोर टच ब्लाउज नाही आहे तर मी काय करू शकते
Jo asel tuawarun mape ghya
Thanks 😊
O
Thank you so much tai 😊🎉😊 mla tumchi paddhat aavdali I like this video 😊 mi suddha class join kela aahe 😊🎉🎉
सायली ताई खूप छान शिकवता तुमचा व्हिडिओ पाहून मी प्रिन्सेस एक ब्लाउज शिवले मला खूप समाधान वाटले पहिल्यांदा शिवली आहे मी धन्यवाद ताई
मी श्रद्धा मी तुमचा शिवण क्लास जॉईन केलं आहे तुम्ही खूप छान समजावून सागता thank u तुमच्यामुळे खुप मदत झाली 😊👍
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे मी तुमचे जे आधीचे व्हीडियो आहे म्हणजेच ऑनलाईन बेसीक शिवणवलास तिथून सुरुवात केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि खुप समजवून सांगतात थँक्यू ताई❤
ताई तुम्ही खूप छान शिकवतात तुम्हाला लहान बाळ आहे तरी पण तुम्ही खूप छान शिकवायची पद्धत आहे आहे तुमची
Mi pn tumcha class join kela khup sopya पद्धतीनं शिकवता मला समजलं ahe. Thank you so much
मी वृषाली हटकर मला तुमची शिकवण्याची पद्धत खुप आवडली
आणि मी खरंच मना पासुन तुमचे आभार मानते की वेळ काढुन विडीओ
तयार करतात
Tai Tumchi shikvnyachi paddhat khup chan ahe.. Maz pn 1 year ch fashion designer zal ahe. But 4 year cha gap padlyamule thod visarli ahe.. So tumchi video bghun punha pryatn krt ahe. Thank u Tai...
सायली खूप सुंदर तु छान शिकवते आहे आमच्या भाषेत सांगते त्यामुळे खूप छान समजते तुझे मनापासून धन्यवाद सायली असेच सांगत जा आम्हाला थोडी मापे चुकतात सुरुवातीला पण मी करत आहे
सायली ताई तुमचा क्लास ज्याईन केला आहे तुमची शिकवण्याची यांची सोपी पद्धत खुप छान आहे
मी उर्मिला आहे तुम्ही खूप छान शिकवता लगेच लक्षात बसत आहे thank u so much sayli mam असच शिकवा आम्हाला
सायली तू खूप छान शिकवत आहेस. तू सांगितलेले लगेच समजते👌👌👌👌
Thanks 😊
Tai khup chan shikvata tumi
Osm
तुमची शिकवणी खूप छान आहे. मला खूप छान वाटेल. मी नवीन शिकत आहे.तुमची पद्धत सोपी आहे. त्या मुळे पटकन समजले जाते. Very Good 😀😀❤❤👌👌🙏🙏
Thanks 😊
I like it very nice mam
Good mam
Very nice teaching 👌👌
मला ब्लाऊज चा पुढचा भाग आणि मागचा भाग कट कसा करायचा
तुम्ही खूप छान पद्धतीने समजवल आहे
व सहज लक्षातही राहते. धन्यवाद ताई 🙏🙏
तुम्ही खुप छान समजावून सांगता . मी तुमचा क्लास जॉईंट केला आहे. फोर टक्स आकृती काढली पण त्याची थेरी नाही लिहीता येत
तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे तेव्हाच लक्षात बसते
Thank you
खूपच सोप्या पद्धतीने आणि निवांतपणे सांगता ताई,
Hi ताई मी श्रेया... माझा 6 वर्षांपूर्वी क्लास झाला होता 1 महिनाच केलता काही कारणास्तव पूर्ण झाला नाय... पण तुमचा video बगुन परत करावासा वाटतोय....खूप छान शिकवता thank you so much
ताई मी नवीन आहे माझ्या नव सविता आहे पहिला दा शिकत आहे मी अज पासून कॉलस सुरुवात करत आहे तुम्ही खूप छान शिकवत धन्यवाद ताई
@@gaianandeshmukhe5028 your welcome 🤗
छान पद्धत आहे शिकवन्यची
Sayali di आपण खुप छान व्हिडिओ सरल शब्दांमधून समजवण्या प्रयत्न केला आहे म्हणून खूप खूप धन्यवाद.
Thanks 😊
Tu khup Chan shikvtes.. Mla khup aavdtat video.. Khup deep samjaun sangtes Tu.. As konihi shikvat nahit.. 👏👏
खुप छान संकल्पना आहे तुमची आम्हाला पण घर बसल्या शिवण काम करता येईल तुम्ही कुठल्या आहात धन्यवाद
खुप छान समजावून सांगितले.
Khup chan padhatine samjhvotat tai Thanks ❤❤
Khup Chann shikvatat tumhi
Khupach sunder aahe shikvanyachi method 🎉🎉
Excellent explanations 👌👌
Khup sopya paddatine samjaun sangte ,lagech lakshyat yete ,thank you sayali
मी पण आज पासून तुमचा शिवण क्लास जॉईन केला आहे ताई तुम्ही फार छान शिकवता मला अवघड पण नाही जात आहे धन्यवाद ❤
Khup Chan sangat ahe didi Tumi mla khup avadl tumch shikavane thanks so much di
1no shikvnyachi padhat ahe ❤
खूप सोप्या पद्धतीने कटटिंग शिकवता त्यामुळे लगेच कटटिंग समजते धन्यवाद
Your welcome
Khupch Chan Tai👍👍
ताई तुम्ही कुठे राहता खूप छान सिकवत्या ताई तुम्ही थँक्यू ताई ♥️
तुमची शिकण्याची पद्धत मला आवडली 🥰😍🤩🥰very good👌👌
Thanks ☺️
तुम्हची शिकवणेची पध्दत अगदी सोपी आहे
Khup chan shikvte. Tuzya. Mulala Jawal baswun. Ghete. Te khup chan tyachi ekagrata. Vadat ahe good. Very good. ATA to shalet Jat asel
Khup chan sikavle thanks mam shree Swami Samarth ❤❤❤❤
Good morning Tai, me aaj pasun start kela aahe shivan class. Thank you so much, tumchi shikavnyachi padha khup chhan aahe
खुपचं छान सांगितले 👌👌
Thanks 😊
Sayali tai 👌👌khupch sundar mast samjun सांगितलं tnx mi sudha tumche video pahun shiknar aahe dhnyvad 😊
ताई मी आज तुमचा व्हिडिओ बघितला खूप छान समजावून सांगतात तुम्ही
Sonali tai khup chan explain kartai,thanku
खुप छान शिकवता मला खूप आवडलेला आहे
खूपच छान ताई खूपच चांगल्या प्रकारे समजून सांगितल
खूप खूप छान सांगितलं आहे . धन्यवाद ताई 🙏
तुम्ही माहिती खूप छान सांगत आहात 👍🙏
Khup chan shikvta tumhi❤
खूप छान आणि बोलण्याची पध्दत छान आणि सोपी
Thanks
Tumhi far clear शिकवता मला फार आवडला तुमचा class mi aaj पासून तुमचा क्लास जॉईन करते
Thank you❤🙏 tai khup chhan shikwte 👌👌
Khup chan shikavle sayali
Thanks 😊
Khuch chhan sangata madam gaya aadi ase konii sangitala nahi
Khup chhan
Khup lahan vayat tumhi hi sevach kartay mahilanchi tyana shivn kam shikun baryach mahila apla vyvsay suru kartil chan sangtay thank you
Thank you mam kup Chan shikvth aheth tumhi
khup chan sagtat tai sopya pathtine
Thank you 😊
Thanks mam nice teaching...
खुप सुंदर शिकवितात नमस्कार आणि खुप खुप धन्यवाद
Thanks sayli Tai khup chan cutting sangitli
खूप छान शिकवता.👌👌
Very very thnk u so much for this video.
Thank you so much tumhi khup chhan paddhati ne samjavun sangta tai.....
खुप छान पद्धतीने शिकवले आहे, very well done ❤
Thank you🙏 tumchi shikavnyachi paddhat khup changli ahe, patkan samjta 👌
Thanks ☺️
Very nice teaching mam
mi punam Dhepale aj pasun tumcha class join krtey chan shikvtat tumi mam nice👍🎉
Tumhi Khrch khup Chan shikvtay..khup vedio bgitlyanan tumchya vedio la thamble aahe ..mla pn shikaych aahe.. 😊😊😊
Thank you home work dilya baddal
Well explained
Thanks ☺️
Sayali you are amazing. I am very much THANKFULL.🙏🙏🙏
खूपच छान समजावून सांगितले धन्यवाद!
Thank you
तुम्ही खूप छान शिकवता ताई
तुम्ही खूप छान शिकवता
शिकवताना तुम्ही घेतलेली मापे बाजूला ठेवा म्हणजे जास्त चांगले समजेल
Ok
Khup chan shikvata lagech samjal khup chan
Khup chan samjun sangtat 👍 thanks
छान शिकवता ताई
खूप छान सागीतले
Khup sundar mahiti dili madam, thank you.
Khup chhan shikvta tumhi
Too good ❤️❤️
Thanks 😊
Very very proud of u 👏 the great 👍 👌 job
Thank you so much 🥰
मी साधना आहे ताई मी आज पासुन तुमचा क्लास जाॅईन केला आहे तुम्ही खुप छान शिकवता मी नवीन शिकत आहे थँक्यू ताई
Me tumche video aaj pasun bagte aaj mazha pahila class zhala 👌💯❤❤❤❤❤ thanku so much my CZcams mam❤
Hi I am Madhuri Jadhav
Your teaching very nice.
ताई तुम्ही खूप छान शिकवता.ड्रेस पन शिकवा
Thank you sayali tai khup chhan sagte
पटकन लक्षात येईल अशी शिवणकामाची पध्दत आहे तूमची खूप छान
Thank you 😊
छान समजून सांगता दीदी
Thanks
👍👍👍👍👍👍 khup chaan शिकवले
मी पल्लवी वेताळ मी मी कालच मशीन आणली आहे चालवायला खूप जड जाते मला तुमची पद्धत खूप आवडली
👌👌Chan khupach sunder shikavata
खूपच छान ताई❤❤❤
खूप छान सांगता
खूप छान खूप छान...thank you...
Khup sunder shikvta tumhi tai😊
खूप छान ताई मला खूप आवडलं ❤😊
Thanku madam❤
Khup chhan ani sopi method ahe tai
Khup chan shikavla madam tumhi.