कोणतीही भाजणी न करता घरगुती पिठापासून बनवा गरगरीत फुगणारे मालवणी वडे || Instant Malvani Vade
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen...
instant vade pith/इन्स्टंट वडे पीठ
3 वाटी तांदूळ पीठ /rice flour
1 वाटी गहू पीठ / wheat flour
1 वाटी ज्वारी पीठ / jowar flour
1/2 वाटी बेसन /besan
1/4 वाटी उडीद डाळ /udid dal
1 टी स्पून धणे /coriander seeds
1 टी स्पून मेथी / methi seeds
1 टी स्पून काळी मिरी /black pepper
1 टी स्पून बडीशेप / fennel seeds
1/2 टी स्पून हळद / turmeric powder
मीठ / salt
तेल / oil
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• Team Yogita's Kitchen
Shruti - ...
Ajinkya - ...
#YogitasKitchen #Malvani #KombadiVade #Special #EasyToMake #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.
वडे खुप मस्त फुगले आहेत आणि नरम पण झाले आहेत. आणि तु दाखवलेली पद्धत पण अगदी सोपी आहे. 👌👌
Thank you 😊
ताई तुह्मी मागे मालवणी भाषे बरोबर मालवणी वड्या ची भाजणी आणि त्याचेच वडे खूप छान दाखवले. मी पण त्याच प्रमाणात केले. खूप छान झाले. मी कोकणी नाही पण सासर कोकण आहे. म्हणून मला शिकायचे होते खूप दिवस प्रयत्न करत होते पण येत नव्हते.
ताई धन्यवाद.
Khup chan
Great RECIPE. Simple and easy to understand Language. Thank you.
उद्या गटारी वडे मटण खुप छान माहिती दिली आहे आभारी आहोत ताई
Thank you for watching 😊
Thank you so much..perfect results...
खुप छान उपयोगी रेसिपी आहे
खूप चवीष्ट आणि गरगरीत फुगून आले वडे
❤ आजच सर्च केला आणि आजच वडे बनवले.... छान झाले.... मस्त झाले...... घरचे दोघे खुश 😊😊😊
अरे waaaaa फारच छान👍🏻😊
मी तू दाखवलेल्या वड्याचे रेसिपी करून बघितल्या,सगळ्या रेसिपी छान झाल्या.तुझे खूप कौतुक व धन्यवाद.
Thank you so much 🙏🏻☺️
मी अशाच पद्धतीने वडे करते,अप्रतिम चवीचे वडे होतात,छान
मी कोकणी आमच्याकडे कोंबडी वडे घावणे चिकन ,मटण बरोबर नेहमी ठरलेले असते.त्याचे पीठ बनवायचं झंझट.तुमची पद्धत खूप सोपी बिना झंझट आणि खूपच मस्त आवडली मला.
Thank you 😊
अगदी सोप्या पद्धतीने सांगितल❤❤❤👌👌
ताई तुम्हाला खूप शुभेच्छा . तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी पण वडे केले खूप सुंदर झाले . धन्यवाद.
Thank you 😊
खुप मस्त मी दुकानातुन विकत पिठ आणत होते
आता मिस्वताच पिठ बनवेन
धन्यवाद ताई
Thank you ma'am I'll try it
तुम्ही दिलेले प्रमाण आणि वस्तू वापरून वडे बनवले आणि ते खूपच छान झाले. Thank you very much...
खूप टेस्टी आणि सोपी पद्धत दाखवल्या बद्दल धनयवाद 👌👌🙏
Thank you 😊
Khup chan sopya trickne receipe dakhavli tai. Nakki banavnar. 👌👌
By b
वडे मस्त दिसत आहेत. टमम् फुगले आहेत.आता यंदाच्या गटारीला नक्की करून बघेन.
Must tips. Nice
खूप छान रेसीपी आहे , ekdam sopi aahe
Khupch chan mast
खुप छान रेसिपी आहे. मी करून पाहणार आहे.
Apratim recipe! Mi Kali khupach chhan vade zale! Thankyou!
Thank you 😊
धन्यवाद योगीता
khup chan
kahitari navin vatle
Kupa chana👌
Tumi dilelya pramana nusar sagl kel ani khupch chan zale recipe😍 thank you so much 😇
खुप छान सोपी पद्धत सांगीतलीत धन्यवाद . याअगोदर मी तुमचा आंबोळ्या विडीयो पाहीला होता. तश्या केल्या पण होत्या आता उद्या च 😄😄 वडे करेन
Thank you 😊
तुमची रेसिपी खूप छान आहे आवडते आम्हाला
खूपच मस्त झालेत!! आणि ते देखील झटपट!! थॅंक्स योगिता!!
छान पद्धत
Kiti Chhaan Recipe Aahe , Pn Pushkal Varshaa Paasun, Aai Gelya Nantar Kadhi Nahi Chaakhli, Apratim Recipe. 👌👌🤚🤚
तुम्ही करून पहा छान होतात.
वड्याची पर्फेक्ट टेस्ट आहे. ❤
खुप छान 👌👌👌👌👍👍🌷🌷
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे धन्यवाद
Thank you 😊
छान पद्धतीने दाखल
Khup masta aaj try keli.. Ani chaan jhale Thank you.. 😊
रेसीपी👌होळी आणि धुळीवंदना च्या हार्दीक शुभेच्छा.
Thank you 😊
Khup chan paddhat recipe awadli zatpat wadyachi.
Thank you 😊
Khoop chhan recipe aahe.Instant aahe.
Khup Chan Zale thank you so much
योगिता मी बनवले होते खुप छान झाले
Thank you 😊
Thanks
Superb 👍
Thanks Yogita 🌷
खूप छान 🌹
Khub sundar 🙏👍
खुपच छान रेसिपी आहे आणि तुम्ही छान समजावून सांगता मी पण कोकणातली आहे
Thank you 😊🙏🏻
Khup mast aahe 👍👍
khup mast receipe... love it 😍
दा
Mast my fev 😋😋👌👌👌
Mala var khup manje khup avdato😋😋
Mast video tumache recipes
Thank you 😊
छान
Chan
मस्त एक
मी आज हे वडे केले होते खुप छान झाले होते. भाजणीच्या वड्याप्रमाणे लागले.
Thank you 😊
छान....
Khup changli recipe aahe
Udad dal kami pramanat ghetlyamule jast pachak vade hotat!Uttam recipe.
खूप छान रेसिपी
Mast
Khup mast
Good
Mi try kele aj ....khupch chan jhale ...confidence ala
अरे waa very good.
Super!!
खूप छान
Thank you 😊
Wow khup Chan Tai 👌🙏
ताई छान
मी पण केले वडे खूप छान झाले
Khup chan 👌👌👌
बढ़ीया
Yogita mastch wade zatpat
ताजे वडे छान लागतातच
पण शिळे सुदधा छान
लागतात !
चहा सोबत
खूप छान रेसिपी....👌👌
Very Nice
Khup chaan recipe 👌👌👌👌👌😂😂
Thank you 😊
Tai fact uddid dal barober eak vari sabudana bhajun grind karun taka far chan vade hotat.
Thanks 😊
मस्तच!
Perfect recipe
Thank you 😊
Khup chhan Recipe 👌👌🙏
Thank you 😊
So yummy
Khuup chan
Apratim healthy vade👌👌👌
खूप् छान वडे झालें मि बनव ले
Thank you 😊
आज सहज मनांत आले की मालवणी कोंबडी वडे बनवावे पण घरात पीठ नाहीये म्हणून CZcams वर शोध करायला घेतला ... तुमची रेसिपी दिसली.. सोप्पी वाटली आणि नशिबाने घरात सर्व सामान पण आहे तर आजच करून बघते व नंतर अभिप्राय कळवते ( अरे मी सांगायची विसरले की मी परदेशात राहते आणि आम्हाला सहजासहजी ह्या गोष्टी खायला तर मिळत नाहीतच पण ह्याची पीठं वैगरे raw material पण सहज जवळपास कुठे मिळत नाही... एकतर भारतातून आणावे लागते किंवा भारतीय / मराठी दुकानातून आणावे लागते) 😊
Thank you. वडे खूप छान होतात या पद्धतीने.🙏🏻😊
@@YogitasKitchen आज आत्ता बनवले होते मी हे वडे... एकदम मस्त झाले होते... खूप खूप धन्यवाद ही रेसिपी शेयर केल्याबद्दल 🙏🙏🙏
तुम्ही replay केला छान वाटल.Thank you 😊
Simple , healthy, and tasty recipe
Thank you 😊
Chaanach karta 👌💯
Thank you 😊
छानच@👌
Apratim 👌
Thank you 😊
Mastt
Kip chan
Mast 👍
Wow tai khup 👌👌.
Mrs. Chavan
Supar💓💓👍👍🤗🤗😋😋🙏🙏
खुप छान वडे
Thank you 😊
I like your kitchen Yogita All receipes are good your voice is clear
Thank you 😊
@@YogitasKitchen butter chicken dish dakhva na madam
Video aahe channel vr
@@YogitasKitchen ok I will check n see
@@YogitasKitchen ok Good morning
Wow... 😋😋😋😋
Mastach tai
Thank you 😊