योग्य पालकत्व म्हणजे काय? | Over Parenting Podcast | Mayuresh Danke | Sweet talks | Marathi Podcast

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 07. 2024
  • Choosing your career path: • शिक्षण पेक्षा प्रशिक्ष...
    मानसोपचार तज्ञ मयुरेश डंके हे sweet talks पॉडकास्ट वर आले. सध्याचे Genz पालक आणि मुलं ह्यांनी आपलं दैनंदिन आयुष्य विनाकारण त्रासदायक केलंय आणि त्यातून controlling पालक आणि independent मुलं ह्या नव्या संकल्पना तयार होताना दिसत आहेत. ह्या सगळ्यांवर कोणत्या प्रकारचे उपाय पालक आणि मुलं करू शकतात व पालक मुलांमधलं नातं पूर्वीप्रमाणे चांगलं होऊ शकतं हे मयुरेश डंके ह्यांनी सांगितलं आहे.
    Dive deep into The Hidden Dangers of Over Parenting Revealed. In this episode, Sohm Kurulkr and Psychologist Mayuresh Danke explore Childhood, Teenage and Adulthood Parenting. Whether you're a Parent or a child, this conversation offers valuable insights and perspectives.
    स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
    📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to cosmostarmedia28@gmail.com .
    📲 Connect with Us:
    Host:
    Sohm Kurulkr : / sohmkurulkr
    Cosmostar: / cosmostarmedia
    Ikshana: / ikshana_studio_
    Guest:
    Mayuresh Danke: / mayuresh.danke
    Aastha Counselling Centre: / 394172654076750
    🔗 Timestamps:
    0:00 Trailer
    1:23 Introduction (प्रस्तावना)
    1:58 Who Is Mayuresh? (कोण आहेत मयुरेश?)
    5:03 Childhood (बालपण)
    18:07 Choosing Friends (मित्र कसे निवडावे)
    27:55 Teenage (किशोरवयीन मुलं)
    50:54 Adulthood (प्रौढत्व आणि पालक)
    👉 Don't forget to like, comment, share, and subscribe to Cosmostar Media for more insightful conversations! Your support helps us bring you more content like this.
    #podcast #marathi #sweettalks #cosmostarmedia #overparenting
    COSMOSTAR MEDIA SERVICES FOR BUSINESS/CREATORS:
    A :- Social Media Marketing
    B :- Google Ads
    C :- Social Media Management
    D :- Website SEO
    E :- Web Development
    F: Content Creation (Shoot/Edit/Studio Space)
    _________________________________________
    ‪@SohamKurulkar‬ ‪@amuktamuk‬ ‪@ThinkBankLive‬ ‪@whyfal‬ ‪@mitramhane‬

Komentáře • 18

  • @archanapawar6648
    @archanapawar6648 Před 6 měsíci

    खुप छान मुलाखत ....प्रत्येक पालकांनीच नव्हे तर सज्ञान मुलांनी जे भावी पालक असणार आहेत त्यांनीही ही मुलाखत नक्की पहावी....मयुरेश सरांचे मार्गदर्शन आम्हाला या podcast च्या माध्यमातून लाभले ....मनापासून आभार

  • @medhaathawale4987
    @medhaathawale4987 Před 5 měsíci

    खुप छान झाली आहे मुलाखत अभिनंदन मयुरेश 🎉

  • @shubhangisumant6154
    @shubhangisumant6154 Před 6 měsíci +1

    मायरेश जी तुमचे लेख नेहमीच छान व बहुमूल्य असतात

  • @vidyakavekar5442
    @vidyakavekar5442 Před 6 měsíci +1

    खूपच छान आहे. प्रत्येक पालकांनी ऐकावे असा video आहे.👌👌

  • @mugdhadhaygude9258
    @mugdhadhaygude9258 Před 6 měsíci

    उत्तम! अतिशय सुंदर मुलाखत; खूप काही शिकायला मिळालं. गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलायला मदत नक्कीच होईल.

  • @vaishnavibhavsar4
    @vaishnavibhavsar4 Před 28 dny

    Shree Swami Samartha

  • @SHAARVMohite
    @SHAARVMohite Před 6 měsíci

    खूप छान मुलाखत
    👌👌👍

  • @manojmane4464
    @manojmane4464 Před 5 měsíci

    खुप छान सर

  • @gaurisahasrabudhe7193
    @gaurisahasrabudhe7193 Před 6 měsíci

    खूप योग्य शब्दात उत्तम मार्गदर्शन...छान आहे podcast...दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत...

  • @chinmaeys
    @chinmaeys Před 6 měsíci

    Very nice Mayuresh ji.

  • @vibhabidve
    @vibhabidve Před 6 měsíci

    खूप छान विषय आणि मुलाखत 💐

  • @vidhyainamdar3606
    @vidhyainamdar3606 Před 6 měsíci

    Khupch Chaan Video

  • @janhvijain5181
    @janhvijain5181 Před 6 měsíci

    Wonderful 💥

  • @dipalidhumal5777
    @dipalidhumal5777 Před 6 měsíci

    खुप छान 🎉🎉

  • @ulkachatufale7147
    @ulkachatufale7147 Před 6 měsíci

    खुप सुंदर👌👌👌👍

  • @vsthakar
    @vsthakar Před 11 dny

    मागचे पॉडकास्ट सापडत नाहीये .

  • @vevy.offical
    @vevy.offical Před 6 měsíci

    👍🏻👌🏻👌🏻

  • @kedarsupekar1655
    @kedarsupekar1655 Před 6 měsíci

    Nuclear families 😢