टोमॅटो फवारणी | टोमॅटो ला पहिली आणि दुसरी फवारणी Tomato pahili ani Dusri favarni

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2022
  • #टोमॅटोफवारणीवेळापत्रक
    #टोमॅटोलापहिलीआणिदुसरीफवारणी
    #milindbhortomato
    #Tomato
    #उन्हाळीटोमॅटोलागवड
    #पावसाळीटोमॅटोलागवड
    #टोमॅटोफवारणी

Komentáře • 43

  • @danythale2159
    @danythale2159 Před 2 lety +2

    खूप छान् माहिती दी

  • @shivajimhaske8060
    @shivajimhaske8060 Před rokem +1

    खुप छान

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 Před 2 lety +1

    धन्यवाद शेठ

  • @shrikantkale5863
    @shrikantkale5863 Před rokem

    Bhau aushanche contents sangat chala

  • @kahaniyavlogs7114
    @kahaniyavlogs7114 Před 2 lety +1

    Khupach chaan mahiti. ........ Dhanyvad 🙏

  • @ganeshpadekar1900
    @ganeshpadekar1900 Před 11 měsíci

    🥰🥦🥰

  • @shantaramgavit3644
    @shantaramgavit3644 Před rokem

    Dupont kamonicha benivhiya changla aahe ka f m c kampanicha

  • @Shubhampatil-he4yn
    @Shubhampatil-he4yn Před 2 lety

    Water soluble khat kadhi sodawe yabaddal pan mahiti sanga

  • @Shivdutiaariembroiderywork

    कळीच्या स्टेजमध्ये चालेल का किंवा काही सेटिंग झालेला आहे

  • @mayurjain7447
    @mayurjain7447 Před rokem +2

    Thank you so much dada 💯💯

  • @aj-nr7hq
    @aj-nr7hq Před 9 měsíci +1

    Bio 303 chalelka

  • @swapnilkad5518
    @swapnilkad5518 Před 2 lety +1

    June mahinyat jwellary mirchi jamel ka

  • @chetanbhoye6061
    @chetanbhoye6061 Před rokem

    Aali knatol hot nay upay snagha

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 Před 6 měsíci

    Thodkyat sanga

  • @laxmanmahale2471
    @laxmanmahale2471 Před 2 lety

    एकरी डोस किती आहे

  • @Hindavigrouppanadi
    @Hindavigrouppanadi Před rokem

    भाऊ टमाट्यावर करपा पडला आहे 25 दिवसाचे पिक आहे याला काय फवारणी घेऊ

  • @shyamkare4314
    @shyamkare4314 Před 2 lety +2

    टूटा साटि काय वापरावे

  • @user-gh4ye2lc1m
    @user-gh4ye2lc1m Před 6 měsíci

    फुल सेटिंग साठी आमच्या खात्याचा वापर करावा

  • @mindlesspiece9940
    @mindlesspiece9940 Před 2 lety

    माझे टोमाटो लाऊन 20 दिवस झालेत पन काही झाड़ लहान तर काहि मोठी आहेत काय प्रॉब्लम असेल ?

  • @dayneshwarphuge6360
    @dayneshwarphuge6360 Před 2 lety +2

    टोमॅटो लागवड चे प्रमाण किती टक्के आहे तुमच्या भागात टोमॅटो लागवड कधी करावी जुन महिन्यात

  • @user-ly3oj5mv8v
    @user-ly3oj5mv8v Před 2 lety +2

    एफ एम सी कंपनी वाले जास्त प्रमाणात वापरायला सांगतात, दोन एम एल /लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक असते की एकरी पिकानुसार वापर करावा?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +1

      2 ml प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारणी करा

    • @user-ly3oj5mv8v
      @user-ly3oj5mv8v Před 2 lety +2

      @@MilindBhor धन्यवाद माऊली 🙏

    • @Shivdutiaariembroiderywork
      @Shivdutiaariembroiderywork Před 23 dny

      कोणत्या स्टेजला वापरावे

  • @ganeshsangale7081
    @ganeshsangale7081 Před 2 lety +1

    1namber

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      धन्यवाद असच सहकार्य राहुद्या 🙏

  • @digambarshinde9697
    @digambarshinde9697 Před 2 lety +1

    Sir tumcha gav kont ahe

  • @anilkumarwagh8579
    @anilkumarwagh8579 Před rokem +2

    Timepass लय करतो

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      दादा तुमच्या कडे 4 मिनिटे वेळ नाही का
      विडिओ बघायला

    • @anilkumarwagh8579
      @anilkumarwagh8579 Před rokem

      तुमच्या भावना विचार तुम्ही 2 मिनटात पण सांगू शकतात... जी गोष्ट 2मिनटात होऊ शकते त्यासाठी 4 मिनटे वाया कशाला घालवता लोकांचे

    • @anilkumarwagh8579
      @anilkumarwagh8579 Před rokem

      टाइम् is money.... दादा वेळेला खूप महत्व असते.. तुम्हाला नाय समजणार

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před 2 lety +2

    लिपमायनेर आहे
    याला
    पहिली फवारणी
    नीम ऑइल व regent ची करा

    त्यानंतर कुमान l चा प्लेन स्प्रे ग्या
    जेणे करून
    पान रफ होतील

  • @nileshsadgir926
    @nileshsadgir926 Před 2 lety +1

    सर मी रेडोमीलफवारले आहे तरीपण बिनिवो फवारले तर चालेल का 15 पंधरा दिवसाचा फ्लॅट आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety

      नाही आता 25 व्या दिवशी बेनिव्हिया ची फवारणी करा

  • @vivekkhute007
    @vivekkhute007 Před rokem +3

    आम्ही तर बेनेविया एकरी 240ml वापरतो , तरी रिजल्ट चांगले येतात

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      चालेल की दादा रिझल्ट येतोय त्याला महत्त्व आहे

    • @MahavirKedare-rn8qj
      @MahavirKedare-rn8qj Před měsícem

      किती दिवसानंतर चालते बेनेविया