उठी श्री रामा पहाट झाली | श्री राम नवमी | Uthi Shri Rama Pahat Zali
Vložit
- čas přidán 28. 03. 2023
- उठी श्री रामा पहाट झाली श्री राम नवमी Uthi Shri Rama Pahat Zali
#ram
#ramnavami
#bhaktigeet
#उठीश्रीरामापहाटझाली
#श्रीरामनवमी
#uthishriramapahatzali
#shrirambhaktigeete
Copyright owners
saregama
On behalf of: Saregama - Hudba
अशी छान गाणी ऐकायला मिळवायला हवी धन्यवाद ताई साहेब राम कृष्ण हरी माऊली खूपच छान आहे ❤❤❤❤❤❤❤
खूप छान सुंदर रामाची भक्ती गीत मनाला भावतात🙏🙏🙏🌹🌹🌹👌
सकाळीच शान्त भक्तीगीते ऐकायला खूप छान वाटते .ती आपल्या मातृभाषेची ठेव आहे. ती चालू ठेवावी .ऐकण्ण्याचा संस्कार लावला की लागतो .
जय श्रीराम जय हनुमान जय गगनगिरी महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय हिंद राष्ट्र की जय जय भारत माता की जय श्रीराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम सिताराम
राम कृष्ण हरी. खूपच सुंदर भक्ती गीत सकाळी ऐकायला मिळतात. मनाला खूप समाधान मिळते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद❤
खूपच छान आहे मनमोहक आहे धन्यवाद ताई साहेब राम कृष्ण हरी एकुण मनाला आनंद झाला आहे जीवाला राम कृष्ण हरी माऊली खूपच आहे ❤❤❤❤🎉🎉🎉❤❤
जय जय रघू वरी समर्थ ❤❤❤❤❤❤🎉🎉❤🎉❤
🎉❤खूपच छान आहे गीत गायला खूपच छान आहे धन्यवाद ताई साहेब राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤❤🎉🎉❤
सुंदर आवाज!
श्रीरामच्या नवरात्रात श्रीरामच्या नमापेक्षा अधिक गोड काय असणार!!!
Aaj ramrayachi gani ऐकायला मिळाली खूप प्रसन्न वाटतंय जय श्रीराम
जय श्रीराम
खूप छान वाटले 🎉🎉🎉🎉🎉
🚩🚩 श्री राम जय राम जय जय राम 🌼🌼
जय श्रीराम जय हनुमान 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Ram Ram 🙏🙏 Aprattim...
जय श्री राम ❤❤
खुप खुप छान व मनमोहक.
श्री राम जय राम जय जय राम 🚩🌹🌹🙏🙏
सर्वच गीत अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारी आहेत 👌😇🙏🌹
आवाज खुप छान आणि गाण्याची निवड छान आहे
Jai shri ram❤❤❤❤
श्रीराम जय राम जय जय राम।।❤❤
Jai shri Ram ki jai ❤❤❤❤
Ram navami chya hardik subhechchya ❤❤❤❤
जय श्रीराम ❤💐💐🙏🙏
खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम ❤❤
वाह वाह किती गोड ❤ जय श्रीराम 👌👌👍👍🌹🌹
Jai jai shree ram jai jai
ताई फार छान, सुरेख आवाजातील श्रीराम गीते ऐकून लहानपण ची आठवण झाली. सकाळी ही सुंदर गाणी ऐकत झोपेतून जाग यायची. अप्रतिम आणि आवाजही छान, सुरेल.😊
धन्यवाद ताई रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा🎉
खूपच छान रामाची गीते..ऐकून मन राममय झाले..🙏
Jai shri Ram!!!
Khupch Sundar
❤ जय श्रीराम ❤ राम कृष्ण हरी ❤
Jay Shriram
खूप खूप छान खूप आनंद झाला
सर्व गाणी कोणी गायली आहेत फार छान निवड गोड आवाज
खूप छान
खुप छान भक्ती गीत्
जुन्या सिनेमातली ही सगळी गाणी आहेत खुप वर्षानी ऐकल्या मुळे त्या काळात गेले
धन्यवाद
सर्वोत्तम गीते 🌹🙏
जय श्री राम ताई खूप छान आवाजत गायीलीत भक्तीगीते. त्या बद्दल तुमचे व तुमच्या टीमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.
Chhan khupach chhan bhaktigeete aikun khup bare vatle thank you 😊❤
Shriram jayram Jay Jay Ram 🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🌹🌹🌹🌹🌹
जय श्री राम !
जयश्री राम❤
अशिच छान छान गाणी ऐकायला द्या
❤ Jai Shree Ram Prabhu ji 🙏 ❤
राम श्रीराम
❤ जय श्रीराम ❤
Sarvana RamNavamichya hardik Subhechha❤Jai Shree Ram❤😂🎉😊
सर्वच गाणी सुंदर आणि छान आहेत,सर्वाँना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
खूप च सुंदर ऐकायला मिळाले
❤ जय श्री राम ❤ जय श्री कृष्ण ❤ श्री स्वामी समर्थ ❤ जय हनुमान ❤ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺💐💐🌹🌹🌷🌷🎉
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai Swa san ve dya |Aatma Roopa ||
Ya devi sarva bhuteshu matru rupen san sthita namas tas yai namas tas yai namo namaha🙏
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha. Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara jai ho 🙏
जय श्री राम ❤
Jai shree Ram 🙏🙏👌👌🙂😊
Jay. Sreeram🎉🎉🎉
खूप छान भक्ती गित रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला
Jay Sitaram
खरंच खूपच छान आहे आवाज एकूण छान वाटते धन्यवाद ताई ❤❤❤❤❤🎉🎉❤❤
अतिशय सुंदर श्री रामाची गाणी, मन प्रसन्न झाले. जय श्री राम ❤🎉
आहाहा अप्रतिम जी 🙏🙏🌹🌹
जय श्रीराम आम्हाला लेखी लेक लेखी स्वरूपात हे सगळे गाणी द्यावी म्हणजे आम्हाला लिहून घेता येईल
खूप छान वाटले जय श्रीराम
Jay Shree Ram
जय श्री राम जय हनुमान 🙏🙏🙏🙏🙏
Bahut Suder.
जय श्रीराम🙏🙏 खूपच छान रामगीते आहेत सकाळीच प्रसनन्नता वाटते .🌹🌹🙏🙏
❤ जय श्रिराम ❤
सुंदर भक्ति गीते
Jay shiyaram❤❤❤❤
Ram Ram
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram,Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏🌹🌹
एकापेक्षा एक सुंदर रामाची भक्ती गीते ..मन अगदी तन्मय होवून गेले ..खूप खूप धन्यवाद..
श्रीराम राम जय राम जय जय राम रघुपती राघव राजाराम रघुनंदन सावळा राजा राम 🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵🇳🇵
❤ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की ❤
Jay shree Ram🙏❤️🙏Jay Sitaram🙏❤️🙏
शत.शत.राम. राम .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Chan.Bhaktigite❤❤
Happy ramnavami.
खूप खूप सुंदर 🎉🎉❤
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम इव्हेंट कंटिन्यू करू या.सुभेच्छा,युट्युबपरिवार.
अयोध्या धाम पावन धाम.
जय श्रीराम...
फारच छान राम नवमी निमित्त शुभेच्छा 🙏🙏🙏 जय श्री राम। जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सुंदर,, जय श्रीराम जय सनातन हिंदु धर्म,, वंदेमातरम् जय शिवराय अखंड भारत हिंदु राष्ट्र,,,
जय जय रामकृष्ण हरी
जय श्रीराम
❤❤ Jay Shri Ram
रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.
सुरेख गाणी ऐकविल्या बद्दल आभार.❤
❤❤❤जय श्री राम❤❤❤
Ram Krishna har
श्रीराम जय राम जय जय राम कृष्ण हरी माऊली तुकाराम आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे फिरू फक्त गावाकडे वृक्ष मंदिर मध्ये श्रम भक्ती करून आनंद मिळतो हे दादाजींच ब्रीद वाक्य पूर्ण पणे सत्य आहे जय योगेशवर गुंजतु परिवार कडून कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार मंडळी
श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जन्माचा शुभेच्छा.
रामकृष्ण हरी 🙏🙏
सर्वच गाणी खुप छान आहे . 🎉🎉
Khupach chan Awaj abe
Jaysri,ram
🎉Jay Shree Ram 🙏
खूपच सुंदर ❤
जयश्रीराम🙏
सुंदर राम भक्त गीते खूप छान वाटलं
रामाजन्माची भावगीते/भजन बरोबर आज 14/2/24 ला ऐकायला मिळाली मेजवानीच लाभल्या सारखे वाटले. गायिकेचा आवाज अगदी कर्णमधुर आहे. त्यांना आमच्यातर्फे खूप शुभेच्छा. जुन्या काळात हरवून गेलो.
फारच खूप छान राम कृष्ण हरी
वा! मन प्रसन्न होते ऐकुन.
जय श्रीराम दुतं शरणं प्रभद्धे !❤ जय श्रीराम!❤