भीम गर्जना - मी जगेन तर या समाजाच्यासाठी | MI JAGEN TAR YA SAMAJACHYASATHI | MILIND SHINDE | भीमगीत

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2019
  • T-Series Bhakti Marathi Presents Bheemgeet भीम गर्जना - मी जगेन तर या समाजाच्यासाठी (Mi Jagen Tar Ya Samajachyasathi) from Album Vidhecha Raja by Milind Shinde
    टी सिरीज भक्ती मराठी या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन व सुमधुर गाणी आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना गायलेल्या गायकांना प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण. या तुमच्यासाठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आपला अभिप्राय किंवा सूचना ७६६६४१०९४९ या व्हाट्सएप नंबर किंवा comment मध्ये कळवा. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यासाठी आम्हाला मदत होईल आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subscribe वर क्लिक करा व notification चालू करा. खूप खूप धन्यवाद.....
    Song Details:
    SONG: Mi Jagen Tar Ya Samajachyasathi
    ALBUM: Vidhecha Raja
    SINGER: Milind Shinde
    MUSIC: Harshad Shinde
    LYRICS: Kalenand Kumbefalkar
    MUSIC LABEL: T-SERIES
    ----------------------------------------
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-BhaktiMarathi
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
  • Hudba

Komentáře • 335

  • @shaileshkadam3614
    @shaileshkadam3614 Před rokem +73

    ह्या गाण्याने ऐकल्याण शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण होते अप्रतिम आवाज आणि लेखणी क्रांतिकारी जय भिम

  • @yogesh5282
    @yogesh5282 Před rokem +32

    घेतले दलितांना माझा ओटी 💙🙇🙏
    I love you baba 😘🙏🙇

  • @shraddhanirbhavane5451
    @shraddhanirbhavane5451 Před rokem +68

    हे गाणं कितीही वेळेस ऐकले तरी मन भरत नाही, खरंच आवाजात जादू आहे गाणंही फार सुंदर लिहिले आहे 🙏

  • @bharatlonkar8264
    @bharatlonkar8264 Před rokem +18

    आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे या दोघांचा आवाज ओळखताच येत नाही, एकदम सारखाच आहे.

  • @laxmangadekar4668
    @laxmangadekar4668 Před 2 lety +32

    तुमच्या आवाजाला तोड नाही साहेब जय भिम🙏💐

  • @ymcreation2504
    @ymcreation2504 Před 2 lety +62

    किती ही ऐकलं हे गाणं तेवढं च कमी आहे
    मिलिंद सर काय आवाज आहे हो तुमचा
    माझ्या कडे शब्द चं नाही आहे
    नमो बुध्दाय जय भीम जय भारत
    🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏

  • @nandeshjadhav2465
    @nandeshjadhav2465 Před rokem +20

    अतिशय सुंदर गीत गायलंय.... मिलिंद बाबाने... गाण्याचे कवि काळेनंद यांचं अभिनंदन...

  • @PAIKRAO_RECORDS
    @PAIKRAO_RECORDS Před 2 lety +11

    प्रत्येक ओळ काळजाला भिडणारी आहे 🙌 जयभीम 💙

  • @munjushreegaikwad8594
    @munjushreegaikwad8594 Před 2 lety +179

    बाबाच्या भावना समाजा समोर व्यकत करताना मिंलीद दादा खरच तुमच आभार मानावे तेवडे कमीच आहे गिताच्या माध्यमातुन समाजाला बाबा ची आठवन देत आहेत खुपच छान गित आहे,जयभिम🙏🙏

  • @milindkadam3133
    @milindkadam3133 Před rokem +10

    आपला आवाज आदरणीय प्रल्हाद साहेबां सारखाच आहे.मिलिंदा जी खूप खूप सार्‍या निळसर शुभेछा!!

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 Před rokem +28

    खुप खुप मनाला भीडणारं गीत आहे धन्यवाद मीलींद दादा

  • @pratikshasawant8582
    @pratikshasawant8582 Před 2 lety +39

    जय भीम💙 खूप सुंदर आणि विचार करायला लावेल अस गाणं आहे🙏

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 Před 2 lety +13

    Shinde saheb 🙏🏿💙🙏🏿
    Jay bhim💙💙💙 Jay bhim💙💙💙 Jay bhim🙏🙏🙏 good. Aawaz super g....eet 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿. Namo budhaya

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 Před rokem +34

    खूप सुंदर गाणं आहे 👌 आणि या आवाजासाठीच हे गाणं लिहिलं गेलं आहे असंच वाटतं 🙏🏼🙏🏼

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Před 6 měsíci +4

    आपला आवाज़ मनभरून येते ऐकून खूपच गौरवशाली गीत आहे दादा मनापासून अभिनंदन कौतुकास्पद आहे आम्हला गर्व आहे दादा मनापासून आभार

  • @sonuchakre9530
    @sonuchakre9530 Před 2 lety +11

    बाबा भीमा तुझ्या नंतर तुझा प्रकाश पाहिजे खूप छान गीत आहे साहेब जय भिम

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 Před 2 lety +13

    Kiti chan geet ahe kharach manala agdi sparsh karun gele🙏🙏🙏👌👌👌👏👏👏👏

  • @anandgodbole2096
    @anandgodbole2096 Před 2 lety +35

    शिंदे साहेब लय भारी तुमच प्रत्येक गाणं बार बार दा ऐकावं असं वाटतंय एवढा आवाज गोड आहे तुमचा

  • @sangharshbhimkar
    @sangharshbhimkar Před 2 lety +7

    जय भिम आणि फक्त जय भिम मी फक्त माझ्या भिमालाच मानतो🙏🙏🙏🙏

  • @sureshgaikwad8122
    @sureshgaikwad8122 Před 2 lety +17

    आवाजाचा जादुगर आहे फारच सुंदर गाण

  • @adityaramteke6955
    @adityaramteke6955 Před 2 lety +8

    Nice Millind shinde ji Sahab🎧 bhim song Trivar Jay Bhim🙏🙏🙏 My favorite Singer 💖💫💓💞💘Fakt Millind shinde ji Sahab

  • @manishakhire7902
    @manishakhire7902 Před 2 lety +13

    Jay bhim namo bhodhay jay savidhan💐💐💐💐🌹🌹🌹💙💙💙🙏🙏🙏

  • @yxshubale_10
    @yxshubale_10 Před rokem +6

    दादा मला तुमची सगळीच गाणी खूप आवडतात तुम्हाला माझा कडक जय भिम

  • @samadhanbarde6800
    @samadhanbarde6800 Před 3 lety +5

    Pn shinde sir ha samaj shevti visarto samajsudharakana!!

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Před 2 lety +4

    शिंदे साहेब गीताला व तुम्हाला क्रांतीकारी जय भिम.

  • @prathameshkalebag6886
    @prathameshkalebag6886 Před rokem +8

    💙🙏जय भिम नमो बुद्धाय🙏💙

  • @anandgodbole2096
    @anandgodbole2096 Před 2 lety +12

    ईस आवाज ने तो पागल ही कर दीया इतना मीठा आवाज कहा से आया होगा

  • @ganeshjawalepatil
    @ganeshjawalepatil Před 14 dny +1

    माझे दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांना देखील हे गाणं संबोधित करतो 🚩
    जय भीम जय शिवराय❤️💙

  • @panditpagare325
    @panditpagare325 Před 3 lety +12

    🙏 Jai bhim very beautiful lovely nice sweet song 🙏👍❤️❤️👍

  • @hitendrahaware8525
    @hitendrahaware8525 Před 2 lety +11

    Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯👍👌👍👌👍

  • @mahadevkamble1339
    @mahadevkamble1339 Před 4 lety +48

    खूप सुंदर मिलिंद सर ......एक नंबर गाणं आहे क्रांतिकारक जयभीम

  • @vikaskalbande4490
    @vikaskalbande4490 Před 2 lety +7

    गीत ऐकुन....डोळे पाणावले,....जय भिम

  • @kuldipnagdeve2252
    @kuldipnagdeve2252 Před 3 lety +6

    Jay bhim sir...me marel tar ya samajachya sathi nakki

  • @pravinavasarmol7384
    @pravinavasarmol7384 Před 4 lety +16

    jay bhim🙏🙏🙏 beautiful song

  • @utkarshhjambhule1997
    @utkarshhjambhule1997 Před 2 lety +9

    Khup Chan Sir .🌹...Maz fav song ahe sir ❤️

  • @poojadamodar2318
    @poojadamodar2318 Před rokem +3

    धम्म चक्र परिवर्तनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐💙💙

  • @deoraopargharmor1627
    @deoraopargharmor1627 Před rokem +1

    अप्रतिम अशी गीत आहे मनाला चटका लावून जाते शिंदे शाही घराणे जर म्हटले ना तर आपल्या बाबासाहेबांचे गीत आला वेगळाच साज निर्माण होतो

  • @gangadharsanjaykadam4056
    @gangadharsanjaykadam4056 Před 8 měsíci +1

    खरचं विचार केला तर परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे न फिटणारे उपकार आहेत...🙏

  • @FakiraLondhe
    @FakiraLondhe Před rokem +1

    Awazacha badsha millend dada shinde Jay bhim Jay lahuji Jay anna

  • @sachinjadhav612
    @sachinjadhav612 Před rokem +1

    मिलिंद शिंदे तुम्ही आणि तुमच्या सारखे सर्व चळवळीतले कलाकार यांनी चळवळ खूप पुढे नेली,खूप प्रबोधन केले आहे तुम्ही तुमच्या कलेतून, बाकी तुमच्या गायकी ला आणि आवाजाला तोडच नाही,,,,,,,

  • @ganpatkewate878
    @ganpatkewate878 Před 2 lety +5

    Sarw martil paratu tumcha aawaj aamar rahil Saheb!!! 🙏

  • @akashwankhade1349
    @akashwankhade1349 Před 2 lety +8

    Jay bhim khup sundar dong 💙🙏🙏🙏

  • @kkstudypoint5267
    @kkstudypoint5267 Před rokem +3

    वा काय बोल आहेत गिताचे 👌👌
    एक एक शब्द काळजाला भिडणारा...
    बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्यावर...
    जयभीम 🙏🏻

  • @rohitbaisanerb9874
    @rohitbaisanerb9874 Před 2 lety +7

    Jay bhim 🙇🌍💙🙏

  • @ageshsawdekar5683
    @ageshsawdekar5683 Před rokem +6

    Super hit jai bhim🌹🌹🌹

  • @roshanborkar6443
    @roshanborkar6443 Před 4 lety +8

    जय भिम साहेब

  • @sidhukkhandarekhandare8141

    Sir super hit song Jai Bhim Namo buddhay

  • @shaileashmore9997
    @shaileashmore9997 Před rokem +5

    क्रांतिकारी जय भीम दादा💙🙏

  • @pravinkanbale691
    @pravinkanbale691 Před 2 lety +5

    Kadak Jay bhim 🙏🙏

  • @Mr_ashu_45
    @Mr_ashu_45 Před 2 lety +2

    Only वंचित बहुजन आघाडी 💙

  • @PandurangTalikote-zs9wu
    @PandurangTalikote-zs9wu Před 11 měsíci +1

    💙हे गाणं आयकल की अंगाला काटा येतो खरच बाबान खुप काही केले आपल्या साठी 🥹🥹🥹🥹

  • @pankajmadikhambe3603
    @pankajmadikhambe3603 Před 3 lety +6

    जय भिम

  • @sangharssader831
    @sangharssader831 Před 2 lety +1

    Shide parivarache kup kup abhinadan Saheb jay bhim Jay shivray Jay savidhan very nice song very nice vioce

  • @redcriminal5869
    @redcriminal5869 Před 4 lety +10

    Jay bhim
    Superhit song

  • @subhasshinde8634
    @subhasshinde8634 Před 3 lety +4

    जय भीम सर

  • @amolsonawane7815
    @amolsonawane7815 Před 2 lety +1

    हे गित बहुजन समाजासाठी क्रांतिच प्रतिक आहे
    बा भिमान आपल्यासाठी काय काय केलं आहे
    हे शब्दरूपी मांडले...... हे गित ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही

  • @narayanbhandare186
    @narayanbhandare186 Před rokem +4

    Jai bhim 💙💙💙🙏🙏🙏

  • @maheshpawar2745
    @maheshpawar2745 Před 4 lety +10

    खुपमस्तच आहे

  • @vedantSharadkharate
    @vedantSharadkharate Před 2 lety +5

    Jay bhim

  • @kalpeshrajgaming9647
    @kalpeshrajgaming9647 Před rokem +2

    Jai bhim 🙏🙏 namo buddhay ☸️☸️,🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙♥️♥️♥️

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad7247 Před 2 lety +5

    🙏जय भीम नमो बुद्धाय 🙏

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Před 2 měsíci

    मिलिंद शिंदे यांना क्रांतिकारी जय भिम जोंधळे नांदेडकर परिवाराकडून❤

  • @reshmagangne3843
    @reshmagangne3843 Před 2 lety +6

    Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏

    • @ravisurwe8984
      @ravisurwe8984 Před rokem +1

      Jay Bhim

    • @vijaykamble4176
      @vijaykamble4176 Před rokem

      दादा तुमचा आवाज ऐकला की आदरणीय प्रल्हाद दादा शिंदे यांची आठवण होते आणि ती फक्त मिलिंद दादा मध्येच बुद्ध कृपेने निर्माण आहे म्हणून मिलिंद दादा तुम्हाला ऐकलं की नक्कीच आम्हाला प्रल्हाद दादाचा आवाज ऐकल्याचा आनंद मिळतो म्हणून परमेश्वर तुम्हाला सदैव सुखी निरोगी यांनी आयुष्यमान ठेव या समाजाला तुमची गरज आहे जय भीम जय भारत

  • @komalbansode3279
    @komalbansode3279 Před 4 lety +4

    Khup ch chan ahe

  • @jayshrisuarjbarve1970
    @jayshrisuarjbarve1970 Před 3 lety +4

    Jay bhim saheb

  • @gauravkhillare5923
    @gauravkhillare5923 Před 2 lety +1

    Ek number song aahe

  • @rgd4538
    @rgd4538 Před rokem +1

    खूप सुंदर गीत आणि छान आवाज मिलिंद साहेबा चा

  • @bapuraosontakke8015
    @bapuraosontakke8015 Před 3 lety +22

    मी जगेन तर या समाजासाठी बेस्ट सॉंग फॉर .... Younger

    • @Yashrajnade
      @Yashrajnade Před 2 lety +2

      Very inspirational song

    • @deepshikhashejwal8942
      @deepshikhashejwal8942 Před 2 lety

      Agdi Chan jitke gitache bol ahe titkich chaan Aawaj aahe tumchi khupchaa gayal tumhas majha kranikari jaybhim namo budhha

  • @user-ox3of2ol2m
    @user-ox3of2ol2m Před 3 měsíci

    खूप छान गित गायलं सर तुम्ही खूप छान बोल आमच्या अंगात भीमाचे रक्त सळसळत राहील तुमच्या प्रत्येक गीतांमधून जय भीम 💙🙏

  • @satishjogdand6784
    @satishjogdand6784 Před 6 měsíci

    मिलिंद सर तुमचा आवाज खूप छान आहे मी तुमचे बाबासाहेबांचे सर्व गाणे खूप आवडीने ऐकतो

  • @pruthvirajpaikrao2616

    Babasaheb tumche upkar kadhi nahi visarnar amhi 💙👑🙏

  • @vishvajitbansode8180
    @vishvajitbansode8180 Před rokem +1

    सगळ्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहा 🙏

  • @asmir8224
    @asmir8224 Před 2 lety +2

    खूप छान गाणी गायली आहे

  • @sumitkamble175
    @sumitkamble175 Před rokem +1

    खुप छान आवाज़ आहे सर तुमचा….वारंवार ऐकु वाटत हे गाण….

  • @RohitPawar-dv9vn
    @RohitPawar-dv9vn Před rokem +1

    Nice song Saheb khup sundar aavaj

  • @uddhavambhore
    @uddhavambhore Před rokem +1

    जयभिम‌,जय‌,संविधान‌,जय‌,भारत

  • @raghunathdilpak6956
    @raghunathdilpak6956 Před rokem

    khoop chchan Bheemgeet aahe.Milindsir dhanyvad !

  • @umeshkhune8194
    @umeshkhune8194 Před 2 lety +11

    Great song

  • @subhashkamble1223
    @subhashkamble1223 Před 2 lety +1

    जयभिम खुपच छान सुमधुर आवाज

  • @ashishingle3882
    @ashishingle3882 Před 3 měsíci +1

    क्रांतिकारी जयभीम 💙🙏🏻😌

  • @vinodkamble4361
    @vinodkamble4361 Před 2 lety +5

    Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @kirannarwade9783
    @kirannarwade9783 Před 2 lety +11

    Amezing song....

  • @sukhlalnikam8902
    @sukhlalnikam8902 Před 2 lety +2

    Krantikari jaybhim milnd shindheji🙏

  • @kailashiwale7228
    @kailashiwale7228 Před 2 lety +1

    दादा जयभीम

  • @rupalitantrpale1601
    @rupalitantrpale1601 Před 2 lety +3

    Jay bhim🙏🙏🙏

  • @manojtayade6195
    @manojtayade6195 Před rokem +1

    जय.भिम

  • @rahulbolke989
    @rahulbolke989 Před 3 lety +4

    Jay bhim 🙏 sir

  • @shilusahare7586
    @shilusahare7586 Před rokem +2

    Jay bhim 🙏💙

  • @avidhivar.2160
    @avidhivar.2160 Před rokem

    Khup chan......🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @pranayfule6085
    @pranayfule6085 Před 2 lety +2

    Mast sundar song aahe

  • @atharvetribhuvan6998
    @atharvetribhuvan6998 Před rokem +2

    खुप खुप छान गाने आहे जय भिम

  • @pranit4005
    @pranit4005 Před rokem +1

    Bhim
    💙💙

  • @shrikantkarande9
    @shrikantkarande9 Před rokem +11

    Heart touching song , jay bhim 🙏

  • @s.s.ranveer7314
    @s.s.ranveer7314 Před rokem +1

    Millind Dada na saprem Jay Bhim 🙏🙏🙏

  • @dhanrajbhujade3189
    @dhanrajbhujade3189 Před 3 lety +2

    Jay bhim sir

  • @bhimraogaikwad3651
    @bhimraogaikwad3651 Před 4 lety +8

    Good song

  • @gorakhtakankhar856
    @gorakhtakankhar856 Před 2 lety

    खूपसुदर अभिनंदन मिलिंद शिंदे तुमचं खूप खूप अभिनंदन

  • @divyathorat4641
    @divyathorat4641 Před rokem +1

    Kharch etak chan ghan ahe khup ....jay bhim🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @santoshshelke4631
    @santoshshelke4631 Před rokem +1

    Namo Buddhay Jai Bhim

  • @Sachin-bw6lp
    @Sachin-bw6lp Před rokem +2

    Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏