गुरूभक्त शेतकरी | ह.भ.प. ज्ञानदा बुरसे - पंडीत । Gurucharitra Marathi Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • श्री गुरूचरित्र कथामृत - अध्याय ४८
    गुरूभक्त शेतकरी
    ह.भ.प. ज्ञानदा बुरसे - पंडीत
    Gurucharitra Marathi Kirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa
  • Hudba

Komentáře • 46

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před 7 dny

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 Před 21 dnem +2

    ज्ञानदाताई ह्या होतकरू कीर्तनकार आहेत. बुरसे बुवांनी योग्य शिंप्याला कीर्तनकार होण्या साठी सव॔ ज्ञान दिले आहे. खणखणीत आवाज पण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी आहे. निरूपण ऊकृष्ट फारच सुंदर झालं आहे. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. ज्ञानदाताई उच्च विवया विभूशित . आहेत. कथानक माहित नव्हते. पूर्व रंग आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय आहेत आणि ऊतरंग दोन्ही श्रवणीय आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा देतो. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před 25 dny +9

    खूपच छान झाले कीर्तन आवाज गोड आहे सांगण्याची पद्धत खूपच छान आहे पूर्वरंग अभंग निरुपण फारच सुंदर तुम्हाला पुढील सर्व कीर्तना करता खूप खूप शुभेच्छा आणि kirtivant होण्याकरता खूप मनापासून आशीर्वाद vayane मोठ्ठी असल्याने आशिर्वाद देते नाहीतर तुम्ही कीर्तनकार म्हणून खूप mothya आहात म्हणून तुम्हाला नमस्कार करते मी पण कीर्तन शिकले आहे श्री आनंद बुवा joshi यांचे कडे कीर्तन करते ही पण माझा रियाज, अभ्यास कमी पडतो कीर्तन विश्वला खूप धन्यवाद त्यांचा उपक्रम खूप छान आहे त्या साठी खूप शुभेच्छा (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před 21 dnem

    आमच्यातही शेतकऱ्यांसारखी एकनिष्ठा उपजावी. खूप उत्तम कीर्तन. कीर्तन विश्वचे आभार.

  • @gangadharsarwadnya8041
    @gangadharsarwadnya8041 Před 24 dny +2

    खुप सुंदर कीर्तन आवाज गोड आहे ताई खुप खुप छान ❤❤

  • @gauravpatankar9234
    @gauravpatankar9234 Před 21 dnem +1

    नमस्कार, कीर्तनविश्वचे खूप आभार, आजचे कीर्तन सुंदर आहेच, पण गुरुचरित्राचे निवेदन करणार्या हभप साै सायली ताईंचे निवेदन विशेष आवडले. अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन आहे.. मी त्यांची कीर्तने एेकली आहेत, साथ केलेली आहेत, खरंच गायन व अभ्यासपूर्ण कीर्तन आहे त्यांचे.. अशा गुणी कलाकारांना , कीर्तनकारांना पुढे आणणार्या कीर्तनविश्व परिवाराचे खूप आभार 💐
    श्री गाैरव पाटणकर , देवगड

  • @kiranmoharil5970
    @kiranmoharil5970 Před 19 dny

    वावा खुपच सुंदर किर्तन संपूच नये असे वाटत होते आवाजही खुप गोड

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 Před 23 dny +1

    Kupch Sundar god kirtan Tai

  • @prasadkulkarni2953
    @prasadkulkarni2953 Před 19 dny

    अप्रतिम कीर्तन 👌👌👌👌 खूप सुंदर निरुपण आणि आख्यान आणि आवाज तर 👌👌👌

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Před 24 dny +1

    नमस्कार ज्ञानदाताई ,व्वाह...खुप छान सुरुवात

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Před 22 dny

    वाहवा क्या बात है... खूप खूप सुंदर, गोड आवाज, निरुपण आणि आख्यान ही खूपच सुंदर झाले.

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 Před 7 dny

    छान सुंदर, नमस्कार हरिओम

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 Před 24 dny

    ताई किर्तन छान प्रस्तुत केले आवाज गोड आहे .नमस्कार ताई

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před 21 dnem

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @vijaykabadi7464
    @vijaykabadi7464 Před 25 dny +2

    अवधूत चिंतन श्रीगगुरुदेव दत्त.
    ज्ञानदाताई आप कीर्तन खुप छान झाले.
    आपण निरुपणही खूप छान केले.
    धन्यवाद.

  • @vinayakranade46
    @vinayakranade46 Před 23 dny

    खूप छान गाणे निरुपण नमस्कार

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Před 24 dny

    Khup chhan. Ram Krushna Hari Govind.

  • @sulabhajoshi7510
    @sulabhajoshi7510 Před 13 dny

    Excellent Kirtan. Thanks Kirtan Vishva.

  • @gayatriwalvekar3290
    @gayatriwalvekar3290 Před 24 dny

    खुप छान सुंदर ज्ञानदा 🎉❤

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 Před 24 dny

    खुप छान किर्तन झाले। ताईंना नमस्कार

  • @user-xf1vd3tb5h
    @user-xf1vd3tb5h Před 22 dny

    कीर्तनकार अडचण असावा सुंदर आवाजसुंदर निरूपण कथन उत्तम त्रिवार vandant

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Před 25 dny

    खूप छान.
    पूर्वरंगात माउलींचा अभंग खूपच गोड होता. पूर्वरंग खूपच छान वाटला आणि उत्तररंगही खूप छान रंगला.
    कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद.
    भावी आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. आदरणीय बुरसे बुवांना नमस्कार. कन्या कीर्तनात खूप छान तयार होतेय ते आपल्याच मार्गदर्शनामुळेच. 👌👌🌹🌹

    • @ashwinidiwekar2227
      @ashwinidiwekar2227 Před 19 dny

      सद्गुरू नचे म हा त म्य, छान, समजावून सांगितले आहे, न्या नदा, ताई, तुम्ही उत्तम कीर्तन केले,आहे,, आणि तुमचा आवाज पण गोड आहे,, धन्यवाद,,,, असेच किर्तन आम्हाला ऐकायला मिळावे,,, तुम्हाला माझ्या शुभेच्छा🎉

  • @ArnavDhok
    @ArnavDhok Před 24 dny

    Namaskar, khup sundar kirtan,apratim.

  • @aartikane8089
    @aartikane8089 Před 24 dny

    खूप छान 👌👌

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 Před 19 dny

    Khup sundar ❤❤

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Před 24 dny

    नमस्कार ताई.....छान सूत्रसंचालन

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 Před 25 dny +1

    राम कृष्ण हरि 🙏🏻💐💐

  • @sudhakarbrahmanathkar5500

    Very nice ❤🎉

  • @sadashivadeshpande8625

    🙏अतिशय उत्कृष्ट 🙏श्रीराम समर्थ श्रीराम 🙏👍👍

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 25 dny

    श्री गुरुदेव दत्त 🙏 निरुपण खुप छान गुरुभक्तीचे आख्यान सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏 नवोदित कलाकारांचे अभिनंदन

  • @SarangJoshi1996
    @SarangJoshi1996 Před 25 dny

    🙏🌹🚩अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🌹🚩

  • @smukund
    @smukund Před 25 dny

    रामकृष्ण हरी स्वामी समर्थ जय शंकर

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před 24 dny

    जय जय गुरू महाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू

  • @tulipcc-ei6uf
    @tulipcc-ei6uf Před 24 dny

    ,खूप छान कीर्तन धन्यवाद .

  • @govindasolkar3272
    @govindasolkar3272 Před 25 dny

    श्री गुरुदेवदत्त
    खूप छान

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před 24 dny

    प्रास्ताविक छान झाले

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 Před 24 dny

    जय जय रघुवीर समर्थ

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u Před 25 dny

    खूप छान कीर्तन....🙏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před 25 dny

    खूप च छान

  • @renuramdasi1669
    @renuramdasi1669 Před 25 dny

    खूप छान ❤

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 Před 25 dny +1

    बुरसे बुवांच्या कन्या का ❤🙏🏼

    • @Dspandit009
      @Dspandit009 Před 25 dny

      होय 🥰

    • @dilipgokhale6666
      @dilipgokhale6666 Před 25 dny

      अप्रतिम

    • @madhavisuryawanshi5597
      @madhavisuryawanshi5597 Před 24 dny

      🙏🏼खूप मस्त कीर्तन वडिलांचा वारसा पुढे नेताय 🙏🏼😍अप्रतिम