दालमिल उद्योगाला 50 टक्के शासकीय अनुदान | अर्धा एकरात शेतकरी लखपती | Dalmil Business | Santosh Gade

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2023
  • दालमिल उद्योगाला 50 टक्के शासकीय अनुदान | अर्धा एकरात शेतकरी लखपती | Dalmil Business | Santosh Gade
    नगर जिल्ह्यातील संतोष गादे यांनी ६५० शेतकऱ्यांना दालमिल उद्योग उभारून दिला आहे. फक्त अर्धा एकर जमीन असलेल्या संतोष गादे यांनी २००९ मध्ये उसनवार करून संतोष ७५ हजारांची दालमिल मशीन खरेदी केली होती. श्री. गादे यांनी ९ ते १० वर्षांच्या संघर्षांनंतर २०१८ मध्ये ज्ञानेश्वरी ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीची स्थापना केली. दालमिलसाठी लागणारी सर्व यंत्रे ज्ञानेश्वरी ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीमध्ये तयार होतात. शेतकरी फक्त ९० हजार रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये दालमिल उद्योग उभारू शकतात. मशीन खरेदीवर शासनाचे ५० टक्के अनुदान मिळते. मशीन खरेदी केल्यानंतर पूर्ण एक वर्ष कंपनीकडून ग्राहकांना सेवा दिली जाते. फक्त ९० तासांच्या कामात ९० हजारांच्या दालमिल मशीनचे पैसे वसूल होतात.
    ज्ञानेश्वरी ऍग्रो इंडस्ट्रीज, नेवासा फाटा, मो. नं.9011541646 / 7020684986
    पत्ता : ज्ञानेश्वरी ऍग्रो इंडस्ट्रीज, पुणे- छत्रपती संभाजीनगर हायवे, नेवासा फाटा, जि. नगर (महाराष्ट्र)
    #dalmiludyog
    #santoshgade
    #dalmilbusiness
    #dalmilbusinessgrant
    #dalmilmachinery
    #dnyaneshwariagroindustries
    #shivarnews24

Komentáře • 40