शुक्रवारच्या बाजारात सासू सुनेची शॉपिंग 🛍️| Shopping Vlog | Family Time | Crazy Foody Ranjita

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • आज मस्त दोघी सासु सुना पालघर मध्ये शुक्रवारच्या बाजारात शोपिंग करणार आहोत. बरेचसे सामान घेणार आहे. त्यात मच्छी तर असणारच आहे. आज आईन सोबत shopping करायला खुप मजा आली.
    #shoppingvlog #shopping #familyvlog #familytime #fridaymarket #fridaymarketpalghar #crazyfoodyranjtia #ranjita #foodie #dailyvlog #adayinmylife #dayinmylife #shoppingshopping #mumbaikar #seafood #foodvlogs #foodvlogger #fishrecipes #foodlover 3seafoodlover #mumbaifood #foodie #seafoodrecipes #ranjita #crazyfoodieranjita #restaurant #foodieranjita
    Watch More-
    मला मिळाला "कोकणरत्न" पुरस्कार🏆- • मला मिळाला "कोकणरत्न" ...
    महाराष्ट्राचे पहिले कोळी रेस्टॉरंट - • महाराष्ट्राचे पहिले को...
    मी झाले सासू 🥰 - • मी झाले सासू 🥰| प्रशां...
    ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
    Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #fridaymarket #palghar #bazaar
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Komentáře • 270

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Před 9 měsíci +32

    येवा येवा शुक्रवारचा बाजार आपलाच आसा.रंजिता तुझे आमंत्रण पोहोचले.शुक्रवारचा बाजार लई भारी आहे एखाद्या सुपर मार्केटला मागे टाकेल असा तीथे काय मिळत नाही असे काहीच नाही.आणि ताईंचा उत्साह लगबग बघुन मजा वाटते त्यांच्यात एक परकरी पोर संचारते.सोन्या चांदीच्या खरेदीपेक्षा त्याना जास्त आनंद शुक्रवारच्या बाजारातील खरेदीत मिळत़ो.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 9 měsíci +4

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @ashwini..
    @ashwini.. Před 9 měsíci +5

    मला तर खूप आवडतो पाहायला शुक्रवारचा बाजार❤😊
    किती दिवसातून व्हिडीओ बनवला आहे ना हा, पण मस्त मज्जा येते पाहायला शुक्रवारचा बाजार आणि तेपण ह्या दोघींसोबत❤😊

  • @shobhapatil455
    @shobhapatil455 Před 9 měsíci +2

    दर शुक्रवारी रंजीता आईना बाजारात घेऊन जा आईना खूप बाजाराची आवड आहे खूप आनंदी होता त्या तुमचा सासु सुनेचे नातं आई लेकीच्या नात्यापेक्षाही भारी वाटते असेच हसत खेळत रहा आणि आम्हाला व्हिडिओ टाकून आम्हाला पण आनंदी ठेवा😊❤

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Před 9 měsíci +1

    शुक्रवार चा बाजार म्हणजे पर्वणीच असते.आमच्या काॅलेज जीवनात शुक्रवार चा बाजार अविभाज्य भाग असे.खूप फिरायचं नको ते पण घ्यायचे हिशोबाचा मेळ घालायचा, शुक्रवारानी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. व्हिडिओ खूपच छान 🥰🥰🥰🥰🎊🎊🎊

  • @aditigokhale7542
    @aditigokhale7542 Před 9 měsíci +1

    रंजिता, तू खूप लाघवी आहेस ,सगळ्यांना आपलेसे करतेस, आईं पण खूप छान आहेत. तुमची सगळीच फॅमिली भारी आहे..तुम्हा सगळ्यांना भेटायची इच्छा आहे. बघूया कधी योग येतोय. मी सगळे तुमचे व्हिडिओ पून्हा पून्हा बघते....खूप काही बोलायचे आहे तुमच्याशी...मी संगमनेरला असते .तुम्ही या एकदा नक्की.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 9 měsíci

      Thank you so much 🥰🥰🥰संगमनेरला आली कि नक्की भेटू 😊

  • @yogitapatil2246
    @yogitapatil2246 Před 9 měsíci +2

    खुप खुप मस्त शुक्रवारचा बाजार.....लोखंडी तवे कितीला घेतले please सांगा मला पण घ्यायचे आहेत म्हणून एक अंदाज येईल.....❤❤❤❤❤बाय....

  • @latapatil5643
    @latapatil5643 Před 9 měsíci +2

    आई किती खुश मच्छी घेतली कि उत्साई आहे आई तुझ्यासारखी सुन सेगळ्याना मिळो खुप छान ❤

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Před 9 měsíci +1

    शुक्रवारचा बाजार खरेदी मसत वाटते बघायला आणि आई खूप खूष होते हे बघून . वाटते

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 Před 9 měsíci +1

    खुप मस्त रंजिता ताई विडिओ आणि ताई नारळ पाणी देते मी केव्हा पासून वाट पाहत आहे. सासू सून जोडी लय भारी खरेदी सुद्धा खुप खुप भारी आणि आमच्या गावाला सुद्धा शुक्रवारीच बाजार असतो.

  • @jayshreemarulkar1015
    @jayshreemarulkar1015 Před 9 měsíci +2

    छान तुमचा जोशचा कार्यक्रमपण पाहिला

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 Před 9 měsíci

    एकदम भारी खरेदी केली... आई खूप खुश असतात खरेदी करायला..त्यांना हौस आहे ...आईंना मच्छी पण भरपूर आवडते..आमच्या कडे पण भरपूर मच्छी आवडते...सासू सून जोडी एक नंबर..👍

  • @pritirijoy2815
    @pritirijoy2815 Před 9 měsíci +1

    Tumhi kalvache gole nai ghetle bapre.. Aamchya ethe milat nai and aamhi khayla ekde tikde baghto.. Te pn kiti mothe gole hote.. Kiti variety hoti fish chi ahhaaa din ban gaya.. Aai kiti khush astat simple shopping la i love it.. Ekda kalvachya golyache vadi n rassa kara agri style.. Aamchya kde shipru pn boltat

  • @ranjanakamble6816
    @ranjanakamble6816 Před 9 měsíci +2

    मलाही आठवडी बाजारातील खरेदी आवडते.छान

  • @nilamzunjarrao3135
    @nilamzunjarrao3135 Před 9 měsíci +2

    मस्तच खरेदी सासू सुनेची, आमच्याकडे पण असच शुक्रवारचा बाजार भरतो. कर्जत रायगड

  • @latapatil5643
    @latapatil5643 Před 9 měsíci +3

    डोंबिवलीला ८० किलो कांदे मच्छी पण खुप महाग आहे

  • @Rangoli_Spectrum
    @Rangoli_Spectrum Před 9 měsíci +1

    मला शुक्रवार चा बाजार चा vlog chup आवडतो कारण माझी जुनी आठवण आहे मी नेहमी या बाजारात जायची सध्या आम्ही नाशिक मध्ये राहते palghar ला mi १० वर्ष राहिली आहे त्यामुळे तुमचे vlog mala जवळचे वाटतात ६वर्षा पूर्वी नाशिक ला शिफ्ट झालो . Mr चा job palghar madhe ch ahe te palghar to नाशिक १५ दिवसाने up down karat मुलांच्या education sathi ekde alo tase amche gaon शिर्डी कडे आहे😊

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Před 9 měsíci +3

    जय सदगुरू मस्त शुक्रवारचा बाजार आणि आईची मस्त माशांची रेसिपी मला खूप आवडते

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 Před 9 měsíci +1

    रंजिता तु सासुबाई ला कीती छान साभाळते आनंद होतो बघताना

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 Před 9 měsíci +1

    Hi 🙏जय सद्गुरू🙏खूप छान असते शुक्रवार चा मार्केट खुप मज्जा येते बघायला 🤗🥰आणि आई किती खुश असतात ❤️😍

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Před 9 měsíci +1

    रंजिता तु आणि आई बाहेर फिरायला बघितल का खुप छान वाटत पालघरचा शुक्रवारचा बाजार एक नंबर मच्छी चा बाजार खुपच छान वाटला बघुन एकदमच भारी वाटलं विडीवो बाजारातला आई बरोबर बोलल्या बाजार बघुन मन एकदम प्रसन्न झाल तुम्हाला दोघींना बघितल का आई आणि मुलगी बाजारात खरेदी करतात ते बघून बर वाटत तुम्हाला भरभरून आशीर्वाद लाभो हि सदिच्छा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 9 měsíci

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🥰🥰❤️

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Před 9 měsíci +3

    दोघी सासु सुनेची शॉपिंग खूप छान वाटली पाहून 👌👌👌👍👍👍♥️♥️♥️♥️

  • @sagarpatil-oc3qx
    @sagarpatil-oc3qx Před 9 měsíci +1

    Mast tai mala bajaracha video khup avdto

  • @VidyaMhatukade-xo3uk
    @VidyaMhatukade-xo3uk Před 9 měsíci +2

    Lai bhari friday bazar❤aai kiti Chan bolhtat kai kai kharedhi keli no1😮 aai jam khush ashtat kharedhi karthna saghylanha sadhal hathane detat paise😊 bargaining karat bashat nahit 4 paise tyana milhu deth hi Bhavana aaii chi khoop avhdate mala saghale manha pashun ghethtat

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम, आई रंजिता ,मस्तच ऊन्ह होण्याच्या आधी शुक्रवारच्या बाजारात जाऊन आलात!आपल्या शुक्रवारच्या बाजारात अगदी नाड्या ,बांगड्यांपासुन ,साड्या चादरी वगैरे वगैरे, काय मिळत नाही ते सांगा!मी पण दहा लाच बाजारात जाऊन आले ,एक तास तर कमीत कमी लागतोच!आता तर ताज्या भाज्याही आल्यात!

  • @sayalisatam5815
    @sayalisatam5815 Před 9 měsíci +1

    रंजिता..... शुक्रवार चा बाजार तुमच्या सोबत पाहून मस्त वाटते. मला ही वाटतं पालघर यावे एकदातरी....
    Shopping..... लय भारी...
    आई अशाच खूश रहा.

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 9 měsíci +1

    शुक्रवार चा बाजार आणि रसिका ताई मस्त समीकरण झाले आहे. मी पण मनाने त्याच्या बरोबर बाजार खरेदी करते. व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.

  • @vedangihatkar4217
    @vedangihatkar4217 Před 8 měsíci

    शुक्रवारच्या बाजारच्या खरेदी ची मज्जाच भारी… आम्ही पण शुक्रवारी न चुकता जातो वसई शुक्रवार बाजारात❤

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Před 9 měsíci +3

    Friday bazar video baghyala majja yete 👌👌

  • @nikitaandhare6736
    @nikitaandhare6736 Před 9 měsíci +1

    Aai aani Tai bajarat gele mla khup Aavdhat sag mst gheta

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 Před 9 měsíci +1

    Bhari vlog.

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Před 9 měsíci +1

    शुभ दुपार शुक्रवारचा बाजारचा व्हिडिओ लय भारी सासू-सुनेची खरेदी पाहावयास फार आवडते.अशाच सदा आनंदीआनंद राहा.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sachinsanke
    @sachinsanke Před 9 měsíci +2

    Hi Tai
    Tu je markete दाखवते तेथून मार्केट समजण्यास खूप मदत होते आणि माझा अभ्यास economics , ocm , असल्या कारणानं मार्केट कुठे कसं चालू आहे ते कळत
    Carry foody rangita Tai chya vlog फॅक्त entertainment नाही तर knowledge madhe pan भर

  • @vinayapatil365
    @vinayapatil365 Před 9 měsíci +1

    chan shopping tai

  • @poonamkillekar5690
    @poonamkillekar5690 Před 9 měsíci +1

    खूपच छान खरेदी केली
    ताई तू घेतलेला शरारा 1no आहे ❤

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 Před 9 měsíci +5

    Nice relationship between mother in law and daughter in law. Highly appreciated

    • @swarachaugule388
      @swarachaugule388 Před 9 měsíci +1

      खरचं खूपचं छान शुक्रवार चा बाजार ❤ एकदा येयाला पाहिजे तुमचा बाजारात 👌

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 9 měsíci +1

      Thank you 🥰🥰

    • @Shitalpatil1993
      @Shitalpatil1993 Před 9 měsíci

      ​@@CrazyFoodyRanjita❤😮

    • @aafrinmulani
      @aafrinmulani Před 9 měsíci

      Ho pan kuthe aahe

    • @rahulroj6444
      @rahulroj6444 Před 9 měsíci

      yko.

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 Před 9 měsíci +1

    तुमची शुक्रवार खरेदी मजा वाटते

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před 9 měsíci +1

    कमालीची खरेदी केली बाजारात. खर सांगु का बेटा तुम्ही दोन्ही सासू, सुन नसुन मायलेकी आहात. 😊😊😊😊❤❤❤❤❤

  • @babykajju18
    @babykajju18 Před 7 měsíci

    Amchya gaavi shirishpadyala asto shukurwarcha bajar mi ekdach geli ata canada la aste khup miss karte gaav ani bhajipala ikade nhi milat aplya sarwya bhajya ani maase. Miss u mandeli,paplet😊

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Před 8 měsíci +1

    Ashi suun milali Lucky aahat tumhi.

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 Před 9 měsíci +1

    आई किती उत्साहाने खरेदी करतात...छान वाटते त्यांच्याकडे पाहून.....लहान मुलगी किती आनंदाने घेईल वस्तू तशीच त्या घेतात....अशाच हसत रहा ताई❤ ranjita तर सुपर स्वीट आहेच......

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 Před 9 měsíci +1

    लयी भारी वाटली खरेदी मला तर तुमचे खरेदीचे व्हिडिओ खूप आवडतात तसे सगळेच व्हिडिओ भारी असतत तुमचे मला खूप आवडतात मज्जा येते बघायला

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 Před 9 měsíci +4

    आई,बारीक मेथी भाजी घेता,पण करुन नाही दाखवत😊
    रंजीता,स्कट छान आहे आवडला.टोप नीट नाही दिसला.
    आई खुष तर मी खुष.😂

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před 9 měsíci +1

    Shukravarachaya bajaracha video khup chhan mast laybhari vatala

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 9 měsíci +1

    हो...आमी येते कदी कदी..मला पण रसिका ताई सारख अशा बाझार आणी डी माट् ला खरीदी आणी फीरून फीरुन संगळ बघायला आणी आवडेल ते खरीदी करायला खूप आवडते मझा येते..खुश होते...विडीयो आवडलां...👌👌👍✌️💞

  • @prachiprashantwairkar9209
    @prachiprashantwairkar9209 Před 9 měsíci +1

    येवा येवा कोकण आपलोच असा. आमच्याकडे पण शुक्रवारची बाजार असतो.

  • @geetakanekar1739
    @geetakanekar1739 Před 9 měsíci +1

    Kup chan shukravar cha bazar aai tai sarvich shopping mast 👌♥️🩷 aai kup kush aastai majaa aali ♥️ aai mulgi chi jodi pan kup kup chan vrey vrey nice videos aai tai ♥️🩷♥️🩷♥️🥰🥰😍🫶🩷

  • @SavitaWankhede-lr2kl
    @SavitaWankhede-lr2kl Před 9 měsíci +1

    Khup mast ahe friday market, fish baghun tr tikdech rahayla yavas waata

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Před 9 měsíci +2

    कालच आठवण आली तुमच्या दोघींची आमच्याकडे पण बाजार असतो ❤❤😊

  • @savitanaik6518
    @savitanaik6518 Před 9 měsíci +2

    Mast

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Před 9 měsíci +1

    nehmi tumcha doghincha bajar kharedi vdo awadato🎉🎉

  • @sunetriagrawal8409
    @sunetriagrawal8409 Před 9 měsíci +1

    Ranjita mi yenar palghar la ani tu mala shukrawar chya bajaarat gheun chal. Mala pan faar aawadato asa bazaar. Aajacha video mala faar awadala. ❤

  • @yogitashinde2274
    @yogitashinde2274 Před 9 měsíci +1

    Aai chi Khushi baghayla mast vate

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Před 9 měsíci +1

    खुप छान आहे शुक्रवारचा बाजार आईची खरेदी मस्त ❤❤

  • @VidyaMhatukade-xo3uk
    @VidyaMhatukade-xo3uk Před 9 měsíci +1

    Jevhde commets karhel tevdhe kami evdha avdhala video Mast ranjeeta

  • @madhurisawant4909
    @madhurisawant4909 Před 9 měsíci +3

    Maja yete dada Friday cha bajar bagayla 😊

  • @shwetakokate6973
    @shwetakokate6973 Před 9 měsíci +1

    Mast bajar. Kolmat chi recipe dakhva.

  • @artidesai8948
    @artidesai8948 Před 9 měsíci +1

    Thank you aai and ranjita
    .mala yaych aahe ghari tumachya .aaila esp bhetayala

  • @pratikshabehere-3347
    @pratikshabehere-3347 Před 9 měsíci +1

    Mst shopping... Aani market ek no.🥰🤩

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 9 měsíci +1

    Mala he friday market khoopch avadate aamhi aadhi Vasai la rahat hoto tithe mi nehami jaychi tithali bhaji ,Mase baki barik sarik vasu khoop chan milaychya tuzya sasu sarakhi mazi aavdate hote tithe jane mhanun mala khoopach aavadat👌🏼😍👏👍

  • @user-fy2jw3gz5v
    @user-fy2jw3gz5v Před 9 měsíci +1

    Aamchya kade jalgaon la 50 kilo aahe

  • @kalyanimane900
    @kalyanimane900 Před 9 měsíci +1

    Lay bhari shopping keli doghini👌😂Aai bag ghet hote teva masta joke kela aai ni😅masta ❤

    • @shwetu
      @shwetu Před 9 měsíci

      😂😂😂😂has na jara baba😊

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Před 9 měsíci +1

    Shukrawarcha bazar khupach chan vatalaa.

  • @bhausahebmule1653
    @bhausahebmule1653 Před 9 měsíci +2

    ताई तू म्हणाली Ki sasubai ni sunbai ते सूट नाही केल खरं तर aai ni mulgi watta tumhi

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 Před 9 měsíci +1

    Jay sadguru family 🙏 aai tai tumcha Friday cha bajar khup chan asto amchay kade sanday la asto asa bajar ❤❤❤khup chan shipping keli aai ni special mase chi aai la jast aavdli😊👌

  • @user-nt7de9fj7s
    @user-nt7de9fj7s Před 9 měsíci +1

    Aamhi nehami Samarth Krupa farm madhe yeto Palgharla Thanyahun
    Aata 24 December la yenar aahot
    Aamhala Palghar chi fish khup aavdate

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 Před 9 měsíci +1

    खूप छान आहे शुक्रवारचा बाजार ताई मस्त वाटला आजचा व्हिडीओ जय सदगुरू

  • @kirantharkude3685
    @kirantharkude3685 Před 9 měsíci +1

    Next time amhala kalyani ani aai barobar atavadi bazar baghyla awdel... Pratha la mothi aai sambhalel😂😂😂some fun😂😂

  • @charitrathakur8152
    @charitrathakur8152 Před 9 měsíci +1

    Tai kup chan vato bajar cha video

  • @alltimecooking340
    @alltimecooking340 Před 9 měsíci +2

    Shoping khup chaan aai ne bag valaya barobar khup chan bolya thoda hasun bol😂❤

  • @user-st8jn1th6w
    @user-st8jn1th6w Před 9 měsíci +1

    खुप छान आहे शुक्रवारचा बाजार 👌❤

  • @suvarnashinde2825
    @suvarnashinde2825 Před 9 měsíci +1

    Tumala bagun mala tar khup aand hoto. Tumi sasu sun vatahch nahi khup prmane hasun majet bajar karta. He bagun khupch chaan vathe.

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 Před 9 měsíci +1

    Ase vlog bghyla khup avdtat ❤️😊👌.....Ani ky ky shopping Keli te dakhva plz 🙏...baghayla avdel khup 😊👍

  • @rachanabhagat1455
    @rachanabhagat1455 Před 9 měsíci +1

    Khup chan hota video 📷
    Aai kalaji gyaa 😊

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 Před 9 měsíci +2

    शुभ सकाळ 🙏शुक्रवारचा बाजार मस्त असतो 👌👌छान वाटते बघताना 😊

  • @Sidhant71
    @Sidhant71 Před 8 měsíci

    Missing palgharcha friday bazar😅

  • @sneharale9793
    @sneharale9793 Před 9 měsíci +1

    खूप छान आहे शुक्रवारचा बाजार

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Před 9 měsíci +1

    Shukravarcha bazar ani Ranjita che shopping 👍🙌❤️

  • @sunitapowar4086
    @sunitapowar4086 Před 9 měsíci +2

    Happy Sasu Sun ❤❤❤

  • @MinakshiJangan-kn2ok
    @MinakshiJangan-kn2ok Před 9 měsíci +1

    जय सदगुरू ताई शुभ सकाळ

  • @akshadakadam6453
    @akshadakadam6453 Před 9 měsíci +1

    Mast Tai . Mavshi khup god ahet g .

  • @aarohigawade3244
    @aarohigawade3244 Před 9 měsíci

    Mase fry krtana aapan aambat chinch lavato pan lron pan madhye fish fry kelyas chalto ka

  • @ranjitthombare6636
    @ranjitthombare6636 Před 9 měsíci +1

    मस्त सासुबाई सुनबाई एकत्र खरेदी मस्त दोघींचं मतभेद जुळतात 👌👌👍👍

  • @poojamarde692
    @poojamarde692 Před 9 měsíci +1

    ताई माझा स्वप्नांत तुम्हची पूर्ण फॅमिली मला भेटायला आली आहे असं होतं..........तर plzz मला एकदा तुम्हचा फॅमिली ला भेटायचं आहे मी satpati ला राहते plz एकदा तरी भेटा..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 9 měsíci

      सातपाटीला आली कि नक्कीच भेटू 🥰🥰🥰

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Před 9 měsíci +1

    Ek number video hota tai 😊😊😊😊

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 Před 9 měsíci +2

    खूप छान खरेदी 👌👌

  • @riyasalve3530
    @riyasalve3530 Před 9 měsíci +1

    Kiti mahagachi fish gheta tai

  • @minalskatta
    @minalskatta Před 9 měsíci +1

    Aamacha kade velachi keli 80 rs dazan. Tumacha kade swast aahe. 👌👌🌹

  • @aparnatanpure6776
    @aparnatanpure6776 Před 9 měsíci +1

    Tai me pan tyach gavachya bajula gav aahe bhimashankar mahit asel na tya bajula aahe narayangav punyachya bajula

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Před 9 měsíci +1

    खुप छान

  • @dikshitatavle
    @dikshitatavle Před 9 měsíci +2

    Kup mast tai

  • @PrathmeshChaudhari-oh1kc
    @PrathmeshChaudhari-oh1kc Před 9 měsíci +1

    खुप छान व्हिडिओ आहे ❤❤👌👌👌

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před 9 měsíci +1

    Khupch Chan shukravarch bazar 👍👍👍👌👌👌

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 Před 9 měsíci +1

    Khup Chan shopping kele Sasu suneny 😊👌👌

  • @dashrathmachhi1418
    @dashrathmachhi1418 Před 9 měsíci +1

    जय सद्गुरु रंजीता ताई

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Před 9 měsíci +5

    सकाळ साकाळ शुभ सकाळ ताई❤ शुक्रवार चा बाजार म्हणजे आईंच्या आवडीचा दिवस❤ आई मनापासुन शॉपिंग करतात❤ ताई व्हीडिओ खुप छान होता😊❤

  • @Atharvapatil518
    @Atharvapatil518 Před 9 měsíci +1

    Amcha Kade tomato fakt Rs 15 kilo aahe

  • @mangalachuri2217
    @mangalachuri2217 Před 9 měsíci +1

    छान बाजार छान खरेदी

  • @successlife4308
    @successlife4308 Před 9 měsíci +3

    Kup jiv lavte ranjeta sasu bai la kup chan vatal bagun❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @roshanigawad1173
    @roshanigawad1173 Před 9 měsíci +1

    Bajar sakali bharto ka sandhakali tai

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 Před 9 měsíci +1

    Very nice