वनिता आणि ओंकार | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
Vložit
- čas přidán 30. 11. 2022
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi - Zábava
दिलीप घेरे सर यांच्या अभिनयाला जोड नाही लगेचच इमोशनल आणि लगेचच कॉमेडी हे फक्त त्यांनाच जमतं😘👌hatts of sir🙏original performance 👌👌👌
कल्पनेच्या पलीकडचे कलावंत आहेत, आणि ते माज्या राष्ट्रात आहेत याचा खूप अभिमान
किमान दहा वेळा हा ऍक्ट,प्रत्येक वेळी डोळ्यातून अश्रू येतात, ग्रेट ऍक्ट,ग्रेट,कलाकार,ग्रेट घारे सर,वनिता,ओंकार
लय भारी, काय कथानक काय सादरीकरण
खुप खुप अभिनंदन.
बायकोचं प्रेम तारुण्यांत कळत नाही ते कळायला वयस्कच व्हावं लागतं
आज कालचे कपल नुसता फोटो आणि दिखाव्यातच त्याचं आयुष्य घालवतात पण हे जे न दाखवता काळजीतलं प्रेम आजच्या जगात खूप कमी होत चालले आहे ह्याची खूप खंत वाटत आहे... ✨
.
I
Nip
@@ramujgirgoatem7091l9op
Vanita always great .... Omkar and Mr Ghare added perfect flavour .... Hats off to the writing ...👏👏👏
मैं हास्य जत्रा हमेशा ही देखता हूँ, कोई भी एपिसोड छोड़ता नहीं, सभी एक से बढ़कर एक होते हैं, पर जो बार बार अभी भी देखता हूँ, वो रेखा,और दिलीप सर के दो एपीसोड एक तो ये और दूसरा हेमंत पाटिल के साथ वाला। हँसते-हँसते आँखों में पानी लाने की ताकत इनमें है।सभी का शानदार, सशक्त अभिनय,खास कर दिलीप सर का, लाजवाब निःशब्द करने वाला अभिनय। उनके अभिनय के आगे नतमस्तक हूँ।🙏🙏🙏🙏
घारे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदम भारी संदेश दिला कि सुन कशी असते आपम सुना मुलासाठी सारी काही करतो पण ते आईवडिलांची कदर करत नाही हे वास्तव आहे 😭⚘⚘
मी आज हा भाग चार ते पाच वेळा पाहिला.
आणि तितक्याच वेळा रडलो.
अफलातून काम आणि सर्व काही खरं खरं वाटत होतं.
वनिता ग्रेट... सर्वच ग्रेट 👌👍❤️
I literally cried.....no words such best performance
Me too
Same here
बोगदा😀
खूपच छान.. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.,.
दिलीप घारे साहेब, खूप खूप छान ❤️
वनिता अप्रतिम काम..
डोल्यात पाणी आले यार 1 no. I love you हास्यजत्रा
आज हा तुमचा एकदम मस्त केदार होता तो आज मला खूप आवडला आणि ह्यातून एक माणुसकी काय असते आणि त्यात एकमेकांचे प्रेम एकमेकावर कसा असतो हे तुम्ही दाखवून दिलेला आहे आणि यातून बरच काही शिकण्यासारखं सुद्धा आहे
खूपच छान संकल्पना. मला माझे दिवस आठवले. आमचे हे पण असेच होते. माझी अशीच काळजी घ्यायची पण आता नाहीत. सहा वर्षांपूर्वी वयाच्या 80 व्या वर्षी मला सोडून गेलेत. देवाच्या मनात तसच होत. खूप भावला हा अभिनय.
मस्तच...... झालं.. स्कीट..... डोळ्यात पाणी उभं राहीलं.......... सलाम... या स्कीट ला.. आणि.. यात काम करणाऱ्याला..
मनापासून....... धन्यवाद..
OMG !!! This will be remembered forever. What a performance by Vanita (multitalented) & Mr. Dilip Ghare Saheb. Heart touching ...... Please make such more shows.
लाखात एक,🙌👍
Writer Amol Patil hats off to you! 🙏🙏👌👌
खूप छान हास्य जत्रा बघताना पहिल्यांदाच रडले त्यांच्या अभिनयाला तोड नाही
प्रसाद दा , आमच्या मनातील भावना तुम्ही बोलून दाखवल्या .....! ❤️💙❤️
डोळ्यात पाणी आले घारे सर
लय भारी एक नंबर अफलातून शब्दच नाहीत खूपच सुंदर
खरात बेटा माझपण आडनाव खरात आहे मी आता रीटायर आहे तुआणी सरांनी जे सादर केल तेच माझ्या जीवणात आहे
आज आई वडीलांची खुप आठवण झाली
ते दोघे सुध्दा ऐकटेच रहातात ना ते सुद्धा असेच एकमेकांना खुप खुप जपतात खुप काळजी घेतात ऐकमेकांची ☺️
What a performance by Prof. Dilip Ghare sir..He had the 95% of total dialogues and what a dialogue delivery.. Remarkable and Memorable..!
हे त्रिकुट पुन्हा पुन्हा याव हिच इच्छा
सरांना आणि वनिताला मुजरा 🙏🙏🙏
Absolutely the best episode of MHJ ever. Too good. Ghare sir is the absolute University of acting. Vanita and Omkar were exceptional. Amazing roller coaster of emotions. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Heart touching video,
Real love
Hasvanya साठी का रडवण्यासाठी आहे हे skit 🔥🔥🔥🔥🔥
रुला दिया बे तुम लोगो ने
साला मैं तो हसणे के लिये आया था रे 😭😭
शब्द तोकडे पडत आहेत ..सर्वार्थाने अप्रतिम 👌💕💕🙌❤️😁तिघेही SUPPPPERB.
नाट्य काळजात घुसलं
Pradhyapak sir salute you are really dimond Vanita lajabab shakkar ko takkar shamudra ki lahar our tumari bhavna gin nahi sakte fantastic salute
ंंंंंंंंं
Ghare sir is too good wud like to see him again & again & vanita is so young still she plays older womens role so perfectly...she has very bright future...Brilliant Act...
सूंदर सादरीकरण... अफलातून.
मी अक्षरशः भारावून गेलो होतो महाराष्ट्राची हास्य जत्रा चा फार मोठा फॅन आहे मध्यंतरी अशी एपिसोड नक्कीच टाकली पाहिजे अप्रतिम कलाकृती❤❤❤❤
Great performance ! Touching !
They hit all the right emotional notes.
Virynice virynice
Ek number
Eyes turned wet
Emotional episode
खुप छान . खुप सुंदर सादरीकरण .
अभिनयाच्या विद्यापीठाची स्तुती ती काय करावी,डॉ.दिलीप घारे सर एक नंबर
श्रीराम लागू झक मारल तारे सरांच्या समोर
One of the best ,super hit performance.Heart touching concept.
लय भारी सादरीकरण
Aai shPth sangto mi tr laii pot dharu dharu haslo raooooo......salute ghare sir....!!! King of comedy...!!!🤣🤣🤣🤣🤣🤣😘😘😘❤️❤️
Very touching
GOD BLESS YOU
खुप छान डोळ्यात पाणी आलं सर धन्यवाद
आठवणीत राहणारा एपिसोड अतिशय उच्च दर्जाचा मेसेज आणि कलाकृती
तिघांचेही अभिनय उत्तम खूप छान आणि वनिता ताई नी तर मला रडवलं वनिता गाईचं अभिनय तर मला खूप आवडतं 👌😂
खूपच छान स्किट!👌👌👍👍🌹🌹
Changala performance kela tighani
Ajoba lai bhari 🥰🥰🥰🥰🥰
वनिता खरात ची कमाल आहे म्हाताऱ्या बाईचा रोल एवढे भारी करते. तोड नाही वनिता च्या कामाच कौतुक करायचे तेवढ कमीच आहे.
Jabardast no one
खूप सुंदर. बाय करण्याची acting तर अजूनच सुंदर.
Prajkta mali i love you
काय ताकदीचे कलाकार आहेत हे तिघे.. salute to ghare sir , Vanita Kharat and Onkar Raut
😊😊👌👌👌👌अतिशय सुंदर हासू आसू नी शिकवण अतिउत्तम
The the the........... best episode
मी रोज बघतो आणि त्याच्याबरोबर डोळ्यात पाणी येते खूप छान
खूप खूप खूप chhaaaaaaaaaaaan 👌एकच नंबर 👍
Amezing performance hasta hasta radu pan aale..superrrrr👌👌👌👌👌👌👌👌👌
घारे आग आहेस.. खरंच अभिनयातून जाळ करतोस.... हेम्या सोबत चा पण भाग खूपच छान होता.. तर्री... वांगं... ओंक्या... वने छान च साथ दिलीत ❤
Dilip ghare superb hai pyare hai !
👌👌👌😭😭Khupch bhari
No ..1 everyone's role is superb...and so realistic....
Ek number Act 🥰
👌👌 खरच भारावून गेली 👌👌
आज पहिल्यांदा हास्य जत्रा पाहताना रडलो....आणि नुसता रडलो नाही मनापासून रडलो 😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Kharach
Sir khar aahe ,mi Aaj pahilya da Hasya jatra baghun radalo
खरंच, मला माझ्या आजी आजोबाची आठवण झाली, आणि खूप रडायला आले.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@s❤❤❤warasvlog9636
Dilip ghare sir aale mnlyas sagla kam sodun pahayla bslo mi tr......!❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🤣🤣😂😂😂😂😂
Ek number
Khupach chhan
Classic... khup chhan acting saglyanchi....
Just fentastic. No words
Train journey and Vanita life journey adbhut hatsoff 😊
Dilip ghare sirana punha bhetun chhan vatle✨✨🙏🏻
What a concept yr superb
Suparrrrrrrr. Tighehi
हसता हसता रडवलत सर..... एकच नंबर...!
अफलातून, no words
खूपच छान 🙏
प्रा.दिलीप घारे सर,वनीता खरात व भोजने उत्तम अभिनय.डोळ्यात पाणी आलं.
What a sentiment dolala pani aala maja
सगळी टिमच ग्रेट आहे
Vary vary excellant performance. All the three actors have done memomeriable acting.
Salute to all three actors from my bottom of heart.
Last my eyes were filled with tears.
This is a natural phenomenon we see in the surrounding. And it s really facts.
All the Actors shown in their acting forming vary vary natural statues.
Ek no.. sir
आज का परफॉर्म रुलाने के लिये है या हंसाने के लिये......
Khup khup chaan ❤️❤️❤️👍👍👍👍mam sir
Far chhan.
Vanita superb performance..like tooo much.
APRATIM SERIAL .Mala pahun mi khup dhukhi zhali. Kamali che likhan.message very Sundar Ritya dhila gela.ase asate mhater pan.❤❤❤.
Best Episode with perfect Presentation from everybody
सर लइच भारी...
Every sentence of ajoba had feeligs,, values no words best best performence up date. 🙏🙏🙏🙏🌹
Khup chhan, mast 👌👌👌👌👌👌
अप्रतिम 👌👌👏👏
👍👌👌🙏🙏फार सुंदर संकल्प ना अतीषय सुंदर 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
Best
फारच छान
सर्व काही अप्रतिम
वनिता ऐक्टर जुन्या पडतीन चालते मला