Video není dostupné.
Omlouváme se.

Vitthal Umap Paha Paha Maanjula Ha Mazya Bhimrayacha Mala

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 07. 2018
  • SHAHIR VITTHAL UMAP
    Best Song Paha Paha Manjula Ha Mazya Bhimrayacha Mala
    this is babasaheb ambedkar song please enjoy..
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here:
    / @studio358
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    #vitthalumap
    #studio358

Komentáře • 646

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 Před 10 měsíci +27

    हया वयात सुद्धा सुर एकदम परफैकट लागतो.
    कमाल
    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी जय लहुजी

  • @sachinkasbe9211
    @sachinkasbe9211 Před 3 lety +78

    असा गोड आवाजात शाहीर पुन्हा होने अशक्य ....... जय भिम.

  • @sachinmanwar6360
    @sachinmanwar6360 Před 4 lety +89

    माझ्या शेजारी माझे एक काका होते सकाळी सकाळी रोज हे गाणे वाजवत
    जय भीम

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 Před 2 měsíci +7

    आदरनीय विठ्ठल उमप साहेब खरोखर भाग्यवान होते ्त्यांना बाबासाहेबाच्या स्टेज़वर मरन आले ्मरतात तर सारेच पन मरन उमप साहेबासारखे यावे

  • @vikaskusher789
    @vikaskusher789 Před 11 měsíci +40

    किती गोड आवाज.....रोज ऐकतो तरी ऐकतच राहावं अस वाटतं.....😊

  • @anushkakatare6933
    @anushkakatare6933 Před rokem +22

    लोकशाहीर विठ्ठल दादा उमप ह्यांचे सर्व भिम गीत अजरामर आहे अश्या महा भिम सैनिकास विनम्र अभिवादन

  • @satyshodhak.24
    @satyshodhak.24 Před 4 lety +33

    बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अनुयायी ज्यांनी बाबासाहेबांची चळवळ ही शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत नेण्याच महान काम केलं..

  • @allgamingchannel4359
    @allgamingchannel4359 Před 5 lety +55

    असा गोड आवाजात गाणारा शाहिर पुन्हा होने अशक्य ..................जय भिम

  • @duryodhankadam1971
    @duryodhankadam1971 Před 4 lety +27

    जय भीम नमो बुद्ध सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे.... खूप छान वाटत हे गण ऐकल्यावर

  • @trisharan4482
    @trisharan4482 Před 4 lety +52

    या पहाडी आवाजाला माझा क्रा॑तीकारी जय भिम

    • @ashokdane6004
      @ashokdane6004 Před rokem

      या पहाडी आवाजास माझा सप्रेम जयभिम

    • @santoshkamble3708
      @santoshkamble3708 Před rokem

      विठ्ठल ऊमक यांना पुनम जन्म मिळावा हि देवा चरनी प्रारथना

  • @gurudeomurar6056
    @gurudeomurar6056 Před rokem +4

    Khupach sundar gane mi lahanpanapasun yekat aho
    Umapji thanks

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 Před rokem +12

    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 Před 2 lety +158

    दिवंगत शाहीर , कवी, गीतकार, बौधवासी आदरणीय विठ्ठल उमप जी यांना विनम्र अभिवादन... नागपूरच्या दिक्षा भूमी वर या महान शाहिराने आपला अखेरचा स्वास घेतला , जय भीम , नमो बुध्दाय, 🙏🙏🙏.

    • @milindborkar2228
      @milindborkar2228 Před rokem +6

      विनम्र श्रद्धांजलि 🙏

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 Před 7 měsíci +1

      आदरणीय विठ्ठल उमाप यांचे गायन ऐकले की खूपच बरे वाटते. त्याच्या सारखे गायकास आपण आज मुकलो आहे. परत विठ्ठल उमाप यांचे सारखा गायक होणार नाही.
      बु.विठ्ठल उमाप यांना विनम्र अभिवादन !

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Před rokem +14

    शाहिर विठ्ठल उमप यांचे हे गीत खूप छान व सुंदर आहे...जयभीम..

  • @mayasonkamble1205
    @mayasonkamble1205 Před 4 měsíci +4

    खुपच आवाज छान होता आणि आज ही आजरामर आहे जयभिम नमोबुध्दाय

  • @nileshchavan5135
    @nileshchavan5135 Před 4 lety +59

    ह्या गाण्यांन बालपण आठवू लागत , मी बालपणा पासून ह्या सुंदर बोल ऐकत आहे .

    • @statuskiduniya6553
      @statuskiduniya6553 Před 2 lety +2

      Sem yaar me bhopal se hu mere mummy papa roz subha 4 bje bjate the... Me bahot chota tha aaj sunga gana to yaad aa gai bchpn ki

  • @VaishaliIngle-vd2dw
    @VaishaliIngle-vd2dw Před 7 dny +1

    ऐकच नंबर अवाज आहे
    खरोखर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपले काय अस्त
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Před rokem +8

    शाहिर उमप साहेबांचा आवाज फारच पहाडी आहे..Very nice sound... .

  • @sunilsawant4447
    @sunilsawant4447 Před 5 lety +62

    जयभिम
    ग्रेट
    पहाडी आवाज
    उमपजी यांना माझा
    साष्टांग दंडवत कडक जयभिम.
    असा आवाज परत होणे नाही.

  • @arvindjadhav9111
    @arvindjadhav9111 Před 8 měsíci +6

    अप्रतिम गाणं गायलं मनापासून क्रांतीकारी जयभीम नमोबुध्दाय

  • @ashishsonwane7220
    @ashishsonwane7220 Před 4 měsíci +3

    विठ्ठल उमप या महानकलाकाराला स्वाभिमानी जय भिम 🙏💐

  • @aabasuryawanshi7214
    @aabasuryawanshi7214 Před 4 lety +28

    अप्रतिम आवाज कोटी कोटी प्रणाम जय भिम

  • @hemantnikam1698
    @hemantnikam1698 Před rokem +47

    हे गाणं जीवनाला प्रेरणा देते .या वरच जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.

  • @shahirjondhale2262
    @shahirjondhale2262 Před 3 lety +8

    हरेंद्रा संग धरुया दोघ . हाती एकीचा वीळा......काय शब्दरचना आहे...अप्रतिम.

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Před rokem +5

    शाहिर विठ्ठल उमप हे महाराष्ट्रातील एक खयातनाम गायक होते... बाबासाहेब वर🎉🎉 तर त्यांनी सर्वात जास्त गीते गायले...जयभीम...

  • @nitinjivarag4592
    @nitinjivarag4592 Před 3 lety +8

    आजपर्यंत वामनदादा यांच्या मुळे ही चळवळ कायम जिवंत आहेत आणि राहणार

  • @kalpeshrajgaming9647
    @kalpeshrajgaming9647 Před rokem +7

    Ya pahadi awajala krantikari jai bhim 🙏🙏💙💙

  • @vikaskedare7433
    @vikaskedare7433 Před 3 lety +6

    अप्रतिम भीम गीत कोहीनूर गान हिरा विठ्ठल उमप दादांना निळी सलामी क्रांतीकारी जयभीम

  • @santoshdhotre2245
    @santoshdhotre2245 Před 4 lety +61

    खूप छान असा पहाडी आवाज पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो लोकशाहीर उमप या जेष्ठ विचारवंत व कलावंताना जयभीम

    • @jayeshrokade3473
      @jayeshrokade3473 Před 2 lety +1

      खरंच उमाप दादांनी खूप छान समाज प्रबोधन केलेले आहे, त्यांना माझा मनाचा मुजरा!!!👌👌👌

  • @devendrakasote8426
    @devendrakasote8426 Před 4 lety +59

    हे गाणं एकूणच लहानाच्या मोठा झालोय. 🌹🌹🌹

  • @nileshsirsat5318
    @nileshsirsat5318 Před 5 lety +67

    अप्रतिम अतिसुंदर, सर आपण एक कोहिनूर आहोत, असा पहाडी आवाज पुन्हा होणे अशक्य आहे ,
    मनपूर्वक मनाचा जयभीम

    • @STUDIO358
      @STUDIO358  Před 4 lety +1

      czcams.com/video/VSQav9dlvmg/video.html

  • @himanshumendhe1992
    @himanshumendhe1992 Před 4 lety +32

    कितीही वेळा ऐकावं तरी कमीच...जयभीम..

    • @sanghmitrapaikrao8602
      @sanghmitrapaikrao8602 Před 4 lety +1

      Nice

    • @pralhadgawai76
      @pralhadgawai76 Před 4 lety

      @@sanghmitrapaikrao8602 १२३२१११ २ ११ १

    • @anitakhartad6015
      @anitakhartad6015 Před měsícem

      अप्रतिम आल्हाददायक गीत सुमधुर आवाजात ऐकायला मिळाले, वारंवार एकतच रहावेसे वाटते

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 Před 4 lety +7

    किलकथित विठ्ठल उमप या महान देशभक्त गायक तिवार वंदन

  • @user-ir4rt4oc9b
    @user-ir4rt4oc9b Před 6 měsíci +2

    Lokshahir vittal upamyancha carani kotti kottipranam Jay beenm 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @kailasjadhav8699
    @kailasjadhav8699 Před rokem +46

    असा आवाज पुन्हा होने नाही. शतशः नमन

  • @vpsportscricket4715
    @vpsportscricket4715 Před 28 dny +1

    महान कलाकार आदरणीय विठ्ठल उपमदादांना स्वाभिमानी जय भीम. 🙏🙏🙏

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 Před 3 lety +35

    एकदम ताल सुरात मधुर असे छान आवाजात गीत गायले पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते

  • @subhashbhagat9354
    @subhashbhagat9354 Před rokem +5

    विठ्ठल उमप अतिशय भाग्यवान मनुष्य आहे. जयभीम म्हनता म्हनता नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय म्हनता प्राण अर्पण केले आहे.

  • @dilipkokane5921
    @dilipkokane5921 Před 4 lety +2

    हे गीत ऐकल की बाबासाहेब साक्षात समोर असल्या सारखं वाटते

  • @palandasghodeswar6169
    @palandasghodeswar6169 Před 11 hodinami

    भीम शाहीर विठ्ठलदादा उमप यांच्या कार्यास वंदन 🙏💐

  • @ganeshbhagat4342
    @ganeshbhagat4342 Před rokem +7

    अप्रतिम् आवाज आहे उमप सर चा जय भीम

  • @milindwankhade8683
    @milindwankhade8683 Před 5 lety +86

    या पहाडी आवाजाला कितीही ऐकले तरी मन अतृप्तच राहते

  • @vitthalkapadi5307
    @vitthalkapadi5307 Před rokem +6

    अतिशय सुंदर ❤🌹🌹🌹🙌🙏🙏

  • @vikaschavan7417
    @vikaschavan7417 Před 3 měsíci +1

    नमो बुद्धाय जय भीम शाहीर विठ्ठल उमप दादांना विनम्र अभिवादन 🙏🏼

  • @dayanandmore6339
    @dayanandmore6339 Před rokem +6

    नमो बुध्दाय 🙏🙏🙏
    जय भिम 🙏🙏🙏
    या थोर गायका कडुन हे गाणे ऐकुन मला या गाण्यातील शब्दाचा अर्थ समजला कोटी कोटी जय भिम 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @shiladongare2717
    @shiladongare2717 Před 2 lety +6

    खुप छान गीत आणि आवाज ,पण आपल्या आवाजाने विठ्ठल उमप शाहीर अजरामर आहेत.🙏🙏🙏

  • @user-jr9yl4ix1h
    @user-jr9yl4ix1h Před 3 měsíci +2

    अगदी आमच्या लहान पणी ह्या गीताने मन भरून जायचं.

  • @keshavmagar1326
    @keshavmagar1326 Před 2 lety +5

    खरोखर या गीताला शोभेल असा आवाज आहे मनाला भारावून टाकणार हे गीत आहे.

  • @vijayingle5771
    @vijayingle5771 Před 4 lety +40

    जय भीम बाबासाहेब यांची खरी चळवळ आमच्या या सर्व शाहिर कलाकार यांनी पुढे आणली या सर्व आमच्या कलाकार यांना मानाचा जय भीम

  • @pradnyatayade-mi6qr
    @pradnyatayade-mi6qr Před rokem +1

    Ek old is Gold Vittal Umap da sarkha gayak home Nahi ek unik Really Great

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 Před rokem +1

    Shahir Vitthal Umap aapanas manacha JayBhim.Aapan amar aaahat, Surya Chandra ase tovar.

  • @bhimraokurhade137
    @bhimraokurhade137 Před 3 lety +1

    या गीताचे लेखक कवी हरेंद्रजी जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण, लहानपणी हे गाणे सकाळी च खुपच लावायचो आजही आठवते की लग्नामध्ये तर वामनदादा कर्डक यांचे उद्गारला कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे हे गीत तर अजूनही खुपच आठवते

    • @STUDIO358
      @STUDIO358  Před 3 lety

      भावपूर्ण आदरांजली

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 Před 5 lety +74

    कवी हरेंद्र जाधव, असे गीत आणि विठ्ठल उमप आसा आवाज पुन्हा होणे नाहीच, अप्रतिम अजरामर रचना.

    • @hirachandshinde5391
      @hirachandshinde5391 Před 5 lety +4

      जय भीम. उमाप यांनी खूपच छान गीत गायले. त्यांना मानाचा जय भीम.

    • @pratapsinhkachave
      @pratapsinhkachave Před 3 lety +1

      हरेन्द्र जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @bhantegautamratna4365
      @bhantegautamratna4365 Před 3 lety +1

      आशिर्वाद

  • @MrLotus371
    @MrLotus371 Před 4 lety +6

    Only Vitthal dada Umap... Kay awaaz ahe... Great..

  • @dilipkokane5921
    @dilipkokane5921 Před 4 lety +41

    जयभीम,खारा भाग्यवान माणूस, ज्याला दीक्षाभूमीवर मरण आल...बुधम शरणं गच्छामी

    • @nathugawane1690
      @nathugawane1690 Před rokem

      Lord Buddha Jai Bhim 🙏 SADHU SADHU SADHU 🙏 🙌 ❤

  • @vishvashiwale4397
    @vishvashiwale4397 Před 4 lety +13

    खुपच सुंदर आणि प्रबोधन खूप छान वाटलं जय भीम 👏🙏

  • @prajanandauparwat9326
    @prajanandauparwat9326 Před 5 měsíci +1

    गोड आवाजाचा हिरा गेला.विनम्र आदरांजली.

  • @sakzz76
    @sakzz76 Před 3 lety +2

    बाबासाहेब च प्रत्येक गाण लावलं की माझे रडायचे कारण त्यांनी बाबासाहेबाना प्रत्यक्ष पाहिलं होतं त्यातील हे गाणं माझं आणि माझ्या आजोबांचं most fav

  • @sakzz76
    @sakzz76 Před 3 lety +48

    खूपच सुंदर आवाज आहे always been remembered by your voice❤️❤️❤️💙💙💙

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 Před 3 lety +1

    या गीताच्या मूळ गायक लोक कवी हरेंद जाधव यांनी आज त्यांची प्राण ज्योत मालवली आशा या आजरमार किविस भावपूर्ण श्रद्धांजली

    • @STUDIO358
      @STUDIO358  Před 3 lety

      भावपूर्ण आदरांजली

  • @ankushdhainjethankssonybha1734

    साहेबांना हजारदा कोटीच्या कोटी जयभीम जय भीम जय भिमराज

  • @b_dattatrayajindal8917
    @b_dattatrayajindal8917 Před rokem +1

    विठ्ठल उमाप यांना क्रांतीकारी जय भीम .

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Před rokem +2

    Apratim exilent suppb wonderful Voice vithhal umap jinacha my favourite singer 💞💞💞💞 punha asa voice aekyala milanar nahi he song mala lay avadato jaybhim bro namo budhhay 👌👍👍👍💞👌👌❤️🙏💙🌹💙🙏❤️💓kiti sunder Voice aahe ha maanach trupt hot he song aekun 💙💙❤️❤️💙🌹👌💞👍

  • @badalramteke2692
    @badalramteke2692 Před 2 lety +12

    !!*!!🙏!!*!!
    *!!नमो बुध्दाय!!*
    *!!नमो धम्माय!!*
    *!!नमो संघाय!!*
    *!!नमो बुध्दाय!!*
    *!!सप्रेम जय भिम!!*
    🌼🙏🙏🙏🙏🙏🌼

  • @prabhakarsahare8949
    @prabhakarsahare8949 Před 11 měsíci +2

    लहानपणापासून हे गाणं ऐकत आलो ह्या गीताची गोडी कायम राहील अशी च आहे.जय भीम.

  • @princesai358
    @princesai358 Před 4 lety +4

    दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाM 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @santoshgaikwad8898
    @santoshgaikwad8898 Před 5 lety +106

    असा पहाडी आवाज .....पुन्हा होणे नाही ..विठ्ठल उमप साहेबांना कोटी कोटी प्रणाम....

  • @rajendraransheware5946
    @rajendraransheware5946 Před rokem +1

    ग्रेट.
    विठ्ठल दादा म्हणजे गायकीच्या सौंदर्य चा हिरा
    जयभीम जयभारत
    गाणं ऐकायला आनंद वाटतो तो विठ्ठल दादा चं, प्रल्हाद दादा, आनंद दादा, मिलिंद दादा.

  • @parkashkhandagale529
    @parkashkhandagale529 Před 2 lety +10

    अप्रतिम गीत शब्द संगीत आणि आवाज यांचा अनोखा संगम 🙏🌹
    आजच्या भिकार शब्द व फालतू गायकांमुळे ही कलाकृती आणखीनच सुंदर , परिणामकारक ,खऱ्या प्रबोधनाचं प्रतीक म्हणून ऐतिहासिक वाटते 🙏🌹
    या अलौकिक भीमशाहीरास त्रिवार अभिवादन 🙏🌹

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 Před rokem +13

    अतिशय सुंदर आणि मधूर आवाजात गाणी गायली आहेत 👌

  • @kirankamble1368
    @kirankamble1368 Před 4 lety +3

    लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी बाबासाहेबा च्या विचारांची चळवळ अविरतपणे खुप छान चालंवली त्याच्या या कामास ञिवार अभिवादन 🙏🙏🙏

  • @narayanthorat6908
    @narayanthorat6908 Před 10 měsíci +1

    श्रेष्ठ लोककलावंताला विनम्र आदरांजली.🙏

  • @vishalkadam1666
    @vishalkadam1666 Před 5 lety +31

    मला हे गाणं खूप आवडतं
    जय शिवराय जय भिम

  • @shivramsonawane1205
    @shivramsonawane1205 Před 2 lety +3

    विठ्ठल दादा यांच्या स्मृतीस अभिवादन. उमप बंधू दिसतात मन भरून आले.

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 Před 5 lety +25

    असा शाहीर पुन्हा होणे शक्य नाही कोटी कोटी प्रणाम विठ्ठल उमप साहेबांना

  • @tukaramsawant1174
    @tukaramsawant1174 Před rokem +1

    कोटी कोटी कोटी प्रणाम आपल्या बहारदार आवाजाला विठ्ठल उमप बाबा तुम्ही आमच्या नेहमीच्या आठवणीत राहणार
    आपणास मानाचा व क्रांतीकारी जयभीम जय संविधान जय शिवराय नमोबुद्धय

  • @shammikadbe9982
    @shammikadbe9982 Před 4 lety +26

    रेडिओवरती असे गाणे ऐकूनच आम्ही लहानाचे मोठे झालो. ग्रेट विठ्ठल दादा

  • @devanandmeshram6222
    @devanandmeshram6222 Před rokem +9

    सुंदर आणि छान गाणं आहे, जय भिम

  • @sanghapalpattebahadur118
    @sanghapalpattebahadur118 Před 5 měsíci +1

    वीठल उमप यांना कोटी कोटी नमन

  • @mpscasp2024
    @mpscasp2024 Před rokem +2

    असा आवाज होणे परत शक्य नाही जय लहुजी जय भीम

  • @pratapjadhao388
    @pratapjadhao388 Před 4 lety +14

    Melodious for me,
    Truth of dhamma knowledge,
    Beat of heart
    JaiBhim
    Pratap

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 Před 5 lety +55

    दादांच्या गायकीला त्रिवार नतमस्तक होऊन अभिवादन. असा मानव होणे नाही.

  • @HD-ix1gi
    @HD-ix1gi Před 4 lety +4

    असा कलाकार युगातून एकदाच येतो आणि आपला अमीट ठसा जनमानसावर उमटवून जातो.
    त्रिवार अभिवादन. दादा..
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasurkude8065
    @vilasurkude8065 Před rokem +1

    खुप पहाडी गोड आवाज
    यांचे मी पोवाडे पण ऐकत आलो .
    गायकितील ज्वलंत निखारा.

  • @ravindrahirole
    @ravindrahirole Před rokem +1

    लहानपणी गाणं ऐकायचो,,अर्थ जरी समजत नसला तरी अंग शहारून जायचं,,आता सुद्धा तीच अनुभूती,,या आवाजात वेगळीच जादू आहे

  • @prakashathawalebahotaachak4143

    सुंदर गीत सादर केले.धन्यवाद 🌹🙏💐

  • @nitinnikam5891
    @nitinnikam5891 Před rokem +1

    गाणं आणि आवाज हृदयाला घाला घालून जात,,माझ्या बापाने खूप देह झिजविला मला ,तुम्हाला आपनाला घडवण्यासाठी,,,,

  • @innovativeideauseinfarming6631

    अप्रतिम आणि सुमधुर संगितासोबत मंत्रमुग्ध आवाज 😊

  • @gautamumre5133
    @gautamumre5133 Před rokem +1

    सुर व आवाजाचा बादशहा, बहुआयामी गायक व कवी सुद्धा... विनम्र 🙏अभिवादन उमप दादा

  • @tagordasshamkuwar959
    @tagordasshamkuwar959 Před 7 měsíci +2

    दिवंगत शाहीर, कवि गीतकार मा विट्टल उमप जी, याना विनभ्र अभिवादन,,

  • @raghunathkedare1991
    @raghunathkedare1991 Před 9 měsíci +1

    नमोबुद्धाय जयभीम फारच चांगले प्रबोधन करून गेले आमचे शाहिर

  • @dr.zatingnkamble6977
    @dr.zatingnkamble6977 Před 3 lety +5

    Khup Chan Bhim Geet..I Like..JAYBHIM...👌👌👍👍

  • @pantherravindrachandane2982

    पहाडी भीम सैनिकाना "निळी सलामी "

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 Před 2 lety +1

    अप्रतिम सुंदर गीत आणि पहाडी आवाजात हे वाद ग्रहस्त लोकशाहीर vithal उमप यांनी सर्व कलावंत हे गाणं गण्यास घाबरत होते त्या वेळी मोठे धाडस धाखून हे गीत सादर केले होते फार छान सत्य परिस्थिती अनुसरून बोलत होते असे मला वाटत आहे म्हणून त्या बद्दल त्यांना मानाचा मुजरा जय भीम 🙏

    • @sureshsalvi5127
      @sureshsalvi5127 Před 2 lety

      हा मॅसेज आपणास चुकून जरी झाला आहे
      मी हिंदु धर्मात जन्माला आलो पण मी हिंदु धर्मात मारणार नाही या गीत गात असताना लोककलावंत शाहीर विठ्ठल उमप यांनी हे गीत सादर केले होते त्या वेळी अनेक कालवणात हे गाणे गाण्यास तयार नव्हते त्या वेळी असे उदगार विट्ठल उमप आपल्या वाणीतून जाणते समोर सांगितले आणि गायनाला ,गीताला सुरावात केली असे मला सांगायचे होते

  • @rameshpandharkar36
    @rameshpandharkar36 Před 11 měsíci +2

    महापूरुष भिमराव आंबेडकरांना शत-शत: वंदन।

  • @j.c.narwade
    @j.c.narwade Před 3 měsíci +1

    अप्रतिम आवाज ❤❤❤ जय भीम शाहीर...

  • @mangalhirvebudhaisgreatnam5596

    प्रबोधन करण्यासाठी ह्या गीतांजली मुले जय भीम

  • @ericbana191
    @ericbana191 Před 2 lety +31

    Beautiful song...a true tribute to Babasaheb. RIP Lok Shahir.

  • @reshmabansode1592
    @reshmabansode1592 Před 5 lety +33

    आपल्या पहाडी आवाजाच्या रूपाने आपण अमर झालात , जय भिम

  • @sushilkamble3124
    @sushilkamble3124 Před rokem +3

    👌Jai Bhim 🙏 Namo Buddhay 💐👍