Pen Hamrapur Ganpati 2024 | मुर्त्या असाव्या तर अशा ?.

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 06. 2024
  • Pen Hamrapur Ganpati 2024 | मुर्त्या असाव्या तर अशा ?.
    #ganpati
    #pencheganpati
    #hamrapur
    #ganpatibappa
    #penhamrapur
    #hamarapurganpati2024
    #penhamarapurganpati
    #agrikoli
    #festival
    #explore
    ‪@Awarechadadus‬
    नमस्कार मंडळी 🙏
    मी रोशन ठाकूर आपल्या आवरे चा दादूस या यूट्यूब चैनल वर तुमचा स्वागत.
    मंडळी तुम्हाला आपले यूट्यूब व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर. नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद..🙏

Komentáře • 19

  • @anil.bhagatbhagat1608
    @anil.bhagatbhagat1608 Před měsícem +2

    मस्त. पेंटिग.हाये.एक.नंबर.

  • @amolbhopale4350
    @amolbhopale4350 Před měsícem +2

    मी सुद्धा मागच्या वर्षी येथूनच गणपती घेऊन गेलो आहे कोल्हापूरला माझ्या घरी प्रणव आर्ट्स मधील मूर्ती एक नंबर असतात गणपती बाप्पा मोरया

    • @satyayadav4275
      @satyayadav4275 Před 12 dny

      Bhai kitne foot ka lekar gaye the aur kya price hai

  • @sagarmahale9033
    @sagarmahale9033 Před měsícem

    Swapnil bhau.ek no Murti ahe .❤️👌🏼

  • @pankajmungekar3228
    @pankajmungekar3228 Před měsícem

    प्रणव आर्टस् गणपती मूर्ती खुप खुप छान असतात कारण आम्ही गेल्या वर्षी आम्ही ७ फूट मूर्ती प्रणव आर्ट्स मधून घेतली आम्हाला खूप आवडली खास करून मूर्तीचे दागिने, रंगरांगोटी, डोळ्यांची आखणी एक नंबर आहे

  • @jadhavganesh4920
    @jadhavganesh4920 Před 26 dny

    खुप सुंदर आहे मुर्ती

  • @jadhavganesh4920
    @jadhavganesh4920 Před 26 dny

  • @NilimaShirbhate
    @NilimaShirbhate Před 17 dny

    3 futi murti dakhava

  • @yogeshpatil-c9z
    @yogeshpatil-c9z Před 15 dny

    Bhau don futhacha bhav kay aahe

  • @user-kl5zt7ob1b
    @user-kl5zt7ob1b Před měsícem +1

    Hi

  • @SwapnilPatil-pp8qv
    @SwapnilPatil-pp8qv Před 27 dny

    Kolhapaur मध्ये कुठे भेटतील

  • @jitendrapatil1714
    @jitendrapatil1714 Před měsícem +1

    भाई मी पण इथूनच मूर्ती घेतो

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh Před 18 dny

    पाहिलं हमारापू पेन la गणपती बघायला जायचो तेव्हा he लोक photo पण काडू देत नव्हते 👍 आणि आता ऑनलाईन बघायला मिळतायत 😜😜😜😜😜😜

  • @jadhavganesh4920
    @jadhavganesh4920 Před 26 dny

    ❤ऐक फुटांचे बाप्पा ची किंमत किती आहे आम्हाला विक्री साठी पाहिजे

    • @Awarechadadus
      @Awarechadadus  Před 26 dny

      व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आहे
      कॉल करून विचारू शकता

  • @saipathade7851
    @saipathade7851 Před 16 dny

    Contact number dada

  • @SwapnilPatil-pp8qv
    @SwapnilPatil-pp8qv Před 27 dny

    Kolhapaur मध्ये कुठे भेटतील

  • @SwapnilPatil-pp8qv
    @SwapnilPatil-pp8qv Před 27 dny

    Kolhapaur मध्ये कुठे भेटतील