वाह क्या बात हैं, वसंतरावांनी हे गाणं सादर करताना जो विचार केलाय त्याच मार्गाने तू ह्या गाण्याची पुढची वळणं पार केलीस, मस्त. नाहीतर आजकाल बाजारात ही गाणी विकायला काढली आहेत काही प्रथितयश गायकांनी. रॅप वगैरे. हल्ली निव्वळ आस्वाद देणार गाणं ऐकायला नाही मिळत. मस्त मजा आली ऐकायला
मुग्धा आणि प्राचीचा किती गोड आवाज आहे ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात इतका तल्लिन होतो मुग्धानी गायलेल चंद्र पुनवेचा ऐकल आहे त्यावेळी मी comment केली होती at that time I got like & heart
मिटाता कमलदल म्हणताना घेतलेला pause,khtka,अतिशय मोहक वाटला. स्व. Darvekar मास्टर, आमचे गुरु. त्यावेळेपासून नागपूरला झालेले सगळे प्रयोग pahile,ऐकलेले आहेत. आपण केलेले काही बदल फारच छान वाटले. अभिनंदन.
The young lady's performance was nothing short of extraordinary as she beautifully sang a challenging song. Her voice soared with grace and power, effortlessly hitting every note with a captivating blend of emotion and precision. Her performance left me in awe, showcasing a talent that is both impressive and inspiring. It was a true testament to her remarkable vocal abilities and dedication to her craft.
मेरे मन में आपके परिश्रम के प्रति अपार श्रद्धा है मेरी आयु 68 वर्ष है मैं आपके concentration और लगन को प्रणाम करता हूं
वाह क्या बात हैं, वसंतरावांनी हे गाणं सादर करताना जो विचार केलाय त्याच मार्गाने तू ह्या गाण्याची पुढची वळणं पार केलीस, मस्त. नाहीतर आजकाल बाजारात ही गाणी विकायला काढली आहेत काही प्रथितयश गायकांनी. रॅप वगैरे. हल्ली निव्वळ आस्वाद देणार गाणं ऐकायला नाही मिळत. मस्त मजा आली ऐकायला
😊
means a lot! thank you!
वाह.,,,👃👃😇😇 किती अप्रतिम मन प्रसन्न झाले❤❤❤❤❤❤
अप्रतिम 👌👌👌.... अहो ताई तूम्ही इतके दिवस कुठे होता. तुमचे गाणे सर्व महाराष्ट्रभर ऐकवा धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
मुग्धा आणि प्राचीचा किती गोड आवाज आहे ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात इतका तल्लिन होतो मुग्धानी गायलेल चंद्र पुनवेचा ऐकल आहे त्यावेळी मी comment केली होती at that time I got like & heart
मुग्धा तुच मकरंद आहेस पुनवेचा चंद्र ही तुच आहेस तुझ्या गाण्यातला मकरंद किती ही चाखला तर मन अतृप्तच राहील
माझं आवडतं गाणं ... अप्रतिम कलाकृती लाजवाब सादरीकरण झाले
अप्रतिम गायकी, अतिशय सुंदर आवाज👌👌👏👏👍👍🙏🙏
ताई खूप सुंदर गायन अशीच नविन गाणी ऐकायला मिळावीत धन्यवाद 🙏
किती छान आवाज आहे ,खूप आनंद मिळाला.🙏
*तुमची जबरदस्त गायकी, तयारी आणि गळ्यावरची हुकूमत अतिशय स्तिमित करून टाकणारी आहे! उत्स्फूर्तपणे **_वाह क्या बात है_** अशि दाद बाहेर आली! हरिॐ!*
वाह् वाह् अतिसुंदर आपणांमुळे जुनी अप्रतिम गाणी पुढील हजारो वर्षे स्मरणात राहतील हे मात्र नक्की.
मिटाता कमलदल म्हणताना घेतलेला pause,khtka,अतिशय मोहक वाटला.
स्व. Darvekar मास्टर, आमचे गुरु.
त्यावेळेपासून नागपूरला झालेले सगळे प्रयोग pahile,ऐकलेले आहेत. आपण केलेले काही बदल फारच छान वाटले.
अभिनंदन.
The young lady's performance was nothing short of extraordinary as she beautifully sang a challenging song. Her voice soared with grace and power, effortlessly hitting every note with a captivating blend of emotion and precision. Her performance left me in awe, showcasing a talent that is both impressive and inspiring. It was a true testament to her remarkable vocal abilities and dedication to her craft.
Excellent Singing. Keep it up. God bless you both. 🙏
होई बंदी भृंग .... निव्वळ अप्रतिम !
wa wa wa. how wonderful to have someone like this in your neighborhood.
Took me back some 30y ago when I heard this live Pandit Dr Vasantrao Deshpande singing at Belagaavi.
Excellent. In your own style. very nice
Eak moorakh Bengali ko achcha lagta hai, ishiliye bahoot bahoot badhai ho.
Sharing with pleasure.
अप्रतिम,प्रथमच ऐकण्यात आले।
अतिशय सुंदर अवाज लाख लाख शुभेच्छा,
Incredible performance Very good control over Sur.and tal.rendering with full confidence
Excellent, it was a novel rendition of the song with a perfectly matched tone for this type of music... All the best... 🙏🙏
That was soo good🎶✨
Jai guru. Jai jai jai bitthal Dev. Dono mataji bhar dia gana ko jitna Karu kala hai, sab ko milake. Excellent 👌
खुपच छान अप्रतिम गायन
D.b.jadhav❤❤❤❤❤
I don’t want to offer my comments but preferred to listen the beautiful and excellent rendition and get myself merged in mesmerising melody
This song is sung by a legend.
Keval Aprateeeem !!!
ताना खुपच मधुर, श्रवणीय प्रस्तुती.
👌🏻👌🏻👌🏻उत्तम गायली ती
चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातात. Great
ऐकताना किती गोड आवाज आहे आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात
Nice ❤
Outstanding...
Incredible No.words.to.apreciateSUPER
वा , फारच छान
अतिसुन्दर प्रस्तुति।
फारच भारी निशब्द सादरीकरण...मन तृप्त
शब्दच नाही सुचत
फारच सुंदर असाच आनंद रसिकांना देत रहा.जयंत सप्रे, पुणे.
প্রথম মহিলা কন্ঠে শুনিলাম, বহুশ্রুত গানটি…
অসাধারণ! সাধু!
অপেক্ষা রইল এইরকম চমত্কারি সঙ্গীত শোনার।
🙏🏻
Apratim
अप्रतिम !🙏
Absolutely lovely.
धन्यवाद, अप्रतिम
सुंदर खूप सुंदर.👌👏👏👌
वा!छानच !गळ्यात फिरत अप्रतिम,!गाते रहो.=शिंगारम मुकुंद पुणे
Waah 🎶
Jai guru. Jai jai jai bitthal dev. Fantastic with excellent performance.
Excellant both singers are very good natya sangeet will reach its peak God Bless them
छानच आवाज खंपच छान. प्रत्येकाने एऐकावं असं आहे
सुंदर गायन ताई साहेब ,,
Divine music
God bless these sister's
THE BEST EVER
खूपच छान गायाकि अप्रतिम
Sunder. Nice. ..but. ..वसंतराव...is...great. In. Song
🎉❤
अप्रतिम 👌
जगत गुरु संजय जी
अप्रतीम। खरच हे हिरे कुठे होते। आज आचानक सापडले।
Wonderful marvelous, sur ko lake jo play huya just wow...🙏
Are wa wa wa May God bless you. thank you.
वाह मस्त ❤
अप्रतिम गायकी. सुंदर आवाज.
खूपच छान हो
Masterful vocal acrobatics! As someone else has implied here - कुठे होतात? कुठून आलात? Will look forward to more from you!
अप्रतिम
प्राची अप्रतिम गायलीस
स्निती मिश्राच्या हेच नाट्यगीत गाण्यापेक्षा प्राचीने गायलेले हे पद अतिशय सुंदर गायले आहे .पं.डाॅ.वसंतराव देशपांडे यांचे गायनाची झलक त्यातून दिसली .
Thank you !
सुंदर गायन .
प्राचीचा आवाज किती मुलायम आणि गोड लागला आहे. पुनः पुनः ऐकत आहे.
अप्रतीम
फार छान! अप्रतिम सादरीकरण ...
अप्रतिम gayan vadan
Awesome
क्या बात है.
छान गातात ताई द़ोघिनापण
❤❤❤
Prachi चे हावभाव खूप छान
Excellent
Too good....outstanding...
🙏
बहुतेक जागा पं. चंद्रकांत लिमये सारख्या. असो तरीही उत्तम!
प्राची अप्रतिमच. मधूवंती दांडेकर यांचा भास होतो. इतकं सही.
बढीया प्रस्तुति
फार फार गोड .अप्रतिम
Superb.
वाह वाह वाह क्या बात है. ..!
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
कोण गायीका आहेत या ?
Very nice 👌👌👌
Beautiful
Super!
Aprtim 👌
निशब्द.
सुंदर
doghincha khup chhan aawaj
Chaan keep it up 👍
खुप छान
it's very difficult to attempt this natyasangeet sung pt vasantrao deshpandeji only rahul deshpandeji can sing...anyways good attempt
So sweet,
Super exhibition. God bless you.
Soul toching . God bless you.
Mast chan sundar