कडुनिंबाचे औषधी फायदे खूप आहेत, नक्की वापरून बघा, निरोगी आरोग्यासाठी | Neem Health Benefits Kadunimb

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • दामले उवाच भाग - 588
    #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    "दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
    डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
    पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
    रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
    • रोजचे साधे वरण बनवण्या...
    एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
    • एरंडेल तेल अनेक रोग दू...
    संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
    • संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Komentáře • 13

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 Před 3 měsíci

    छान माहिती

  • @ganeshkukde9884
    @ganeshkukde9884 Před 3 měsíci

    Thanks

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Před 2 měsíci

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.
    धन्यवाद.
    पण गुरू जी आम्ही मराठवाड्यातील काही भागात असं एकूण आहे कि, कडूनिंबाच्या सेवनामुळे पुरुषाचे पुरुष पण कमी होत काय हे सत्य आहे का?

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 Před 3 měsíci

    Fanasamba ek aushadhi ahe tya baddal mahiti pahije.🙏

  • @nitunaik6687
    @nitunaik6687 Před 3 měsíci

    Any medicine for urine infection

  • @Bhanudasbhanudpatilyahoocom
    @Bhanudasbhanudpatilyahoocom Před 3 měsíci

    निम तेलाचा उपयोग कश्यासाठी करतात

  • @santoshmandlik290
    @santoshmandlik290 Před 3 měsíci

    पानांचा ज्यूस पिल्याने काय फायदा होइल सांगावे

  • @gitanjalimane580
    @gitanjalimane580 Před 3 měsíci

    कडुलिंबाची पाने डायरेक्ट चाऊ न खाल्ली तर चालेल काय

  • @manoharsuratkar4968
    @manoharsuratkar4968 Před 3 měsíci

    खाज. खूप. येत. उपय आहे. सांगा

  • @damodharmanghani1107
    @damodharmanghani1107 Před 2 měsíci

    ❤ Nice Thankyou so much
    PLEASE MAKE A BOOK ON THE HERBAL REMEDIES AT HOME.🏡
    🚩🚩🚩🚩🚩
    🏡🏡🏡🏡🏡
    Harè Krsna

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 Před 3 měsíci

    कडुनिंब हे कमी प्रमाणात वापरा
    यामुळे वात वाढतो.
    डोळ्यांची दृष्टी सुद्धा कमी होते खूप कफ दोष वाढल्यास किंवा काम दोषाला दूर ठेवण्यासाठी वापरा रक्त शुद्ध करण्यासाठी वापरा

  • @amitasawant241
    @amitasawant241 Před 2 měsíci

    पित्त वाढते हो जास्त कडुनिंबाच्या वापराने