मुलांक-9/गुण/ अवगुण /नोकरी /धंदा/वैवाहिक/ कौटुंबिक माहिती व इतर भरपुर काही
Vložit
- čas přidán 10. 06. 2020
- this video is all about the person having date of birth 9,18,27
how they behave their character,income source,education,life style,agressiveness,hobbies,metal and physical health,deases,etc complete.
i hope u will like video
please subscribe,like share and dont forget to comment
Links of all Mulank
Mulank 1 - • Birth Date Number-1 । ...
Mulank 2 - • Birth Date -2,11,20 an...
Mulank 3 - • मुलांक ३/birth date nu...
Mulank 4 - • मुलांक 4/अंकशास्त्र/गु...
Mulank 5 - • मुलांक -5/अंकशास्त्रान...
Mulank 6 - • मुलांक-6 /अंकशास्त्रान...
Mulank 7 - • मुलांक -7/स्वभाव/पैसा/...
Mulank 8 - • मुलांक-8/नशीब/सवयी/छंद...
Mulank 9 - • मुलांक-9/गुण/ अवगुण /न...
thanks and regards
9 माझा मुलांक आहे...जेव्हा जेव्हा मी हा व्हिडिओ पाहते..तेव्हा माझ्या मनाला आणखी ऊर्जा मिळते..कारण आपल्या स्वभावाचे स्फुलिंग हे चेतना मय राहते..कार्य करण्याची उमेद वाढते..उत्साह वाढतो..जीवनातील संघर्षाला तोंड देण्याची ताकद वाढते...मन आणि मेंदू आणि मनगटात अधिकच जोर येतो...कारण मंगळ आहेच तसा powerful...पण गूढ व्यक्तिमत्व आहे...धन्यवाद सर.....आता तापट स्वभाव सोडून दिला आहे..खूपच शांत आणि प्रसन्न आणि स्थितप्रज्ञ झाले आहे...जय हो..मंगल हो..
Same here
Maza pan 9may
असेच माझे पण आहे👌👌👌
अत्यंत उपयुक्त माहिती आणि तंतोतंत लागू होते.आदरणीय सर,आपले मनःपूर्वक आभार 🙏
खूप सुंदर आणि 9 मूल्यांक चे तत्त्व शुद्ध विवेचन, नाहीतर आजच्या निव्वळ फेक पेक्षा विश्वसनीय व अनुभव सिद्ध. धन्यवाद गुरुजी
Khup aabhari ahe, dhanyawad
तुम्ही जे काही सांगितले आणि मी ऐकत होते... असे वाटत होते... म्हणजे इतक अचूक कोणी आपल्या बद्दल कसं काय सांगू शकत💞
Thanks for your valuable comment 👍
सर अतिशय तंतोतंत तपशील सांगितलात आपण.😊
खूप धन्यवाद आणि आपल्याला दीर्घायु च्या शुभ कामना .
धन्यवाद,आपल्या शुभेच्छा बद्दल मी खूप खूप आभारी आहे.ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करोत हिच प्रार्थना.
सर माझा मूलांक 9आहे. तूम्ही सांगितलेली माहिती 100% खरी आहे. माझ्याबद्दल इतकी तंतोतंत माहित माझी आई पण देऊ शकत नाही तेवढी तूम्ही दिली.You are great Sir 🙏🙏🙏👍
Khup Khup abhari ahe,dhanyvad
Very true
Thanks a lot sir 🙏
काय बोलू सर!!!
परफेक्ट!!!
सगळं सगळं तंतोतंत!!
धन्यवाद!!!
सांगण्याची पद्धत छान आहे.
खूप खूप आभार, धन्यवाद
Absolutely correct Sir. .ur genius thank you very much 😊👍
Ekdam perfect🙏🏼🙏🏼
Thanks
Ek dam perfect ❤️
Thank you so much 🌷
101% अगदी प्रत्येक शब्द न शब्द बरोबर सर,👍👍👍🙏🙏🙏
Thanks
१०० % खरं आहे. प्रत्येक गोष्ट अगदी तंतोतंत जुळते. धन्यवाद सर.
Thanks 😊
100 % Perfect! Exactly Matching with my nature and Attitude! My Birth Date is 9!
Thanks a lot 🙏
Hybrid breed vatat
Absolutely perfect....
Thanks
Wow, Excellent. Tumchya Ankashastra cha Abhyas khoopach wakhananya sarkha ahe.Far far Dhanyawad. ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks a lot 🙏
एकदम मस्त व बरोबर आहे
Sir how you knows everything. 100% correct
Thanks a lot
दुसऱ्या ला मदत करतात पण दुसरे लोक कामापुरते जवळ येतात
Yes,satya ahe
Agdhi barobar ahe
Thanks a lot
Barobar ahe sarv
Thanks
Agdi barobar sangitlat apan. Dhanyavad
खरोखरच सर्व माहिती खरी आहे!
खूपच सुंदर !
धन्यवाद सर!💐💐
Thanks
Wowwwww....you are really great sir.... your each and every word is true.. .you are really great 👍
Thanks a lot
Very true!! 100% accurate ahe👌👌
Ho
एकदम बरोबर परफेक्ट धन्यवाद ❤️🙏🙏🙏
Thanks
Perfect analysis....agadi barobr ahe👍👍.. thank you Sir
100% perfect
Thanks
Absolutely correct, my date of birth is 9 only. Exactly matching with my nature
Thanks
Even me
Thanks
Me pan 9
Thanks
100% बरोबर आहे. खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद
Thanks
चांगली माहिती व्य्कातीम्त्वाला मिळती जुळती माहिती आहे अतिशय प्रसन्न उर्जा निर्माण झाली धन्यवाद सर
खूप खूप आभार, धन्यवाद
100%accurate sir.. 👍👍👌👌
Thanks a lot
सर सर्व काही अगदी बरोबर आहे, मी अश्या गोष्टी मानत नव्हतो, पण एका खुप चांगल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हा व्हिडिओ पहिला आणि, हे सर्व मानायला लागलो, थँक्स
1ani2number sanga
Khup chan mahiti dili sair mazya mulacha mulaynk 9 aahe aani je kahi tumhi sangitle te 💯 %Right aahe
धन्यवाद , खूप खूप आभार
खरंच खूप छान आणि बरोबर आहे सर मी स्वतः आहे मी विश्वास करत नव्हतो पण तुम्ही अगदी बरोबर सांगितलं
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
perfect sir 100% correct
Thanks
yes agree
Each and every word is true for me18 and my daughter 27🙏🙏💐🍫
Thank you so much 🌷🙏
Same situation...
वाह!वाह!! सर एकदम राइट्स मानले मी तुंम्हांला 👍👍👍👌👌👌
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर👌👌
Thanks
Very true....❤️
Thanks
Yes, sir it's really true
Thanks
अगदी बरोबर सांगितले तुम्ही. धन्यवाद ! ( मी अग्नीमुळे भाजली होती. 80% सुदैवाने वाचली. दोन ऑपरेशन झाले आहे. तापट आहे पण पटकन माफ करते समोरचाला. माझा प्रेमविवाह झाला. पण संसारात खुप निराश आहे. सुख नाहीच. एक मुलगा आहे. तो आणि पती यांना माझ्याविषयी माया नाही फक्त वापरच . मी श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करते . मला त्यांचाच कृपेने जगण्याचे बळ मिळते. आता वय 56/आहे पण मन विरक्त झाले आहे. 😊 खुपकाही पटले तुम्ही सांगितलेले. ( जन्मतारीख :- 9 / 2/ 1967 )
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
सर,अतिशय समर्पक....अचूक....तंतोतंत..
Dhanyvad abahri ahe
अगदी तंतोतंत सांगताय आपण असं वाटतं गजानन माऊली आपल्या मुखातून उपदेश करतात 🙏🙏
Dhanyvad, khup Khup abhari ahe
Hello Sir....My Birthdate is 9 each & every word matches to all my personality......I got tears when you said "close relatives didn't support in bad times"...... exactly same happened to me & it hurts me a lot even after years......Thanks .....👍👍👍
Thank you so much for your valuable comment.......
Same thing happened with me also.
Same here
Hazaro varshapasun Abjo lok jnmle Ani Devaghari gele..!! This is a clear type of hypnotism..
Acche aur Knowledgeable mind wale log durr rahe isse😀⚜️🚩
Thanks
१००% खरं आहे.. अगदी परफेक्ट.
Thanks
Exactly matching nature of me my birth date is 27 & my husband's birthdate is 9 & my daughter's birthdate is 18th 😇👌👌🙏
Thanks a lot
How lucky of u re.....I m 27 born & 15 my daughter born ....bilkul nahi patata hamaara
@@nemawatinavlakha9337 hi I am shrishti Sawant
Perfect analysis 🧐
Thanks
ग्रेट माहिती बिनचूक
Thanks a lot
एक न एक वाक्य अगदी बरोबर आहे.
Thanks 😊
Sir ekdam perfect maza Mr cha 9 mulank ahe ani maza 8 next time kontya mulankache couple perfect asatil hya var ek vedio kara
धन्यवाद आभारी आहोत, पुढील व्हिडिओ मध्ये देतो.
101% बरोबर माहीत आहे. प्रत्येक गोष्ट बरोबर आहे.😁😁😁😁
Dhanyvad
@@GRAHAVEDH kundalit mangal aahe... Aani tyacha parinam khoopach jast aahe majyavr.... Mangalach parinam kami kiva band krnyasathee kahi upay???
माझ्या मुलाचा मूलांक 9 आहे आणि आपण सांगितलेले सगळे एकदम बरोबर आहे
@@GRAHAVEDH कुंडली मधील "मंगल" दोष दूर करण्याचे उपाय?
Thanks for suggestion
खूप खूप छान माहिती आहे सर
आपण सांगितलेल्या जवळपास सर्व गोष्टी तंतोतंत माझ्या स्वभाव, अनुभवाशी जुळतात. धन्यवाद
Thanks
बरोबर आहे, मी पण काही असाच आहे. एक घाव दोन तुकडे. पण लोकांकडून बदनामी केली जाते. स्वार्थी वृत्ती नसते.
💯💯👌
Right
Thanks
Maz pan asech aahe
Sir accurate sangital aahe sagl
Thank you so much
Sir kharch aahe 🙏
Very true 👍👍majhya Mr cha mulank 9 ahe..100% perfect 👍👍
Thank you so much
Exactly matching with my nature thanku sir 🙏👍🙂
Thanks a lot
खरंच आहे सर माझी जन्मतारीख 18 आहे..... 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे
Thanks
अगदी तंतोतंत जुळतय... धन्यवाद...
Thanks
Very nice information sir
Ekdam perfect
Exactly 9 . I am suffering BP . Sir 🙏🙏🙏🙏👍
Take care ,thanks
Very true, my husband's B day 27.😊👌👍
Thanks
Very true
Khup Chhan and perfect.
Thanks 😊
जबरदस्त
My birthdate is 18. Im shocked what all told was really true 😃😃😃😃😃
Thanks
Thank you sir maza 18ahy
Absolutely true sir..... Exactly matching with my nature.....👍
Thanks a lot
Thanks
खरोखरच सर्व बरोबर आहे
Thanks
Khup khup khup barobar sir 🙏🙏🙏
Thanks
Sir, भाग्यंक विषयावर एक संपूर्ण व्हिडिओ बनवा.धन्यवाद🙏🙏🙏
Yes sure, thanks a lot
But sir lal bahadur shastri was born on 2 nd Oct.....
Khupach Chhan.
👍 👍 👍 👌 👌 👌
Thanks
सर अगदी अचूक माहिती दिलीत आपण, तुम्ही ग्रेट आहात सर 🙏
Thanks a lot 🙏
pan sir sambhaji maharajan chi birth date 14 May 1657 aahe.Please clarify it.
Mee Pan 9 Mulank cha aahe.
Right aahe 😂
Thanks
अगदी १००खरे ,👍
Thanks a lot
Agadi barobar mahiti dili ahet sir.
Maza birday 18 ahe maza sabhv tasa ahe 👍🙏
Thanks
9 th april 👉👍 right hai....
Thanks
Atishay chhan !correct!
Thanks
अगदी बरोबर निरीक्षण सांगितले तुम्ही
Thanks
99.9% barobr ahe sir 🙏🙏
Thanks
Sir tumhi married life baddal kahi sangitl ny
Nest video madhe sangto, dhanyawad
एकदम बरोबर आहे गुरुजी.
Thanks
अगदी योग्य सांगितले आहे तुम्ही 👌👌
खूप खूप आभार, धन्यवाद
My son’s mulyank is 1.Everything else is fine except one thing. He is very mild by nature. He very rarely gets angry.
It's not weak point,it's Plus point that he is cool.bcas only cool mind can take perfect decision. thanks
LAl bahadur shastri birth date...
2 October 1904 ...
Shahu Maharaj
26 June 1874
Sambhaji Maharaj
14 May 1657.....
And my birth day
09/03/1988
Thanks
Mag itkya lokancha mulyankka 9 kasa asel
..lal bahadur shastri yancha 2 mulyankka hoto ..Ani bakichyancha sudha match hot nahiye video madhe sangitlya pramane...
Can you please explain this sir..??
Agadi barobar sir 👍
Khup chaan mahiti dili kaka.. Dhanyawad
Married life nahi sangitli tumhi
No...its not true at all...actually it's opposite as my husband's birth date is 27
शक्यतो तुम्ही तुमच्या पतीला पुरेश्या समजल्या नसाल किंवा त्यांची जन्म तारीख चुकीची असेल
100000% बरोबर सर माझा स्वभाव खूप तापट आहे 🙏🙏खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
Thanks a lot 🙏
सरजी तुमची माहिती माझ्या आयुष्य मध्ये तंतोतंत जुडते आहे hats off
Thanks 😊
100% matching...... Each and every word is correct...... I am perfectly like that..... My birth date is 18....
Sir khup chan mahit dili...
बऱ्याच गोष्टी लागू होतात अगदी बरोबर आहे मी पूर्ण हा व्हिडिओ ऐकला शब्द न शब्द सार्थ ठरतो
Thanks a lot
Ekdam barobar ahe
सर, खूप छान माहिती दिलीत.
धन्यवाद खूप खूप आभारी आहे
100 % Correct Sirji! ✌👍Thanks
Thanks
सर एकदम ,एकदम,एकदम खरं सांगितलं तुम्ही
Thanks 😊
खुप चांगली माहिती दिली सर
Thanks 😊