छान,असेच बांगड्या,पाटल्या,पिछोडी वगैरे प्रकार दाखवा
खुपखुप सुंदर छान कलेक्शन आहे सगल्यां दागिन्यांचे आणखीन अशा प्रकारचे दुस-या डिजाइन मध्ये दागिने दाखवा 👌👌👌👌👌💐👍👍👍👍
Kupcha chhan
Chan
Mastc
Khup chan ahet design pan mala one gram madhe mothe mahal sutra baghayche
Lakfak haar kothun milel?
U hv baju bandh ?? Traditinal design
Kolhapuri saaj visrlas tu
किंमत सागा
Chitak nahi sangitla tumhi.
Kiti gm madhe ho te sanga
Kk ते
चीताक राहिले
चीताक.पुतळ्या.डोरल.बोरमाळ.सरी.जोंधळी पोत.जाळीचा मणी.एकदाणी सर.हे बहुजन समाजातील महिलांचे दागिने तनमनी मनमानी हे ब्राह्मण स्त्रीयांना आवडणारे / कुठल्याही पाटलीणीच्या अंगावर पाहीलेत का मोत्यांचे दागिने 😀😀😀 नाकातील नथीला मोती असणार फक्त
किती ग्रम आणि किती परेंत येतील ते पण सांगा
छान माहिती मिळाली