हे एकनाथ भाऊ, फेकण्यात मोदींच्या पुढं गेले.. सुषमा अंधारे कॉमेडी भाषण Sushma Andhare Comedy Speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • हे एकनाथ भाऊ, फेकण्यात मोदींच्या पुढं गेले.. सुषमा अंधारे कॉमेडी भाषण Sushma Andhare Comedy Speech
    शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भर सभेत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदींची नक्कल केली. भाजप व शिंदे गटाचे नेते म्हणतात उद्धव ठाकरे एकटे पडले आहेत. मग एकटा माणूस इकडे होता आणि शिंदेंकडे ४० आमदार होते तरी या एकट्या माणसाला घाबरुन शिंदे गट अंधारात पळून का गेले असा सवाल sushma andhare यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. eknath shinde एकदा म्हणाले मी मोदींचा माणूस आहे आणि त्यानंतर तीन दिवसांनी शरद पवारांसमोर म्हणाले की, पवार साहेब माझे मार्गदर्शक आहेत. मग शिंदे साहेब तुम्ही नक्की कोण आहात. शिंदे गटाचे लोकं बोलतात आमच्याकडे ईडी, सीबीआय आहे. निवडणूक आयोग आहे. मोदी शेठ आहे तुमच्याकडे काय आहे. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, आमच्याकडे मातोश्रीचं इमान आहे.
    #SushmaAndhare #EknathShinde #Shivsena #uddhavthackeray #PMModi #सुषमाअंधारे #cmeknathshinde #शिवसेना #marathinews #कॉमेडी #BJP
    Sushma Andhare Mimicry Eknath Shinde l PM Modi l Uddhav Thackeray l BJP l सुषमा अंधारे भाषण l Shivsena l Maharashtra Politics l sushma andhare speech l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे l Devendra Fadnavis l Marathi News
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi CZcams Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Komentáře • 370