फक्त रवा वापरून खुसखुशीत ओल्या नारळाची कमी तेलकट करंजी/ विक्रीसाठी जास्त प्रमाण कसे ठरवावे? करंजी

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • गणेशोत्सव स्पेशल, फक्त रव्याची ओल्या नारळाची खुसखुशीत, कमी तेलकट करंजी/ विक्रीसाठी योग्य, परफेक्ट प्रमाण Karanji
    साहित्य:-
    आवरण :-
    बारीक रवा - दीड वाटी / 200gms
    मीठ
    तूप 2 tbsp
    सारण -
    ओला नारळाचा चव - दीड वाटी / 200gms
    तूप 1 tsp
    खसखस 1 tsp
    गूळ - पाउण वाटी (90-100gms)
    साखर - पाउण वाटी (125gms)
    वेलची पूड 1/2 tsp
    साटा -
    तूप 2 tbsp
    तांदूळ पिठी 3 - 4 tsp
    1 किलो करंजी साठी
    आवरण :-
    बारीक रवा - अडीच वाटी / 300gms
    मीठ
    तूप 3 tbsp
    सारण -
    ओला नारळाचा चव - अडीच वाटी / 300gms
    तूप 2 tsp
    खसखस 1 tsp
    गूळ - सव्वा वाटी (125gms)
    साखर - सव्वा वाटी (175gms)
    वेलची पूड 1/2 tsp
    साटा -
    तूप 3 tbsp
    तांदूळ पिठी 4-5 tbsp
    #फक्तरव्याचीकमीतेलकटओल्यानारळाचीखुसखुशीतकरंजी #रवानारळकरंजी #ओल्यानारळाच्याकरंज्या
    #ओल्यानारळाचीबर्फी #रवानारळमोदक #तळणीचेमोदक #खुसखुशीतकरंजी #गणेशोत्सवस्पेशलओल्यानारळाचीखुसखुशीतकरंजी
    #करंजीरेसीपी #खासगौरीपूजनसाठीकरंजी #गणपतीखासकरंजीमोदक #काणवले #करंज्या
    #माव्याचीकरंजी #झटपटकरंजी #साठ्याच्याकरंज्या
    #पुडाच्याकरंज्या #पुडाचीकरंजी #layerskaranji #भरपुरपदरअसलेलीखुसखुशीतकरंजी #गौराईस्पेशलकरंजी #गौराईसाठीगर्भाचापदार्थकरंजी #गुळाचीकरंजी #रव्याचीगूळघालूनकेलेलीओल्यानारळाचीकरंजी
    #विक्रीसाठीकरंजी # Sarita'skitchen #गणेशोत्सवमोदक

Komentáře • 296

  • @supriyapande4838
    @supriyapande4838 Před 3 měsíci +5

    पण मला वाटतं तुपाच मोहन घातलं तर तुपात तळून घेतल्या तर आणखीन छान होतील ना. मला पण तुझ्या रेसिपी खूप आवडतात.. मी आता इतक्यातच गूळ पापडी करून बघितली खूपच छान झाली होती.. माझ्या छोट्या नाती la खूप आवडली.. आणि विशेष म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून असतात तुझ्या रेसिपी. ही मोठी जमेची बाजू आहे.😊

  • @surekhakore4529
    @surekhakore4529 Před 3 lety +4

    करंज्या करताना एक तरी मोदक करावा आणि मोदक करताना एक तरी करंजी करावी, असे माझी आई सांगायची. मी नेहेमी विसरते. पण हा व्हिडिओ पाहताना मात्र ही गोष्ट आठवली. तुला खूप खूप शुभेच्छा सरिता. 👍👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 lety +2

      खरं सांगू.. मला हे माहिती नव्हते.. पण शेवटी मी खरच एक मोदक पण केला आणि शेवटी तळून घेतला.. 😅
      फक्त video मध्ये दाखवला नाही..

  • @VishalMore-dl1rm
    @VishalMore-dl1rm Před 3 lety +14

    ताई प्रशंसा करायला शब्द नाही आहे
    उत्कृष्ट अप्रतिम आहे 😋😋👌👌

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před 3 lety

    सरिता ,छान केल्या रव्याच्या करंज्या ,सारण पण मस्तच ! सरिता ,तुझी प्रत्येक पाकक्रुती पाहताना त्या पाक्रुतीच्या साहित्यापासून त्याचे वजन, वाटीचे प्रमाण ,तयार होणाऱ्या पदार्थांचे वजनी प्रमाण ,नगावर किती नग होतील हे प्रमाण सारेच अभ्यासपूर्ण आहे असे वाटते. पदार्थ करण्याची पद्धत ,स्वच्छ भांडी ,पाककृती करणार तो गँसचा आजूबाजूचा भाग, सारे सारे स्वच्छ दिसते. हे माध्यम सादर करताना या गोष्टीची दक्षता घेणे फार गरजेचे असते. तूं हे सर्व कटाक्षाने पालन करतेस, मला तुझे फार कौतुक वाटते. अजून एक कारण कौतुक करण्याचं म्हणजे दोन लहानग्यांची जबाबदारी पार पाडून तूं हे करतेस, हे विशेष ,।
    खूप खूप शुभेच्छा आणि अनंत शुभ आशिर्वाद ,सरिता.
    शुभ रात्री.

  • @rajveeandrujulashow5396
    @rajveeandrujulashow5396 Před 3 lety +2

    आता असे झालं की किती करू आणि काय काय करू
    गणपती विशेष सगळेच पदार्थ खूपच छान आहेत
    जमेल तेवढे आत्ता बाकी काय वेळ मिळेल तेव्हा काही कारण नसताना ही yummy yummy खाऊ करणार
    चवी ने खाणार त्याला updated notification मिळणार

  • @sanchitamohite6976
    @sanchitamohite6976 Před 3 lety +1

    वाह खूप छान तूझ्या सर्व च रेसिपीज खूप छान असतात मला खूप आवडतात मी गव्हाच्या पिठाचे लाडु बनवले तू दाखवले तसेच अप्रतिम झाले माझ्या मुलींना खूप आवडले असेच छान छान रेसिपी पाठवतरहा धन्यवाद तुझे 👍👌👌

  • @vibhavarimhamunkar6525

    तुम्ही किती छान सांगता,सर्व बारिक सारिक टिप्स देता खुप छान वाटलं

  • @SG-iz4sv
    @SG-iz4sv Před 3 lety +2

    Khupach sunder zhalya karanja. Thanks sarita 👌👌

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Před 3 lety +2

    अप्रतिम! ओल्या नारळाची करंजी रेसिपी 😍😋👌👍.. धन्यवाद सरिता ❤️🌹

  • @swatikharat2288
    @swatikharat2288 Před 2 lety +1

    Khup khup chhan 👍❤️ mast zalat karanji ❤️❤️❤️ sarita 😎😎

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 Před 3 lety

    मस्त अप्रतिम व खुसखुशीत झाल्या करंज्या...😋😋
    खूप छान समजून सांगतेस
    👍❣❣

  • @rushikeshsawde8110
    @rushikeshsawde8110 Před 2 lety

    ताई तुमची सांगायाची पद्धत खूप छान असते

  • @suvarnabarve5958
    @suvarnabarve5958 Před 3 lety +1

    मस्त , अप्रतिम 👌👌👌👌👍👍👍👍

  • @kalpanaudawant1316
    @kalpanaudawant1316 Před rokem

    खुपच सुंदर बनवल्यास सुगरण आहेस तु

  • @user-qf6jf5gg5d
    @user-qf6jf5gg5d Před 3 lety +1

    खरंच ताई खूप सुंदर करंज्या बनवल्यास, छान आवाज खूप स्पष्ट येतो, तुझ्याजवळ तर माईक मला दिसत नाही,असेल तर भारी आहे मस्त अश्याच छान छान रेसिपी शेअर करत जा.

  • @sunitapatil-xq2qw
    @sunitapatil-xq2qw Před 3 lety

    खूपच सुंदर व सुलभ रेसिपी करंजी

  • @priyankaghogare1787
    @priyankaghogare1787 Před 3 lety

    खूप छान रेसिपी मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी 😋😋☺️👌👌

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 Před rokem

    Chan बनली करंजी टेस्टी thanku mi तुमच्या रेसिपीज बघत असते

  • @sujatawalhekar6787
    @sujatawalhekar6787 Před 2 lety

    Tumhi khup chan sangta tai ... Tumche videos khup avdatat mla

  • @SandhyaDamle-nd3if
    @SandhyaDamle-nd3if Před 9 měsíci

    सरिताताई खूप सुंदर रेसिपी आहे मी करणार अश्याच करंज्या

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci

      धन्यवाद! हो नक्की करून बघा

  • @suhasinisawant8441
    @suhasinisawant8441 Před 9 měsíci

    मी आजच केली करंजी खूप छान झाली धन्यवाद सरीता

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci

      अरे व्वा! मस्त 👌👍

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Před rokem

    खूप छान...या करणज्या किती दिवस टिकतात?

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 Před 2 lety

    Khupch apratim jhalyat karanjya patkan khavyashya vatatat 😋

  • @Alkapatil486
    @Alkapatil486 Před 2 lety

    अलका पाटील खूपच छान रेसिपी

  • @user-lq8bk8bo8c
    @user-lq8bk8bo8c Před 9 měsíci

    मस्तच

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci

      शुभ दिपावली! धन्यवाद

  • @shamiratalwar9779
    @shamiratalwar9779 Před 2 lety +1

    Very nice recipe 👌👍 & thank you sarita tai

  • @vaishnavikarle1289
    @vaishnavikarle1289 Před 3 lety +1

    मी नक्की करेन👌👌👌

  • @meenabansode7535
    @meenabansode7535 Před 2 lety

    खूप खूपछानछानकरंजी👍👌👌👌👌😀

  • @rajeshribhabal1138
    @rajeshribhabal1138 Před 3 lety

    खुपच मस्त मी नक्की करेन 👌🏻👌🏻
    हे सरिता मी काल लाल चण्याच्या पुरणाच्या साठा लावून करंज्या केल्या खुप छान व खुसखुशीत झाल्या 🙏🏻🙏🏻

  • @jayasalaskar6080
    @jayasalaskar6080 Před 11 měsíci

    खूप छान

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Před 3 lety

    Wsaaassaa khupach fantastic aatishay Chan hotat Olya narlachya karanjya 👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹god bless you 🌹

  • @supriyapande4838
    @supriyapande4838 Před 3 měsíci

    छान रेसिपी

  • @bharatidarade6317
    @bharatidarade6317 Před 3 lety

    खूप सुंदर बनवल्यास

  • @manishaayachit6183
    @manishaayachit6183 Před 3 lety

    Hello tai! Apratim karanji recipe 👌👌 tai! Ganapati madhe lok darshana la ghari yetat temha, one pot meal kaye banavu shakto ? Pl ideas share Kara naa

  • @nandiniswamy3753
    @nandiniswamy3753 Před 10 dny

    Mast 👌👍❤️

  • @ganpatbhor6884
    @ganpatbhor6884 Před 3 lety +1

    Khup chan

  • @salmamomin150
    @salmamomin150 Před 3 lety +1

    Yes I will try for my daughter staying nearby you

  • @sangeetamaske8975
    @sangeetamaske8975 Před 2 lety

    Khupach sundar Sarita! Tujha vedeo pahila ki pratyek padarth kiti easy ahe ase vatate. Tujhe presentation khupach sunder. After all Engineer ahes na. Khup khup shubechha. Love you dear.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 2 lety

      Thank you so much.. 💖
      But मी engineer नाहिये.. 😊

  • @vaishaleesakhaare3353
    @vaishaleesakhaare3353 Před 3 lety

    Khup chan karannji keli 👍👌

  • @user-zm3zg6km3j
    @user-zm3zg6km3j Před 8 měsíci

    Mast 😊

  • @nitatyagi1559
    @nitatyagi1559 Před 2 lety

    छान समजावून सांगता 👌👍🌹

  • @vandanashelke992
    @vandanashelke992 Před 3 lety

    खुपच छान एकदम मस्त 👌👌

  • @manishasaka8358
    @manishasaka8358 Před 2 lety

    अतीशय सुंदर

  • @pranalidharmadhikari7940

    Perfect and awesome Karanji receipe. Thanks

  • @surekhasawant8484
    @surekhasawant8484 Před 2 lety

    Mast

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 Před 2 lety

    Sarita Mam khupachbchan recipe. 🙏

  • @truptiadhav6975
    @truptiadhav6975 Před 2 lety +1

    Khup Chan 👌👍

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 Před 3 lety +4

    Thank you so much Sarita for this perfect karanji receipe..You are best ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @kalpanagorule4600
      @kalpanagorule4600 Před 3 lety

      Khup chan sarita Tai

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 3 lety

      आम्ही पण करतो गौराईला अशाप्रकारे करंज्या खूप टेस्टी लागतात 👌😋

    • @ashwinideshpande456
      @ashwinideshpande456 Před 10 měsíci +1

      सुंदर ..सरिता ..👌🏻👌🏻

  • @samidhajoshi3967
    @samidhajoshi3967 Před 3 lety

    सुन्दर झाल्या करंज्या.. 👌👌👌😋😋

  • @latasakunde2955
    @latasakunde2955 Před rokem

    छान झाल्या करंज्या

  • @madhurisadalkar4438
    @madhurisadalkar4438 Před 3 lety +1

    Hii...Sarita Tai amhi nehamich tumchya video chi vaat pahat rahato...homemaker ladies na tumhi ek deepsthambh ahat...Dhanyavaad

  • @shabanashekh3739
    @shabanashekh3739 Před 3 lety +1

    Moong dal halwa recipe please share

  • @sulbhaoak456
    @sulbhaoak456 Před 2 lety

    अप्रतिम

  • @subhashpatole9060
    @subhashpatole9060 Před 3 lety

    छान आहे रेसिपी मुरड पण छान जमली आहे

  • @anaghadeshpande7764
    @anaghadeshpande7764 Před 2 lety

    मला तर करंजी खूप आवडली तोंडात पाणी सुटले

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 Před 9 měsíci

    Khupach chhan zalyat. Mi sahsa karanjya karat nahi. Pan ata tumchya padhhatine karun baghin

  • @santoshshinde5238
    @santoshshinde5238 Před 3 lety +1

    thank you so much sweeter is a useful video

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 Před rokem

    सरिता यात गूळ व साखर दोन्ही कशाला घालायचे खूप गोड होईल ना एकच काही घातले तर चालेल ना? तुझ्या छान झाल्या आहेत धन्यवाद, 👌🙏

  • @archanapalav6197
    @archanapalav6197 Před 3 lety

    भन्नाट करंजी💯💯👌

  • @sandhyabhelande7701
    @sandhyabhelande7701 Před 2 lety +2

    Excellent karanjis👌👌

  • @ujvalaparekar4126
    @ujvalaparekar4126 Před 3 lety

    मस्त झाल्या सरिता करंज्या 👌🏻👌🏻♥️

  • @supriyajadhav-chavan5771

    वा मस्तच दिसत होत्या करंज्या👍😋😋

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 Před 3 lety +1

    Kupach mast😋😋

  • @shelmohakarbharat6278
    @shelmohakarbharat6278 Před 3 lety +1

    Chan 👌👌#am_मराठी

  • @asawaribhilawade7613
    @asawaribhilawade7613 Před 3 lety

    Khupach chan.....mi karun pahin

  • @neetagiramkar2755
    @neetagiramkar2755 Před 3 lety +1

    Khup chan..... Tai tumhi naral ksa khovta te sanga na plzzz... Mixer mdhe khup barik hoto nytr mothe tukde rahtata... Plzzz sangana

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 3 lety +1

      विळी असते ना.. भाज्या कापण्याची.. त्यालाच पुढे बारीक बारीक टोकांचा भाग असतो.. त्याला खरवडून घेते.. पटकन होतो..
      नारळ अर्धा फोडलेला असतो तसाच खरवडून घ्यायचा... म्हणजे easy होते

    • @neetagiramkar2755
      @neetagiramkar2755 Před 3 lety

      @@saritaskitchen thank u very much... 😊

  • @shivshahipaithanisurekha1210

    Khup chan ...Main manje kami kelkat.as usual zakas recipe.Tai

  • @shreyapise907
    @shreyapise907 Před 2 lety

    खूपच छान आहे

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Před 2 lety

    Sztita beta you are best and great 👍love you so much ❤mala tujhya sarwa recipes khup awadtat. Mi pahat aste

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Před 3 lety

    करंजी अप्रतिम 👌

  • @neenaneena6205
    @neenaneena6205 Před 2 lety

    अप्रतिम..... रवा आधीच थोडा मिक्सर मधून काढून मग भिजवला तर चालेल का?

  • @snehapalkar8167
    @snehapalkar8167 Před 3 lety

    Nais 👌👌 khup Chan jali

  • @ashwinihankare3465
    @ashwinihankare3465 Před 3 lety

    खुप छान सरिता ,,

  • @sanchitamohite6976
    @sanchitamohite6976 Před 3 lety +2

    सरिता मी रसगुल्ले आणले दोन दिवस झाले पाक उरला आहे तर त्या पाका पासून कोणता गोडाचा पदार्थ होईल ते सांग किंवा पदार्थ बवनु दाखल

    • @shilpaedake3822
      @shilpaedake3822 Před 3 lety

      पाका मध्ये लिंबू पिळून थोडा उकळून ghay. सुधारस तयार होईल.

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana Před 3 lety

    आम्हीपण ओल्या नारळाची करंजी बनवतो गौराईसाठी😊👍👍 तुम्ही खूप छान प्रकारे सांगितले 👍

    • @nutanshelke9246
      @nutanshelke9246 Před 3 lety

      ह्या करंज्या किती दिवस टिकतात.

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 3 lety

      @@nutanshelke9246 जास्त दिवस नाही राहत करंज्या ४-५ दिवस.

    • @nutanshelke9246
      @nutanshelke9246 Před 3 lety

      @@RuchiraAapliVandana ok

  • @preetitanksale6459
    @preetitanksale6459 Před rokem

    Samja sat Nahi lavlaa tar chalel ka
    Mhanje food processor madhun kadhlyavar lahan gole Karun tyache lahan purya Karun Saran bharun talale tar chalel ka

  • @hitenahuja5014
    @hitenahuja5014 Před 3 lety +1

    Karanjiche Peeth food processor madhe mau kartana kanik malnynyachya plastic bladene karayeche ka?🤔😇

  • @sonal17mail
    @sonal17mail Před 3 lety

    छान झाल्यात करंज्या... 👌

  • @harshadapawar3121
    @harshadapawar3121 Před 2 lety

    👌🏽👌🏽
    Naral fast kas khavatat to video banavana..aani khavanyasathi naral kas fodatat te pn sanga

  • @sheelatarkar2778
    @sheelatarkar2778 Před 2 lety

    छान रेसिपी.

  • @shivshakti8908
    @shivshakti8908 Před 3 lety +1

    Mi pst wives nice recpij

  • @savitrawakde7561
    @savitrawakde7561 Před 3 lety +1

    खूप छान 👌👌

  • @rupalijoshi6038
    @rupalijoshi6038 Před 11 měsíci

    Tai maida ani rava asa ghyalcha asel ter kay praman ghyacha sangal ka

  • @Varsha.fuse_
    @Varsha.fuse_ Před rokem

    Congratulations Sarita tai....1M subscribeer

  • @vijayagaikwad744
    @vijayagaikwad744 Před 3 lety

    खूप छान रेसिपी

  • @saritascorner2405
    @saritascorner2405 Před 3 lety

    Ekch no zaliy karanji👌👌

  • @varshamenon1693
    @varshamenon1693 Před 2 lety

    Khupch chan mast 👍❤️

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Před 3 lety

    खूप सुंदर

  • @ashwinikumbharpune
    @ashwinikumbharpune Před 3 lety

    Woow nice karanji my favorite😋😋

  • @shitalnanavare1525
    @shitalnanavare1525 Před 3 lety

    Khup Chan mast

  • @manishawahane7752
    @manishawahane7752 Před 3 lety

    Kai mast jhalyat tai karanjya0

  • @kadambarithakur3750
    @kadambarithakur3750 Před 3 lety

    Khup chan recipe ahe

  • @rekhadurgavde5231
    @rekhadurgavde5231 Před 2 lety

    छान आहे पोळी

  • @bhaktikulkarni6581
    @bhaktikulkarni6581 Před 3 lety

    मस्तच करंजी

  • @kalpanadeshmukh6129
    @kalpanadeshmukh6129 Před 11 měsíci

    Too much sweet

  • @user-oh6qs3mu6n
    @user-oh6qs3mu6n Před 2 lety

    Khupach channnn 👌

  • @sarikadhamunse5108
    @sarikadhamunse5108 Před 3 lety

    Khup sundar ....

  • @santoshibhome4420
    @santoshibhome4420 Před 2 lety

    खुप छान 👌👌👌

  • @dishamaldikar2084
    @dishamaldikar2084 Před 3 lety

    Khup chan mastch 👌👌

  • @rajvardhanmagar6372
    @rajvardhanmagar6372 Před 3 lety

    Tuzi recipe 1ch number aste..