Loksabha Election 2024 मध्ये Maharashtra तून विजयी झालेल्या 48 जागांवर Maratha आणि OBC खासदार किती ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 06. 2024
  • #loksabhaelection2024 #maharashtrabhumi #bjp #ncp #congress #maratha
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhumi.in/
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►CZcams - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 99555 24242
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Komentáře • 286

  • @user-cc9wy3kd9b
    @user-cc9wy3kd9b Před 22 dny +123

    26 मराठा अमर काळे,प्रतिभा धानोरकर, प्रशांत पटोळे, अनुप धोत्रे4 कुणबी मराठा रक्ष्या खडसे लेवा पाटील 26+4+1=31मराठा खाजदर आहेत

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 Před 22 dny +24

      39 पैकी 31 आहेत म्हणजे ओबीसी ची लोकसंख्या फक्त 28% आहे आणि आरक्षण मात्र 52% म्हणून खात आहेत

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef Před 21 dnem +22

      बरोबर कुणबी व मराठा एकच आहे भावांनो फक्त मराठा समाजात फूट पडावी म्हणून मराठा समाजाचे विभाजन केले उपजाती करुन त्यामुळे सकल मराठा समाजाचे 32ते35खासदार असतील यात काही शंका नाही

    • @badboy-hp1df
      @badboy-hp1df Před 20 dny +8

      c r pati surat navsari gujrat
      dnyanshwar patil khandwa m.p
      maratha khasdar nivdun aale aahe

    • @Anonymous-rh8jp
      @Anonymous-rh8jp Před 20 dny

      लेवा पाटील मराठा समाजात येत नाही रे.. बिनडोक. नसलेली अक्कल लाजळू नको.

    • @chandrahashukare8611
      @chandrahashukare8611 Před 18 dny +5

      Obc ahot amhi, , maratha nahi

  • @Vladimir-putin274
    @Vladimir-putin274 Před 15 dny +121

    लातूर चे खासदार नावाला SC आहेत पण त्यांना निवडून आणणारे मराठा देशमुख च आहेत ❤

    • @akitodaisuke6532
      @akitodaisuke6532 Před 14 dny +15

      कारण जागा राखीव होती अन् उमेदवार सर्व sc चे च असणार होते.
      मराठा समाजाने एक ही मत नसतं दिले तरी sc चा कोणत्याही पक्षाचा उमेदवार आला असता तर तो फक्त sc चा च आला असता मग तो अपक्ष ही का असेना

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny +12

      CR पाटील ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा
      ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार
      ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩
      मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर

    • @rj6169
      @rj6169 Před 12 dny +6

      ​​@@Dms11122वसुंधरा राजे सिंधीया माजी मुख्यमंत्री आणि आमदार राजस्थान या पण मराठा आहेत

    • @rajvardhansaudagar7397
      @rajvardhansaudagar7397 Před 10 dny

      प्रणिती शिंदेची जात कोणती आहे

    • @Dms11122
      @Dms11122 Před 10 dny

      @@rajvardhansaudagar7397 दलीत ...प्रणिती शिंदे

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 Před 22 dny +57

    26 नाही 30

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 Před 22 dny +78

    अमर काळे अनुप धोत्रे प्रशांत pdole प्रतिभा धानोरकर कुणबी मराठा आहेत

    • @romrom2071
      @romrom2071 Před 7 dny

      ​@@prashantdeshmukh6409vidarbhachi border chalu zali ki kunbich ahet madhat fugya fggyat te maratha zale astil nantar double kunbi amravati valyanni swathala maratha mhanu naye

  • @balajisalunke2256
    @balajisalunke2256 Před 5 dny +20

    26 मराठा + 5 कुणबी मराठा + लावा पाटील मराठा = 32 खासदार मराठा 🤙🏽 जरांगे फॅक्टर 🤘🏽🙏🏽

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs Před 6 dny +11

    चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर हया महिला खासदार 100/ मराठा आहेत त्या मुळे यांची संख्या अजुन वाशते

  • @Dms11122
    @Dms11122 Před 12 dny +8

    CR patil ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा
    ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार
    ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे)🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩
    मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर

  • @user-et6eh2xw6h
    @user-et6eh2xw6h Před 3 dny +4

    संजय दीना पाटील आणी बाळ्यामाम म्हात्रे आगरी आहेत

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 Před 5 dny +26

    26 खासदार 200 आमदार तर यांना आरक्षण पाहिजे

    • @annasodevkar3890
      @annasodevkar3890 Před 3 dny +5

      आरक्षणसाठीएकञ येणगरजेच आहे

    • @user-nc5mz3ev2m
      @user-nc5mz3ev2m Před dnem +1

      हे असले म्हणून काय सगळा समाज सुधारलेला नाही आहे बाकीचा समाज गरीबच आहे आमचे आमदार खासदार आमच्या समाजासाठी काम नाही करती म्हणून तर आम्हाला आरक्षण पाहिजे आहे आम्हाला काही राजकारण करण्यासाठी आरक्षण नाही पाहिजे नोकरी शिक्षणासाठी पाहिजे आहे आणि आम्ही काय भीक नाही मागत आमच्या हक्काचा मागतो

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Před 22 dny +25

    रक्षा खडसे या सुद्धा लेवा पाटील मराठा आहेत. कुणबी व लेवा पाटिल या उपजाती सह ३० मराठा खासदार आलेले आहेत.

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny +3

      खा.CR पाटील ❤ केंद्रीय जलशक्ती मंत्री, नवसारी ❤गुजरात_मराठा
      ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार
      ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) केंद्रीय कॅबिनेट मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩
      मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर

  • @dada-yz1yx
    @dada-yz1yx Před 3 dny +3

    मराठा समाजाचे 26 खासदार असूनही ही लोक संसदेमध्ये मराठा समाजाचा मुद्दा का उचलून धरत नाहीत

  • @sanjaysonawane4189
    @sanjaysonawane4189 Před 6 dny +8

    35 खासदार मराठा तर मग लोकसंख्येच्या प्रमाणात इतर खासदार हवेत

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před 21 dnem +80

    ओबीसी 9पैकी5कुणबी आहेत आणि ते मराठाच आहेत

    • @kunalyawle3459
      @kunalyawle3459 Před 15 dny +9

      आम्ही मराठा नाही.

    • @JaysinhMadake
      @JaysinhMadake Před 14 dny +7

      ​@@kunalyawle3459 tumala kon vi4rat pn nahi 😂😂😂😂

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny +7

      ​@@kunalyawle3459तुला कोणी विचारलं .😅😅 आम्ही कुणबी -मराठा आहोत.
      जय कुणबी जय शिवराय ❤❤❤❤

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny +5

      रक्षा खडसे लेवा पाटील..
      धानोरकर कुणबी मराठा
      अमर काळे कुणबी मराठा

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny +8

      CR पाटील ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा
      ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार
      ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩
      मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर

  • @rajeshmahajan7662
    @rajeshmahajan7662 Před 9 dny +13

    प्रतिभा धानोरकर ,अमर काळे ,सुनील तटकरे,रवींद्र वायकर,पडोळे, बाळ्या म्हात्रे हे सुद्धा कुणबी मराठा आहेत म्हणजे एकूण मराठा 33 खासदार आहेत

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 Před 7 dny

      बाळ्या मामा आगरी आहे आणि सुनील तटकरे गवळी आहे

    • @amolgaikwad9070
      @amolgaikwad9070 Před 6 dny +1

      प्रतापराव जाधव बुलढाणा कुणबी आहेत

    • @king_111.
      @king_111. Před 5 dny +1

      Balyamama mhatre agri ahet

    • @sambhajibhagile4148
      @sambhajibhagile4148 Před 3 dny

      मराठा आहेत ​@@amolgaikwad9070

    • @sambhajibhagile4148
      @sambhajibhagile4148 Před 3 dny

      बुलढाणा

  • @sachinashendgesa5192
    @sachinashendgesa5192 Před 4 dny +9

    मराठा समाजातील लोक मराठा उमेदवार असतील तर तिथं पक्ष बघत नाही पण जर समोर ओबीसी तगडा उमेदवार असेल तर लगेच जाती चा tyg लावतात आणि ओबीसी ला मतदान करत नाही उदा mahdev Jankar pankjya munde हायना maratha नसले कारणाने पडले मग हिंदुत्व सगळ विसरून फक्त जाती ला मतदान करतात आपण पण पक्ष सोडून माणूस बघून मतदान केलं पाहिजे

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh Před 4 dny

      ह्या निवडणुकीत अस झाल आहे कारण भाजप वर राग आहे आमचा पण इतर्यमागे मुंडे जिकायाच्या तेव्हा मराठा त्यांना मत द्यायचे. बाकी ठिकाणी सुद्धा जिथे ओबीसीचे ९ आले त्यात पण मराठ्यांनी contribution दिलच आहे.

    • @ashwiniwaghmare7192
      @ashwiniwaghmare7192 Před 3 dny

      52 टक्के असणारा समाज निवडणुकीत झोपा कडतो 340 व्या कलम बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान त लिहिलं म्हणून तुम्हाला आरक्षण मिळालं जागे व्हा उठा संघर्ष करा जय भीम जय संविधान

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 Před 17 dny +11

    C.R.patil navasari गुजरात also मराठा

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 Před 23 dny +63

    जरागे पाटला मुळे बीजेपीचा गेम झाला 👍

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Před 3 dny +1

    एकच नेते मनोज जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 Před 12 hodinami

    एक मराठा कोटी मराठा
    Only जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq Před 12 dny +5

    32 खासदार मराठा आहेत रक्षा खडसे प्रतिभा धानोरकर अमर काळे अनुप धोत्रे प्रशांत पाटोळे हे मराठा कुणबी आहेत

  • @shubha510-_
    @shubha510-_ Před 13 dny +19

    कुणबी मराठा 🚩🚩

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny +1

      खा.CR पाटील ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा
      ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार
      ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩
      मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर

  • @sopan880
    @sopan880 Před 4 dny

    छान माहिती

  • @RameshDesale-fj6zh
    @RameshDesale-fj6zh Před 2 dny +2

    शिरूर मतदार संघाचे खासदार ओ बी सी असून त्या मतदार संघ मराठा समाजाचे मतदार जास्त आहे तरी निवडून आले आहे

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Před 5 dny

    Yes

  • @ekindian8159
    @ekindian8159 Před 3 dny +1

    OBC ला पण खासदार लोकसंख्या प्रमाणात reservation पाहिजे.

  • @NileshAmondkar-re6rs
    @NileshAmondkar-re6rs Před 22 dny +25

    कशाला आग लावणारे व्हिडिओ करता... सर्व जाती धर्माने भाजपचा माज उतरवलाय...

    • @RationalistHuman-nr5jl
      @RationalistHuman-nr5jl Před 4 dny

      Bhai jaatiwaad koni suru kela ? Pawar ni Purna Maharashtra madhe jati jati keli. Yenaara kaal vait aahe

  • @user-xq5xb1lc2n
    @user-xq5xb1lc2n Před 12 dny +2

    बाळासाहेबांचा महाराष्ट्र कसा झालंय

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 Před 9 dny +5

    ओबीसी ही काय जात नाही.. ओबीसी मधून कोण कोणत्या जातीचा खासदार आहे ते सांगा.

    • @BhijayaBhijaya-im7cs
      @BhijayaBhijaya-im7cs Před 6 dny

      कोणीच धनगर समाजाचा नाहि कोणीच वंजारी समाजा चा नाही

  • @vishnukendre3348
    @vishnukendre3348 Před 7 dny +1

    काय उपयोग मराठा समाजानं मतदान देऊन पण शेवटीं मुस्लीम देवा सारखं वाटतं आसेल तर आजवर काय केलं मोठें मोठें नेते 70 साल झाले मराठा आरक्षण बदल बोलले नाही मराठा समाजाचा खरा शत्रू असेल तर मराठा समाजाचे नेते आहेत.....

  • @yogeshnaik4783
    @yogeshnaik4783 Před 5 dny +1

    त्यातले फक्त 1 जन च कामाचा आहे सर्वांसाठी कोणतीही जात पात न पाहणारा

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc Před 23 dny +29

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Před 8 dny

      Patil lau nko sasryachya jivavr jagte te😂😂

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 Před 11 dny +7

    तुमचा माईला आरक्षन पाहिजेका

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 Před 9 dny +5

      तूझ्या बहिणीशी मी लग्न करणारं आहे म्हणूनच

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 Před 6 dny +2

      भाषा नीट वापर हरमखोरा

    • @The_Grate_Maratha
      @The_Grate_Maratha Před 5 dny

      आय घाल्या तुझ्या माईला घे ना किती घ्यायचं आहे ते🚩🚩🚩

  • @sankalpfulzele1927
    @sankalpfulzele1927 Před dnem

    सत्तेत आमदार खासदार मंत्री मराठे आणि रस्त्यावर मोर्चे आंदोलने करनारे मराठे मग निवडून कशाला देता जाती साठी माती खा लागते वाटत

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186 Před 17 dny +8

    बरेच वेळा मराठा विचार करताना कुणबी म्हणजेच मराठा कुणबी यांना विसरले जाते.

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Před 8 dny

      Jast changle joke maru nko gavthi Mithun sobt tula on bsav lagl aarakshan magayla😂😂😂

    • @Dms11122
      @Dms11122 Před 4 dny

      @@SK-ce7ku zatya abhyas karun ye google Ani bombey gazet cha .nahi tr on ground ja Kunbi Ani.maratha roti beti chaltay

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Před 4 dny

      @@Dms11122 Mg tech kra aarakshan magu nka. Magaslele kuthle😏

    • @Dms11122
      @Dms11122 Před 4 dny

      @@SK-ce7ku tumhi adanavnare kon...amhala milal pan Ani nokri pan ahe obc tun...obc konachi jaat nahi...amhi yetoy saglech

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Před 4 dny

      @@Dms11122 😂😂😂 Ka Aata jaga ki patil bnun thklat k🤣

  • @rahultarakh3624
    @rahultarakh3624 Před 12 dny +3

    मित्रा प्रतिभा धानोरकर रक्षा खडसे प्रशांत पडोळे अमर काळे हे सर्व कुणबी मराठा आहेत विदर्भात 47 जातीत कुणबी विभागला आहे तोही मराठा आहे रक्षा खडसे लेवा पाटील प्रतिभा धानोरकर धनोजे कुणबी अमर काळे सुद्धा कुणबीच आहे म्हणजे मराठा आणि कुणबी मराठा खासदारांची संख्या किती आहे 30 तर 30 आहे

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny +1

      खा.CR पाटील ❤ केंद्रीय जलशक्ती मंत्री, नवसारी ❤गुजरात_मराठा
      ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार
      ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) केंद्रीय कॅबिनेट मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩
      मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 Před 22 dny +11

    कशाला रीकामचोट व्हीडेओ करतात.❤

  • @SanatkumarBhosale276
    @SanatkumarBhosale276 Před 21 dnem +3

    Varshatai Gaikwad ya Aaplya Vadilanpramane unreserved seats varun nivdun aalya ahet. naki Reserved.

  • @tilakpatil8559
    @tilakpatil8559 Před 16 dny +4

    Me leva patil aamchi swata chi caste ahe. Amhi maratha nahit amhi obc ahot ani raksha khadse suddha. Jay leva jay obc

    • @nik9643
      @nik9643 Před 7 dny

      Raksha खडसे गुजर आहे...तिने लेवा बरोबर लग्न केलंय...लेवा हे वैश्य consider kele jatat...kadhihi talwar hahat उचलली नाही...ते क्षत्रिय नाहित...त्यामुळे ते ओबीसी ठरतात...

    • @omkarbendhale7959
      @omkarbendhale7959 Před 6 dny

      तुझ दैवत सांग

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 Před 5 dny +2

    सुप्रिया सुळे ची कास्ट वेगळी आहे

  • @user-dw6pz2em3u
    @user-dw6pz2em3u Před 10 dny +3

    ओबीसी मध्ये हिंदू कुणबी जे खासदार निवडून आले आहेत ते मराठा आहेत

    • @sanjaymuneshwar2335
      @sanjaymuneshwar2335 Před 7 dny

      त्यांनी कुणबी म्हणून किंवा जातीचा प्रचार केला नाही, सहानुभूती

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x Před 4 dny +2

    जरांगे फार मोठा गैम करत आहे पैसे कमवणे ऐवढाच इरादा

  • @surajdive-hs6xc
    @surajdive-hs6xc Před 2 dny +1

    मराठा समाजाचे खासदार 31 आहे त्याच्यावरून विचार केला पाहिजे जनतेने एससी एसटी ओबीसी चे खासदार कमी आहे येत्या विधानसभा आमदार वाढले पाहिजेत जय भीम जय मल्हार

    • @user-nc5mz3ev2m
      @user-nc5mz3ev2m Před dnem

      एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भीम जय लहुजी जय छत्रपती संभाजी महाराज जय जरांगे पाटील

  • @sidshelar1475
    @sidshelar1475 Před 22 dny +3

    पाटील 🔥🔥🔥

  • @devidassonawane1267
    @devidassonawane1267 Před 7 hodinami

    आरक्षनन कशाला पाहिजे

  • @vijaydakhore3122
    @vijaydakhore3122 Před 3 dny +1

    सर्वांनी मिळून bjp चा माज उतरवला आहे

  • @ajitkale5803
    @ajitkale5803 Před dnem

    कुणबी मराठा हे OBC च्या जागी निवडुण जात आहेत.Total 32.
    EWS चे आरकशन आसुनही ग्रामिन रजकारणा साठी मराठयांना OBC आरकशण पाहीजे.
    All need to think specially OBC.

  • @bharatregude4312
    @bharatregude4312 Před 21 dnem +1

    Aniket chhan boltoy he kup divasni bgital

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Před 5 dny

    The win biggest contribution muslim and other cast

  • @vaibhaosinhe5205
    @vaibhaosinhe5205 Před 7 dny

    विदर्भात अमरावती विभागात मराठा तेली समाज देखील बऱ्याच प्रमाणात आहे...
    तुम्ही जसा मराठा कुणबी म्हणता तसे.....

  • @ajinath2151
    @ajinath2151 Před 10 dny +2

    30 आहे मराठा आणि कुणबी

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Před 2 dny

    कोण कोणाच्या ताटातल खातं आहे हे स्पष्ट आहे...

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 Před 5 dny

    That is effect not unity obc. Obc unity very need

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Před 22 dny +13

    मराठा साम्राज्य

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny +1

      खा.CR पाटील ❤मंत्री नवसारी ❤गुजरात_मराठा
      ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार
      ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩
      मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर

    • @sammali9019
      @sammali9019 Před 10 dny +2

      तरीही आरक्षणासाठी लाचार...😂😂😂

    • @Dms11122
      @Dms11122 Před 10 dny

      @@sammali9019 आता गाढवाला पुढे जाऊ देणार नाही.😆✌️.

  • @user-et6eh2xw6h
    @user-et6eh2xw6h Před 3 dny

    शामकुमार बर्वे कुठल्या समाजाचे आहेत

  • @hindutva9584
    @hindutva9584 Před 9 dny +2

    अकोला हा Sc राखीव मतदारसंघ आहे तर तेथून मराठा खासदार कसे असू शकतात.

    • @rajeshmahajan7662
      @rajeshmahajan7662 Před 9 dny

      ओपन आहे तो मतदार संघ अमरावती sc आहे

    • @sudhakargajbhare4998
      @sudhakargajbhare4998 Před dnem +1

      सगळ्यात बेस्ट कमेंट

  • @महाराष्ट्र302

    सर्वात जास्त मराठा खासदार निवडूण येत असतील आणि ते सत्ताधारी असतिल तर ते मागास कसे त्यांना आरक्षणाची काय गरज आहे?

    • @SimaKhule-kn6ch
      @SimaKhule-kn6ch Před 9 dny

      40 खासदार आणायचे आहेत खाजवयला😂

    • @sanjaymuneshwar2335
      @sanjaymuneshwar2335 Před 8 dny

      Aagdi बरोबर,हाच मुद्दा कोर्टात ट्रेस होणार?

    • @dattaraobachate9144
      @dattaraobachate9144 Před 7 dny

      tumcha pm aaahe mag kashala aarakshan paahije

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 Před 22 dny +3

    Maratha khasadarani Maratha aarakshanasathi Kam nahi kelyas tyana 2029 la ghari basavane samajala kahich aavgjad nahi

  • @user-qr3tj7gh8u
    @user-qr3tj7gh8u Před 4 dny

    महाराष्ट्रात गुजराती खासदार किती आहेत ते पहिले बघा गुजरात मध्ये मराठी खासदार किती आहेत ते बघा

  • @RJ_..
    @RJ_.. Před 6 dny

    पंतप्रधान ओबीसी आहेत ना सगळ्यात मोठे 👑👑

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Před 22 dny +5

    ओबीसी तील कुनबी मराठा आहेत का

    • @manoharpatil2147
      @manoharpatil2147 Před 22 dny +5

      हो 100%
      कुणबी हा क्षत्रिय म्हणुन कुणबी असलेल्या
      Shivaji महाराज यांचा राज्याभिषेक झाला

    • @manoharpatil2147
      @manoharpatil2147 Před 22 dny +8

      विदर्भात मराठ्यांना कुणबी म्हणतात. उर्वरित महाराष्ट्रात कुणबी ना मराठा म्हणतात

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny

      खा.CR पाटील ❤ केंद्रीय जलशक्ती मंत्री, नवसारी ❤गुजरात_मराठा
      ज्ञानेश्वर पाटील,❤खंडवा मध्य प्रदेश. खासदार
      ज्योतिरादित्य सिंधिया,(शिंदे) केंद्रीय कॅबिनेट मंत्री 🚩गुना,मध्य प्रदेश रॉयल मराठा फॅमिली 🚩🚩
      मराठा ३ खासदार महाराष्ट्र बाहेर

  • @angelingle3940
    @angelingle3940 Před 3 dny

    मराठा आरक्षणाला नेतृत्व किती अनुकूल आहे हे बघावे लागेल जरी मराठा खासदार 26 निवडून आले असले तरीही नेतृत्व मराठा आरक्षणाला अनुकूल असल्याशिवाय काही फायदा होईल असे वाटत नाही कारण या अगोदर ही पूर्वीपासूनच मराठा खासदाराचे पर्सेंटेज सत्तेत जास्त राहिले आहे आणि मराठा आरक्षणाचा लढा चाळीस वर्षापासून चालू आहे निवडून कोणी कितीही गेले तरी नेतृत्वाची भूमिका आरक्षणाला अनुकूल असली पाहिजे परंतु प्रस्थापित सत्ताधीशांची भूमिका आरक्षण विरोधी वाटत आलेली आहे कारण आरक्षणामुळे वंचित शोषित बहुजन घटक राजकीय आरक्षणातून सत्तेत जातात व विस्थापित सत्तेत येण्याचा धोका संभवतो विस्थापित सत्तेत गेले तर त्यांच्यामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक बळकटी येण्याचा धोका संभवतो या सर्व भविष्यातील संभाव्य बाबींचा विचार करण्यात येतो आणि यामुळेच वंचित बहुजन शोषित अल्पसंख्यांक विषयी सावधानी बाळगल्या जाते

  • @nitinpatil414
    @nitinpatil414 Před 5 dny

    Arey om raje nimbalkar aani raksha khadse pn patil ahe fakt dila obc madhun certificate ahe tyaa barobar amar kale PN

  • @mohanhatwar1696
    @mohanhatwar1696 Před 20 dny +1

    Nanabhau patole mukhyamatri honar maratha nhi koni mukhymatri

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 Před 22 dny +13

    रक्षा खडसे लेवा पाटील मराठा उप जात आहे

    • @manoharpatil2147
      @manoharpatil2147 Před 22 dny +3

      Leva hi स्वतंत्र जात आहे

    • @prashantdeshmukh6409
      @prashantdeshmukh6409 Před 22 dny +5

      ​@@manoharpatil2147मराठा पाटील,लेवा पाटील,गुर्जर पाटील एकमेकात लग्न करतात ....

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz Před 22 dny +2

      ​@@manoharpatil2147tula ajun shett ale nhit😂

    • @Anonymous-rh8jp
      @Anonymous-rh8jp Před 20 dny

      लेवा समाज वेगळा आहे.. ज्यांना माहीत नाही त्यांनी त्यांची किडलेली अक्कल फेकून बोला.. उठलं सुटलं काहीही उपजात अन् पोटजात.. अरे हाड..

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 Před 15 dny +1

      लेवा पाटील हे मराठा पाटील नाही

  • @sandiptayade6302
    @sandiptayade6302 Před 17 dny

    Amar kale pratibha dhano ru kar Prashant padole he sudha maratha

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r Před 7 dny

    Obc mathe kunbi maratha leva maratha he pan maratha cha ahe ki baba ❤💪Eekun marata33 manje sasathet mp che shithiy gharane sodun 6% maratha pawor💪 4:33

  • @sunitaramesh3465
    @sunitaramesh3465 Před 3 dny

    कमेंट वाचल्या त्यात मराठे किती जास्त आहे ते सांगत आहे पण आरक्षण हे फक्त अर्तिक निकाषावर द्या, वा मिळाले पाहिजे अस कोणीच म्हणत नाही , यांचे देवत म्हणतात सरसगट आरक्षण द्या याचं आर्थ आरक्षण हा बहाणा आहे गरीबाच लेकरू म्हणणं अन राजकारण चालू आहे शरद पवार साहेबच जय हा पवार साहेब असच बनवत राहा यांना जाती पातीत्

  • @tukaramkatkar6245
    @tukaramkatkar6245 Před 6 dny

    नाही

  • @ravindrarathod7936
    @ravindrarathod7936 Před 2 dny

    पुरोगामी महाराष्ट्र ,बंजारा,समाज महाराष्ट्र मध्ये 2 कोटी आहे , 1 पण खासदार नाही.धनगर समाज ,कोळी माळी समाज पण मोठया प्रमाणावर आहे ,तरी ही शोकांतिका,मराठा समाजच अती होत आहे.

  • @yogeshgangativre432
    @yogeshgangativre432 Před 13 dny +1

    Sc paiky Buddhist kiti ahe te sanga 🙏🙏

    • @Abscrnp148
      @Abscrnp148 Před 7 dny

      तीन खासदार आहे बौद्ध

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 Před 7 dny

      @@Abscrnp148 kon kon??

    • @Abscrnp148
      @Abscrnp148 Před 7 dny

      @@yogeshgangativre432 वर्षा गायकवाड. बळवंत वानखेडे. रामदास आठवले. चंद्रकांत हांडोरे. शिवाजी काळगे

  • @loveuzindagi3101
    @loveuzindagi3101 Před 7 dny

    60% ओबीसी मतदार असताना 60 पण ओबीसी आमदार नसतील आता फक्त ओबीसी लोक निवडून द्यायचे

  • @user-mm8su6ud9g
    @user-mm8su6ud9g Před 8 dny

    Karvach lagel tyana

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 Před 10 dny

    Kunbi+maratha mps

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 Před 10 dny

    No entry OBC in loksabha from Maharashtra

  • @prakashbedage9379
    @prakashbedage9379 Před 5 dny

    लिंगायत खासदार देखिल आहेत ते सांगा

  • @shashikantrasam6484
    @shashikantrasam6484 Před 12 dny

    S

  • @VishalA747
    @VishalA747 Před 10 dny

    Varsha Gaikwad Sc ahes pan
    Open madhun Vijayi jhale

  • @jalindar8699
    @jalindar8699 Před 3 dny +1

    हे 26 आलेले खासदार संविधान तुडवणारा आहे का?

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 4 dny

    Maratha arkshan he nakki kay ahe.
    Karan arakshan he kortatun ch milel karan sarakarche doke khaun kahi upayog nahi.

  • @Rahul-pn7rf
    @Rahul-pn7rf Před 4 dny

    विशाल पाटील सांगली कुठून आहेत

  • @shrimantmundhe6896
    @shrimantmundhe6896 Před 4 dny

    Maharashtra la aajjparyant lootlele aahe tyanchyavishi ka bolat nahi lootlele Sakhar karkhane rajyala parat kara kontya Maratha aamdarane gham galoon kamaie kele than high courtapudha pratidnyapatra dhave Maratha sattet basla OBC magas rahila ya Gabbar zalelya Marathyamule hi vastustiti aahe. Raktachya malmatteche ferwatap kara marathyala hi wata pahije na tyavishyee Aandolan ubhe kara Aamhi tumchya barobar aahot gheta ka challenge ha prashna aahe tumhala. Jai Bhim Jai Gopinath Vande Mataram Bharat mata ki Jai

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 Před 22 dny +3

    तुझी बेरीज ४८ होती का

  • @dhanajichaudhari9040
    @dhanajichaudhari9040 Před 12 dny +2

    भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आम्ही मोहितेला मतदान केलय आता ओन्ली फक्त ओबीसीच

  • @sunitaramesh3465
    @sunitaramesh3465 Před 3 dny

    26 खासदार आरक्षणांचे काम करतील का ? आहे शरद पवार साहेब आहे तो पर्यंत आरक्षण मिळणारच नाही हे पहिले मराठा समाज समजूच शकला नाही आणी समजणार सुद्धा नाही ?

  • @chavansunil4532
    @chavansunil4532 Před 6 dny

    Jatiwadi maharashtra ahe

  • @hpt6613
    @hpt6613 Před 6 dny

    महाराष्ट्र भूमीने फक्त एका धर्मा करिताच व्हिडिओ बनविला आहे ह्यात बौद्ध जैन सीख मुस्लिम ईसाई यांची माहिती दिलेली नाही, शायद यांचा मते एकही बौद्ध जैन मुस्लिम सिख हा महाराष्ट्रातून लोकासभेत निवडुन गेलेला नसेल किंवा निवडून ही गेलेला असेल पण महाराष्ट्र भूमि यू ट्यूब चैनल हे दाखावित नसेल हे चैनल एका धर्मा पुराताच मर्यादित असेल.

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Před 3 dny

    आता एकच एक मराठा लाख मराठा पक्ष सुरू होणार

  • @SK-ce7ku
    @SK-ce7ku Před 8 dny

    Jara Ghe🥃🍻🍾😂

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 Před 21 dnem +5

    स्मिता वाघ ब्राम्हण तर तिचे पती कुणबी आहेत.❤

    • @manoharpatil2147
      @manoharpatil2147 Před 17 dny +1

      नाही
      स्मिता वाघ यांचे माहेर येवला नाशिक जहागीरदार .... मामा kanalda
      जळगाव
      चव्हाण .... मूळ गाव डांगर तालुका अमळनेर जळगाव उदय वाघ
      आमचे नातेवाईक खास मराठा .ब्राह्मण
      हा vishay नाहीच 😊

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Před 17 dny

      @@manoharpatil2147 1,60000 ने फेकुमुळे लीड कमी झाला भाऊ.

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 Před 14 dny

      सुप्रिया मराठा आहे का

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny

      ​@@devagaikwad7468सुप्रिया पवार मराठा..पण सासर CKP आहे.( सुळे).

    • @Dms11122
      @Dms11122 Před 12 dny

      वाघ कधीपासून ब्राम्हण झाले😄

  • @arjungaikwad2607
    @arjungaikwad2607 Před dnem

    मराठे ऐकच आहे?शंका नाही.

  • @RamdasAmbulage
    @RamdasAmbulage Před 4 dny

    Latoor se khasadar Amit dhanagar Ami matdan Kili

  • @JagannathTrimbake
    @JagannathTrimbake Před 2 dny

    सलग सगळे सर्व जाती ला आरक्षण द्या

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 Před 5 dny

    सगळेच कुणबी

  • @user-qx7xf2vr4w
    @user-qx7xf2vr4w Před 5 dny

    Br, sagle 32 khasdar Maratha ahet ata loksabhe madhe tond kon ughadnar te baghu nahi tr navala matatha

  • @user-mk5vg8ym8m
    @user-mk5vg8ym8m Před 3 dny

    मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिल्यास ओबीसी ची संख्या

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r Před 7 dny

    Tsri maratha samajs kendharathun bjp sarkar padu shakte pan arshan theu sakat nsy ka garib maratha kade pha ki

  • @ashishtanpure7747
    @ashishtanpure7747 Před 6 dny

    Kunbi ani maratha vegde mix karu naka

  • @shankarshinde1232
    @shankarshinde1232 Před 2 dny

    अरे बाबा 32 खासदार मराठा आहेत

  • @mrxyz0001
    @mrxyz0001 Před 8 dny +4

    BAAP TOH BAAP RAHEGA
    MARATHA 🇮🇳🧡

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Před 5 dny

      Only Number se Kucch Nahi Hota .....Koi Bhi Samaj.....Aaj Isreal pure world me 1cr Hoge par world me unka kam aur nam hai

    • @user-gs2iq5hw5o
      @user-gs2iq5hw5o Před 3 dny +1

      काहीही बोलू नका कोण कुणाचा बाप नसतो ...तुम्ही दुसऱ्यांच्या आईना शिव्या देताय....तुमचा बाप तुमचाच आहे बाकीच्यांना ही तसेच आहे

    • @mrxyz0001
      @mrxyz0001 Před 3 dny

      @@user-gs2iq5hw5o brrrr 🍌🤣

  • @abhijitpatil9319
    @abhijitpatil9319 Před 6 dny

    एकुण ३५ खासदार मराठा आहेत 🚩🚩🚩🚩🚩लावा ताकद