ह्या ऐवजी सोलापूर सातारा गाडी रोज सुरू केली असती तर चांगले झाले असते
सातार्यात पर्यटन स्थळ भरपुर चांगली आहेत..मुंबई करांनी बघायला सातार्यात यावे,आणि हि गाडी चांगली चालावी.
एक सातारकर
Khupch sunder information share keli thanks mitra 🙏👍🙏
खूपच छान माहिती दिली तुमच्यामुळे लोकांपर्यंत समजलं पंढरपूर ते सातारा ट्रेन चालू झाली आहे
JATHROAD....Khup Chagali Mahiti Sir
मित्रा आम्ही पुसेगाव चे सातारकर आणि खरच तुझ्यामुळे या ट्रेनची माहिती मिळाली बर झालं नाहीतर सातारा आहे समजून चुकुन लॉंग कट झाला असता सातारा जाण्यासाठी खूप खूप धन्यवाद
Wai Varun satara
जय हरी विठ्ठल. Thanks🌹🌹🙏🙏❤🌹🙏 God🌹 bless👌🌹🙏 you🌹🌹जय महाराष्ट्र
जय हो 🇮🇳भारत🇮🇳 भूषण.. 🤡🔱🚩🏹🕉🌹🙏👍👍👌👌
सांगोला गाडी खाली होते 🦄🦄🐴🤡🤡🔱🚩🚩बाकीचे पांडुरंगाने झटकले.... 👍👍😂
Central railway should introduce on urgent basis Vandebhrt from Mumbai to Miraj & subsequently extend it to Kolhapur when double line is functional.. presently only 2 EXP for kolhapur from Mumbai. ...
Vande Bharat train hona har route pe achhi baat hai but vande bharat train daily commute karne k liye bahot expensive hai... Instead of vande Bharat ek proper superfast express train hona chahiye iss route pe
## Karadkar....❤
Khup sundar explanation in detail ❤️
सातारा-पंढरपुर रेल्वेमार्ग मार्गी लावा, तसेच नवीन रेल्वेमार्ग लोणंद-पंढरपुर मार्गामध्ये वडूज स्थानकांचा समावेश करावा, कारण वडूज हे माण खटाव तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ आहे.
Very nice info...
Verry.nice
खूप सुंदर माहिती दिली.धन्यवाद
Jai shri vitthal
Pandurang Hari jai jai pandurang Hari
सातारा ❤
Masur ...👌
खूप खूप छान, धन्यवाद...
सुंदर
पंढरपूर वरून पुढे सातारा पर्यंत प्रवासी कमी वाटतात त्यामुळे ही गाडी किती दिवस चालू राहील सांगता येणार नाही..
छान माहिती दिली आभारी
That wind wheel was from my Village ❤ #dhalgaon❤
खुप छान व्हिडिओ धन्यवाद
Khup Chan Dada gavachi aathvan karun dili I love Satara
नाद खुळा 👍👍👍👍👍
जय हरी माऊली
खुप छान व्हिडिओ बनवला आहे.
पंढरपूर
छान
Very Nice Video .I like it.
Timepass Train👍
सातारा एक्सप्रेस खूप छान
नमस्कार भावा नविन गाडिची माहिती मिळाली एकुण परोपकाराय ईदम् शरीरम लोकांना माहिती मिळावी म्हणुन भरपुर धडपड करावी लागते तरी ईश्र्वर आपली प्रकृती सदृढ ठेवो ही प्रार्थना आपल्या कार्याबद्दल धन्यवाद बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक
Nice journey
दादर - सातारा एवढा लॉंग कट 😢
रेल्वे प्रशासनाचा भूगोल कच्चा दिसत आहे, साताऱ्यापेक्षा हीच गाडी पुढे सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर पर्यंत वाढवता आली असती कारण एकाच मार्गावर ही ठिकाण आहेत अपवाद पंढरपूर.
मस्त व्हिडिओ
भूषण भाउ तूच रे भाऊ तूच ज्याने माझ्या मनातला आज vlog बनवला.
Love by Shridatta Thengil
From Kolhapur❤❤❤❤❤👍👍👍😍😍😍
खुप सुंदर
ही ट्रेन पुणे सातारा असे पाहिजे होती
Nice ❤
Nice
BHAVA mast😊❤❤
छान Mast ❤
@ i love Satara ❤
# माझे माहेर पंढरपूर 🙏Tq दा
Shri Swami Samarth.you are always energetic.I always enjoy your videos.
I love satara
Khup chan maheeti deeli bhushan. ❤🎉
छान मस्तच 👌👌👌👌👌
Parallel run खूप छान ❤
Good route but tired journey.
खूप छान ❤❤
❤ मास्त
सोलापूर - श्रीशेल्यम 10/12 दिवसाचा साठी बस चालू झाली आहे सोलापूर मधून सकाळी 6 वाजता निघते बस जमलं तर बनवा हिडीओ भाऊ आपल्या एसटी बस चा...😊
जय हरी विठ्ठल , 🎉🎉🎉🎉🎉
जय हरी विठ्ठल
Hya rute varati saral margane superfast express suru zali pahije mg passanger vadhtil sadhya koyna aani mahalaxmi hya donch aahet pn ajun ek gadi suru zali pahije te pn superfast tya railway valyanna he kon sangnar pn 😢
Mast😊😊
आमच्या गावी या ट्रेनला जाण्यासाठी खुपचं जास्त वेळ लागला
आम्हास हुबळी माहालक्षमी एक्स प्रस बरी आहे
Wa
SRI SWAMI SAMARTH DADA JAI SRI GANESH MAGAL MORATI MORAYA YEKADAM MAST VIDO NATHKHOLA
I love karad ❤
Happy journey wish you best journey ❤from kurduwadi
#Love from karad mh50❤
Your journey video always help us make great tour. God bless you. Best of luck your journey👍
कवठेमहांकाळ ❤
🥰
❤❤
सर्व सामान्य/गरिबांसाठी👌देव तुमचे कल्याण करो🙏
Rajdhani Satara ❤
I am from k0regapn i proud of it tam krishna hari
आमचे कराड फारच सुंदर
# MH 11 Satarkar ❤
अहो या पेक्षा सातारा पंढरपुर र्टृक बनविला तय पंढरपुर सातार्यातून फक्त तिन तासात च येथून पँसेंजर सुद्धा मिळेल तसेच सातारा सोलापूर डिव्हिजनला जोडून तो दक्षिण रेल्वेला जोडला जाइल
wai
Mast bhau ❤
Mast Bhushan ❤
रोज आहे पाहिजे ही गाडी
Aamcha satara
👍👍👍 वडूज
Hyach gadinanter bara bajata mumbai pune kolhapur sahyadri express sodayala havi
Far chan
#आमचं कराड ❤
I love karjat. Me ae brahmapuri dist chandrapur mala khauph aavatto
Satara
मी मंगळवारीच ह्या ट्रेन ने पंढरपूरला जावून आलो. ट्रेन मधली स्वच्छता एकदम उत्तम. ह्या ट्रेन मधून प्रवास करायला छान वाटलं.
Dhanywad 🙏🏻😊