थांबा हे करा...!! 100% एक पण रोप मरणार नाही🌱🌱Soil Drenching Agriculture Jugaad | आळवणी
Vložit
- čas přidán 7. 04. 2020
- मित्रांनो,
आजच्या ह्या विडिओ मध्ये शेतीसाठी आळवणी कधी व कशी करावी, का करावी, आळवणी म्हणजे काय?? आळवणी Soil Drenching in Agriculture महत्व व फायदे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.
Subscribe🙏🙏💓:
/ indianfarmermarathi
FOLLOW🤗
Facebook: / indianfarmer94
Instagram: indianfarme...
TikTok: vm.tiktok.com/9nKECH/
Business EMAIL: indianfarmer94@gmail.com
More Farming🌱👨🌾🌾
Irrigation💧💦: • बिना झिकझिक दो-मिनट मै...
A to Z Kheti🌻🌾: • भिंडी की खेती से लाखों...
Farming Tech👩💻⚙: • Mulching Paper के फायद...
Khatarnak Rog😷: • थ्रिप्स - Thrips Attac...
AgriBusiness🤑💰: • एक बकरे की कीमत है इतन...
Reviews🚜: • एक मशीन से होंगे सारे ...
Success Stories🏆: • 100 टन का सीधा साधा हि...
Harvesting🍎🍓🍇: • Watermelon Harvesting ...
Jugaad🧐: • इसने मेरी लाखों की फसल...
MyFarm💚💚: • Bed Preparation करना स...
PS: Don't forget to SUBSCRIBE "Indian Farmer" for more Trusted & Awesome Farming videos.
#indianfarmer94 #wawar #santoshbhai
More Video's & TIPS on👉FaceBook, Instagram n TikTok @indianfarmer94🤗😘😘
ploughing your minds....
किसान 👨🌾🌱🚜🌾 - Jak na to + styl
*Please Share and Subscribe kara😊Jai Maharashtra*
Please bhuimug aalavni video kara.....
आळवणी मध्ये नक्की काय काय घ्यायला पाहिजे आणि आळवणी च शेड्युल प्लिज सांगा....
अतिशय सुंदर ज्ञान वापरून शेती करत आहात संतोष भाई आपण 👍👍👌
आगदी बरोबर बोलला नविन शेतकऱ्यांना प्रेरणा व फायदा होइल
भाऊ तुम्ही योग्य माहिती देत आहे
सर आपले व्हिडिओ खर खूप छान असतात
Khup Chan video zala dada
sir khup chan video aahet tumce
Mastch
Nice information bhava
Very nice presentation santosh sir
Kdk bhava satarkar
Nice bro..
Nice 1no
Keep it up SJ bhau
Sarv pikasathi aalavani chi mahiti dilat tar khup bar hoil bhau🙏🙏
Aavdla Bhau..
Broccoli sathi drenching che schedule asel tar te share kara.
Keep growing, best wishes for your channel.
खूप छान विडीयो drenching प्रमाण सांगावे
🙏🙏🙏👍👍
Ho pahijhe alavniche schedule
Sir aadvniche vedapatrak dya
Namskar dada mi tumche hindi madhil sagle video pahilet. Dada tumhi marathi madhe ginger farming ani intercroping cha video kar
Shantosh bhau karli sathi drinching sanga ki🙏🙏🙏
Please share tomato drenching with recommended dose of fertilizer.
Papai sathi sanga dada
Dhabu mirachi ch alavni schedule sanga
आळवणी चे सेडूल पाहिजे, मिरची, ऊस, कलिंगड, बटाटा
Sar hirvi mirchi alavani schedule pahije
तो भामटा डिटेल्स काहीच सांगणार नाही...फक्त व्हिव्ह वाढवणे व पैसा कमावणे हाच उद्देश आहे त्याचा..आम्ही कधीच ओळखून याचे व्हिडीओ पहायचे बंद केलेय.....अन जुगाड कोणते दाखवतोय लहान मुलसन्सारखे तर लोकांनी दहा विस्। वर्षापूर्वी केलेय ते..
Sir kharbuj sathi aalwani schedule share kara
Indra ch purn shedul sangaaaaa
टोमॅटो आळवणी साठी ड्रेसिंग च्या कुठल्या औषधे सोडणे व तिची माहिती द्या
१ली ररी ३री ४थी ५वी आळवणी यामध्य किती दिवसाचे अंतर असावे तसेच प्रत्येक आळवणीला कोणते औषध वापरावे कृपया असे शेडूल देण्यात यावे
Dada ful sheti sathi saag n purn padhat
Bhau Watermelon che schedule sangal ka plzzz
Tarbujasathi dirinchig sedul patvana bhau
Nice bhava
Schedule pathava
मला तुमची हिंदी बोलनेच आवडते😊
Santos bhau apan mirchi baddal mahiti taka na
Ho
Sir kobi pikasathi आळवणी Schedule
Adwani shedul pahije sir karle pika karti
Ratri khat sodltar chaalel kaay sir
Tomato ch fartigation video takana
आळवणीचे वेळापत्रक सर्व पिकासाठी माहिती टाका कृपया.
महाराज वांगी लावल्या ती त्याची माहिती सांगा नवीन लावणी
Alvani madhe aaoshd konte vaprayche
Lavangi mirchi lavaychi ahe kadhi lavu shedule ani mahiti pahije
मिरची आळवणी करतांना किटकिट नाशिक कोणती वापरली पाहिजे
Sir अति पावसात काजूची पाने पावसात पिवळी पडून संपूर्ण galatat उपाय सांगा सर्व टॉनिक मरतोय पण मोहर येत नाही
Tomoto aalvani shedul
शेवंती फुलाची डीचीग सांगा
अळवणी sheduld sanag सर टोमाटो आणि मिरची साठी आता temprechur आहे
मिरची आळवणी time टेबल सांगा
Mirchi sathi aalavni schedule de re bhau
Dada vangi lavli ahet 8 dayes jhalet rope ghari tayar kelti
Tomato alwani shedule pahije
Tamatyache aaluni pahije
बीन्स चा 17 दिवसाचा प्लॉट आहे... आळवणी schedule सांगा
like 👍
Dodka alavani sathi kay kay khate sodavi, ani kiti praman asav
भुईमूग 45 day झाले आहेत liquid गंधक आणि 0 52 34 आळवणी दिली तर चालेल का?
कलिंगड बी लावल्यानंतर पहिल्या दिवसापासून आळवणी कधी,केव्हा,किती वेळा करावी.आणि आळवणी साठी काय वापरावे माहिती द्या
आळवनीचा सेडुलवर वीडीओ बनवा
Tometo che shedul daya
निशिगंध साठी आळवणी करतात का?करत असतील शेड्युल कसे असावे
सर वागींला पहिल्या आळवणी करण्यासाठी औषध कोणते वापरु pliz lavkar sanga
सर भेंडी. गवार.मिरची. वांगे. कोथिंबीर. या पिकाला कधी कधी कधी आळवणी करावी व कोणकोणते खत द्यावे लागतील कारण आमच्या कडे आळवणी म्हणजे काय हेच माहिती नाही
Alaawani mahnje kai?
Bhuimugala aalavni kadhi karavi
ड्रिंचिंग शेड्युल सांगा
Mirchi ch sedule dya na
केळीसाठी शेड्यूल द्या साहेब......कमी खर्चाचे
Turch kasa karaych lagan
टोमॅटोसाठी आळवणी शेड्युल सांगा
पावटा पिकाला आळवणी किती दिवसाने तिने आवश्यक आहे किंवा रोपे 10 दिवसाच्या झाल्यावर आळवणी किती दिवस देणे महत्त्वाचे सांगणे
मिरची लावतोय संतोष भाऊ तर सविस्तर पहिल्या पासून काय काय फवारायच व ड्रेंचींग कीती वेळा व कशाची करायची कृपया कळवा अथवा लिंक पाठवा
सर आळवनिच शडुल टाका
मिरची लागवड आता केली तर त्याला काही रोग पडतात का थंडी मूळे
मिरचीला लागणारी पूर्ण आळवणी पयल्या दिवसा पासून कोणती आणि किती द्यावी
संतोष भाऊ आळवणी झाडाला पाणी देऊन करावी की कोरड्यात
सर मला वांगी पिकांची आळवणी माहिती भेटेल का
Shimla mirch alvani schedule dya
टोमँटो आळवणी शेडूल...
Khat konte deyche
दुधी भोपळ्याची आळवणी बद्दल सांगा
आळवणीचे शेडूल पाठवा
मिरची पिकाच ड्रींनचींग च शेडुल द्या
काढणीचा शेडूल सांगा दादा
साहेब,मिरची लागवड केली ,अळवणीचं शेड्युल सांगा
Drinchingtimetable
मिरचीचे पूर्ण नियोजन शेअर करा आळवणी आणि फवारणी
मिरचीचे आळवणी आणि फवारणीचे शेड्युल पाठवा
टोम्याटो व मिर्ची टिकाते शीडुल दाखवा
सर मला मिरचीचे लागवडी पासून तर मिरची संपेपर्यत पूर्ण शेड्यूल पाठवाल का
तारकाटि कशी करावी
बीन्स साठी आळवणी सांगा
सर मला आळवनिचा चार्ट द्या वांगी टोमॅटो मिरची प्लीज
Drenching che schedule Saga
भाऊ कोणजाणत्या पीक करीत आळवणी करावी
Wangi drinching shudul
मिरची आ नी वांग्याची आ लवणी काय काय द्यावे.
आळवणी चा शेडू ल टाका