#महिलांसाठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी शासनाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.

Komentáře • 29

  • @pratimadeo5732
    @pratimadeo5732 Před 2 dny +2

    उपयुक्त विश्लेषण

  • @shalinilokhande7069
    @shalinilokhande7069 Před 2 dny +2

    महत्वाची माहिती आहे

  • @mayanavathar2169
    @mayanavathar2169 Před 2 dny +2

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 dny

      जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा

  • @seemaadate2967
    @seemaadate2967 Před 2 dny +2

    Nicely explained

  • @sunitagunjal-yw6bq
    @sunitagunjal-yw6bq Před 2 dny +2

    Kup chhan ❤😊

  • @ShaikhTarannum-n8e
    @ShaikhTarannum-n8e Před 2 dny +3

    उत्पन्नाचा दाखला कोणाचा लागणार आहे. स्वतःचा का मिस्टर चा..

  • @pramilathombare4670
    @pramilathombare4670 Před 5 hodinami +1

    जर विधवा 60 वर्षाच्या पूढे असेल तर तिला जर वर्षा ला 12 हजार रूपये भेटत आसतील तर तीने काय करायचे तीने कोणाला सांगायचे

  • @sk-ep6pj
    @sk-ep6pj Před dnem +2

    मग काय उपयोग असा जर लाभार्थी महिलांना जर योग्य लाभच मिळणार नसेल तर

  • @santosh0754
    @santosh0754 Před dnem +2

    खूप छान माहिती दिली सर उत्पन दाखला महीला चा . की मीस्टर चा लागेल सोगा

  • @SukhadeviNaik123
    @SukhadeviNaik123 Před 2 dny +2

    Bank ac sbi,boi, jilha madyavrti bank bom ,postoffice kontehi chalel ky plz reply sir

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 dny

      रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेल्या बॅंकेत बचत खाते असायला हवे.

  • @SukhadeviNaik123
    @SukhadeviNaik123 Před 2 dny +2

    Sir रहिवाशी व उत्पन्न दाखला तहसिलदार की तलाठी कार्यालय चा लागतो plz replay

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 dny +1

      शासन निर्णयामध्ये सक्षम प्राधिकारी असा स्पष्ट उल्लेख केला आहे त्यामुळे तलाठी यांना देखील शासनाने अधिकार दिलेले आहेत.

  • @ArchanaWaghmare-b7f
    @ArchanaWaghmare-b7f Před 5 hodinami +2

    Rashen kard vegle nasalays milelka

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 5 hodinami

      त्यात तुमचं नाव असणं आवश्यक आहे

  • @pushpaudagave566
    @pushpaudagave566 Před 2 dny +2

    अंगणवाडी सेविका मदतनीस यांना हे लाभ मिळणार की नाही

    • @abhijeetnegi5516
      @abhijeetnegi5516 Před 2 dny +1

      GR नुसार सध्यस्थितीत नाही

  • @sk-ep6pj
    @sk-ep6pj Před dnem +3

    नसलेले डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी पुढचे 15 दिवस जातील

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 23 hodinami

      इतका वेळ लागणार नाही

  • @pankajpatne8388
    @pankajpatne8388 Před 2 dny +2

    लाभार्थ्याच्या रेशन कार्ड मध्ये नाव नसल्यावर ती चालू शकते का

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před dnem

      नाव असणे आवश्यक आहे

  • @ShaikhTarannum-n8e
    @ShaikhTarannum-n8e Před dnem +2

    उत्पन्नाचा दाखला कोणाचा लागणार आहे स्वतःचा का मिस्टर चा

  • @sunitanangare7413
    @sunitanangare7413 Před 2 dny +2

    अंगणवाडी सेविकेना लाभ मिळणार का सर

    • @abhijeetnegi5516
      @abhijeetnegi5516 Před 2 dny +1

      जीआर नुसार तरी सद्यस्थितीत नाही