Video není dostupné.
Omlouváme se.

शरद पवार व यमाजी यांनी गायलेली कोकीळा

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 10. 2021
  • जागरण गोंधळ

Komentáře • 50

  • @vithalthombal7145
    @vithalthombal7145 Před 15 dny +1

    Thomdalएकच‌नबर

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před 2 lety +7

    नाद खुळा आवाज ऐकून भारावून गेलो आम्ही

    • @devagote1444
      @devagote1444 Před rokem +1

      तुमचा नंबर पाठवा जागरण गोंधळाची सुपारी द्यायची आहे

    • @madhukarpansare1459
      @madhukarpansare1459 Před rokem

      खूप छान कार्यक्रम आवाज फार सुंदर नवीन नवीन जागरण गोंधळाचे कार्यक्रम दाखवा

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před 2 lety +12

    पैसा प्रॉपर्टी म्हणजे सगळंच मिळालं असं नाही वर्षातून कुलस्वामी च जागरण गोंधळ अशा आवाजात आपल्या घरी झालच पाहिजे

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před 2 lety +8

    मुरुळीच्या पायातली घुंगर छान तालावर वाजतात नाद खुळा आपला

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 Před rokem +2

    वा यमाजि भाऊ ऐक नंबर काय तो आवाज समदं ऐकदम ओके खूप छान जय मल्हार प्रसनन आई भगवती माता प़सन पुढील जागरनाचा ‌भाग सादर करावा

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před 2 lety +8

    ते पण रात्रीच कारण नवी शाळा आता दिवसाचं उर्कतात पण देव आपला गड सोडून दिवसा कधीच तुमच्या दारी नाही येणार रात्री येणार व नंगर तुटला आरती झाली की खंडेराया चाले पुन्हा दरबारी हे सत्य आहे

  • @gopinathpawar5656
    @gopinathpawar5656 Před rokem +1

    यमाजी व शरद पवार यांचे छान नृत्य गायन एकच नंबर कोकिळा गायन आवडले

  • @mukundavhad1895
    @mukundavhad1895 Před 22 dny

    अत्यंत छान

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před rokem +4

    आंबेगाव तालुक्यात आपला कार्यक्रम झाला पाहिजे

  • @aadeshrahane2988
    @aadeshrahane2988 Před 2 lety +7

    छान जय मल्हार दावडी निमगाव खंडोबा पद पाठवा अशी विनंती🙏🙏👌

  • @user-cu4ul4fo1q
    @user-cu4ul4fo1q Před 2 lety +3

    वा नंबर 1 आवाज जुना सवर

  • @balasahebtadage7504
    @balasahebtadage7504 Před měsícem

    अप्रतिम गायन नविन सादरीकरण पाठवा जय मल्हार

  • @krushnasonone5665
    @krushnasonone5665 Před 2 lety +1

    जुन ते सोन वा एक नंबर दादा

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před 2 lety +2

    खरं च जून ते सोन च सुंदर आवाज

  • @goshtgavakadchivilas.b9864

    Khup chan amhala khup avdleli,👌👌👌👍👍👍

  • @subashjadav2630
    @subashjadav2630 Před 2 lety +1

    एकदम भारी

  • @anilalgat6586
    @anilalgat6586 Před rokem

    छान म्हणणी आहे एकच नंबर

  • @namdeomidgule9049
    @namdeomidgule9049 Před rokem +1

    १ नंबर

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před 2 lety +2

    खनजरी पण सुंदर

  • @gopinathpawar5656
    @gopinathpawar5656 Před 2 lety +2

    मुरळी एकच नंबर

  • @marutijejurkar6337
    @marutijejurkar6337 Před 2 lety +2

    Jai. Malhar.

  • @snapkailassopan9389
    @snapkailassopan9389 Před rokem +1

    Khup chan

  • @sanjaygaidhani8969
    @sanjaygaidhani8969 Před rokem

    खुप सुदर

  • @NivruttiVir
    @NivruttiVir Před 4 měsíci

    N
    .ll
    Kk
    😊😊😊😅 5:58 5:58 😅😊

  • @ramkadbhane7097
    @ramkadbhane7097 Před 2 lety +2

    छान

  • @namdeomidgule9049
    @namdeomidgule9049 Před rokem

    छान कार्यक्रम

  • @bhaskarkarwar6050
    @bhaskarkarwar6050 Před rokem

    एक नंबर गोंधळी

  • @dattatraymunjal9113
    @dattatraymunjal9113 Před 2 lety +2

    Jay malhar dada

  • @sainathnarote2483
    @sainathnarote2483 Před 2 lety +2

    नंबर पाठवा दादा

  • @SnehaKashid-wy5qy
    @SnehaKashid-wy5qy Před rokem

    😊
    एलएलएलएलएल

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Před rokem

    शरद पवार कुठे 🤣😝😅अजित साहेब पण असतीलना
    ना 👌💐💐💐💐💐💐😝💐💐💐💐💐💐🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @tatyadevkate2141
    @tatyadevkate2141 Před rokem

    झालं, आहे ऍक्सिस!!,, आहे,,, झालं,,, xxx

  • @namdeomidgule9049
    @namdeomidgule9049 Před rokem

    नंबर शमंबर

  • @user-cu4ul4fo1q
    @user-cu4ul4fo1q Před 2 lety +2

    दादानो तुमजा मोबाईल नंबर थमनेले वर टाका नाही तर लिंक वर

  • @akashshelar9157
    @akashshelar9157 Před 2 lety

    l

    • @vikaspingale7308
      @vikaspingale7308 Před 2 lety

      नाद खुळा बारी लै भारी

    • @vikaspingale7308
      @vikaspingale7308 Před 2 lety

      नंबर पाठवा तुमचा आंबेगाव तालुक्यात आपला कार्यक्रम झाला पाहिजे एकदा

    • @PopatDhaigude-rk3ly
      @PopatDhaigude-rk3ly Před 2 měsíci

      1:24 😂 Drô😊😂😢😢

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před 2 lety +2

    आमच्या घरी जागरण गोंधळ कार्य क्रमाला तुम्हाला नक्की बोळवणार गाव मारोडी आंबेगाव तालुका आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @vikaspingale7308
    @vikaspingale7308 Před rokem +5

    नाद खुळा आवाज ऐकून भारावून गेलो आम्ही

  • @balukandekar4001
    @balukandekar4001 Před 2 lety +5

    खूप सुंदर