समृद्धी शेगडी REPAIR - मराठी VIDEO
Vložit
- čas přidán 27. 04. 2022
- Contact no: 9307419171
समृद्धी शेगडी च्या व्हिडिओला अप्रतिम असा प्रतिसाद दिल्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. त्या व्हिडिओमध्ये अनेकांनी मला प्रश्न विचारले की रिपेरिंग वर एक व्हिडिओ बनवा. त्यासाठीच हा एक व्हिडीओ मी तयार केला आहे. मी अशी अपेक्षा करतो की तुमची समृद्धी शेगडी आता कधी खराब होणार नाही. शेगडी घेण्यासाठी खालील मोबाईलवर फोन करावा. शेगडी तुमच्यापर्यंत पोस्टामार्फत पोचवली जाईल. - Jak na to + styl
Samruddhi Shegadi Contact no: 9307419171
Charging hot nahi ahe sir
Hi
Thank you for information ❤🎉
नमस्कार, दादा
आपण शेगडी रिपेअर बाबतीत खुपच महत्त्व पुर्ण
माहिती दिली जेणेकरून घरी आपण शेगडी रिपेअर करु शकतो. आपले मनापासुन खुप खुप धन्यवाद
फॅन तुटलाय पाती कुठे मिळणार सांगा.
बहुत बढ़िया
Sir majha shegdi chi moter kharab jhali ahe Kashi change karayachi video banva
🎉Charjing kiti wed karawa lagte
आम्ही घरी बनवली ही शेगळी
संभाजीनगर (औरंगाबाद) शिडी कोठे मिळेल.
या शेगड्या विक्री साठी उपलब्ध हैत का अन कुठं मिळतील बरं ?
इलेक्ट्रिक डायग्राम व्हिडिओ तयार करा
की कीमत क्या है
Fan kuthe melel
बॅटरी चार्ज होत नाही
Price kiti aahe saheb
Battery kute milel kimat kiti ahe
Bhai fan ki blade kaha milegi
अल्युमिनियम पात्रांची करा
एलिमीटर कितना होल्ट का लागता है
9-0-9
नवीन मोटर कुठे मिळेल
electronics store madhye
या शेगडीला सर्किट असतो का
नाही
मी दोनवर्षापुर्वी शेगडी घेतली परंतु झटका मारल्याशिवाय ॅफन फिरत नाही तर काय प्राब्लेम असेल
Motor change kara
मोटर सहित ब्लोवर कूठे मिले ल
माझी शेगडीची वाटी ख रा ब झाली आहे दुरस्त होतिका व काती रुपये
Motor kashi change karaychi motar jalali aahe
Navin motor gheun ya ani tyala positive negative ch connection dya. Mag tyala mseal ne chipkava, jasa adhi hota tasa.
Motor nighat nahi
Nighte. Aatla fan aadhi kadun ghya. Pakkadine jorat oda kiwa khali var daba jorat. Hathoda marla tari chalel.
Blovar मधून फॅन मधून मोटर कशी वेगळी करायची तें दाखवली नाही.
motor kuthe milel price kiti aste
Vevastit nahi sangitli mahiti wiring chi
Spped regulator cha khali diodes ahet. Tya vyatirikt kahi vishesh nahi aat.
Diode no