गावातील दुग्ध व्यवसाय करणारा एकमेव तरुण
Vložit
- čas přidán 4. 03. 2023
- गावातील दुग्ध व्यवसाय करणारा एकमेव तरुण
आशिष पाटील
मोबाईल-98227 53967
Your queries
#Jafarabadi baffalo
#Jafarabadi baffelo farm
Jafarabadi murrha cross maging
#म्हैस पालन
म्हैस पालन व्यवसाय
म्हैस पालन यशोगाथा
दुग्ध व्यवसाय नफा
जाफराबादी म्हैस
म्हशी गोठा
आदर्श गोठा व्यवस्थापन
#एक म्हैस किती दूध देते
एका म्हशी ला खर्च किती
dugdh vyavsay
dugdh vyavsay in
marathi
dugdh vyavsay
yashogatha
dugdh vyavsay loan
dugdh vyavsay mahiti
dugdh vyavsay kasa
karava
dugdh vyavsay
information in marathi
dugdh vyavsay
maharashtra
murrah buffalo
buffalo dairy farm
#buffalo farming
buffalo farm
murrah bull
murrah bull semen
murrah buffelo
#mhais palan mahiti marathi
#mhais palan yashogatha
mhais palan
Jafarabadi buffalo milk per day
Jafarabadi buffalo for salemhashi palan in marathi
mhashicha gotha
mhashiche ang baher yene
upay
mhashiche dudh
vadhavnyache upay
mhashincha gotha
mhashi palan
mhashi palan in marathi
mhashincha gotha
mhashi palan
buffalo matting
buffalo farming
in maharashtra desi buffalo market, buffola, Jafrabadi buffaloes,
owdc
owdc waste decomposer results
#multilayer farming
waste decomposer
multi layer farming
#owdc waste decomposer
#moti chi sheti kashi karavi
motyachi sheti
sahjan ki kheti
moti sheti mahiti in marathi
petrol spray pump
spray pump
aner dam
baba kesariya
desi papita ki kheti
moti farming
moti ki kheti
organic cotton
papita kheti
petrol pump
Seep moti ki kheti
आशिष पाटिल हा माझा मावसभाऊ आहे मागील 7-8 वर्षा पहिले त्यांची परिस्थिती खुप गरिबीची होती त्यांच्याकडे शेती देखील जास्त नाही होती परंतू आज आशिष दादा ने जे कष्ट केले व प्लॅनिंग नुसार दूध व्यवसाय केला तर आज त्यांची परिस्थिती खुप चांगली झाली आहे त्याने 2-3 लाखाच मोठ शेड म्हशीसाठी बांधल आहे आज त्याने दीड एकर शेती घेतली तसेच आज 2 मजली त्याचे घराचे बांधकाम तासखेडे गावात चालू आहे. जे लोक इथे नुसते येऊन काहीपण कमेंट्स करता आहेत त्यांनी इथे न बोलता एकदा आशिष दादा ला भेटावं आणि तिथे जाऊन हे बघाव
बरोबर बोलले साहेब तुम्ही
खरी परिस्थिती सांगितले ते बरे वाटले
बरेच तरुण नोकरीत खुश नाहीत हे एकदम बरोबर बोलले तुम्ही.....👍
अतिशय चांगली मुलाखत घेतली .
तरूण पिढीला चालना मिळण्यास खुपच फायदेशीर आहे.
धन्यवाद साहेब
खूप प्रेरणादायी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद भाऊ आपण असेच अजुन प्रेरणादायी मुलाखती साठी शुभेच्छा, 👍🌸💐
धन्यवाद साहेब
Atishay sunder information dili kaka saheb 👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️♥️
खूप भारी मुलाखत धन्यवाद साहेब
खूप चांगली माहिती दिली दादासाहेब
खूप चांगली माहिती दिली दादा
छान माहिती दिली
Very nice the information 🙏🙏🥰🥰💫✨
Khup chhan video
Chan mahitee deli dada
हा भाउ सगळ वेगळच बोलतोय
Lay bhari
04.51.फैट साठी वुस्टावेट 😂😂टोटावेट असतं सर राग मानू नका 😂😂
Dada to jo us gheta te tyacha no dyana 8 14 to kit betel
हा म्हशी वाला भाऊ खान सर सारखा दिसतो ना.
Khan sir cha Bhau ch aahe n ha 😂
खुप छान माहिती दिली दादा 🙏🏻😊😊
धन्यवाद ताई
हो दादा तू खर बोलला तू
मि पण दुध धंचाच करतोय पण यांच्याकडील म्हशी 18 लिटर नाही देऊ शकत
किती म्हशी आहेत
Dada negative comments karu naka
एकदा जाऊन या तासखेडे गावाला मग बोला दादा
Ashish Dada 1dam khar bolle tumhi
20 लिटर दूध देऊ शकत नाही भाऊ म्हैस
10 लिटर सुद्धां देत नसतील
माझ्याकडे गावरान मसाला आहे 11 महिने दूध
Are bhhu mi pan krun bslo ATA ru kar bghu
Riyal tumala aanu bhav gheyala aamchi mulakat ghya 1 pasun 40 kelit tyat 20 vikle
Chara vikat pan chara kitty rupees kilo bhetato te pan sanga m kale dhep Kashi kilo bhetate te pan sanga
Khup Chan pan hisab sanga kitty kharch hoto Ani to kasa hoto mala asha ahe ki next time tumhi he sangnar maz nav Vilas khanvilkar
गप्पा मारायला सोपं वाटतं ५०_६०रु दुध विकलं तर सेना शिवाय काहीच उरत नाही.१००रु भाव पाहीजे तेवा उरल
साहेब,मी सत्य मुलाखती घेतो,या लोकांनी प्रगती केली आहे दुग्ध व्यवसाय करून,खोटे सांगून शेतकरी ला काय मिळणार,संपर्क क्रमांक दिला आहे,त्यांच्याशी तुम्ही बोलून खात्री करू शकता
Khi chagla vevsay suru karaych mhnlta ki lagech ase nigative bolnare loka yetat
75 te 85 paryant jate atta pn maz dairy la dudh
खुप चांगला भाव मिळतोय साहेब तूम्हाला
@@Indianagriculturetour धन्यवाद
सर गाई चे विडियो बनवा
साहेब,लवकरच वीडियो बनवनार आहे,सदया शेतीची कामे सुरु आहेत त्यामुळे वेळ कमी मिळतो विडिओ साठी
12 महिने कोणतीच जात देत नाही
Ya cha nista badayi aahe😅😅
दादा ठेका दाखवा
😅
Sir gavran गाई cha pn video banwa
साहेब गावरान गाई फार कमी आहेत,त्यामुळे त्यांचे उत्पन्न दाखवता येत नाही,शेतकरी फक्त घरासाठी दूध उपलब्ध होईल म्हणून गावराण गाई पाळतात
Jan kartena talasamjte
मी स्वतः 70रू ली ने विक्री करतो. रोज 150ली
कुठे
Bhau number send kra
Bhau dudh wewsay madhe profet aahe ka margdrshan Kara pls
भाऊ दुध काढताना व्हिडीओ बनवा आणि मोजून दुध दाखवा
साहेब प्रत्यक्ष भेट देऊन सत्य परिस्थिति बघू शकता तुम्ही
भाऊ आपण तिथे जा आणि समोर उभ राहून दूध काढतांना बघा आणि मोजून घ्या
विस्वास नसेल तर बगु नका विडिओ
सर आमची पण मुलाखत घ्या ,
साहेब तुम्ही कुठे राहता आणि काय काम करता
@@Indianagriculturetour दोंदवाड ता.जि धुळे ,
@@Indianagriculturetour शेती+दुध व्यसाय
@@Indianagriculturetour तुमचा मो.नं,द्या
तुमच गाव कोणते आहे.
Gul char
Yevra dudh nay det
एकदा आपण तिथे जाऊन बघावे दादा
छान
Dada mla mobail no.dya
Are bhava 80.90rs pr.litar doodh kothe viktoy sang br aple 150 litar pathvato tula
Dada privet dairy aahe
पण हे खरी माहिती सांगतायत
60rs sangitala tyane
@@patilpatil7170 parat bagha ekvel video
60,70 ch सांगतात ते. दूध संध्याकाळी 80,90 लिटर आहे