Pune OBC Protest | सगेसोयऱ्यांची मागणी वादात? OBC Vs Maratha | Laxman Hake Vs Manoj Jarange

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 06. 2024
  • Fasting of OBC workers in Pune too, GR must be cancelled...caste wise census must be done...demand of hunger strikers
    पुण्यातही ओबीसी कार्यकर्त्यांचे उपोषण,सगेसोयरे जीआर रद्द झालाच पाहिजे...जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे...उपोषणकर्त्यांची मागणी
    OBC Vs Maratha | Pune OBC Protest | सगेसोयऱ्यांची मागणी वादात? Laxman Hake Vs Manoj Jarange
    #OBC #maratha #obcreservation #marathareservation #manojjarangepatil #laxmanhake #chhaganbhujbal #marathinews18
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 321

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 Před 9 dny +61

    सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @sureshfunde7002
    @sureshfunde7002 Před 9 dny +65

    हीच वेळ आहे ओबीसी एक होण्याची

  • @SSPhysics
    @SSPhysics Před 9 dny +58

    आरक्षण बचाव. obc बचाव👍आरक्षण बचाव. obc बचाव👍

    • @sumanpagariya1006
      @sumanpagariya1006 Před 3 dny

      जय ओ बी सी.जय हो जरांगेला याचा दनका बसला पाहिजे. तो फार माजला कुत्रा आहे

  • @murlidharmahajan5823
    @murlidharmahajan5823 Před 8 dny +40

    जय ओबीसी, जय मल्हार, जय सावता, जय भीम, जय शिवराय..... जय शाहू फुले आंबेडकर..

  • @vaibhavkale4218
    @vaibhavkale4218 Před 8 dny +15

    ओबीसी ने बी आपली ताकद दाखवली पाहिजे

  • @BhausahebPalve-jm7ml
    @BhausahebPalve-jm7ml Před 9 dny +42

    जय भगवान जय ओबीसी एकजूट कायम

  • @sandipmohate53
    @sandipmohate53 Před 9 dny +16

    जय ओबीसी ❤

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 Před 8 dny +12

    ओबीसी एकजुटीचा विजय असो

  • @sagar_badade
    @sagar_badade Před 8 dny +14

    OBC हा काही समाज व जात नसून तो एक शासनाने निर्माण केलेला वर्ग/गट आहे.
    १. OBC गटाची पुनर्रचना करा.
    २. गरजवंत लोकांनाच OBC गटात ठेवा.
    ३. बेकायदेशीर व सुधारित लोक खुल्या गटात टाका.
    ४. Maharashtra State Commission for Backward Classes Act, 2005 ची अंमलबजावणी करा.
    🚩

  • @balajibangar2117
    @balajibangar2117 Před 9 dny +30

    जय ओबीसी

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 Před 6 dny +5

    मराठा समाजाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करू नये 0bC उमेदवार नीवडून आना

  • @babugavand7661
    @babugavand7661 Před 8 dny +12

    ऐकच नंबर माहीती दिली साहेब

  • @ankusharsule2455
    @ankusharsule2455 Před 9 dny +23

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 Před 9 dny +34

    एकच पर्व obc सर्व 👍👍👍

  • @user-kh4qp9lc8o
    @user-kh4qp9lc8o Před 6 dny +4

    आरक्षण कोणाला देऊ नका कोणाचाच फायदा होऊ देऊ नका आरक्षण कॅन्सल करा

  • @dattatraykanade5355
    @dattatraykanade5355 Před 6 dny +3

    समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी ही सरकारला विनंती आहे एक मराठा लाख मराठा

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 Před 8 dny +7

    Jay ho OBC 🎉🎉🎉🎉

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 Před 9 dny +19

    जय ओबीसी✌️

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 Před 9 dny +17

    संभाजीराजे लक्ष द्या शाहू महाराज चे वशज आहेत अठरापगड जातीवर जरागे च्या माध्यमातून अन्याय होत आहे

    • @Jsomnath-ew9kt
      @Jsomnath-ew9kt Před 9 dny

      Tu tri kay fayda ghetla Arakshan cha, Are Sagle fayde hey 4 - 2 lok ghetey , Garib ObC ahe ka tyat
      Fkt tumcha use and through kartey hey , OBC Nete😂😂😂😂

  • @vishwaschavan2799
    @vishwaschavan2799 Před 3 dny +2

    एकदाचा सर्वांचा आरक्षण संपवून टाकावे हा वाद मिटवावा

  • @maulitambade
    @maulitambade Před 8 dny +8

    जय ओबीसी जय मल्हार

  • @dnyandeosonwane7944
    @dnyandeosonwane7944 Před 7 dny +7

    माळी, धनगर,वंजारी वगळता OBC मधील कोणत्याच जाती पुढं येत नाहि

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Před 3 dny +1

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम आपके साथ है जय जिजाऊ जय शिवराय ओम, नागेश्वराय नमः विजय, मराठ्यांचाच,होणारच, शिव संदेश,एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो महाराष्ट्र तुमारे साथ है

  • @akshayghule3682
    @akshayghule3682 Před 8 dny +7

    Jay OBC.

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Před 9 dny +20

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

    • @AB-mn5re
      @AB-mn5re Před 7 dny

      OBC deshat 72 crore ahe

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Před 6 dny +1

      आता तूमची हवा गूल झाले आहे,अती तेथे माती होईल

    • @amolsingare9394
      @amolsingare9394 Před 6 dny

      😂😂😂😂😂aare Kay dailoge baaji ree .... Kaahi mhanjee aagdi kaahi pn 😂😂😂 moth aasa kahi tari bolych aani jor dakavnyaccha try karaych😂😂😂 ...... Gaand dhutli kaa re tu kharkatya😂😂😂 kotti mhanee...😂😂😂maaj haasun haasuun pot dukhayla dailoge paahun

    • @RamdasGotarne-kw1bb
      @RamdasGotarne-kw1bb Před 6 dny

      ओबिसि एक झालेत
      आता सरकार ने काय तरी करावे नाय तर धड गत नाय जय ओबिसि

    • @user-Dgroup
      @user-Dgroup Před 4 dny

      Maratha samajala dhangar virodh krtoy manje chukle aaple gavat aata danga karayacha aani maratha majbut karaych

  • @user-zr1nc6yl2x
    @user-zr1nc6yl2x Před 8 dny +7

    माझा मराठा समाजाला एक लाख मोलाची विनंती आहे एकीचे बळ आपल्या लक्षात आलं आहे आता आपली मराठा समाजाची शेवटची अग्नी परीक्षा आहे याच्यात पुढारी लीडर गरीब सर्व मराठा एकजुटीने ताकत लावा एकीचं बळ दाखवून दिलंय आपण
    आपली एकी म्हणजे जरांगे पाटील एक आहे
    यांची एकी होणे अशक्य यांचा
    हे 365 काय काय बोलतात हे मराठी बांधवांनी ध्यानात घ्यावे
    आपल्या एकजुटीचा विजय असावा पुरी ताकत लावा जरांगे पाटला बरोबर विजय आपलाच आहे क***** दगडावरची पांढरी रेघ
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @Samuu15555
      @Samuu15555 Před 7 dny

      खूप छान कमेंट औ जातिवाद लावण्यासाठी भर पाडते तुमची ही कमेंट

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Před 6 dny

      आता ते दिवस गेले ,आता ओबीसी सर्व एकत्र आले आहेत, विसरून जा.

  • @anilkudale673
    @anilkudale673 Před 8 dny +7

    जय ओ बी सी

  • @AH-jn8vk
    @AH-jn8vk Před 7 dny +3

    एक जात विरुद्ध 354 जाती असा हा महत्त्वाचा संघर्ष

  • @skofficial6469
    @skofficial6469 Před 9 dny +13

    Jay obc

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 Před 9 dny +16

    पत्रकार पण आपलाच ओबीसी दिसतो..जरांगे पाटील जिंदाबाद...एकच पर्व ओबीसी सर्व

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Před 8 dny +4

    काही दिवसात नवीन मागणी सगेसोय-याच्या मित्रमंडळला आरक्षणाचा लाभ द्या.

  • @VishnuKhedkar-wf6wb
    @VishnuKhedkar-wf6wb Před 7 dny +4

    सर्व ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी एकत्रितपणे यावं हि सर्व ओबीसी बांधव

  • @bappakumatkar9389
    @bappakumatkar9389 Před 8 dny +14

    भाऊ तुम्हाला आरक्षण बाबती कुठलाच नॉलेज नाही तुम्ही शांत बसा मनोज जरांगे एकच होऊ शकतो या रांगेचे कॉपी करू नका तुम्हाला ते जमणार नाही एक मराठा लाख मराठा

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Před 6 dny

      एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

    • @VishnuSanap-uw5yx
      @VishnuSanap-uw5yx Před 6 dny

      अरे बाबा ससाने साहेब आरक्षण मागत नाही जेल मिळालं त्याला वाचवण्यासाठी उपोषण आहे तुमचे जरांगे दुसऱ्याच्या शेतात जबरदस्ती ताबा करण्याच्या तयारीत आहे दबाव टाकून आरक्षण मिळणार नाही एकच प्रव ओबीसी सर्व

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 Před 4 dny +2

    सर्व आरक्षण रद्द करा
    घटनेत 5 वर्षा साठी आरक्षण दिले होते
    जाती वाद निर्माण करु नये

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 Před 8 dny +4

    Merit वर ladha......

  • @hiradarade4082
    @hiradarade4082 Před 9 dny +5

    We saport you

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 Před 7 dny +1

    🚩🙏🚩आरक्षण हे कोणत्याही जातीवरून देऊ नाही फक्त आर्थिक दुर्रलब घटक तो कोणत्याही जातीचा असो त्याला आरक्षण दिले पाहिजे. बाकी समान नागरी कायदा लागू करावा. 🚩🚩🚩

  • @bharatbadekar8228
    @bharatbadekar8228 Před 6 dny +1

    सरकारला कायदा कळत नाही म्हणतोय आपल्याला करतोय हे समजतंय

  • @ashokkolkar2849
    @ashokkolkar2849 Před 8 dny +5

    जय. ओबीसी

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Před 9 dny +4

    Jay. Shivray. Jarange. Is. Great

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 Před 8 dny +2

    मराठा मराठवाड्यातील मराठा समाज हा निजाम कालीन आरक्षणात 1884 च्या मध्ये पहिलाच आहे ते कसं डावलू शकता उलट तुम्ही तुम्ही व्ही पी सिंह यांच्या मंडल आयोगात आलात साहेब

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Před 8 dny +12

    सध्याच्या जातीवादाचे उगमस्थान अंतरवाली सराठी. पार समाजा समाजात वाद लागले .अर्धवट नेतृत्वामुळे.😢

  • @proudindian7568
    @proudindian7568 Před 4 dny

    SC, ST, Muslims समाजाच ह्यांचे समर्थन आहे ओबीसीच्या जातींना...सामाजिक मागास जातीच्या आरक्षणात घुसखोरी होऊ देणार नाही...एकच_पर्व_ओबीसी_सर्व...💛💛💛

  • @babugavand7661
    @babugavand7661 Před 8 dny +8

    ओबीसी जिंदा बाद

  • @krishnaakat17
    @krishnaakat17 Před 7 dny +1

    दोन दिवस उपोषण करून कोणी भेटायला येत नाही बाबा तेची साठी जारांगे सहेबा सारखा कारण लागत तेव्हा येतात भेटायला सर्व जन आणि एक तुम्ही फक्त राजकारणात येई साठी हि एक खेळी आहे 😂😂😂😂😂😂

  • @user-xq7sq4ew8q
    @user-xq7sq4ew8q Před 9 dny +5

    Very good wa

  • @kisanjagtap3267
    @kisanjagtap3267 Před 5 dny +2

    वा खुपच छन आवाज खुपच कडक आवाजावरुन कळत चारदीवसाचे ऊपोशन खाऊन

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 Před 8 dny +2

    NT व VJNT हे तुमचे स्वतंत्र आरक्षण आहे तुम्हाला साहेब यात मराठा कुठेच येत नाही मग विनाकारण आमच्या आरक्षणाच्या मागणीला तुमचा विरोध का आहे तुमचं स्वतंत्र आरक्षण आहे न

  • @sunilraje3424
    @sunilraje3424 Před 6 dny +3

    मतदान पेटी मध्ये ओबीसी ची ताकद दिसणार

  • @gangaramkapse
    @gangaramkapse Před 6 dny +1

    एकदम चुक, जंरागे पाठील झिंदाबाद

  • @user-ep7bg4kd7y
    @user-ep7bg4kd7y Před 8 dny +3

    40 varsh obc lokanai dusryacha tattle arakshan khale ahe yanch arakshan fakt 12% ahe

  • @kishordeshmukh297
    @kishordeshmukh297 Před 8 dny +2

    एक मराठा लाख मराठा

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm Před 6 dny +1

    मराठा पुर्वीपासून कुणबी आहे म्हणून तो कुणबी आहे हे इतिहासात सिद
    झाले आहे

  • @TukaramDigole-cx1jm
    @TukaramDigole-cx1jm Před 8 dny +1

    देशातला पुर्ण क्षेत्रीय ओपन समाज अता एक व्हा
    जसे obc एक झालेत तस मराठा
    ठाकुर
    राजपुत
    वैश्य
    त्यागी
    भुमिहार
    ब्राह्मण
    कायस्थ
    जाट सुख
    बनीया
    पंजाबी खत्री
    आरोरा
    सुद
    बैद्य
    त्यागी
    पाटीदार पटेल
    अशा आनेक ओपन जाती
    आपण सर्वानी अता एकत्र आल पाहिजे आणि obc मधुन आरक्षण घेतल पाहीजे

  • @sheshrars
    @sheshrars Před 7 dny +1

    धनगर म्हणजे धनाचे आगर , करीता आपण आरक्षण सोडून द्या. मराठा समाज उपोषणाला बसल्यावर त्यांची प्रकृती कशी दिसते. आणि पोटभर खायला मिळालेले कसे दिसतात आता तुम्ही लोक आरक्षण सोडून द्या.

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Před 8 dny +2

    ek...maratha...ek koti maratha....fakta jarange Patil Saheb....jay jijauu....Jay shivray...jay shambhuray....

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav9249 Před 7 dny +2

    काही बोंबलू नका कायदा एकसमान होणार आहे🎉🎉

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 Před 5 dny

    उद्या जर मी मुसनमानाच्या मुलींशी लग्न केलं तर,ते मुस्लिम परिवार माझे सगेसोयरे होतील, आणि हा कायदा सर्वच जातीधर्माच्या लोकांना लागु होईल, ही गोष्ट त्या जरांगेला का कळत नाही, करा संपूर्ण जातीचं जनगणना.

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před 8 dny +1

    नाही होणार नाही होणार मागणी मागे नाही होणार जय हो भावांनो

  • @user-ct8yl4yo1h
    @user-ct8yl4yo1h Před 8 dny +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @SanjayPawar-fw4if
    @SanjayPawar-fw4if Před 5 dny +1

    तुम्ही खूप मोठे कायदेपंडित आहात खूप हुशार आहात दोन वर्ष तुम्ही असेच उपोषण करत रहा😅😅😅😅

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Před 8 dny +4

    आरे तुमचं खाऊन पिऊन उपोषण चालू आहे

  • @uttareshwarkamble9632
    @uttareshwarkamble9632 Před 7 dny +1

    SC/ST/OBC आरक्षण बचाव बहुजन क्रांति मोर्चा पुणे, नमो बुद्धाय जय भिम
    SC/ST/OBC आरक्षण धोक्यात? रामदास आठवले साहेब उठा जागे व्हा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली व स्वप्नातील RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)१९५८ साली स्थापन केली. SC/ST/OBC आरक्षण बचाव, भारतीय संविधान वाचवण्यासाठी बहुजन समाजासाठी योग्य निर्णय घ्या कारण तुम्हीच सामाजिक न्याय मंत्री आहात.
    नमो बुद्धाय जय भिम

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Před 6 dny

      आम्ही सर्व ओबीसी सर्व तूमच्या सोबत आहोत

  • @asj1512
    @asj1512 Před 6 dny

    संविधानाने दिलेला अधिकारओबीसी समाजाला मिळालेला आहे 🎉 कोणी च तो तोडू शकत नाही❤❤❤ जरांगे काय ? ओबीसी समाज शांत बसला म्हणून जास्तच झालं आहे त्यांना??पण आता शांत नाही बसणार समाज............❤❤

  • @user-ep7bg4kd7y
    @user-ep7bg4kd7y Před 8 dny +3

    Obc arakshan Maharashtra madhe sapun taka America sarkha Maharashtra banel

  • @Swarupmate
    @Swarupmate Před 8 dny +1

    पत्रकारच अधिक बोलतोय....
    आणि समोरच्याला Hint देतोय
    गोलमाल है सब.।

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 Před 5 dny +1

    एवढे दिवस मराठाचे आरक्षण खाऊन पोट भरले नाही का फक्त स्वतःच्या फायद्यासाठी उपोषण करत आहे जरा दुसऱ्याचा पण विचार करा सर्व स्वताच्या ताटात ओडून घेता

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4o Před 6 dny +1

    जय भवानी जय शिवाजी ऐक मराठा कोठी मराठा

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 Před 8 dny +1

    बरोबर साहेब💯 %

  • @user-ep7bg4kd7y
    @user-ep7bg4kd7y Před 8 dny +2

    Jangannaa fakt Maharashtra chi karaychi obc Maharashtra madhe fakt 19% ahe

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Před 8 dny

    एकदम बरोबर कुणबी कुठ ही घुसून राहिले एकीकडे ओपन कधी ews कधी obc कुठं ही घुसतात हे बंद झालं पाहिजे आणि दुसर म्हणजे ज्या जाती ची संख्या कमी असलं त्यांनी काय करायचं त्यना त कोणीच विचारणार नाही हे नेते जात पाहून ज सवलती देण्यात येत असेल त है धोकादायक आहे

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Před 9 dny +2

    Jay. Shivray. Jarange. Is. Great. Man.

  • @stdiariestravel-food-fun7857

    तुम्ही खोटे आहात म्हणून तुमच्या कड कोण येत नाही

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 Před 8 dny +1

    हे मिडिया कर्मी जरांगे च्या उपोषण मध्ये कधी दिसले नाहीत

  • @pranavbrahmankar8595
    @pranavbrahmankar8595 Před 8 dny +1

    Obj aage bado ham tumhre sath hai 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @sachintekale9008
    @sachintekale9008 Před 8 dny +2

    जरांगे पाटील जिंदाबाद...
    एकच पर्व मराठ्यांसोबत ओबीसी सर्व.

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Před 6 dny

      आता ओबीसी सर्व सोडून बोला,आता ते दिवस संपले

  • @sagarchakor7034
    @sagarchakor7034 Před 8 dny +3

    रात्रीची उतरली नाही ह्याची 😅😅

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 Před 6 dny

    ससाने साहेब तुमच्या उपोषणाला संपूर्ण ओबीसी समाज भरभरून पाठिंबा देत आहे ठीक ठिकाणी आंदोलन होत आहेत

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Před 9 dny +2

    He. Rajkarni. Ahet. Marathaa. Ani. Dhanger. Virodhi. Ahet. He.

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 Před 9 dny +3

    94 ला कोणता आयोग नेमला होता तुम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी फक्त शरद पवार आयोग नेमला आणि झालं

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Před 6 dny +1

      एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

  • @hanumantaware
    @hanumantaware Před 4 dny +1

    विधान.सभेचे.निवडुक.तयारी.साठी.छगन.ओ.बी.सी.आरक्षना..पवारहा.जरागेला.आरक्षना.साठी.गरीब.मरतो.उपाशी

  • @sandy_akhade
    @sandy_akhade Před 9 dny +2

    हे आंदोलन कुठं सुरु आहे

  • @RamchandraGurav-ti3ow

    ससाने साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है रामचंद्र गुरव

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp Před 8 dny +1

    फोटो मोठे छगन आणि गोपीनाथ मुंडे चे आंदोलन धनगर समाजाच्या माणसाने करावा वारे माधव पॅटर्न

  • @user-kj6xt3of3o
    @user-kj6xt3of3o Před 9 dny +7

    दादा हे मीडिया जरांगे पटला कडे नाही दिसले

  • @user-de1pe1sq6d
    @user-de1pe1sq6d Před 8 dny

    जय शिवराय

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 Před 9 dny +7

    मरेपर्यंत उपोषण करा

  • @dnyaneshwargobare2970

    अभिनंदन

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Před 9 dny +2

    Ha. Maratha. Virodhi. Ahe.. Ha. Kortat. Gela. Ahe.

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 Před 5 dny

    सर्व तिरमल समाजाच्या वतिने पुर्णपणे पाठिंबा पुणे जिल्ह्यातील

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Před 9 dny +1

    Dhangar.. St. Tun. Arakshan. Bol.

  • @user-ep7bg4kd7y
    @user-ep7bg4kd7y Před 8 dny +1

    Obc he fakt 19% ahe tyanusar tyana arakshan 9% ahe ghol karun 30% kele obc arakshan radd kara he sarv dusryacha tatatle khat ahet

  • @shreyanshraut997
    @shreyanshraut997 Před 5 dny

    O B C समाजाने महराष्ट्रातील सरकारवर बहीस्कार टाकून त्यावर आरोप दाखल करण्यात आला पाहीजे

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm Před 6 dny

    मराठा समाजाने स्वार्थ साधला आसता तर इतरांना काहीही मिळाले नसते याची जाणीव ठेवा
    आजपर्यंत इतरांची काळजी मराठा समाजाने घेतली आहे हे समजून घ्या ऊगच खोटे बोलत बसू नका आता समाज शहाणा झाला आहे

  • @tanajidhole2275
    @tanajidhole2275 Před 6 dny

    जातीय जनगणना झालीच पाहिजे

  • @kailasthatar9400
    @kailasthatar9400 Před 6 dny

    ऐक मराठा लाख मराठा ❤

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 Před 8 dny

    हम तुम्हारे साथ है

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 Před 6 dny

    अगोदर फक्त marathvadyasathisathi obओबीसी मागणी होती परंतु jarange मारुतीच्या shepatisarakhe vadnryanamagnyana होकार देत गेले😊

  • @user-vc1ss5fj6g
    @user-vc1ss5fj6g Před 6 dny

    जतनिहाय जनगणना झाली पाहिजे

  • @nitintekne6931
    @nitintekne6931 Před 5 dny

    एकुण आरक्षण ५२,%
    SC 17%
    Vj,NT -3%
    बाकीचे उरलेले 32% तुम्ही एकट्याने ओबीसी उपभोगत आहेत.तरी तुमचं पोट दुखतंय.
    मराठ्यांच्या हक्काचे १४%आरक्षण गेले कुठे?