त्रिसूपर्ण ( trisuparnam )

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 01. 2021
  • नऊवारी नेसून स्वंयपाक करून वाढणाऱ्या या माता भगिनी....
    खाली बसून जेवावे व जेवताना त्रिसुपर्ण म्हणावे असे शास्त्र आहे.
    तुम्ही एका आणि आनंद घ्या.

Komentáře • 19

  • @hiteshpanchal8992
    @hiteshpanchal8992 Před 7 dny

    🙏🙏🙏

  • @narayananjs6451
    @narayananjs6451 Před měsícem

    ANEKA NAMASKARAM SRIKRISHNAM VANDE JAGATHGURUM

  • @adc12345100
    @adc12345100 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर, व स्वच्छ सूर त्यात परंपरा प्रमाणे म्हटले आहे. श्री आपटे गुरुजी चे अत्यंत ऋणी आहे.

  • @amitkulkarni8157
    @amitkulkarni8157 Před 2 lety +4

    महिलांनी सोवळ्यात नऊवारी नेसून स्वयंपाक करुन वाढले आहे. आजकाल असे चित्र फारच कमी पाहायला मिळते. खूपच सुंदर आणि छान. तुम्ही जुनी संस्कृती टिकवून ठेवली आहे. खूप धन्यवाद. कृपया असे व्हिडिओ केले तर पुन्हा जरुर पाठवा. गुरुचरित्रात पण दत्त महाराजांनी काष्टा(नऊवारी) घालून आणि केस बांधून सोवळ्यात स्वयंपाक करायला आणि जेवण वाढायला सांगितले आहे.

  • @prahladaraokaranam2823
    @prahladaraokaranam2823 Před rokem +2

    Protecting vedic tradition. Great ❤

  • @adc12345100
    @adc12345100 Před 3 lety +2

    Wonderful thanks for sharing. Please share more such video. Apate saheb.

  • @ulhasvaze
    @ulhasvaze Před rokem

    अतिशय सुंदर

  • @deepakambulgekar9881
    @deepakambulgekar9881 Před 2 lety +2

    सुक्त छान म्हटले आहे पण नवूवार नेसून वाढत आहेत ही सुद्धा उत्तम आहे , पण पदार्थ वाढणे चा क्रम असतो तो पूर्ण चुकीचा आहे.

    • @vyomthakur1831
      @vyomthakur1831 Před 2 lety +1

      खरा क्रम काय असतो?

    • @anantgadgil7675
      @anantgadgil7675 Před rokem

      श्राद्धाला खीर पहिल्यांदा वाढतात,
      रोजच्या जेवण भाजी पासून सुरू होते

  • @rohanmalik490
    @rohanmalik490 Před 3 lety

    त्री सुपर्ण म्हणजे काय ...

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Před rokem

    फारच सुंदर आपल्या परंपरा,काळाच्या ओघात लुप्त होत आहेत पण तुम्ही त्या तिकवल्यात सार्थ अभिमान आहे...कोणती पाठशाळा आहे कृपया कळेल का..फोन नंबर द्याल का

  • @rd759
    @rd759 Před rokem

    Namaskaram. Which state/ region are you based out of? Dhanyosmi

  • @akak-um2nv
    @akak-um2nv Před 3 lety

    ??